प्रभाकरजी तुमच्या या व्हिडीओची मी फारच आतुरतेने वाट पाहत होतो आणि जी अपेक्षा तुम्ही, भाऊ, आणि सुशीलजी यांच्या कडून अपेक्षित आहे एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून ती तुम्ही पुर्ण केलीत त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार आणि प्राजक्ता माळी या होतंकरू कलेला देव मानणाऱ्या कलाकार अभिनेत्री च्या आम्ही पाठीशी आहोत तेव्हा तिने अश्या फालतू लोकांशी कायदेशीर लढाई लढावी 👍🙏
अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्या ठिकाणी राहते तिथे सकाळी मुस्लिम बाग बद्दल एक विधान केलं होतं त्याबद्दल तिला टार्गेट केलं जात. आमदार तर तिच्यापेक्षाही नीच..तिने आपलं कौमार्य विकला असेल पण तुम्ही तर देश विकता
तंतोतंत विचार पटण्यासारखे आहेत,एक मराठी कलाकार आपल्या गुणांनी पुढे आली आहे,अशा या प्राजक्ता माळी बरोबर आम्ही सगळ्या मराठी माणसांनी तिला पाठिंबा देणं सद्य परिस्थितीत गरजेचं आहे..अस मानसिक खच्चीकरण होईल अशा गोष्टी घडू नयेत,अशी सदिच्छा ..आपण सगळ्यांनी तिच्या बरोबर असण गरज आहे.
@vandanaupadhye7718 पण धसांनी कुठ चारित्र्यावर बोलले ... Oberai Hotel चा विषय करूना मुंडे नी कांडला आहे ..खर तिचा नावाने पत्रकार परिषद झाली अस्ती तर बर झाल असत
@@vandanaupadhye7718 बदनामी नव्हती directly करुणा मुंडे यांनी नाव घेतले होते, तेव्हाच जाब विचारला असता तर आता रडायची वेळ आली नसती. आणि प्रेस कॉन्फरन्स कोणाच्या सांगण्यावरून घेतली आहे हे सांगायला नको..
प्राजक्ता आपली कन्या आहे तिचा मान हा राखायला पाहिजे ! आपली कन्या ही शक्ती स्वरूपा आहे तिच्या कलेला मानाचा मुजरा ! प्राजक्ता बेटा आपली कला सादर करत रहा शुभेच्छा तुला !
साहेब आपण लोकांच्या मनातल्या भावना आज मांडलात त्या बद्दल आपले आभार...पण हे सुरेश धस स्वतः सकट पूर्ण भाजपा ची पण महाराष्ट्रात किंमत कमी करत आहेत..म्हणून फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालून धस la योग्य ती समज द्यायला हवी.
काल पासून मी पण जे बोलत होतो, तेच तू बोललास भावा... 🙏🙏🙏 आभारी आहे.. महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे, ह्या सगळ्या राजकारणी लोकांपेक्षा हा महाराष्ट्र ,याची संस्कृती, संस्कार , आचार विचार खूप मोठे आहेत.. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 🚩🚩🚩महाराष्ट्र आहे., त्यांचे संस्कार आहेत आपल्या सगळ्यांवर आपण सगळ्यांनी खंबीर पणे प्राजक्ताच्या पाठीशी उभे रहायलाच हवे.. तिचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, जपला पाहिजे.. हा ""धस "" त्याच्या थोबाडा वरूनच किती घान वृत्तीचा असेल हे दिसतंय.., रानडुकरा सारखे थोबाड आहे त्याचे... जय शिवराय...🚩🚩🚩 The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩 जय जिजाऊ...🚩🚩🚩 जय शिवराय...🚩🚩🚩 जय शंभूराजे...🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳 Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳 Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
प्राजक्ता माळीला जो मनस्ताप होतोय ते तिच्या चेहर्यावरचे भाव पाहुन लक्षात येते. उगाच तिला या सगळ्यात ओढलं जातंय.ती एक यशस्वी निर्माती, निवेदक, उद्योजक, अभिनेत्री आहे. उगाच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नीच मानसिकता असलेल्या लोकांनी.
ती अभिनेत्री आहे ... विसरू नाका...... इतक्या कळवळ्याची गरज नाही.. स्वतःच्या सिनेमांत शास्त्री बुवांची पर्यायाने ब्राम्हण समाजाची जी इजत काढली. तो शाप समज... आता कसे वाटते. आमचा समाज हे सहन करतो आहे.
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण ज्या तळमळीने प्राजक्ता माळी ताईच्या मागे ठामपणे उभे राहून भावासारखी पाठराखण केली धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
प्राजक्ता माळी ही फार गुणी अभिनेत्री आहे. आज ती ज्या उंचीवर आहे ती तिच्या स्वकर्तृत्वावर आहे. पण आज विनाकारण काहीही कारण नसताना तिच्या बद्दल चुकीचं काहीतरी समाज माध्यमामध्ये पसरवलं जात आहे. या गोष्टीचा तिला व तिच्या संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा प्रचंड मन:स्ताप होत आहे, जे काल तिने जी पत्रकार परिषद घेतली, त्यामधे दिसून येत होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. पण ती तेवढीच धीरोदात्त पणे या सर्व गोष्टींना सामोरे जाईलच..
हे राजकारणी आपल्या बोलण्या आणि वागण्यातून,,आम्ही किती खालच्या पातळीवरचे आहोत हे,,दाखऊन द्यायलेत ,,,, यांना ना सामान्य माणसाच्या अब्रू ची पर्वा आहे,,, ना त्यांच्या जीवाची पर्वा आहे,, यांना फक्तं सत्ता प्यारी आहे,, आम्हीं मतदार मूर्ख आहे,, यां असल्या राजकारणी लोकांना निवडून देतो ,,, आणि रडत बसतो 😭😭😭
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण...... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!).
@@VivekDandekar-h3t त्याचा इथे काय संबंध? आणि जानव्या दहा दहा लाख हुंडा देणारे घेणारे वंजारी, मेंढ्या न पाळणारे धनगर, आरक्षित जागेतून आय ए एस आय पी एस होऊनही आरक्षणचे शेण खाणारे महार, दहा माशातून एक मासा काढून नऊ माशांचे पैसे देणारे सोनार तुला दिसत नसावेत. तिथे तुझे डोळे झाकलेत का? पाणी कोणा एका जात समुहाला कसे वाटता येते हे जरा दाखवशील का? सगळ्या मंदिरात आपले जातभाई काहीही कष्ट न करता फुकटचंबू बनलेत हे दिसण्या आधी तुला डोळ्यांचा मुदडूस रोग तर झाला नाही ना? कीं चुकून चुकीच्या ठिकाणी घट कंचुकीचा खेळ खेळल्यामुळे तुझे डोळे धुसर झालेत?
सूर्यवंशी साहेब नमस्कार . खूपच छान बोललात आज तुम्ही. कुठल्या पक्षाचे नेते तिच्या पाठीशी उभे राहतात नाही राहतात परंतु तुमच्यासारख्या माणसांनी तिच्या पाठीशी उभं राहणं. तिथेच का प्रत्येक मराठी कलाकाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभा राहिला पाहिजे राहिला प्रश्न सुरेश धस यांचा. मी स्वतः बीजेपी आणि शिंदे साहेबांचा सपोर्टर आहे. मुंडे आणि सुरेश धस यांच राजकारण त्यांच्या ठिकाणी परंतु आमच्या मराठी कलाकारांविषयी अशी गरळ ओखणे . सुरेश धस सारख्या मराठी आमदाराला शोभत नाही त्यांचा नेहमी निषेधच. 🙏🙏
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख जे स्वतः भाजप चा हिंदूत्ववादी चेहरा होते, त्यांच्या निघृण हत्येबाबत खुद्द भाजप च प्रश्न करू शकत नाही. इतका पराकोटीचा जातीयवाद बीड जिल्ह्यात पोसला जातोय.
राजकारणात चर्चेत रहाण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे बरेच नेते मंडळी मूळ प्रश्नावर न बोलता कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवित असतात,कारण याचा त्यांना काहीच फरक पडत नाही,फरक पडतो तो सामान्य लोकांना त्यातल्या त्यात महिला असेल तर खूपच फरक पडतो.कोणी स्री चारित्र्याहिन आहे किंवा नाही,हे ठरवायचा कोणालाही अधिकार नाही.वास्तविक सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचा शोध लावून गुन्हेगारांना योग्य ती सजा व्हावी,तर तो आरोपी कोण आहे.हा खरा मूळ प्रश्न आहे
महाराष्ट्रात निदान एक तरी सुसंस्कृतपणा टिकवला पाहिजे तो म्हणजे स्त्री सन्मान ! तुमच्या राजकीय हेवेदाव्यापोटी तुम्ही आपल्या माय माऊली व बहीणी ची.... लावत आहोत. याच भान ठेवून व्यक्तव करावे हीच माफक अपेक्षा.
प्रभाकरजी प्रजक्ता माळी बाबतची व्यथा माडली मन हेलवणारी आहे पक्ष कोणताही असो राजकारणी कोणाचा वापर करून बळी देतील काही सागता येत नाही,परंतू एक गोष्ट नक्की की स्री ची हाय लागेल ती आपण भविष्यात नक्कीच पाहू,वेळ येऊ द्या.
टिका केली करुणा मुंडे नी त्याला प्रतिउत्तर देण्या पेक्षा सुरेश धस ला टार्गेट करणे चुकीच बीड जिल्ह्यात जे 5 वर्ष झालं जे चालू आहे ते धनु मुळे आहे राख लावली जिल्हा ची
बळी घेण्यासाठी "वाल्मिकी"आणि पूजेसाठी "प्राजक्ता"ची फुले आणि मुद्द्याचे सोडून बोलणारा निरढावंलेला "आकार "!!! (प्राजक्ता माळी यांनी स्वतः चा वापर होऊ न देता लढाई लढावी.... )
प्रभाकर जी, यावेळी मात्र तुमचे मत , तुमचे विचार पटले नाहीत. प्राजक्ता माळी च काही ही असेल, दोषी असेल नसेल पण धनंजय मुंडे ल तुम्ही जवळ जवळ निर्दोष म्हणताय. आणि धनंजय मुंडे काय कसा आहे हे लोकांना माहीत नाही का.
तुम्ही मोर्चा मधून ठरवा कोण आरोपी आहे ते, तो कायदा ठरवेल , परळी मध्ये आंधळे च्या खुनाचे आरोपी अजून चार महिने झाले तरी सापडले नाही, तुमच्या साठी कायदा वेगळा नाही, तुझ्या सारखे zhatu फक्त कंमेंट मध्ये दिसतात,
मी पण भाजप समर्थक आहे..पण ही प्राजक्ता आत्तापर्यंत काही बोलली नाही..आता बरोबर बोलली..म्हणजे ज्याचा हाल हाल करून खून झाला,त्याचा विषय राहिला बाजूला...यांचा फालतूपणा ऐकून घ्या....आणि मुख्य ती भाजपा समर्थक आहे म्हणून तुम्ही तिची पाठराखण करत असाल तर चुकता आहात..अजून या प्रकरणात पुष्कळ बाहेर निघणारे...आणि त्यात धनंजय मुंढे सापडला मग तर काही खरं नाही...विषयांतर होतंय फार
एकदम बरोबर लोकांना जीवे मारतात ते राहुद्या बाजूला पण पहिलं प्राजक्ता माळीचा पहा धनंजय मुंडे गोरगरिबांचे पैसे हडप करून अशा नात्यांना नाचवतो पैशाच्या माजापूढे त्याही बेफान हो नाचतात त्या प्रकरणावर जर कोण बोललं तर तू काय आहे हे महत्त्वाचं नाही सत्य काय आहे हे महत्त्वाचे आहे म्हणून प्रभाकरजी तुम्ही संतोष देशमुख प्रकरणावर बोलणे गरजेचे असताना उगाच मांडीचा मलम शेंडीला लावत आहे
अरे बहीण ठेवून बघं तिचा जागेवर तूझी..... ते das किती बेकार आहे.... पलटी माणूस आहे खूप म्हणून तर मंत्री पद पण नही मिळालं त्याला म्हणून हाल हाल करुन घेत आहे.. आपल्या न्याय dyach सोडून भलतेच बोलतो...
Barobar vatatay tumch mhanan....bahutek Prabhakarjinchya mate Prajkta tai ya atishay sabhya, susankrutCH ahet as vatatay... Aaj pahilyanda yancha video biased vatla...
खुप छान विश्लेषण... अगदी 100% पटणारे... प्राजक्ता ताई...प्रेस काॅन्फरन्स मध्ये आपला निरागस , निष्पाप पण जखमी चेहराच खरं काय आहे ते सांगून गेला. आपण एक महाराष्ट्रीयन , प्रसिद्ध कलाकार आहात...एक मराठमोळी कलाकार आहात...आपले अश्रू सहन होत नाहीत. पण आपण कणखर , खंबीर रहा. जंगलात सुंदर , सरळ झाडावरच कुर्हाड चालते..माणसाचं पण तेच असतं. आपण काय व्यक्ती..कशा स्त्री आहात हे आम्ही जाणतो. विसरून जा. बाकी कुठल्याही नटी ने परळीला धनंजय मुंडे च्या कार्यक्रमाला येऊ नये.. लोक असंच नावं ठेवतील कारण त्यांचे शौक जगजाहीर आहेत. सांभाळा. बाकी धस साहेब पण त्याच कॅटेगरीतील व्यक्ती आहेत...त्याना पण सगळे रंगीन शौक आहेत...फक्त नाव दुसर्याला ठेवण्यात पारंगत आहेत...फक्त 19/20 चा फरक आहे. आजकालचं राजकारण एव्हढं खालच्या पातळीवर गेलय की अशा बदनाम व्यक्तीला पण मंत्री करावंच लागतं. हे आम्हा महाराष्ट्रीय मतदाराचं दुर्भाग्य आहे. आम्हाला अशा रंगेल, गुंड, बदफैली , चारित्र्यहीन मंत्र्याचं तोंड पहायला लाज वाटते. 😢😢😢
वार्ताहर भाऊ अजून इतके दिवस झाले आरोपी का सापडणा झाल्यात?---कोणता आका पाठीशी घालतोय त्यांना?--तोपर्यंत DM साहेब मंत्रीपदावरून बाजूला का होत नाहीत?---यावर पहिलं बोला की🥕🍉😁😂🤣
Hya var bolayala hyanchi tond gappa aahet ho bagha marathi nahi ka ho deshmukh santosh chi bayako muli selibrety kinva chalati aahe tyachya magech jatay aapale channel
प्राजक्ता माळी ही गुणी, मेहनती कलाकार आहे, आपल्या माणसांना आपणच मोठे करावे असे म्हणतात, मग Dhas यांनी हिंदी 2 कलाकारां सोबत प्राजक्ताचे नाव ,कारण नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याच्या नादात घेतले असावे,यात त्यांचा राजकिय डाव होता, परंतु यात प्राजक्ता नाहक ओढली गेली.
प्रभाकर सर तुम्ही जे बोलताय ते अतिशय सत्य आहे आमचा 100% विश्वास तुमच्यावर आहे मी कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आकार डीजी नाईन
अहो इथे जातकुळी म्हणजे एक स्वार्थी अन्यायी विचारधारा आणि कार्यशैली किंवा modus operandi. याचा अमुक एका जातीशी सबंध नाही. माझिया जातीचे मज मिळो कोणी असे कोणी संतकवी म्हणून गेले आहेत त्यांना पण जात अभिप्रेत नसून जातकुळी म्हणजे मिळतजुळता स्वभाव भाव आणि आचरण
बरोबर असल्या गोष्टी बद्दल आपण तिच्या पाठीशी उभ राहायलाच पाहिजे तुम्ही चांगले विचार मांडले त्याबद्दल तुमचे धन्यवाद आमच्या देशातला राजकीय जास्त ते राजकीय नेते हा देश व देशाच्या जनतेला आपलीच मालमत्ता समजतात रजकीय नेत्यांना जनता जरा जास्तच भाव देते त्यामुळे ते माजोरी पणा करतात. तेव्हा ज्या दिवशी जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल तेव्हाच हे लोक लायकीत राहतील.
म्हणजे सामान्य माणसाच्या मरणाला आणि जगण्याला काही किंमत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे 😢 Yogi ji सारखा cm राज्याला पाहिजे . आम्हाला तुमचं आतलं राजकारण नाही समजत पण एकच आहे सामान्य माणसाची किंमत शून्य आहे.😢
मग प्राजक्ता माळी ह्या करुणा मुंडेंनी आरोप केले तेव्हा का गप्प होत्या? त्या वेळी का नाही पत्रकार परिषद घेतली? ती बाई आता जागी झाली का? देशमुख केस वरुन लक्ष बाजूला करण्या करिता घेतली होती परिषद.
प्राजक्ता माळी ही एक गुणी अभिनेत्री व अष्ट पैलू कलाकार आहे, ज्या हलकटा ना जीव ओतुन अभिनय केलेल्या भूमिकेत तेच दिसते पण अभिनय दिसत नाही त्यांचा प्राजक्ता तू विचार करू नकोस, तू एक मराठी ,गुणी अभनेत्री आहेस, भूमिकेशी प्रामाणिक रहावे,
मानलं राव काय जबरदस्त फॅन आहात मुंढेंचे! क्लीन चिट देऊन टाकलीत पार मग आता कशाला चौकशी वगैरे सोडून द्या विषय धस इव्हेंट ला येतात म्हणत होते प्राजक्ता ताईंनी लगेच आपल्यावर घ्यायची गरज नव्हती!!! प्राजक्ता प्रामाणिक वगैरे पण तुम्हीच ठरवा चेहरा वाचून!!!
@amitkulkarni Amhi manat nahi dhas ahet.. pn ase vishantar karun dhanya vachnar nahi.. je perle tu ugavle.. jati ch rajkaran kiti karaych he kalala hav
@@amolkulkarni8579का रे बाबा धस धुतलेला तांदूळ नसेल पण महाजन खानदानाने शेण खाल्लं म्हणून आम्ही मुंडेना सहन कराव काय? तुला सहन करायचे असेल तर कर आम्ही नाही करणार.
महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवरायांच्या आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आहे. आमच्या मराठी कन्या काही ईजा झाली तर आम्ही शांत बसणार नाही.हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र जय शिवराय
आमदार कोणत्या ही पक्षाचा असो, त्याला कोणी अधिकार दिला महिलांना नावं ठेवाण्याचा.. विश्लेषण खूप सुंदर 👍👍
अतिशय योग्य विश्लेषण. प्राजक्ता माळीच्या पाठी आपण उभं राहीलच पाहिजे.
धस
अमृता मामीच्या पाठीमागं रहा..गरज आहे त्यांना
प्रभाकरजी तुमच्या या व्हिडीओची मी फारच आतुरतेने वाट पाहत होतो आणि जी अपेक्षा तुम्ही, भाऊ, आणि सुशीलजी यांच्या कडून अपेक्षित आहे एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून ती तुम्ही पुर्ण केलीत त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार आणि प्राजक्ता माळी या होतंकरू कलेला देव मानणाऱ्या कलाकार अभिनेत्री च्या आम्ही पाठीशी आहोत तेव्हा तिने अश्या फालतू लोकांशी कायदेशीर लढाई लढावी 👍🙏
आम्ही सगळे प्राजक्ता माळी बरोबर आहोत. साहेब तुम्ही हा विडिओ केल्या बद्दल खूप धन्यवाद.
आणि एक मूर्ख आला
सुर्यंवंशी साहेब फारच छान.या धस ची मानसीकता सर्वसामान्यांच्या लक्षात आणून दिलीत.अशा राशनच्या तांदळाला त्याची योग्यता दाखवली.धन्यवाद.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्या ठिकाणी राहते तिथे सकाळी मुस्लिम बाग बद्दल एक विधान केलं होतं त्याबद्दल तिला टार्गेट केलं जात. आमदार तर तिच्यापेक्षाही नीच..तिने आपलं कौमार्य विकला असेल पण तुम्ही तर देश विकता
तंतोतंत विचार पटण्यासारखे आहेत,एक मराठी कलाकार आपल्या गुणांनी पुढे आली आहे,अशा या प्राजक्ता माळी बरोबर आम्ही सगळ्या मराठी माणसांनी तिला पाठिंबा देणं सद्य परिस्थितीत गरजेचं आहे..अस मानसिक खच्चीकरण होईल अशा गोष्टी घडू नयेत,अशी सदिच्छा ..आपण सगळ्यांनी तिच्या बरोबर असण गरज आहे.
खर तर प्राजक्ता माळी ने करूना मुंडे नी नाव घेऊन आरोप केले तेव्हाच पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती
अहो दादा सुरुवातीला दुर्लक्ष करून पाहिले असेल पण तरीही बदनामी थांबत नाही म्हणून ती आता समोर येत बोलली
@vandanaupadhye7718 पण धसांनी कुठ चारित्र्यावर बोलले ... Oberai Hotel चा विषय करूना मुंडे नी कांडला आहे ..खर तिचा नावाने पत्रकार परिषद झाली अस्ती तर बर झाल असत
@@vandanaupadhye7718 बदनामी नव्हती directly करुणा मुंडे यांनी नाव घेतले होते, तेव्हाच जाब विचारला असता तर आता रडायची वेळ आली नसती.
आणि प्रेस कॉन्फरन्स कोणाच्या सांगण्यावरून घेतली आहे हे सांगायला नको..
नोटीस पाठवली होती तिला
तू गप बस आधी चांगली माहिती घे आणि मगच विडिओ बनव ओबेरॉय कांड ची mahiti घे आणि मंगच भुंक
प्राजक्ता माळी ही खानदानी व सुशील मुलगी आहे आमचा तीला आमचा पुर्ण पाठिंबा आहे. सुर्यवंशी सर धन्यवाद.
प्राजक्ता आपली कन्या आहे तिचा मान हा राखायला पाहिजे ! आपली कन्या ही शक्ती स्वरूपा आहे तिच्या कलेला मानाचा मुजरा ! प्राजक्ता बेटा आपली कला सादर करत रहा शुभेच्छा तुला !
गप्प रे प्राजक्ता चा चमचा..जास्त ज्ञान नको देऊ..
आपली आणि परकी हा विषयच नाही. कोणाचाही अपमान होता कामा नये.
@@mayurshrotriya6015👍👍❤️❤️
😂😅😅😅😅😅तुजी असेल
😊
साहेब आपण लोकांच्या मनातल्या भावना आज मांडलात त्या बद्दल आपले आभार...पण हे सुरेश धस स्वतः सकट पूर्ण भाजपा ची पण महाराष्ट्रात किंमत कमी करत आहेत..म्हणून फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालून धस la योग्य ती समज द्यायला हवी.
❤❤ बरोबर आहे ❤❤ कोण येत नाही हो...आपली मराठी मुलगी प्राजक्त मोठी झालीच पाहिजे..धन्यवाद सर❤
काल पासून मी पण जे बोलत होतो, तेच तू बोललास भावा... 🙏🙏🙏 आभारी आहे.. महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे, ह्या सगळ्या राजकारणी लोकांपेक्षा हा महाराष्ट्र ,याची संस्कृती, संस्कार , आचार विचार खूप मोठे आहेत.. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 🚩🚩🚩महाराष्ट्र आहे., त्यांचे संस्कार आहेत आपल्या सगळ्यांवर आपण सगळ्यांनी खंबीर पणे प्राजक्ताच्या पाठीशी उभे रहायलाच हवे.. तिचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, जपला पाहिजे..
हा ""धस "" त्याच्या थोबाडा वरूनच किती घान वृत्तीचा असेल हे दिसतंय.., रानडुकरा सारखे थोबाड आहे त्याचे...
जय शिवराय...🚩🚩🚩
The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩
जय जिजाऊ...🚩🚩🚩
जय शिवराय...🚩🚩🚩
जय शंभूराजे...🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳
Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳
Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
प्राजक्ता माळीला जो मनस्ताप होतोय ते तिच्या चेहर्यावरचे भाव पाहुन लक्षात येते. उगाच तिला या सगळ्यात ओढलं जातंय.ती एक यशस्वी निर्माती, निवेदक, उद्योजक, अभिनेत्री आहे. उगाच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नीच मानसिकता असलेल्या लोकांनी.
ती अभिनेत्री आहे ... विसरू नाका...... इतक्या कळवळ्याची गरज नाही.. स्वतःच्या सिनेमांत शास्त्री बुवांची पर्यायाने ब्राम्हण समाजाची जी इजत काढली. तो शाप समज... आता कसे वाटते. आमचा समाज हे सहन करतो आहे.
Barobar
Kand karayache nahi padalyashivay vas yet nasato
Actress ahe acting karu shakte
रान बाजार कोण पाहणार बर कुटुंब सोबत च पाहता येणार नाही
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण ज्या तळमळीने प्राजक्ता माळी ताईच्या मागे ठामपणे उभे राहून भावासारखी पाठराखण केली धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Ka ani kahi
तूम्ही तिची खूप छान पाठराखण केली.
प्रश्न असा आहे की मुंडे, राठोड असे मंत्री कॅबिनेट मध्ये का लागतात?
आता पवार ला करू रोहित ला तोच राहिला आहे
प्राजक्ता माळी ही फार गुणी अभिनेत्री आहे. आज ती ज्या उंचीवर आहे ती तिच्या स्वकर्तृत्वावर आहे. पण आज विनाकारण काहीही कारण नसताना तिच्या बद्दल चुकीचं काहीतरी समाज माध्यमामध्ये पसरवलं जात आहे. या गोष्टीचा तिला व तिच्या संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा प्रचंड मन:स्ताप होत आहे, जे काल तिने जी पत्रकार परिषद घेतली, त्यामधे दिसून येत होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. पण ती तेवढीच धीरोदात्त पणे या सर्व गोष्टींना सामोरे जाईलच..
हे राजकारणी आपल्या बोलण्या आणि वागण्यातून,,आम्ही किती खालच्या पातळीवरचे आहोत हे,,दाखऊन द्यायलेत ,,,, यांना ना सामान्य माणसाच्या अब्रू ची पर्वा आहे,,, ना त्यांच्या जीवाची पर्वा आहे,, यांना फक्तं सत्ता प्यारी आहे,,
आम्हीं मतदार मूर्ख आहे,, यां असल्या राजकारणी लोकांना निवडून देतो ,,, आणि रडत बसतो 😭😭😭
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण...... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!).
@@VivekDandekar-h3t त्याचा इथे काय संबंध?
आणि जानव्या
दहा दहा लाख हुंडा देणारे घेणारे वंजारी, मेंढ्या न पाळणारे धनगर, आरक्षित जागेतून आय ए एस आय पी एस होऊनही आरक्षणचे शेण खाणारे महार, दहा माशातून एक मासा काढून नऊ माशांचे पैसे देणारे सोनार तुला दिसत नसावेत. तिथे तुझे डोळे झाकलेत का? पाणी कोणा एका जात समुहाला कसे वाटता येते हे जरा दाखवशील का? सगळ्या मंदिरात आपले जातभाई काहीही कष्ट न करता फुकटचंबू बनलेत हे दिसण्या आधी तुला डोळ्यांचा मुदडूस रोग तर झाला नाही ना?
कीं चुकून चुकीच्या ठिकाणी घट कंचुकीचा खेळ खेळल्यामुळे तुझे डोळे धुसर झालेत?
करुणा मुंढे यांनी ज्या वेळी आरोप केले त्या वेळी काही का केले नाही?
प्राजक्ता तू चिंता करू नकोस आणि दुर्लक्ष कर.आणि कलेची सेवा कर ! तब्बेती कडे लक्ष दे ! तुझे हास्य जत्रेतील काम छान आहे.
@@madhavrajhans7763 एका क्षणात संपली. पैसा
खूप छान विसस्लेशन केलं सर तुम्ही... सुरेश धस हा राशनचाच तांदूळ आहे ...
सूर्यवंशी साहेब नमस्कार . खूपच छान बोललात आज तुम्ही. कुठल्या पक्षाचे नेते तिच्या पाठीशी उभे राहतात नाही राहतात परंतु तुमच्यासारख्या माणसांनी तिच्या पाठीशी उभं राहणं. तिथेच का प्रत्येक मराठी कलाकाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभा राहिला पाहिजे
राहिला प्रश्न सुरेश धस यांचा.
मी स्वतः बीजेपी आणि शिंदे साहेबांचा सपोर्टर आहे. मुंडे आणि सुरेश धस यांच राजकारण त्यांच्या ठिकाणी
परंतु आमच्या मराठी कलाकारांविषयी अशी गरळ ओखणे . सुरेश धस सारख्या मराठी आमदाराला शोभत नाही
त्यांचा नेहमी निषेधच. 🙏🙏
प्राजक्ता सोबत खरा मराठी माणूस सदैव आहे. 👍👍👍
प्राजक्ता माळी गुणी कलाकार आहे.जी भुमिका करते ती जीव ओतून करते.धन्यावाद 🙏🙏🙏🙏
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
# आम्ही पाठीशी आहोत प्राजक्ता माळी , क्याम्पेन चालू करा प्रभाकर जी 🙏
प्राजक्ता ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
खूप मनापासून विवेचन सर्व ! सगळ्याच मराठी बांधवांनी प्राजक्ताच्या मागे उभे रहायला हवे हे नक्की
किरण येवलेकर
भाजपने अस्या बेताल बोल घेवढ्याना घरी भासवलं पाहिजे कारण त्यांच्याकडे नेत्यांची कमी नाही 🏹🚩
खरं आहे सर प्रामाणिक अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी त्त्यांच्यावर आरोप करण चुकीकज आहे
अतिशय योग्य विश्लेषण. प्राजक्ता माळीच्या पाठी आपण उभं राहीलच पाहिजे.
प्राजक्ता माळी संघाच्या /राष्टवादी विचाराने प्रेरित आहे हे ह्यामागचं कारण आहे का?
होय असंच वाटते..
😅😅😅😅😅ती फक्त पैसे जाणते आणि हॉटेल ओबेरॉय 😂😅😅😅😅😊pros आहे ती 😅
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख जे स्वतः भाजप चा हिंदूत्ववादी चेहरा होते, त्यांच्या निघृण हत्येबाबत खुद्द भाजप च प्रश्न करू शकत नाही. इतका पराकोटीचा जातीयवाद बीड जिल्ह्यात पोसला जातोय.
प्रभाकरजी माणूस म्हणुन तुम्ही खुप चांगले व्यक्तिमत्व आहात. मला तुमचा आज अभिमान वाटला.
प्राजक्ता माझी खूप छान मैत्री आहे, प्राजक्ता तु तुझ्या कामाकडे लक्ष ठेवून काम कर कोण काय बोलतं याच्याकडे दुर्लक्ष कर, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत.
Me pn fan aahe tyancha but ek question ha aahe ki Karuna Munde bolya tevha tya shant ka hotya?
Ha ha 😂 @@MahendraEngg
प्राजक्ता माळी ह्यांनी आपल्या सहज सुंदर लोभस अभिनयाने महाराष्ट्राच मन जिंकलय.
त्यांनी ह्या पुढे बनेल व संशयस्पद राजकारण्या पासून दुर रहाणे.
तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढला sir.. खूप मुद्देसूद, परखड आणि truth मांडल आहे तूम्ही. Keep it up and All the very best for your great work. 🙏🙏
4:24 4:26
आपणं अतिशय योग्य मुद्दा मांडला आहे, अगदी मान्य आहे.
राजकारणात चर्चेत रहाण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे बरेच नेते मंडळी मूळ प्रश्नावर न बोलता कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवित असतात,कारण याचा त्यांना काहीच फरक पडत नाही,फरक पडतो तो सामान्य लोकांना त्यातल्या त्यात महिला असेल तर खूपच फरक पडतो.कोणी स्री चारित्र्याहिन आहे किंवा नाही,हे ठरवायचा कोणालाही अधिकार नाही.वास्तविक सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचा शोध लावून गुन्हेगारांना योग्य ती सजा व्हावी,तर तो आरोपी कोण आहे.हा खरा मूळ प्रश्न आहे
प्राजक्ता माळी च्या पाठीशी समस्त मराठीजनांनी उभे राहिले पाहिजे.
प्रभाकरजी आपण सत्य मांडता..आपलं विवेचन वास्तव असत..
क्या बात है ।
हा कोणता राजकारणी आहे। जो धुतल्या तांदळासारखा आहे ।
हे वाक्य अगदी बरोबर आहे ।
धस च्या बा्ॅडीलैग्वेज वरुन तो किती सुसंस्कृत आहे हे लक्षात येतं पण असेच लोकं आमदार होतात ही खरी खंत वाटते
त्याला दोन बायका आहेत .
कार्यकर्ते आईघाले आहेत 😂
धनूभाऊ आमदार होऊन देवाभाऊ त्याला मंत्री करतो ते चालत का?
@@angelakhadde8244Nahi Dhanu bhau sant ahe
सगळ्या गोष्टी जातीच्या चष्म्यातूनच बघायची गरज आहे का?
आपलं विश्लेषण रास्त व अभिमानास्पद आहे! जय महाराष्ट्र!
प्राजक्ता माळी खरोखर सुसंस्कृत आहे...एका कार्यक्रमात माझ्या घरच्यांना भेटली होती त्या वरून तरी तसे सांगता येईल...
काळी करतुते ऊघड करत नसतात तिला फार्म हाऊस फुकट मिळालय
भाऊ एकदम सत्य बोललात तुम्ही सत्याची बाजू घेतली आपण, धन्यवाद
धन्यवाद सर.... असेच सर्व मराठी पत्रकारांनी प्राजक्ताच्या मागे उभ राहिलं पाहिजे.
😍महाराष्ट्ला तील राजकारण्यांनी खूप खालची पातळी गाठली आहे.
बिनधास्त विश्लेषण केले तुम्ही साहेब अप्रतिम जे काही बोलले आहात तुम्ही ते सर्व 100% टक्के खरे.
दोघांच्या भांडणात बिचाऱ्या कलाकारांच चारित्र्यहनन होत आहे.... परत कोणत्या कार्यक्रमाला जावं की नको हा प्रश्न त्यांना पडत असेल!
विषय वाल्मिक कराड आहे
प्राजक्ता माळी नाही.
हो , पण त्या सुरेशला कधी कळणार? half mad दिसतोय सुरेश
बरोबर
प्रभाकर सर, तुम्ही video केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही प्राजक्ता माळीसोबत आहोत.
प्राजक्ता ही मूर्तिमंत मराठमोळी कलाकार आहे हे मान्य करावेच लागेल.
मंगेश किती दिवस गप्प का
माला वाटत.. शीर्षक वेगळं पहिजे होत.. प्रजक्ता आम्ही तुझ्या सोबत..अस काही..
असो..
तुमच् विश्लेषण नेहमी प्रमाणे अप्रतिम..🙏
शहाण्या कलावंतानी राजकारण्यांच्या कार्यक्रमाच्या सुपार्या न घेण्याचा शहाणपणा दाखवावा.
हे अगदी 💯% खर आहे.
प्राजक्ता हि एक छान कलाकार आहे मराठी मुलगी आहे व तिला सन्मानाने वागवले पाहिजे
मुद्दा एवढाच आहे...... एका जबाबदार आमदाराने पुरावे असल्याशिवाय ईतके गंभीर आरोप करणे कितपत योग्य आहे !!!!!
काय आरोप केलेत?
Exactly.
@@SagarDeshmukh-ot9shमुंडे चा राजीनामा मागितला नसता तर आज वाल्मीक कराड जेल मध्ये असता आता यांच्या इगो वर आले आहे
पहिल्यांदा मला तुमचे म्हणणे पटले
जे खरोखर सामाजिक विषयावर होते,असेच स्पष्टपणे सगळ्या राजकीय नेत्याबद्दल बोलले तर समाजा साठी उपयुक्त मार्गदर्शन ठरेल.
महाराष्ट्रात निदान एक तरी सुसंस्कृतपणा टिकवला पाहिजे तो म्हणजे स्त्री सन्मान ! तुमच्या राजकीय हेवेदाव्यापोटी तुम्ही आपल्या माय माऊली व बहीणी ची.... लावत आहोत.
याच भान ठेवून व्यक्तव करावे हीच माफक अपेक्षा.
Indirectly...सरपंचाच्या खुनाचे समर्थन...मालकाचा आदेश..पोटा पाण्याचा धंदा इमानदारीत करताय.. लगे रहो..tomy भाई.
प्रत्येक पुढाऱ्याची जी लाखो, करोडोची संपत्ती काय हलवून येते ते जाहीर करावे.
खूप छान विश्लेषण. आम्ही प्राजक्ता माळी सोबत आहोत.
Very good decent & dignified analysis on respect for Women.
सूर्यवंशी सर तुम्ही खरे बोलता आणि खूप छान छान बोलता. अगदी शांतपणे सांगता.
प्रभाकरजी प्रजक्ता माळी बाबतची व्यथा माडली मन हेलवणारी आहे पक्ष कोणताही असो राजकारणी कोणाचा वापर करून बळी देतील
काही सागता येत नाही,परंतू एक गोष्ट नक्की की
स्री ची हाय लागेल ती आपण भविष्यात नक्कीच पाहू,वेळ येऊ द्या.
खुप चांगले विश्लेषण सर ....संतोष देशमुख आणि कायदा सुव्यवस्था याबद्दल ही न्यायासाठी एखादा भाग यावा.
करुणा मुंडे चा सत्य जाणून घ्यायचे आणि ते तुमच्याकडूनच समजेल
प्रभाकर सर, ओबेरॉय आणि ट्रायडेन्ट हॉटेल मधील असल्या नेत्यांसाठी कोण बगलबच्चे कश्या पद्धतीने, कशासाठी सूट बुक करतात यावर एक व्हिडीओ बनवा.
ओबेरॉय, संदर्भात गुप्तचर संस्थांनी लक्ष ठेवणे आवश्यक
Saheb CC footage ghyana magavun dudh ka dhudh pani ka pani honar he pan saanga na ekataraphi channel chalavale prajakata sathi aapan
खरचं बोललात प्रभाकरजी, प्राजक्ता तु एकटी नाहीस तुझ्या सोबत या लढ्यात आहोत, हा धस कीती पाण्यात आहे हे पाहुच
टिका केली करुणा मुंडे नी त्याला प्रतिउत्तर देण्या पेक्षा सुरेश धस ला टार्गेट करणे चुकीच बीड जिल्ह्यात जे 5 वर्ष झालं जे चालू आहे ते धनु मुळे आहे राख लावली जिल्हा ची
फडणवीस यांनी त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास आहे त्याचा घात करू नये.लवकर कठोर निर्णय घ्यावा.आणि प्राजक्ताला न्याय द्यावा
बळी घेण्यासाठी "वाल्मिकी"आणि पूजेसाठी "प्राजक्ता"ची फुले आणि मुद्द्याचे सोडून बोलणारा निरढावंलेला "आकार "!!! (प्राजक्ता माळी यांनी स्वतः चा वापर होऊ न देता लढाई लढावी.... )
प्रभाकर जी, यावेळी मात्र तुमचे मत , तुमचे विचार पटले नाहीत.
प्राजक्ता माळी च काही ही असेल, दोषी असेल नसेल पण धनंजय मुंडे ल तुम्ही जवळ जवळ निर्दोष म्हणताय.
आणि धनंजय मुंडे काय कसा आहे हे लोकांना माहीत नाही का.
तुम्ही मोर्चा मधून ठरवा कोण आरोपी आहे ते, तो कायदा ठरवेल , परळी मध्ये आंधळे च्या खुनाचे आरोपी अजून चार महिने झाले तरी सापडले नाही, तुमच्या साठी कायदा वेगळा नाही, तुझ्या सारखे zhatu फक्त कंमेंट मध्ये दिसतात,
नीट ऐका, ते अजिबात धनंजय मुंडेना निर्दोष वगेरे म्हणाले नाहीयेत..
So very well said and explained.
पहिल्या 2 मिनिटात तुम्ही जे बोललात, त्यातच सगळ आल.
We all love Prajakta Mali and are with her.
मी पण भाजप समर्थक आहे..पण ही प्राजक्ता आत्तापर्यंत काही बोलली नाही..आता बरोबर बोलली..म्हणजे ज्याचा हाल हाल करून खून झाला,त्याचा विषय राहिला बाजूला...यांचा फालतूपणा ऐकून घ्या....आणि मुख्य ती भाजपा समर्थक आहे म्हणून तुम्ही तिची पाठराखण करत असाल तर चुकता आहात..अजून या प्रकरणात पुष्कळ बाहेर निघणारे...आणि त्यात धनंजय मुंढे सापडला मग तर काही खरं नाही...विषयांतर होतंय फार
एकदम बरोबर लोकांना जीवे मारतात ते राहुद्या बाजूला पण पहिलं प्राजक्ता माळीचा पहा धनंजय मुंडे गोरगरिबांचे पैसे हडप करून अशा नात्यांना नाचवतो पैशाच्या माजापूढे त्याही बेफान हो नाचतात त्या प्रकरणावर जर कोण बोललं तर तू काय आहे हे महत्त्वाचं नाही सत्य काय आहे हे महत्त्वाचे आहे म्हणून प्रभाकरजी तुम्ही संतोष देशमुख प्रकरणावर बोलणे गरजेचे असताना उगाच मांडीचा मलम शेंडीला लावत आहे
अरे बहीण ठेवून बघं तिचा जागेवर तूझी..... ते das किती बेकार आहे.... पलटी माणूस आहे खूप म्हणून तर मंत्री पद पण नही मिळालं त्याला म्हणून हाल हाल करुन घेत आहे.. आपल्या न्याय dyach सोडून भलतेच बोलतो...
धस ने आधी gu खाल्ला, म्हणुन ही वेळ आलीय
म्हणजे अन्याय विरोधात बोलायच नाही का धस यानी
Barobar vatatay tumch mhanan....bahutek Prabhakarjinchya mate Prajkta tai ya atishay sabhya, susankrutCH ahet as vatatay... Aaj pahilyanda yancha video biased vatla...
खुपचं छान वीष्लेषण केले.
मराठी जनता प्राजक्ता माळीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
सत्ताधारी लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे. ती जनता कधीही काढू शकते.
खुप चांगल विश्लेषण साहेब
खुप छान विश्लेषण... अगदी 100% पटणारे... प्राजक्ता ताई...प्रेस काॅन्फरन्स मध्ये आपला निरागस , निष्पाप पण जखमी चेहराच खरं काय आहे ते सांगून गेला. आपण एक महाराष्ट्रीयन , प्रसिद्ध कलाकार आहात...एक मराठमोळी कलाकार आहात...आपले अश्रू सहन होत नाहीत. पण आपण कणखर , खंबीर रहा. जंगलात सुंदर , सरळ झाडावरच कुर्हाड चालते..माणसाचं पण तेच असतं. आपण काय व्यक्ती..कशा स्त्री आहात हे आम्ही जाणतो. विसरून जा. बाकी कुठल्याही नटी ने परळीला धनंजय मुंडे च्या कार्यक्रमाला येऊ नये.. लोक असंच नावं ठेवतील कारण त्यांचे शौक जगजाहीर आहेत. सांभाळा. बाकी धस साहेब पण त्याच कॅटेगरीतील व्यक्ती आहेत...त्याना पण सगळे रंगीन शौक आहेत...फक्त नाव दुसर्याला ठेवण्यात पारंगत आहेत...फक्त 19/20 चा फरक आहे. आजकालचं राजकारण एव्हढं खालच्या पातळीवर गेलय की अशा बदनाम व्यक्तीला पण मंत्री करावंच लागतं. हे आम्हा महाराष्ट्रीय मतदाराचं दुर्भाग्य आहे. आम्हाला अशा रंगेल, गुंड, बदफैली , चारित्र्यहीन मंत्र्याचं तोंड पहायला लाज वाटते. 😢😢😢
वार्ताहर भाऊ अजून इतके दिवस झाले आरोपी का सापडणा झाल्यात?---कोणता आका पाठीशी घालतोय त्यांना?--तोपर्यंत DM साहेब मंत्रीपदावरून बाजूला का होत नाहीत?---यावर पहिलं बोला की🥕🍉😁😂🤣
😂😂😂😂हा गु ळ खाव्या आहे
Pabhaka झूट bole kawa काटे
Hya var bolayala hyanchi tond gappa aahet ho bagha marathi nahi ka ho deshmukh santosh chi bayako muli selibrety kinva chalati aahe tyachya magech jatay aapale channel
विषय कोणताही असो bjp सोडून बाकीचे कसे बदमाश आहेत हाच याचा मुद्धा असतो ....
खूप छान सर आणि आभार
भाऊ आपण खरतर विश्लेषण करतांना पक्ष किंवा कोण्या एका व्यक्तीची वाहागिरी करू नये व आपल्या निर्भिड व निष्कलंक पत्रकारितेला कलंक लावू नये 🙏
प्राजक्ता माळी ही गुणी, मेहनती कलाकार आहे, आपल्या माणसांना आपणच मोठे करावे असे म्हणतात, मग Dhas यांनी हिंदी 2 कलाकारां सोबत प्राजक्ताचे नाव ,कारण नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याच्या नादात घेतले असावे,यात त्यांचा राजकिय डाव होता, परंतु यात प्राजक्ता नाहक ओढली गेली.
सादरीकरण अप्रतिम...
काय standard आहे आपल्या minister च.
लाज वाटली पाहिजे आपल्याला
हे खानदान प्रमोद महाजनने पुढे आणलेय. स्वतःच्या बहिणीने शेण खाल्ले ते शेण हा माणूस लोकांपुढे प्रसाद म्हणून आणायचा.
शांतपणे माहीती सांगण्याची जी आपली शैली आहे ती मला खुप आवडते ,आपल्या शांतीत पण क्रांती असते
फडणवीस मध्ये दम नाही, दम असता तर वाल्मिक कराड जेल मध्ये असता.
तो मध्ये गेला आसता पण धनंजय मुडे ला मध्ये आणल्यामुळे उशीर होत आहे 100 cr घेतलेत धस ने
भाऊ तडकाफडकी निर्णय घेऊन चालणार नाही, वाल्मीक कराड चे followers खूप आहेत
एकदा insta वर सर्च करा
प्रभाकर सर तुम्ही जे बोलताय ते अतिशय सत्य आहे आमचा 100% विश्वास तुमच्यावर आहे मी कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आकार डीजी नाईन
धनंजय मुंडे हा काही नक्कीच साव नाही. तो पण जितुददीनचयाच जातकुळीतील आहे.
आलेत का जातीवर
अहो इथे जातकुळी म्हणजे एक स्वार्थी अन्यायी विचारधारा आणि कार्यशैली किंवा modus operandi. याचा अमुक एका जातीशी सबंध नाही. माझिया जातीचे मज मिळो कोणी असे कोणी संतकवी म्हणून गेले आहेत त्यांना पण जात अभिप्रेत नसून जातकुळी म्हणजे मिळतजुळता स्वभाव भाव आणि आचरण
आले का जातीवर
Walhrkar tuzya sarkhe madarchodach beed madhe jatiwad pasrvtat..
सर खूप छान विचार मांडले तुम्ही प्राजक्ता माळी बद्दल खूप कष्टाळू अभिनेत्री आहे ती 🙏🏻🙏🏻
Yes... Sir.. We support Your views and also support Respected Prajkta ji... Jai Hind jai Maharashtra 🇮🇳 🚩🚩.
बरोबर असल्या गोष्टी बद्दल आपण तिच्या पाठीशी उभ राहायलाच पाहिजे तुम्ही चांगले विचार मांडले त्याबद्दल तुमचे धन्यवाद आमच्या देशातला राजकीय जास्त ते राजकीय नेते हा देश व देशाच्या जनतेला आपलीच मालमत्ता समजतात रजकीय नेत्यांना जनता जरा जास्तच भाव देते त्यामुळे ते माजोरी पणा करतात. तेव्हा ज्या दिवशी जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल तेव्हाच हे लोक लायकीत राहतील.
बीड मध्ये पोलीस करुणा मुंडे च्या गाडीत पोलीस बंदुक टाकतो हे पण दाखवा
म्हणजे सामान्य माणसाच्या मरणाला आणि जगण्याला काही किंमत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे 😢
Yogi ji सारखा cm राज्याला पाहिजे .
आम्हाला तुमचं आतलं राजकारण नाही समजत पण एकच आहे सामान्य माणसाची किंमत शून्य आहे.😢
बरोबर बोललात ही करुणा थेट पोलिसांकडे जात नाही हेच संशयास्पद आहे
मग प्राजक्ता माळी ह्या करुणा मुंडेंनी आरोप केले तेव्हा का गप्प होत्या? त्या वेळी का नाही पत्रकार परिषद घेतली?
ती बाई आता जागी झाली का?
देशमुख केस वरुन लक्ष बाजूला करण्या करिता घेतली होती परिषद.
प्राजक्ता माळी ही एक गुणी अभिनेत्री व अष्ट पैलू कलाकार आहे, ज्या हलकटा ना जीव ओतुन अभिनय केलेल्या भूमिकेत तेच दिसते पण अभिनय दिसत नाही त्यांचा प्राजक्ता तू विचार करू नकोस, तू एक मराठी ,गुणी अभनेत्री आहेस, भूमिकेशी प्रामाणिक रहावे,
मानलं राव काय जबरदस्त फॅन आहात मुंढेंचे!
क्लीन चिट देऊन टाकलीत पार
मग आता कशाला चौकशी वगैरे
सोडून द्या विषय
धस इव्हेंट ला येतात म्हणत होते
प्राजक्ता ताईंनी लगेच आपल्यावर घ्यायची गरज नव्हती!!!
प्राजक्ता प्रामाणिक वगैरे पण तुम्हीच ठरवा
चेहरा वाचून!!!
Dhas ahe dhutlela tandul😅😅😅😅😅😂😂😂😂
Bhutek kanal zapad laun aiklat tumi.... mude la clean chit kuni dila tyani Prajaktachi baju mandali...
@amitkulkarni Amhi manat nahi dhas ahet.. pn ase vishantar karun dhanya vachnar nahi.. je perle tu ugavle.. jati ch rajkaran kiti karaych he kalala hav
चोमण्या धनंजय मुंडे यांचा विचारून कोणी खून करेल का,खून झाल्यानंतर वाचवा म्हणून गेले असतील,तर तुम्ही त्याच्याच बोकडी बसायला लागले
@@amolkulkarni8579का रे बाबा
धस धुतलेला तांदूळ नसेल पण महाजन खानदानाने शेण खाल्लं म्हणून आम्ही मुंडेना सहन कराव काय?
तुला सहन करायचे असेल तर कर आम्ही नाही करणार.
Very well said. It's our responsibility to safeguard the dignity of likes of Prajakta Mali.
महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवरायांच्या आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आहे. आमच्या मराठी कन्या काही ईजा झाली तर आम्ही शांत बसणार नाही.हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र जय शिवराय
😅😅😅😅😅फुकाच्या गप्पा.😅
काय करशील 😅😊😅फुस्स झालं
अतिशय योग्य विश्लेषण
धन्याची कृपा प्राजक्ता माळीच कर्जत ला फार्महाऊस ❤❤
लाज वाटते का तुला लाज!!
खुप चांगले विश्लेषण
खूप सुंदर विश्लेषण.....
आकार DG9 वर करुणा शर्मा मुंढे यांची एक प्रकट मुलाखत घेऊन सगळ्या प्रकरणाचा तडा लावूनच टाका एकदा
खुप छान विश्लेषण केले आहे. प्राजक्ता माळी खुप मेहनती आणि उत्तम कलाकार आहेत. आमच्या मनात त्याच्या बदल आदरच आहे.