किती आपुलकीने सांगतात सगळं आज्जी मी तूमच्या सगळ्या recepies बघते छान असतात मी पिठलं भाकरी आवडीने खातो ज्या घरात अशी खाउ पिऊ घालणारी आज्जी असेल ते घरचे किती भाग्यवान असतील प्रत्येकघरात अशी आज्जी असावी😊
आजी ची आठवण आली.. मी करते असच पिठलं भाकरी.... पण आजी ची हाताची चव वेगळीच. जुन्या परंपरा जपायला आवडतात मला... Love u aaji.तुमच्या रेसिपी खूप छान सध्या नी करायला सोप्या असतात...
Greetings from a Punekar settled in New Zealand. This video brings back old memories. Had a Maharashtrian neighbour who used to make kharda in the same way. Was so tasty. God bless Ajji with good health and long life.
खूप छान...कुठल्याही काचेच्या क्रोकरीचा मिजास नाही की पॉश किचनचा भपका नाही...पारंपरिक स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये अस्सल चवीचे पदार्थ दाखवणाऱ्या अगदी स्वतःच्या आजीसारखं प्रेमानी शिकवणाऱ्या या आज्जी...!!! महाराष्ट्रीयन चवीचा वारसा पुढे नेण्यासाठी तुमची खूप मदत होईल आज्जी...खूप खूप धन्यवाद..!!
Aaji tu best aahes ... Khup mast shikvtes ... Me karanji tujhya kadun shikale ani first time banvli ... Majhya ghari sarvanna khup jast aavadali karanji
मी तु बनवलेले सगळे पदार्थ बनवते .. तू शिकवलेली बालूशाही तर माझ्या घरी सगळ्याना आवडली ☺️ धन्यवाद आजी 🙏 तुझ्यामुळे आम्हाला आजीच्या हातचे पदार्थ खाता येतात 🙏😀 खूप खूप धन्यवाद आजी .. तू खूप गोड आहे .. 😊
Aji me sagle recipe banvle ahet...je tumhi banavla ahe te me try kela ahe.....atta je mala jevan banvayla yet ahe te fakta tumchya mole.....khup khup dhanyawad 👌👍🙏
Aaji bai namste me tumca video bagt astana me javari bhakr bhnvt hoty pan ti jmat nvti pan garm pani takun kel tar bhakhri mast zali aji love you so much 💕
आजी कनुऱ्याचे बेसन ची रेसिपी टाका. खूप छान लागते. पारनेर तालुक्यात बनविले जाते. डाळी भरडल्यानंतर उरलेल्या कणी पासून बनवितात. तशी कणी कोठे मिळत पण नाही. तुम्ही पॅकिंग करून विकू पण शकता. हा बेसन प्रकार लोप पावला आहे. आमची आज्जी बनवायची खुप छान लागते.
आजीचं चॅनेल काढुन आम्हा सगळ्यांना आजीच दुरून का होईना रेसिपीरूपानं आणि गोड बोलण्याने जे प्रेम मिळतंय त्यासाठी आणि आजच्या काळातही असं सोशल मिडीया वापर करताना कौतुक कराव वाटतं.. धन्यवाद आजीला आमच्यासोबत सहभागी करून देण्यासाठी आणि अप्रतिम विडीओज साठी.. आजींना खुप सारं प्रेम आणि आभार ..😊🙏🌻
आजीबाई तुम्हाला प्रथम आमचा नमस्कार. दिवाळी गोड झाली. तुमची पिठलं भाकरी ची रेसिपी फारच आवडली. आणि तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिठलं-भाकरी रगडा चा आस्वाद घेतला खूप बरे वाटले. तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो, हीच अपेक्षा आहे.
आपली आजी मसाले मागविण्यासाठी :-
8888758452
या नंबर वर WhatsApp करा !!😊
l5%÷×_&;$@÷8¥(&:=47¥(
Aji moti chur che ladoo banwun dakhawa
Mast
Aaji mala tuzaya shi bolayacha
👌👌👌👌👌
किती आपुलकीने सांगतात सगळं आज्जी मी तूमच्या सगळ्या recepies बघते छान असतात मी पिठलं भाकरी आवडीने खातो ज्या घरात अशी खाउ पिऊ घालणारी आज्जी असेल ते घरचे किती भाग्यवान असतील प्रत्येकघरात अशी आज्जी असावी😊
हो बाळ अगदी बरोबर 😊😊❤️
आजी ची आठवण आली.. मी करते असच पिठलं भाकरी....
पण आजी ची हाताची चव वेगळीच.
जुन्या परंपरा जपायला आवडतात मला...
Love u aaji.तुमच्या रेसिपी खूप छान सध्या नी करायला सोप्या असतात...
आज मेरे घर पर पिठलं भखरी बनाया आप का recipe देखा कार बहुत अच्छा बान thanks AGi 🙏🏻👌😋उत्तर प्रदेश से
आजे, मी canada मध्ये बसुन तुझ्या कडून शिकते आहे! ❤ 100 वर्ष जग ग
मराठी संस्कृती आजे आपुलकी वाटते
काय दिवस आलेत कॅनडा चे 😂
चांगले आहे g bai😂
माझा नवऱ्याला खूप आवडतं पिठलं भाखर, आजच करणार, एकदम सोपी रेसिपी सांगितली आज्जी ने
आजी खूप छान मला भाकरी बघून खूप तोंडाला पाणी सुटले.आजी मस्त
Greetings from a Punekar settled in New Zealand. This video brings back old memories. Had a Maharashtrian neighbour who used to make kharda in the same way. Was so tasty. God bless Ajji with good health and long life.
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️❤️❤️
@@AapliAajiOfficial ❤❤❤
खूप छान...कुठल्याही काचेच्या क्रोकरीचा मिजास नाही की पॉश किचनचा भपका नाही...पारंपरिक स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये अस्सल चवीचे पदार्थ दाखवणाऱ्या
अगदी स्वतःच्या आजीसारखं प्रेमानी शिकवणाऱ्या या आज्जी...!!!
महाराष्ट्रीयन चवीचा वारसा पुढे नेण्यासाठी तुमची खूप मदत होईल आज्जी...खूप खूप धन्यवाद..!!
😊😊❤️❤️
Simple Maharashtrian food and delicious. I am Goan but born and brought up in Maharashtra and I love this food. Mouth Watering. Thank you Ajji.
Nice to hear you beta☺️☺️❤️
❤️❤️
तुमची प्रत्येक रेसिपी एकच नंबर आजी😋😋👍
Aaaji! Tumhi ekdum ek number! Me hey pithala karun baghitla, ani chaan zala!
Khup chan hota pithla tumi sangitlya tasacha try kela ..... Thank you Ajji .....
Aaji tu best aahes ... Khup mast shikvtes ... Me karanji tujhya kadun shikale ani first time banvli ... Majhya ghari sarvanna khup jast aavadali karanji
Kitti godd wattle...balano....aani khup chhan sangta tumhi agdi mazi aaji aathavli
खूप छान झाले पिठलं आणि ठेसा व भाकरी आजी लयभारी
Thank you aaji. Mala ashi Pitla va jawarichi bhakar sarkhe aple sadhe Maharashtrian jevan phar aavadte.
Wawa.mast pithla bhakri kharda bet.aajji tumhi khup bhari ahat.🙏🙏🙏☺
Hello namaskar age khup mast jhal petl bhakar masla tum chi racepe khup awdle dhanywaad amchya sethi thumhe ale Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
आमी पण कधी कधी संध्याकाळी पिठलं भाकरी चा बेत करतो मस्त लागते अशी maharastian थाळी जेवायला ❤love you aaji❤❤❤❤😊
हो बाळा मी पण करते कधीकधी
मी तु बनवलेले सगळे पदार्थ बनवते .. तू शिकवलेली बालूशाही तर माझ्या घरी सगळ्याना आवडली ☺️ धन्यवाद आजी 🙏 तुझ्यामुळे आम्हाला आजीच्या हातचे पदार्थ खाता येतात 🙏😀 खूप खूप धन्यवाद आजी .. तू खूप गोड आहे .. 😊
अरे वा खूपच छान बाळ 😊😊❤️
Khup Chan recipe bnvtat aajji 😘😘😘 mla maza aajji che aathvan yete tumhala bgitl ki
😊😊❤️
आजी लई भारी विडियो बघून तोंडाला पानी सुटले😋😋😋
Thank u aaji... pitle khup chan.zale... mazya ghari sarv khush
आनंद वाटला बाळा
Aji me sagle recipe banvle ahet...je tumhi banavla ahe te me try kela ahe.....atta je mala jevan banvayla yet ahe te fakta tumchya mole.....khup khup dhanyawad 👌👍🙏
अरे वा खूपच छान बाळ 😊❤️
@@AapliAajiOfficial 😊🙏
Ho aaaji suprize krte😊 khup chhan sangta tumhi 😋😋
आजींची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
I like te ajji
आम्ही आज केले पिठल, छान झाला होत खूप..
खर्डा पण केला मस्तच. धन्यवाद
अरे वाह ☺️☺️❤️
Aaji tumchi receipe khucpach chavishta ani sopi paddat aste
Pitla karun bagitle ekdum tasty 👍👍👍
छान वाटलं बाळा
Aho aji ek number kela tumi pitla
Watching from California. Planning to make this for dinner tonight. Great recipe!!
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी खुप मस्त असतात,खुप काही शिकायला मिळालं try करते मी पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा 👏👏
आनंद आहे बाळा
आजी पिठलं भाकरी बघूनच खूप आवडलं.तोंडाला पाणी सुटलं.आत्ताच तुमच्याकडे येऊन खावसं वाटलं.
आजी तुमच्या रेसिपीस खूपच छान असतात. प्लीज जाहिराती साठी प्रयत्न करा. त्यातून खूप पैसे मिळतील.
Tya paishasathi nahi kart ahe he sagle
@@Sujaysantosh haa pan paise milale tar kahi vait hoil kay?
Tyanche itke followers ahe tyana khup salary yet asel
Khup chan recipe mala gharchi athavan zali mepn nkki try krel aajichi recipe khup chan astat always work krtat amhi receipe pahun banvto tr khup chan bantat
wow aaji khup chhan mi nakki karun baghen thank you so much aaji
काकू खुपच छान, तोंडाला पाणी सुटलं 😋
आजी तुम्ही सांगितलेली पाटवडी बनवली। झक्कास झाली।आमचे मालक खूश झाले।
अरे वा खूप छान 😊❤️
Khup chhan recipe mavshi 👌👌👍🙏
बरं वाटलं बाळा
आजच try केलं मस्त झालं
Wa aaji lai bhari video avdala
Kiti chaan aaji…. Khup avadhla mala… me nakki banven… 😇😇🙏🏻🙏🏻
होय बाळा नक्की बनव आणि मला सांग
Ahaha kay bhari menu ...tondala pani sutala...aaji u are awesome😘😘😘
ua-cam.com/video/Nvn4uuMRQac/v-deo.html
कृपया वरील दिलेल्या लिंक चॅनेल Subscribe kara
आजी मी सगळ सेम तुम्ही जस दाखवल तस केल..खूप छान झाल सगळ
खुप छान आजी, आम्ही netherlands मध्ये रहातॊ. पिठलं भाकर खाऊन वर्ष झाली.तुमची रेसिपि नक्की try करू.
हो बाळ नक्की बनव 😊😊
आजी तुमच्या रेसीपी खुप खुप छान आहेत super 😋😋
आजीबाई खूप छान डिश... हा बेत फार आवडला.नक्की करू.. धन्यवाद👌
peethal bhakari baghun tondala paani sutale aaji.
chhan zaale aahe .👌👌👌👌👌
😊😊❤️
aaji peethale karun baghitale mast zaale hote. khup aavdale.
आजी मस्तच पिठलं भाकरी पाट्यावर वाटताना बघून मजा आली.आजी तुमची भांडी मस्तच आहेत तो कालथा मस्त आहे कुठून आणला?
Ho khupch Chan Banvle hote Tumhi faral Aaji Tumhi khupch Bhari Aahet Ekch No 👌👌😊
😊😊❤️
khup mast aaji. pani sutla baghun.
किती गोड आजी आहे....
❤️
Aaji me baher Deshat rahte pan marathi Chan yete mala me tumche video pahun receip tayar krte khup khup Chan
Aaji bai namste me tumca video bagt astana me javari bhakr bhnvt hoty pan ti jmat nvti pan garm pani takun kel tar bhakhri mast zali aji love you so much 💕
😀😀
Todala panich sutl...Khup chan sagital...Nakich try karu...Ashyach recepies sagt ja.
आजी तुम्ही खुप छान पद्धतीने शिकवता
Dev tumhala deergh ayusha ani arogya deo. Namaskar aaji 🙏🙏
आजी तू खूप छान आहेस मला तुझ्या सर्व रेसिपीज आवडतात मी काही रेसिपी करून पहिल्या आहेत किती छान आपुलकीने तू समजुन सांगतेस मस्त 👌👌🙏❤️❤️
😊😊❤️
आजी खूप छान बोलतात... एकदम जवळचं असल्या सारखे वाटते... ❤️😘
मनाला बरे वाटले बाळा
आजी पिटला खूपच छान झाल आजी नंबर वन👌👌👌👌
आजी मला तूम्ही खूप आवडता आणि तुम्ही बनवलेल्या रेसीपी देखील
Ajji tumhi kiti premane shikavta, ajjibat na ragavta ,mala te khupch avdte ☺
😊😊❤️
Khup chaan recipe amhi lagech karayla gheto😍
आजी कनुऱ्याचे बेसन ची रेसिपी टाका. खूप छान लागते. पारनेर तालुक्यात बनविले जाते. डाळी भरडल्यानंतर उरलेल्या कणी पासून बनवितात. तशी कणी कोठे मिळत पण नाही. तुम्ही पॅकिंग करून विकू पण शकता. हा बेसन प्रकार लोप पावला आहे. आमची आज्जी बनवायची खुप छान लागते.
झांझानित, चवदार, पिटला भाकर, आजी👌🌷🍫
😊😊❤️
आजीचं चॅनेल काढुन आम्हा सगळ्यांना आजीच दुरून का होईना रेसिपीरूपानं आणि गोड बोलण्याने जे प्रेम मिळतंय त्यासाठी आणि आजच्या काळातही असं सोशल मिडीया वापर करताना कौतुक कराव वाटतं..
धन्यवाद आजीला आमच्यासोबत सहभागी करून देण्यासाठी आणि अप्रतिम विडीओज साठी..
आजींना खुप सारं प्रेम आणि आभार ..😊🙏🌻
आनंद वाटला बाळा
Pithlyavar varun oil takle aste tar ajun ch mast..yummy..mi nehmi banavte..my favourite 😍😍😘😘😋😋
टाकले आहे बाळ
प्रणाम आजी, मैं सिर्फ आपको देखने के लिए आपके वीडियो देखती हूँ 😊
😊😊❤️
आजी फारच भारी,धन्यवाद 🙏🙏👍👍
Tumhi khup chaan boltat Aaji😘 me try karel tumchi recepie
अन्न हेच पूर्णब्रह्म
🙏🙏🙏🙏🙏
khup chan receipe maushi
आजी मस्तच पिठलं भाकरी खर्डा बनवलात तुम्ही!!
Khup chan Aaji 👌
Mazhi Aaji pn Asch banavte
Aaji tumhi mastch recepi sangta
🚶♀️आलेच गरम गरम पिठल भाकरी खायला.
मला फार आवडते. 👌😋
आजी खूप छान छान पदार्थ बनवतात👌👌... आणि विशेष म्हणजे आजी ज्या प्रकारे बोलते ते ऐकून मला माझ्या आजीची आठवण येते. असं वाटतं माझीच आजी बोलतेय
हो का बाळ ☺️☺️❤️
Ek ch no. Ajji 👍👍👍👌👌👌👌👌
ua-cam.com/video/Nvn4uuMRQac/v-deo.html
कृपया वरील दिलेल्या लिंक चॅनेल Subscribe kara
आजीबाई तुम्हाला प्रथम आमचा नमस्कार.
दिवाळी गोड झाली.
तुमची पिठलं भाकरी ची रेसिपी फारच आवडली. आणि तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिठलं-भाकरी रगडा चा आस्वाद घेतला खूप बरे वाटले. तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो,
हीच अपेक्षा आहे.
छान वाटले बाळ ऐकून 😊❤️
मस्तच आजी खूप समजावून सांगता तुम्ही
आनंद आहे बाळा
आजी मस्तच!!!! पिठल भाकरी.
Aajji tuzha jevan apratim aahey, anni tuzhi bhasha tar Lai Bhari!
Suppress Aaji ❤️ Love you chan zal
आनंद आहे बाळा
Mazi aaji mala video cha and khup aavdto..... mi khup sare recipes shikle tysm aaji👍👏🌹
😊😊❤️
Aaji tumhi lai bhari bolta ho sgl padhtshirpane sangta aagdi mammisarkh
Waaaa g माझ्या आजी लई भारी पिठल केलं 👍 1 नंबर आम्ही नगरी.........love from राहुरी 🔥🔥🔥
हो का बाळ 😊😊❤️
Masta .khub sweet aaji ,tumhala baghun mala majhi aaji atholi .Tumchaya hatachi pithla bhakri khaila mala khub avadli asti .❤️
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
Aahaha! Mast. Paani sutle tondala. 😋😋
😊😊❤️
खूप छान आज्जी .. माझा दिवाळी फराळ छान झाला होता🙏🙏🙏🙏🤘🤘
हो का बाळ खूप छान 😊❤️
आजी तुम्ही खूप छान बनवता
Khup chan banvlay आजी 👌
Tondala pani sutla yummy 😋 Khoop subheccha Aaji love From Australia 🇦🇺
खूपच छान बाळा
आजी खूप छान रेसिपी आहे 👌👌😘😘
Love you Aaji. I Like your simple style of explanation...all your gavran dishes are delicious.
Wah chaan.....aprateem receipe ajji.....aaj ratrich try karnar me..
Aaji khup chan hoti recipie
Your are great aaji❤❤👍👍
Aapali Aajii Lay Bharii 👌👌👌
Khupch chhan ajji, tumhi khup khup God ahat. Amhi pn nehami banvto asa pithla ani bhakri. Mast lagta ha.
Aajji tumcha Gav kuthla?
Aji tumhi sangitleli chakli recipes mi try keli khup mast zali, thanku
Mast pithal bhakti aaji