निवेदिता सरग्फ... !! नावातच्ं जसा सफाईदार पणा आहे. तस्साच त्यांच्या अभिनयात आणी मनात, वागण्यातही सुध्हा सफाईदारपणा आहे.., अत्यंत मेहनती आणी मनमोकवळे पणा... कित्ती कौतुक करावे तेवढे कमीच आहे.! ..शब्द अपुरे पडतील.!..माझी आवडती अभिनेत्री....अशोक सर आणी निवेदिता यांचे हे या जन्मीचे पुनर्मीलन आहे..! यांची लग्नबेडी नियतीने ठरवलेली आहे.हे नक्की.! निवेदिता मॅम तुम्ही ग्रेट आहात!! 👌👌👌👌👍💐🙏🙏🙏
नीवेदीता जोशी सदा एवरग्रीन । मी त्यांना बाल कलाकार असताना पासून पाहील आहे । त्यांच एक गाण सूधीर दळवी बरोबर नेहमी मी बघत आलीये । आदमी मूसाफीर है आता है जाता है । आते जाते रस्तेमे यादे छोड जाता है । जे गाण मोहम्मद रफी साहेबां नी गायलेल माझ आवडत आहे । अजून नीवेदीता ताईं बद्दल मी काय बोलू । त्या मला फार आवडतात ।
क्या बात..!!.क्या बात..! यांचं लग्न मिलन म्हणजे हे नक्कीच या जन्मात पुनर्मीलन आहे,! यालाच (दैवयोग) म्हणतात... मराठी चित्रपट सृष्टी मधिल अशोक सराफान्ना सापडलेला एक सुन्दर, चमकदार..अनमोल मोती.., माझी सर्वात आवडती अभिनेत्री... 🙏🙏
असुदेना.... त्यात काय वाईट आहे... 10 वेळा एकच कविता केली तरी काही वायफळ गोष्टी तर नाही करत ना. की तुम्हाला आज काळ चे फालतू विनोद....फलतूचा दिखावा हे सगळं दुसरे नट करतात ते चालते का.
अजुनही अतिशय सुन्दर आणी ग्रेट अभिनेत्री.!! 👌👌👌👌 'आसावरी' ला विसरणे अ शक्य..🙏
निवेदिता अजुनही खूप सुंदर दिसते. तिचा आवाज पण गोड आहे.
ती आत्ताची मुलाखत नव्हे खूप वर्षापूर्वीची मुलाखत आहे
नितु सिंग सारखं चेहरा आहे
निवेदिता सरग्फ... !! नावातच्ं जसा सफाईदार पणा आहे. तस्साच त्यांच्या अभिनयात आणी मनात, वागण्यातही सुध्हा सफाईदारपणा आहे.., अत्यंत मेहनती आणी मनमोकवळे पणा... कित्ती कौतुक करावे तेवढे कमीच आहे.! ..शब्द अपुरे पडतील.!..माझी आवडती अभिनेत्री....अशोक सर आणी निवेदिता यांचे हे या जन्मीचे पुनर्मीलन आहे..! यांची लग्नबेडी नियतीने ठरवलेली आहे.हे नक्की.! निवेदिता मॅम तुम्ही ग्रेट आहात!! 👌👌👌👌👍💐🙏🙏🙏
Most beautiful actress in Marathi industry. Maze lahanpaniche crush 😍
खूपच छान मुलाकात झाली मज्जा आली .. धन्यवाद सह्याद्री.😊
नीवेदीता जोशी सदा एवरग्रीन । मी त्यांना बाल कलाकार असताना पासून पाहील आहे । त्यांच एक गाण सूधीर दळवी बरोबर नेहमी मी बघत आलीये । आदमी मूसाफीर है आता है जाता है । आते जाते रस्तेमे यादे छोड जाता है । जे गाण मोहम्मद रफी साहेबां नी गायलेल माझ आवडत आहे । अजून नीवेदीता ताईं बद्दल मी काय बोलू । त्या मला फार आवडतात ।
क्या बात..!!.क्या बात..! यांचं लग्न मिलन म्हणजे हे नक्कीच या जन्मात पुनर्मीलन आहे,! यालाच (दैवयोग) म्हणतात... मराठी चित्रपट सृष्टी मधिल अशोक सराफान्ना सापडलेला एक सुन्दर, चमकदार..अनमोल मोती.., माझी सर्वात आवडती अभिनेत्री... 🙏🙏
khoop khoop dhanyawad ha interview upload kelya baddal! nivedita taii🧿❤️❤️
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Great Personality. Marathi Maaati tuun aaalelaaa pure hiraaaa (Diamond) Manje Ashok-Nivedita !!!. I Love Ashok Dada !!!!
वाह ..... खूप मस्त झाली मुलाखत , 👌👌👌👌. एकदम गुणी अभिनेत्री , 🙏🙏🙏
Smart and Beautiful! Nivedita Mam 😍❤️💯🔥
Pretty beautiful. Lovely smile
निवेदिता ताई आणि सायली संजीव सेम to सेम दिसतात 😊
I love you maa you are now also so beautifull and cute ❤❤
She is so beautiful i really like her alot she still looks the same
खूप सुंदर कार्यक्रम झाला
विजय दादा आज तुमची खुप आठवण येतंय.. I miss you Dada...
भावपुर्ण शद्धाजंली 🙏
She so innocent and beautiful
माझी आवडती अभिनेत्री
लाजवाब...👌👌👌👌👌
Very down to earth person
निवेदिता आणि सायली संजीव चा आवाज एकसारखा आहे
सुंदर 👌🏻🌹🌹कविता 🌹🌹
Awesome ... 🤗
Nivedata saraf great 👍
How beautiful ❤️
Panvel laa rahta kaa tumhi
Nivedita ashok saraf very nice couples
Nivedita and Ashok Saraf God decided partener.
Ganpati bappa morya🙏🌺🙏manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya niveditatai🙏💕
बालपण आणि आमची सह्याद्री वहिनी👌
Nivedita tai so beautiful tumhi mazhya khup aavdatya abhinetri aahet
Khup chhan disat aahat doghehi aani video
Lucky ❤
Very nice.....which year was this?
👌👌👌👌👌
पण निवेदिता ,आम्ही तुला खूप मिस केल मराठी चित्रपटात.
Vijay kadam khup bhari comedy actor ahe
हा video कधीचा कोणत्या साल चा आहे
Ditto Sayali Sanjeev
सायली संजीव ditto दिसते अस म्हण
👌👌
सायली संजीव इन 90s😂
Nivedita beautiful
हा कधीचा video आहे
Young Nivedita tai= sayali sanjiv same bolan, same hasan, expression.... really
तुम्ही कुठेही एकच कविता म्हनुन दाखवता का?
असुदेना.... त्यात काय वाईट आहे... 10 वेळा एकच कविता केली तरी काही वायफळ गोष्टी तर नाही करत ना. की तुम्हाला आज काळ चे फालतू विनोद....फलतूचा दिखावा हे सगळं दुसरे नट करतात ते चालते का.
Laxmikant sir is excellent
सायालि संजीव निवेदिता यांच्या सारखीच दिसते
पण निवेदिता जास्त. सुंदर आहे
*जोशी म्हणलं की सेटलवालाच बगणार मग तो अशोक असू किंवा निळू फुले*
कोणतीही मुलगी सेटल व्यक्ती बघते मग ती बराटे असो की कोणी असो.
@@purva4145 *बरोबर आहे पूर्वा मॅम..अरेंजमॅरेज करताना जागेवाला सेटलवाला पैसेवाला लागतो.. आणि लव्ह मॅरेज करताना बाटलीवाला सुद्धा चालतो*
सह्याद्री वाहिनीच संगीत कानावर पडल की अंगाला शहारे येतात....
गेले ते दिवस
@8:20 la khutla Baban Prabhuncha Natak badal boltayt??
She looks like Neetu Kapoor
Juna te sona
Teva heroin kiti sobar ani neat hotya atacha nusta bollywood copy kartat. Acting tar yet nhi pan Instagram vr hot pose detat
विजय कदम 🤣🤣
Ata ase interview hone possible nahi...
Samantha ruthprabhu अशीच दिसते
कदाचित दोघांनाही पर्याय उरला नसेल.
किती जुना आहे व्हिडीओ
Smart lady. Buddha pakada shaadi ke liye. Life well settled.
Nivedita looking aged now