दलिया खिचडी | Dalia Khichadi | Nivedita Saraf Recipes | Daliya Khichdi Recipe | How to make daliya
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- दलियाची खिचडी
हिवाळ्याची चाहूल लागायला सुरवात झाली आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि तयार करायला अगदी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवत आहे.
.
साहित्य -
.
२ कप दलिया
१/२ कप मुग डाळ
१/२ कप वाटाणे
१/२ कप गाजर
१/२ कप फ्लॉवर
१/२ कपापेक्षा थोडी कमी फरसबी
२ मध्यम कांदे
१ इंच किसलेलं आलं
३ पाकळ्या किसलेलं लसूण
१ हिरवी मिरची
घरगुती खिचडी मसाला
जिरं
मिरी
४ चमचे विलीना तेल
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#daliakhichdi
#khichadi
#ricerecipe
#maharashtrainarecipes
नेवेदिता ताई मी ही. दलिया खिचडी करून बघितली खूप छान झाली थँक्यू
धन्यवाद.
@@NiveditaSarafRecipesniçe
निवेदिता,तु ग्रेट आहेस.प्रसिद्ध अभिनेत्री असुन देखील तु तुझी छान स्वैपाक करण्याची आवड जपलीस यासाठी तुझ खुप कौतुक. बोलताना जुने शब्द वापरुन आमच्या आठवणी जाग्या केल्यास.दलियाची खिचडी छान बनवलीस.मी पण करणार.मला आवडली रेसिपी. Thank you,Thank you very much.
Wahh !!! Khup chhan daliya khichadi tumhi sangitali aahe.. ingredients pan perfect aahe.. mala khup aawdto daliya..
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
daliya khichdi ...khup chhan recipe aahe😋😋 👌👌👌 👏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
खुप छान आहे रेसिपी धन्यवाद
Thankyou
खरंच खिचडी खूप मस्त झाली होती खूप छान रेसिपी आहे 👌🏻👌🏻👍
तुमच्या या सर्व मस्त, रेसिपी च्ं एक असं खास वैषिट्य्ं आहे की. त्या नां,,.. पुन्हा पुन्हा पाहून कराव्याश्या वाटतातं..!! हे विचार करण्यासारख्ं आहे, मला वाटतं की तुमची छान आणी ,,सहजपणे समजावून सांगण्याची पध्हत खुप सहज, आणी परिणाम कारक आहे...!! असचं काहिसं..!!..👌👌🙏🙏.
नक्कीच करून पाहणार 👌👍❤️
धन्यवाद. तुम्हाला रेसिपी आवडतं असतील चॅनल तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहचवा.
@@NiveditaSarafRecipes मॅम निश्चित सांगणार ❤️🙏👌
Khup chyan Niveditaji👌serial, drama v receipche shows tumhi kase manage karta, kharach Hats off tumhala.🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप छान 👌👌🙏
....👌 ही खिचडी नक्की बनवावी लागेलच एकदा...!! .. मस्त लागेल.!!. 👍
धन्यवाद
Mast, Very tasty 😋 Healthy receip, Thank you Tai❤
खूप छान झाली आहे दलिया खिचडी Yummy my all time favorite
धन्यवाद
खुप छान रेसिपी निवेदिता ताई पण भाज्या तेलात परतवल्या तर नाही चालणार का
Thankyou
नक्कीच करून बघणार , खूप छान recipe .
धन्यवाद
निवेदिता ताई रेसिपी छान आहे मी नक्की खिचडी करून बघेन
धन्यवाद.
खूप मस्त झालेय खिचडी मी नक्की करून पाहिन
धन्यवाद.
Aprattim...👌👌👌👌😋 khichadi.👍🙏
तुमच्या रेसिपी खूप छान असतात....
धन्यवाद. तुम्हाला रेसिपी आवडतं असतील चॅनल तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहचवा.
निवेदिता ताई तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात पण त्या पेक्षा उत्तम गृहीणी आहात, धन्यवाद
धन्यवाद
Nivedita tai khup chan Recipe 👌khupch chan mahiti deta .
Tumcha baddal mi rima tai lagu yanchya kadun khup aykle hote .tyanchi mazi bhet zali aani 15 divsatach tya gelya 😔
लयभारी 👌👌👍
मंगळागौरीचे भाजणी वडे रेसिपी प्लीज सांगा
मस्त झाली आहे दलिया खिचडी!
धन्यवाद.
मला देखील निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ करायला आवडते.मी तुमचे पदार्थ आवडतात.
v
Mast
Please share khichadi masala
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
नमस्कार madam, just a request - तुम्ही लाल भोपळ्याचं soup खूप छान करता. Please एकदा recipe दाखवलीत तर बरं होईल
Khup chan tai
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
ताई.छान आहे खिचडी
Thankyou.
Khichidi masala recipe pls dya. Avadli recipe
Mam Kothimbir vadi kashi banvychi yacha video upload kara na .Plz🙏
Mi pan karate . khare tr hi khichadi khupch puiistik ahe. Madhumeh lokansathi tr UTTAM
Tum ace recepe Chan astat
Khichadi masalachi recipe sanga
Weightloss sathi khup effective ahe hi..
Masala recipe pathava please Tai 😊
Khichadi khuup mast
धन्यवाद
Very nice
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Mast tai👌👌😋😋
धन्यवाद
Nice
Mam oil ka naam kya hai plz batana🙏🙏🙏🙏
All receipes are excellent but presenting in Hindi will make lot of difference will increase subscribers and will get overwhelming response.
Yes we will try .
Kaku
दलिया म्हणजे काय, मराठीत काय म्हणतात
💯💯💯💯👌🏻👌🏻👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तेलाचि जाहीरात करु नका तुम्ही वापरा वो ते रेसीपी दाखवा
खूप छान ,,👌👌
खिचडी रेसिपी ... तुम्ही दिलेल्या बारीक सारीक tips... खिचडी बनवण्यासाठी वापरलेले पॅन..गरम पाण्याची kettle....आणि तुम्ही पण,,👌👌😀
Wś
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
तेलाची जाहीरात करु नका
तुम्ही फार आपलेपणाने समजावून सांगता मला फार आठवलं
नक्की करणार मस्त झाली खिचडी👍
धन्यवाद
Daliya mhanje lapsi rava naa?
Nivedita Tai age Mi tula tai kashi bolu mi 70 varshachi gruhini ahe mhanje tu mazi Lek ( Mulgi ) ahes.
माझी सगळ्यात आवडीची ही खिचडी आहे❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
व्हिडीओ नीट दिसतच नाही ताई
डाळ दलिया भिजवून घेतले हे खूप आवडले किती डिटेल मध्ये सांगितले तुम्ही. खरंच अगदी पौष्टिक
धन्यवाद
Recipe baghun bhari vattay 😍 chavila pn nakkich khup bhari jhali asnar 🔥 ekdum kadak 😀❤️
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
❤❤❤
Ekdum mast 👌👌👌👌👌😋😋😋😋❤️❤️❤️❤️
धन्यवाद
Nivedita Tai tumhi saangitle tya tips nakki follow karen pan tumhi promotion kelelya kontyahi products na me follow nahi karnar he nakki aahe 👍 🙏
Baki tumhi kalakar mandali paise miltil tya tya products na promote karat asta he tar sarvadnyat aahech aata lokanna... nahi ka ?
Dal tr mugachi dist nahiye photo madhe
दलिया म्हणजे काय,घरी कसा बनवता येतो
खुपच सुन्दर आहे पद्धत. आवडली
निवेदिता ताई, माझ्याकडे अशीच दलिया खिचडी बनवितात. सर्वांना आवडते. व्हिडिओबद्दल धन्यवाद. काही नवीन टिप्सही मिळाल्या. आता बनवितांना त्या टिप्सचाही नक्कीच उपयोग होईल.
धन्यवाद
Very nice recipe
Nice
खंरच तुम्ही किती छान बनवता भरली वांगी दलीया सिरीयल मध्ये किती मस्त कामे करता आभिनंदन
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Hi❤️😉
Hi
निवेदिता ताई कुठलाही stardum न दाखविता सुरेख खिचडी सांगितली खुप सुंदर
धन्यवाद. जेवण बनवणे व लोकांना दाखवणे यात खरी मजा आहे.
Mast disate ahe
खुप छान 👌👌
Very useful recepie neviditaji.healthy and easy to make .Thanks. 🙏
Thankyou for your love
keep watching Nivedita Saraf Recipes
If you like this video share it with your family and friends .
Hii@@NiveditaSarafRecipes
Bola na
he khichadi tar nakkich karun baghanar. tumchya tips mule ti aankhi soppi jhali aahe.
धन्यवाद
नेवेदिका ताई छान आहे खिचडी मी नक्की करून बघेन
धन्यवाद.
Khup Sundar ,tasty and healthy recipes
Thank you for your love Keep watching nivedita Saraf recipes
If you like this video share it with your family and friends.
Chaan Vlog 👌 karun pahte
धन्यवाद
Nice video
Thankyou
Khup chan tai
धन्यवाद
ha dalia mhanje aapan daliyachi kheer gul ani khobra ghalun karto toch daliya na?
garam masalachi recipe upload karal ka pl.?
Nivedita tai khichadi tar khoop chhan banavli pan tumhi Marathi khoopach shuddha ani askhallit bolta
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल