कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? शुगर असेल तर?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • खजूर खाण्याचे फायदे benefits of dates त्याचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम यासंदर्भात आपण एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये Right way of eating dates अर्थात खजूर कसे खावेत खजूर कशास खावेत खजूर खाने का सही समय best time to eat dates, शुगर असेल तर खजूर खाऊ शकतो का असं कोणी आहे का ज्यांना खजूर चालणार नाहीत खजूर किती प्रमाणात खावेत यासारख्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स glycemic index ही संकल्पना सुद्धा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. दुधासह खजूर खाल्ले तर विरुद्ध आहार होतो का ? याचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उत्तर सुद्धा पाहणार आहोत. खजुरातील पोटॅशियम potasium मॅग्नेशियम magnesium खजुराला कसे युनिक व सुपर फूड बनवते हे सुद्धा समजणार आहे. तेव्हा खजुरा विषयी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ आपण आवर्जून पहावा असे वाटते.
    this video includes
    right way to eat dates according Ayurveda
    best type of dates
    best time to eat dates
    khajoor benefits
    खजूर खाणे का सही समय
    खजूर फायदे
    khajoor ke fayade
    date benefits
    benefits of khajoor
    diabetes and dates
    शुगर और खजूर
    minerals and dates
    कौनसा खजूर खाये
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    Dr Tushar Kokate
    Mob. 9960209459
    #dates
    #खजूर
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    खजूर खाण्याचे 13 फायदे
    • Dates benefits खजूर खा...
    आंबा खाण्याचे 10 फायदे
    • आमरस बाधू नये म्हणून 3...
    benefits of ghee
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त कायमचे बरे करण्यासाठी
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    RO water good or bad?
    • RO filter/ फिल्टरचे पा...
    ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    पोट साफ होण्यासाठी
    • पोट साफ होण्यासाठी घरग...
    दूध पिण्याचे नियम
    • दूध पिण्याचे नियम, कशा...
    दूध व तूप घेण्याची योग्य पद्धत
    • Ghee benefits | तुपाचे...
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 449

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh 3 місяці тому +28

    खूप छान, विषय सोपा आणि सुलभ रीत्या सांगण्याची उत्तम कला तुम्हाला साधली आहे.अभिनंदन!!!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +5

      आपल्या अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 місяці тому +11

    Waa. सहज सोप्या भाषेत उत्तम माहिती दिलीत ❤ उपयुक्त. धन्यवाद.. बर्‍याच लोकांना video share केला..फार उपयोगी आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +4

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद ! Stay connected & Keep watching!

  • @nehasmarathi
    @nehasmarathi 4 місяці тому +57

    Sir शक्य असल्यास कृपया तुमचं रोजच रूटीन शेअर करा म्हणजे आम्हालाही त्याचा फायदा होईल.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +16

      नक्कीच! Stay connected, keep watching!

    • @BudhmalModve
      @BudhmalModve 4 місяці тому

      ​@@drtusharkokateayurvedclinic१1१6qqy782 😢
      7652
      6 12:15 12:15 ⅝

  • @dilippande2252
    @dilippande2252 12 днів тому +3

    खूप महत्वाची व चागली माहिती सांगितली डाॅक्टर साहेब. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 4 місяці тому +9

    खूप छान माहितीपूर्ण आहेत. असेच विविध पदार्थ किती खावेत, कोणी खाऊ नयेत यावर पण video तयार करा. चपाती व भात किती खावा,खावेत की नाही खावेत, याचा समज/गैरसमज दूर करा.धन्यवाद

  • @AshokB-qg4zs
    @AshokB-qg4zs 25 днів тому +4

    Thank🌹🙏🌹 you for important information given to me

  • @mahavirkothari8552
    @mahavirkothari8552 2 місяці тому +7

    नमस्कार सर आपने बहुत ही सरल तरीके से खजूर के बारे में संपूर्ण जानकारी दी है। मैने एक महीने से खजूर खाना शुरू किया है।पर मेरे सभी सवालों के जवाब आपने बिना पूछे ही दे दिये है। धन्यवाद।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @L.RBhise
    @L.RBhise 4 місяці тому +4

    अत्यंत उपयुक्त व समर्पक आणि अभ्यास पुर्ण माहिती दिलेली आहे.धन्यवाद सर.

  • @georgesamuel5255
    @georgesamuel5255 3 місяці тому +5

    खूपच व्यवस्थीत माहिती दिली. Thanks.

  • @madhurimaphatak5163
    @madhurimaphatak5163 2 місяці тому +55

    मी रोज दोन खजूर, एक अंजीर, एक कप दुधात एक चमचा काजू बदाम पावडर घालून सकाळी घेते.. नंतर एक ते दीड च्या दरम्यान जेवण घेते..

    • @dadasonawane3154
      @dadasonawane3154 Місяць тому +2

      😮😮

    • @SetalSawant
      @SetalSawant Місяць тому

      ¹¹11¹6 ​@@dadasonawane3154

    • @meenagujar2992
      @meenagujar2992 Місяць тому +2

      खजूर बद्दल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 15:09

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      @meenagujar2992 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
      तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!

  • @sadhanagore927
    @sadhanagore927 15 днів тому +2

    खूपच छान पद्धतीने सागता.Dr.

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 4 місяці тому +6

    डाॅ. खूप छान, उपयुक्त मार्गदर्शन दिले. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @satishambardekar7949
    @satishambardekar7949 Місяць тому +2

    गुरू,
    धन्यवाद. तूम्ही खूपच छान माहिती दिलीत. छान व गोड बोलता. बोलण्याची पद्धत सुंदर आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @anantkakirde8999
    @anantkakirde8999 2 місяці тому +4

    Dr.खूपच उपयुक्त माहिती दिलीत,विषय समजाऊन सांगण्याचे आपले कौशल्य खूपच छान आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद.
    मानसिक दुर्बलता व आत्मविश्वासाचा अभाव यासाठी काहीतरी उपाय सुचवावेत.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      विषय छान सुचवला, याबद्दल धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @shakirabinaikwadi894
    @shakirabinaikwadi894 26 днів тому +2

    Khup fayedeshir mahiti dilat .thank you docter.🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  25 днів тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @rajumhetre8946
    @rajumhetre8946 2 місяці тому +2

    सर्वना आवडल असी माहिती दिले धन्यवाद डॉक्टर साहेब.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sangitaganbote6762
    @sangitaganbote6762 Місяць тому +3

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @VaijayantiSangoram
    @VaijayantiSangoram 4 місяці тому +5

    माहिती खुप खुप छान दिली त्या बद्दल धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @aryaandfriendsshow9407
    @aryaandfriendsshow9407 27 днів тому +1

    खजूर खूप उपयुक्त आहे.... याबाबत अधिक माहिती आपण दिली..... धन्यवाद आभार.... सुधाकर कडू, आनंदवन

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sanjaygaonkar8085
    @sanjaygaonkar8085 12 днів тому +2

    सर खूप छान माहिती देता

  • @chandrakantgarude4558
    @chandrakantgarude4558 Місяць тому +2

    सर खुप छान माहिती सांगीतली ।धन्यवाद।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 4 місяці тому +6

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 4 місяці тому +2

    खूपच आरोग्य दायी व शास्त्रीय माहिती. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 4 місяці тому +14

    रक्तातील हिमग्लोबिन वाढण्यास खजूर किती, कधी खावा? दुधाबरोबर न उकळता नुसता खाल्ला चालेल का?

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 4 місяці тому +12

    आपण एकदम चांगली माहीती दिली त्याबद्ल क्षमक्ष,ः

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      👍

    • @dhananjaypatil7945
      @dhananjaypatil7945 Місяць тому

      त्याबद्दल धन्यवाद द्या , क्षमस्व नव्हे. क्षमस्व म्हणजे क्षमा करा.

  • @MabhuriMithbavkar
    @MabhuriMithbavkar 3 місяці тому +9

    खूप छान माहिती आपण दिली आहे . त्यामुळे अनेक शंका दूर झाल्या आहेत . धन्यवाद 😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, ही माहिती इतरांनाही पाठवा!

  • @harishshenvi9569
    @harishshenvi9569 Місяць тому +2

    Excellent information thank you very much🙏🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 4 місяці тому +2

    छान उपयुक्त माहिती वैद्यकीय माहिती दिलेली आहे, धन्यवाद 🙏

  • @AshokBhavsar-y7g
    @AshokBhavsar-y7g 4 місяці тому +12

    बरोबर आहे. खजूर खाल्याने माझ्या गुढगेचे ऑपरेशन कॅन्सल झाले. लिंगामेट खराब झाली होती आणि महत्वाचे म्हणजे गादीसुध्दा फाटली होती. मी आज चालु-फिरु शकतो. 2018 पासून त्रास होता. आतां नार्मल आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +2

      आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात याबद्दल आपले अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @sujatamane6140
      @sujatamane6140 4 місяці тому +3

      कशा प्रकारे खाल्ले ते सांगा माझे पण गुडघे दुखतातमाझे पण ligament इंजुरी झालेलं आहे

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 3 місяці тому +7

    ❤ धन्यवाद सर. सर्व साधक बाधक माहिती आपण सरळ सोप्या भाषेत सांगितली त्यामुळे पूर्ण शंका समाधान झाले. धन्यवाद. "Pbmk"

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +3

      खजूर कसे खावेत, किती खावेत, डायबिटीस मध्ये चालतात का, याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक खाली दिली आहे, तोसुद्धा नक्की पहा. धन्यवाद!
      ua-cam.com/video/WidQy7VOFU8/v-deo.html

  • @tanajibansode9548
    @tanajibansode9548 29 днів тому +1

    खूपच उपयुक्त माहिती आहे सरजी धन्यवाद 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 днів тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 4 місяці тому +3

    डॉ.तुम्ही खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @ShashikantHaraskar
    @ShashikantHaraskar 3 місяці тому +2

    सर,खप छान माहिती दीली व उपयुक्त आहे.

  • @sunitashevante3099
    @sunitashevante3099 4 місяці тому +6

    खूप छान माहिती दिलीत सर❤❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sambhajipatil4297
    @sambhajipatil4297 4 місяці тому +3

    सर तुमचे व्हिडिओ खूप मार्गदर्शक आहेत.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      धन्यवाद🙏🙏🙏, हे व्हिडिओ इतरांनाही पाठवा आणि आयुर्वेदाविषयक शास्त्रीय माहिती जाणून घेण्याकरिता चॅनल नक्की सबस्क्राईब करा!

  • @mallappaawale6777
    @mallappaawale6777 3 місяці тому +1

    Khup chaan mahiti khajurachya sevanabaddal sangitalat tyabaddal dhanyavaad.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @ShraddhaGanoo
    @ShraddhaGanoo 3 місяці тому +5

    खुप छान माहीती दिलीत सर्व शंका दुर झाल्या
    धन्यवाद सर

  • @ankushtarate2859
    @ankushtarate2859 7 днів тому

    खूपच छान माहिती दिली सर. धन्यवाद!!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 днів тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ManishaJadhav-r4r
    @ManishaJadhav-r4r 2 місяці тому +1

    खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @tukarampatil6444
    @tukarampatil6444 3 місяці тому +2

    सर खूप छान माहिती दिली आभारी आहोत सर .कोल्हापूर गडहिंग्लज धन्यवाद सर

  • @anantathakare8542
    @anantathakare8542 2 місяці тому +1

    सर आपण खूप छान माहिती दिली आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 Місяць тому +1

    Dr. Khup chan mahiti sangitalit, khajur baddal chya saglya shanka mitalya

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @jagannathraut1349
    @jagannathraut1349 4 місяці тому +3

    सर खूप छान मार्गदर्शन केले, धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 28 днів тому +1

    Chan sopya bhashet sunder mahiti dilit thanks sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 днів тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद! Stay connected, keep watching!
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokthetmale9004
    @ashokthetmale9004 3 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धनयवाद

  • @coolboys7993
    @coolboys7993 4 місяці тому +9

    खूप छान माहिती डॉक्टर

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 3 місяці тому +1

    Exllent and Useful Information. THANKS a Lot.

  • @shalinideochake4374
    @shalinideochake4374 Місяць тому +4

    खूप उपयुक्त माहिती आम्ही रोज देवाला २ खजूर ४ बदाम ४ काजू १० - १५ काळेमनुके एखाददे फळ आसा नैवेद्य दाखवतो आणि तोच प्रसाद म्हणून घेतो अद्याप पचनाचा त्रास नाही पण हे डायबेटिक आहेत शुगरकंट्रोल मधे आहे पण असा प्रश्न पडायचा कि रोज घेतले तर चालेल कि नाही त्याचे उत्तर मिळाले नैवेद्याच्या निमित्ताने नियमितपणे घेतले जाते एवढेच

  • @BhagyashreeGhatode
    @BhagyashreeGhatode 3 місяці тому +2

    Khub Chan Mahi ti. dhanyawad

  • @pradippuranik2672
    @pradippuranik2672 Місяць тому +2

    Nice explanation

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +3

    🙏 नेहमीप्रमाणेच उपयोगी & ज्ञानवर्धक माहिती. धन्यवाद Dr.!!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vandanachavan8600
    @vandanachavan8600 3 місяці тому +1

    खूप उपयुक्त माहिती दिली सर😊🎉🎉🎉🌹🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचे घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @nalandachakranarayan7083
    @nalandachakranarayan7083 20 днів тому +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh 4 місяці тому +5

    छान,सविस्तर माहिती दिलीत.धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vitthalpatil8231
    @vitthalpatil8231 Місяць тому +2

    खूप छान

  • @gauriraut4631
    @gauriraut4631 Місяць тому

    अप्रतिम माहिती उदा.गुडघेदु:खी,वजनवाड,वातरुघन,कोलोस्टॅर, इत्यादी महत्वाची माहिती.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @anuradhabahulekar385
    @anuradhabahulekar385 3 місяці тому +2

    खुपच छान माहिती मिळाली 🙏

  • @shashidange1439
    @shashidange1439 Місяць тому

    खूप खूप आभार.फार सुंदर माहीती पाल्हाळ न लावता देण्याची तुमची पध्दत खूपच छान.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @louizanafernandes8410
    @louizanafernandes8410 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद

  • @kalpanamahajan941
    @kalpanamahajan941 3 місяці тому +2

    सर तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता 👍मनापासून धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @SureshGaikwad-yt3vj
    @SureshGaikwad-yt3vj 2 місяці тому +1

    आपण, खुप छान, माहिती, दिली आहे सर

  • @ShubhangiDhotre-gl4hz
    @ShubhangiDhotre-gl4hz 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 4 місяці тому +4

    Dr खूप छान माहिती साध्या पद्धतीने खजुरा बाबत सांगितली आभारी आहोत

  • @ChhayaKulkarni-s7r
    @ChhayaKulkarni-s7r Місяць тому +2

    खूपच छान माहिती दिली मला वाताचा त्रास आहे कंपवात संपूर्ण शरीर हालत असते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      वात कमी करण्याचे उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm.html

  • @dilipjadhav9126
    @dilipjadhav9126 4 місяці тому +2

    Khupach chan information thanks

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवावी.

  • @manishakamble99
    @manishakamble99 4 місяці тому +1

    Dr khup chan mahiti dilit khup khup aabhar sugar control made thevnyache upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @GtdghFughtuyg
    @GtdghFughtuyg 3 місяці тому +1

    Khup chhan mahiti dilit dhanyawad 🙏🙏

  • @NG55-b1m
    @NG55-b1m 2 місяці тому

    THANKYOU FOR VERY DETAILED KNOWLEDGEABLE AND EXCELLENT GUIDANCE.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
      आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.

  • @DilipMohite-c7i
    @DilipMohite-c7i Місяць тому +2

    एन्झोप्लास्टी झाली असेल तर तूपात भिजवून खजूर खाऊन चालेल का सर
    माहिती अतिशय छान दिलीत 🙏🧚‍♀️

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      हो. ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 4 місяці тому +2

    Khup chhan Tahiti milali

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @swakar881
    @swakar881 3 місяці тому +1

    Dhanyavad Doctor ji Excellent mahiti dili tumhi.❤😂🎉😊

  • @tejaswinijagtap8021
    @tejaswinijagtap8021 4 місяці тому +3

    उत्तम माहिती दिली आहे

  • @bhavanabogawat7433
    @bhavanabogawat7433 Місяць тому +3

    Nice

  • @mohannayakwadibhahutbadiya3691
    @mohannayakwadibhahutbadiya3691 2 місяці тому +1

    उत्तम माहिती दिलीय...धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 місяці тому +2

    धन्यवाद डॉ. कोकाटे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balukarande7711
    @balukarande7711 4 місяці тому +3

    डाॅ.खूप छान माहिती दिली .सर मी रोज रनिंग करतो किती खजूर रोज खायला पाहिजेत

  • @shridharjadhav3131
    @shridharjadhav3131 2 місяці тому +2

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मी रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले साल काढून चार बदाम आकोरड च्या दोन पाकळया दोन खजूर मनुका पंधरा ते वीस पिस्ता चार एक अंजीर खातो व एक कप दुध पितो

  • @yeshwantbivalkar5570
    @yeshwantbivalkar5570 3 місяці тому +1

    Thanks very nicely explained

  • @alkakale3754
    @alkakale3754 16 днів тому +2

    तुमचा व्हिडिओ खूप छान होता मला खूप

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 4 місяці тому +11

    खजुर आणि खारीक यांचे गुणधर्म सारखेच आहेत का?

  • @clashop9245
    @clashop9245 3 місяці тому +2

    Sugar Pashint Ne 1 Divsat Minimum nemke kiti khajur khave he samjle Nahi. Itar Sweet padarth,tea vaigare jast ghet nahi, sugar nehmi thik-thak aste. Hemoglobin kami Aahe, weekness , tondal chav nahi, vajan kami zale aahe, Nuktech Urine Infection Houn gele Aahe. Jevan nako vate, Dr. Please Guide Me.

  • @latatapkir31
    @latatapkir31 4 місяці тому +2

    सर खूप माहिती सांगितली खजूर बद्दल त्याबद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected, keep watching.

  • @pratibhadpatil5261
    @pratibhadpatil5261 3 місяці тому +1

    Khup chhan mahithi dili

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली सर सर्व शंकांचे निरसन केले🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 Місяць тому +2

    असी कुठली फळं किंवा ड्राय फृड ज्या मुळे वात, गुढघे दुखी आणि एसीडीटी (पोटाला फुगारा) व काही प्रमाणात कफ वगैरे वर नियंत्रण मिळवता येईल.?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      वात कमी करण्याचे उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm.html

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 3 місяці тому +2

    Namaskar,, नमस्कार आपण छान माहिती दिली पण किती दिवस किती दिवस खायची माहिती दिली तर बरं धन्यवाद

  • @samalesamale
    @samalesamale 4 місяці тому +3

    खूबचंद माहिती आहे धन्यवाद

  • @sanjaynarayanwagh440
    @sanjaynarayanwagh440 Місяць тому +1

    Sir Khajur and Kharik yat Kay pharak aahe?

  • @narayanagrawal8393
    @narayanagrawal8393 4 місяці тому +2

    खुप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @VanitaYadav-z1n
    @VanitaYadav-z1n 2 дні тому +1

    Sir PCOD sathi khajur khau shkto ka

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 місяці тому +1

    Khupch chan mahiti.

  • @CharuKarnik
    @CharuKarnik 4 місяці тому +2

    Wah Dr. Mst mahiti deta.....

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому +1

    Excellent health information ❤

  • @bhaskarraoghongate764
    @bhaskarraoghongate764 4 місяці тому +2

    फारच छान आवडला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @anuradhabhatkhande8970
    @anuradhabhatkhande8970 4 місяці тому +1

    Well explained. Very informative.

  • @milanvenkatachalam8684
    @milanvenkatachalam8684 3 місяці тому +1

    Apratim mahiti

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 місяці тому +2

    धन्यवाद.

  • @gorakshjadhav7001
    @gorakshjadhav7001 3 місяці тому +1

    Chan mahiti dili

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 4 місяці тому +1

    Thank you very much Doctor for your valuable information.

  • @latatapkir31
    @latatapkir31 4 місяці тому +3

    डॉक्टर खजूर बद्दल तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद