फडणवीस साहेब यांना आता देशाचे पंतप्रधान करावे. हिंदू सर्व धर्म समभाव ठेवतात पण याच देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होते आहे, झाले आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
स्वातंत्र्यveer Vinayak Damodar सावरकर यांनी sindhu नदी जवळ राहणारे सर्व हिन्दू आहेत, त्यात आर्य व सर्व समाज येतो. म्हणुन भारतात राहणारे सर्व हिन्दू आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Hon minister shri nitin gadkari BJP .. simple living, high thinking, does what he says, a true soft spoken humble straight forward committed dedicated honest gentleman of action and words .. a non diplomatic clean minded man with a practical future vision .. IN NATION'S INTEREST .. God Bless him Ever .. Jai Hind Jai BJP Jai Modi vande mataram ❤
गडकरी साहेबांचे भाषण खरोखरच प्रेरणादायक असते...गडकरी साहेबांचे भाषण जितके ऐकाल तेवढी आपल्या ज्ञानात भर पडते ..असे आपल्या कडे विद्वान मंडळी आहे..त्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होते...! जय हिंद...जय भारत माता...जय महाराष्ट्र...!
विजयाचा जल्लोष खूप झाला आता कामाकडे लक्ष द्या जनतेला काम पाहिजे आहे मी बीजेपी चे विचार मानणारा माणूस आहे परंतु आत्ता जे महाराष्ट्रात आणि आणि देशात जे चालले आहे त्याच्यावर चर्चा करा कायदे नवीन बनवा गुन्हेगारी थांबवा यावर चर्चा झालीच पाहिजे सत्कार आणि विजयाचा जल्लोष खूप झाला शिवाजी महाराजांनी आपल्याला जो आदर्श दिला आहे प्रतापगडाचा रणसंग्राम झाल्या झाल्या खूप मोठी मजल बांधली मारली होती जवळजवळ स्वराज्यात साडेतीनशे किल्ले झाले होते त्याचा आदर्श ठेवून विजय मिळवल्यावर काम करा
भारतीय हिंदूंच्या याच सहनशीलतेचा आपण गैरफायदा उचलला आणि देशभर सैरभैर रस्ते काढत सुटलात आणि मोदी सारख्या धंदेवाल्या , जागतिक व्यापार करणाऱ्या माणसाठी रोड मॅप तयार केला.
अटलजींच्या काळातील तुम्ही एकमेव आता राजकारणात आहेत त्यावेळेचे BJP चे सर्व नेते खूप आदरणीय उच्च विचारसरणीचे होते.. त्यांचा आदर्श आताच्या नवीन फळीतील नेत्यांमध्ये दिसत नाही..
देवाभाऊ आता तरी चेहऱ्यावर स्थिरता येऊद्या.. आता कुठले operation कमळ राबवायची गरज नाही.. इतना सब अच्छा होणे के बाद आपके चेहरे पे शांती नही.. ये केवल आपकी आत्मा जाने...
@SDL-m6l धन्य आहे भारतीय जनता 🙏🙏जिकडे मलिदा तिकडे जातात मागच्या 20-30 वर्षात राणे साहेबांचा झालेला विकास आणि बाकी त्यांच्या मतदार संघातील सामान्य लोकांचा झालेला विकास थोडा उघड्या डोळ्यांनी पाहा आणि विचार करा साधारण घरातील कार्यकर्ता जो मर मर मरतो ...सतरंज्या उचलतो ..केसेस अंगावर घेतो ..तो आहे तिथेच आहे फक्त स्वतः चे मुल शिकवले परदेशात आणि इथे आणून केले आमदार मंत्री ...आणि मतदार संघातील पोरांना शिकायला नीट शाळा नाहीत तरी पण भाऊ दादा आण्णा ताईच मंत्री आमदार पाहिजेत आपल्याला 🙏🙏
अतिशय सुंदर पद्धतीने गडकरी साहेबांनी विचार मांडलेत. धन्यवाद.
योग्य आणि समर्पक भाषण 🎉🎉🎉🎉🎉🎉
फडणवीस साहेब यांना आता देशाचे पंतप्रधान करावे.
हिंदू सर्व धर्म समभाव ठेवतात पण याच देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होते आहे, झाले आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
@@suparnagirgune7366 फडणवीस साहेबांना खर तर USA च PRESIDENT करायला पाहिजे🙏🙏
तुम्ही खरे देशाचे नेते आहेत साहेब
अत्तुत्तम
आशीर्वाद है देवेन्द्र जी को
खूप मोलाचं मार्गदर्शन 🙏
अतिशय सुरेख भाषण
जय श्रीराम
Among all politicians you are the best one thank you Gadkari Sir 🙏
गडकरी साहेब, आपण खरोखरच ग्रेट आहात 🙏
मार्मिक भाषण🙏👍
खुप सुंदर भाषण सुंदर विचारांची शब्दात गुंफण केलीआहे नमस्कार सर
नितीन गडकरी साहेब HIWAY MAN OF THE INDIA
Go to mumbay ahmedabad highway
Thumb only for Respected Nitinji Gadkari futurist Prime Minister ❤
अशा कार्यक्रमांमध्ये विजेते यांचं फक्त कौतुक करत असतत , परंतु गडकरींनी जी तात्त्विक भूमिका मांडली मी ऐकून आनंद वाटला
अभिनंदन
नितीन गडकरी साहेब अभिनंदन
आदरणीय गडकरी साहेब खूप सुंदर
देव तुम्हाला भरपूर आयुष देवो भिषासारखे आयुष मिळो ❤
खूप छान भाषण आदर्श व्यक्तिमत्व विकास पुरुष आदरणीय गडकरीजी❤❤
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, प्रसंगी थांबावे, जीवन गाणे,😮 गातच राहावे, विकसीत भारत घडऊ ,या,🙏
An third class rastyvar chalve
Mumbai ahmedabad highway var ja
धन्यवाद गडकरी साहेब
गडकरी साहेब अतिशय सुंदर व समर्पक भाषण.
Mumbai ahmedabad highway
सर अतिशय सुंदर विश्लेषण
आम्हाला तुमचा गर्व आहे
असा नेता न होणे
जय हिंद
साहेबानी छानच भाषण केले🙏🙏
Jai,shri,ram
अतीशय सुदर भाषण गडकरीजी.
Mumbai ahmedabad highway
गेरट मानुस नितिन गडकरी जी साहेब आसा नेता पुन्हा होणे नाही
Mumbai ahmedabad highway
Nitin sir is always better than other politicians❤❤❤❤ Really very nice sir..Tq so much god we got.. Diamond
नितीनजी गडकरी साहेब यांनी अतिशय सुरेख भाषण केले हीच संघाची शिकवण आहे
सच्चा संघ नेता ,सच्चा बीजेपी नेता,सच्चा निष्कलंकीत नेता . जय श्रीराम
Mumbai ahmedabad highway
गडकरी साहेब अस्सल संघ कार्यकर्ता
जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र
Very nice sir 💐🙏
Wonderful speech by Nitin ji
कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण.
वा नितीन भाई, किती उत्कृष्ठ बोलता तुम्ही उमचे भाषण ऐकत राहावे वाटते. जय श्रीराम, वंदेमातरम.
Mumbai ahmedabad highway
Manniya shree Nitin ji Gadkari Saheb Kendriya Mantri Bharat Sarkar Great Work Great man
खूप सुंदर विचार मांडलेत.🙏🙏🙏
Great 👍 sir
Exllent speech
❤❤❤❤
Thank you ji gadkari
❤ well prepared well presented flawless spontaneous interesting speech by Hon minister shri nitin gadkari BJP ❤
Jai Shree Ram🙏🏼
मा श्री बावणकुळे साहेब तुमचे अभिनंदन
Well said
नितीनजी नि अति सुंदर मनमोहक भाषण झाले. गाईड keleb
Jay shree Ram 🙏🚩
So nicely he talks in flow
सुंदर भाषण 👌👌👌
गडकरी. सरांनि. खूप. छान भाषण दिल. असेच. नेता. हवे. या. देशाला.जय
. हिंद. महाराष्ट्र
Mumbai ahmedabad highway
स्वातंत्र्यveer Vinayak Damodar सावरकर यांनी sindhu नदी जवळ राहणारे सर्व हिन्दू आहेत, त्यात आर्य व सर्व समाज येतो. म्हणुन भारतात राहणारे सर्व हिन्दू आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you nitinji
U r the best politician of lndia❤
🎉❤deva bhau
अतिशय मार्मिक आणि मौलिक मार्गदर्शन.❤
आता,कासया,करावा,विश्वाचा, विचार
प्रथम, ग्राम गीता,हातात, घ्यावी, म्हणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay hind ki sena 🎉
Hats off to Gadkari sir
Good
Hon minister shri nitin gadkari BJP .. simple living, high thinking, does what he says, a true soft spoken humble straight forward committed dedicated honest gentleman of action and words .. a non diplomatic clean minded man with a practical future vision .. IN NATION'S INTEREST .. God Bless him Ever .. Jai Hind Jai BJP Jai Modi vande mataram ❤
Jay MODI JI, JAY GADKARIJI,
JAY DEVENDRA FADNVISJI
Very nice speech
गडकरी साहेबांचे भाषण खरोखरच प्रेरणादायक असते...गडकरी साहेबांचे भाषण जितके ऐकाल तेवढी आपल्या
ज्ञानात भर पडते ..असे आपल्या कडे विद्वान मंडळी आहे..त्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होते...! जय हिंद...जय भारत माता...जय महाराष्ट्र...!
Mumbai ahmedabad highway
Sitaram tiwaari
L ward
Nasim khan
Great sir
मा.गडकरी जी आपण गोडच बोलता पण हि कर्म भुमी आहे ...इथे स्तिर काहिच रहणार नाही....बाकी बरच काही......
विजयाचा जल्लोष खूप झाला आता कामाकडे लक्ष द्या जनतेला काम पाहिजे आहे मी बीजेपी चे विचार मानणारा माणूस आहे परंतु आत्ता जे महाराष्ट्रात आणि आणि देशात जे चालले आहे त्याच्यावर चर्चा करा कायदे नवीन बनवा गुन्हेगारी थांबवा यावर चर्चा झालीच पाहिजे सत्कार आणि विजयाचा जल्लोष खूप झाला शिवाजी महाराजांनी आपल्याला जो आदर्श दिला आहे प्रतापगडाचा रणसंग्राम झाल्या झाल्या खूप मोठी मजल बांधली मारली होती जवळजवळ स्वराज्यात साडेतीनशे किल्ले झाले होते त्याचा आदर्श ठेवून विजय मिळवल्यावर काम करा
Highway eron man gadkari saheb
गडकरी साहेब एक नबर आहेत
गडकरी साहेब बीडप्रकरणी न्याय द्या
Nitin gadkari is the best candidate for prime minister of india
भारतीय हिंदूंच्या याच सहनशीलतेचा आपण गैरफायदा उचलला आणि देशभर सैरभैर रस्ते काढत सुटलात आणि मोदी सारख्या धंदेवाल्या , जागतिक व्यापार करणाऱ्या माणसाठी रोड मॅप तयार केला.
चर्चगेट CHE नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी असे नामकरण करण्यात यावे ही VINATEE.
The great Nitin sir ji 👌👌👍👍
अटलजींच्या काळातील तुम्ही एकमेव आता राजकारणात आहेत त्यावेळेचे BJP चे सर्व नेते खूप आदरणीय उच्च विचारसरणीचे होते.. त्यांचा आदर्श आताच्या नवीन फळीतील नेत्यांमध्ये दिसत नाही..
पण एकनाथ शिंदे जिंच पण योगदान आहे हे लक्षात असू द्या साहेब
💐💐💐
Punha Gadakari sahebansarakha neta hone nahi❤
🎉🎉❤❤
सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव?
चूक
सेक्युलर म्हणजे सर्व पंथ समभाव
हा शब्द युरोप मधून आलाय
तुम्ही BJP ला मधून मधून डोस पाजत असतात... घरतल्याच लोकांनी चुका सांगितल्या की बरं असते 😊😊
गडकरी साहेब 👑
गडकरी आणि देवेंद्रजी ही दोन रत्ने आहेत.
आपल्या पक्षात घराणेशाही नाही म्हणता मग राणे कुटुंब दोन आमदार एक खासदार असे अनेक उदाहरणे आहेत सर ते तुम्ही 4सोयीस्कर विसरता
देशासाठी अश्या थोर , उदात्त विचारांच्या समाजसेवक राजकीय नेत्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद ! जय महाराष्ट्र! 🙏🏻🙏🏻
Sunder marmik mudyesud masta
एक आदर्श नेता
Sharad pawar and su su should listen this video.
देवाभाऊ आता तरी चेहऱ्यावर स्थिरता येऊद्या.. आता कुठले operation कमळ राबवायची गरज नाही.. इतना सब अच्छा होणे के बाद आपके चेहरे पे शांती नही.. ये केवल आपकी आत्मा जाने...
रुसवे-फुगवे काढताना माणूस दमणारच ना . निवडून येतील त्या सर्वांना मंत्रीपदे हवीत ना.
देशभरात मिलिटरी घालण्यासाठी रस्ते केले.... आता पलटी खा.... सर्वांची गोड बोला... गोड बोलून परप्रांतियांसाठी जमिनी नाही लाटता आल्या तर मग हुकूमशाही चालवा....!
लबाड गोड बोलणारा पण टोल वसुली करणारा.
🎉
😊
Namaste NITINJI,
AMHI TAR MAHARASTEAT YUTI SAKAR ANLI,
ATA APAN KENDRAT MANTRI AHAAT, AAPN JASTIT JAST NIDHI MAHARASHTRA KARITA KHECHUN ANAA.
👃👃👍👍
महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त होऊन प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे.
Df only
Shrilanka is Great bhagvan budh. All country shanti havi aahe.
राणेंच्या पोरांचं काय गडकरी जी 😂😂😂😂
@SDL-m6l धन्य आहे भारतीय जनता 🙏🙏जिकडे मलिदा तिकडे जातात
मागच्या 20-30 वर्षात राणे साहेबांचा झालेला विकास आणि बाकी त्यांच्या मतदार संघातील सामान्य लोकांचा झालेला विकास थोडा उघड्या डोळ्यांनी पाहा आणि विचार करा साधारण घरातील कार्यकर्ता जो मर मर मरतो ...सतरंज्या उचलतो ..केसेस अंगावर घेतो ..तो आहे तिथेच आहे फक्त स्वतः चे मुल शिकवले परदेशात आणि इथे आणून केले आमदार मंत्री ...आणि मतदार संघातील पोरांना शिकायला नीट शाळा नाहीत तरी पण भाऊ दादा आण्णा ताईच मंत्री आमदार पाहिजेत आपल्याला 🙏🙏
Samarpak l want to meet any of three of you
अशा माणसाला पंतप्रधान का करत नाहीत.