Devendra Fadnavis यांची पंतप्रधान होण्याकडे वाटचाल सुरू झालीये? I Narendra Modi I Bjp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 дні тому +9

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @eknathmagar7798
    @eknathmagar7798 День тому

    खूप खूप धन्यवाद सर आपले फडणवीस साहेबा बद्दल खूप चांगलं मार्गदर्शन सर्वगुण संपन्न देवेंद्र फडवणीस साहेब

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 дні тому +20

    महाराष्ट्रात एकच पॕटर्न महाराष्ट्र सेवक " हिंदू जननेता 🚩 देवेँद्रजी फडणवीस 🚩
    शिवछत्रपतीँच्या महाराष्ट्रात नूमाणी पॕटर्न नाही चालणार .
    🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

    • @sks1464
      @sks1464 3 дні тому

      हिंदू हिंदू म्हणून ब्राम्हण सत्ते मध्ये आला

    • @sks1464
      @sks1464 3 дні тому

      महाराष्ट्र मध्ये फक्त मराठा पॅटर्न चालतो

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 2 дні тому

      @@sks1464 tutari vaale kutre kadhi nhi sudhharanar
      ek marathi manus PM jaala tr kay hrkt ahe to vakada nhi banala tr deva la banu dhya

  • @dsr3777
    @dsr3777 3 дні тому +4

    लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉

  • @patriot9981
    @patriot9981 3 дні тому +9

    नाही हो
    आम्हाला योगी हवेत
    पंतप्रधान साठी फक्त योगी
    बाकी कोणी नाही

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 3 дні тому +2

      ओनली योगी❤❤❤❤❤
      मत पहिजे ना। Pm बनायचे एसेल तर योगी से jada काम कर के दिखावा

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 2 дні тому

      te have pn ek marathi manus manun devendra banala tr anadach ahe

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 2 дні тому

      @@anuraj_parve001 काँग्रेस असती तर आज बांगलादेश,पाक,सीरिया सारखी अवस्था असती. मौन सिंग भ्रष्टाचार डोंगर विसरलात का.
      विश्वास नसेल तर काश्मीर डोळ्यासमोर आहे.
      आज जो जिया बरक संभल खासदार फरार आहे तो अखिलेश यादव ले कर्फ्यु लागु करू देत नव्हता ,उलट बोलायचा 4 मोठे दंगे कर्फ्यु,fir nahi सभल एरिया all muslim एरिया झालं. देशात अनेक ठिकाणी ही अवस्था आहे .
      योगी जी च नीट करू शकतात

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 дні тому +4

    नमस्कार माझे वैयक्तिक मत आहे की केंद्रात जाण्यापेक्षा राज्यात राहणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आहेच. आपण सुध्दा त्यांना या मोहात अडकवु नये ही विनंती धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 2 дні тому +4

    केंद्राकडे बघण्यापेक्षा महाराष्ट्र नेट सावरला भरभराटीस आणला तर ते जास्त उत्तम होईल महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेता आला पाहिजे

  • @mandarmanoli1828
    @mandarmanoli1828 2 дні тому +3

    २०३९ ला देवेंद्र फडणवीस पहिला मराठी माणूस देशाचे पंतप्रधान होण्याची शक्यता दिसतीये. 🙏 🚩फडणवीस पंतप्रधान पदाची शपथ घेताना आदरणीय शरद पवार साहेब तिथे उपस्थित असावे 🚩🙏

    • @veshelar
      @veshelar 2 дні тому +1

      Kiti hal hal karun jagvnaar😂

    • @mandarmanoli1828
      @mandarmanoli1828 2 дні тому +2

      @veshelar 🤣🤣 बिचारे काका

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 2 дні тому +5

    पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत परंतु योगी आदीतनाथ पाहिजे पंतप्रधान 😅😊😮

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 3 дні тому +2

    देवेंद्र फडणवीस मध्ये सर्व गुण आहे पण खूपच मवाळ भूमिका घेतात योगिजी सारखी आक्रमकता नाही म्हणून अगले प्रधान मंत्री योगिजी 🙏🙏

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 2 дні тому +4

    Devendra Phadanvis is a man of outstanding. wisdom and a man.of thorough.knowledge. of politics

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 3 дні тому +21

    आजके देवेंद्र कलके नरेंद्र

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 дні тому

      फारच छान

  • @treepiesinc1418
    @treepiesinc1418 3 дні тому +2

    मला वाटते की पंतप्रधान हे योगी असतील जे बहुमत मिळवून देऊ शकतील. DF हे परराष्ट्र मंत्री होतील अणि हेमंत होम मिनिस्टर

  • @Predeepkulkarni15
    @Predeepkulkarni15 3 дні тому +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @TanishGamre-w6e
    @TanishGamre-w6e 2 дні тому

    नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे 15 वर्षे
    मुख्यमंत्री राहिले आणि स्पष्ट बहुमताने
    आधी त्यांनी स्वतःच्या राज्याचा सर्वांगीण विकास केला नंतर पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले ती प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिसत नाही ते स्वप्न कधी साकार होईल असे महाराष्ट्र वासियांना वाटत नाही

  • @reconquistahinduism346
    @reconquistahinduism346 3 дні тому +14

    Yogi Adityanath peksha Devendra Fadnavis changli choice aahe PM post saathi. Karan UP madhey Bjp.kadhe Yogi sodun dusri leadership naahi. Yogi centre la gele tar UP madhey Bjp sampun janar. Pan Devendra ji PM zale tar Eknath Shinde Maharashtra che CM hou saktat.

    • @vaibhavkotwal44
      @vaibhavkotwal44 3 дні тому +2

      nahi chukicha boltay tumhi yogi chya nava khali vote miltil mahanun yogi pm ani deva home minister

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 3 дні тому +1

      ओनली योगी❤❤❤❤❤

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 3 дні тому +1

      @@vaibhavkotwal44 pan mag UP madhey Bjp sampun janar tyacha kay ? Leadership problem aahé bro UP madhey.

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 3 дні тому

      @@जागृतसनातन are pan mag UP chi leadership karayla koni rahnaar nahi. Party UP madhey sampun jael.

  • @prasadbidawale5543
    @prasadbidawale5543 3 дні тому

    Deva Bhau ✌️♥️

  • @vaijantiachrekar6388
    @vaijantiachrekar6388 День тому

    हुशार नेतृत्व फडणवीस जी

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 2 дні тому

    २०२९ प्रयन्त प्र म जागा खाली नाही । मोदीजींना योग्यता प्रप्त करण्यास मुख्यमंत्री पदावर १३ वर्षे लागलेत। निच्छित फडनवीसजी अन्य समकक्ष नेत्यान बरोबर ह्या पदावर जाण्या़ची शक्यता आहे ।
    परंतु समयागोदर ह्या चर्चेचे काय प्रयोजन ???

  • @anilsalunke673
    @anilsalunke673 2 дні тому

  • @satyawanpawar2196
    @satyawanpawar2196 2 дні тому

    Deva PM honar 2029 la

  • @जागृतसनातन
    @जागृतसनातन 3 дні тому +1

    फक्त योगीजी👍👇♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 2 дні тому

    मला राजकारणाशी काही घेण देणे नाही पण पेठकर फार विनोदी दिसतो ( बेवडा )

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 День тому

    मोदी नंतर योगी .. ते ही २० वर्षं

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 3 дні тому +1

    लयी भारी.....टोमणाबाई च लोटांगण...
    .अन शरदरावाच डाळींब 😂😂

  • @Bapue-dm9lz
    @Bapue-dm9lz 3 дні тому

    New pm 2029❤

  • @umeshgharat
    @umeshgharat 3 дні тому +4

    काहीच शंका नाहीय.

  • @arunaher8891
    @arunaher8891 3 дні тому +1

    आपला कार्यक्रम पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत सुरुंग लावण्याचे षडयंत्राचा भाग

  • @dnr7369
    @dnr7369 3 дні тому +1

    👍🏻👍🏻

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 дні тому

    😂😂😄 झाले

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 3 дні тому +4

    देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाचे स्वप्नं बघु नये.जे पद आता मिळाले आहे.ते नीटपणे सांभाळावे.व जे नियतीने जे लीहुन ठेवलंय ते मीळेल.नको ती स्वप्ने बघु नये.हातातले कामं चोख करावा ही नम्र विनंती.पतप्रधान
    व्हायला लायक बनाव.जे नियतीने ठरविले आहे तेच होणार.तुम्ही त्या पदासाठी प्रथम लायक बना.शरदचद्र पंवार सारखे विचार करु नये.पंतप्रधान पदाला तुम्हीं प्रथम लायक व्हा.नितीन गडकरी ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत.आधुन मधुन.मिडीयावाल्याचा कीडा वळवळतो व नितीन गडकरी चे भावी पंतप्रधान म्हणून नाव पेपरवाजी होतें.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 дні тому +5

      मुख्य प्रश्न म्हणजे फडणवीस असे कुठे म्हणाले होते किंवा म्हणाले आहेत का कि मी पंतप्रधान पदाची स्वप्न बघतोय म्हणून. आणि शेवटी काय आपण मराठी आहोत काय बिषाद आहे दुसरा मराठी माणूस वरच्या पदावर जाईल. फडणवीस आणि गडकरी यांच्यात खूप फरक आहे. तुलना नाही होऊ शकत दोघांची.

    • @tuneloftime
      @tuneloftime 3 дні тому +1

      Brobar

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 3 дні тому

      ​@@suhaskarkare7888
      ओनली योगी❤❤❤❤
      मराठी,बिहारी,बंगाली,जात पात यांच्या mule गुलामी आली पुनः tech का

  • @gsp2042
    @gsp2042 3 дні тому

    Ek hatya parakaran hatlta yet nahi, pradhan mantri, banar! 😅

  • @tuneloftime
    @tuneloftime 3 дні тому

    Hot nahi

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 дні тому

    daru ghatli ka?

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 дні тому

    But he is not 96 kuli

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 дні тому

    Home maker CM and Wakad tondya will seek help of Dawood Ibrahim,old friend to fail this myth