Devendra Fadnavis यांच्या विजयात संघाचा वाटा किती? I RSS I BJP I Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 День тому +18

    माधव भंडारी जी ना खूपच दिवसांनी पाहून आणि ऐकून बरं वाटलं. अतिशय चांगली जाणकार व्यक्ती.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 День тому

      👍 अगदी शंभर टक्के बरोबर आहे 🙏

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 День тому +15

    धन्यवाद भंडारे साहेब कोल्हापुरी राहून आपण भाजपचे याकनिस्ट कार्यकर्ता आहात.

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 День тому +8

    अतिशय उत्तम राजकीय विश्लेषण!

  • @vijaykomerwar9313
    @vijaykomerwar9313 17 годин тому +6

    खूपच छान विश्लेषण संयमी व्यक्तीकडून
    " माधवजी भंडारी दि ग्रेट!
    देवंद्रजी उत्तम मुख्यमंत्री होते,आहेत आणि राहतील आणि महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकावर नेहमीच ठेवतील यात काही शंका नाहीच.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 День тому +4

    नमस्कार माधवराव खुपच छान पध्दतीने विषय मांडला. हिंदू अजेंडा बाबत खुपच स्पष्टपणे मुल्यांकन केले. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @मयुरतुळे
    @मयुरतुळे День тому +9

    अनुभवपुर्ण आणि संयमीत विश्लेषण. 👌👌

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 День тому +3

    किती शांतपणे सगळी उत्तरे दिली!🙏

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 День тому +5

    आदरणीय माधव भंडारी साहेब यांनी खूप मुद्देसूद मांडणी केली
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे बद्दल खूप छान माहिती दिली 🙏

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 День тому +9

    देवेंद्र फडणवीस हा एक जबरदस्त ताकदीचा माणूस आहे.

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 11 годин тому +1

    किती सुंदर विश्लेषण...जय श्री राम..मुख्य मंत्री फडणीसा समोर कुठलेही आव्हाने नाहीत..आव्हाने आहेत ती परीवार वादी व मुस्लिम लांगून चालन करणाऱ्या पक्षा समोर..फडणविसांचे धक्के बसतीला ह्या सर्वांना.

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 9 годин тому +1

    माधवराव यांना राज्यसभेवर, विधान परिषदेत घ्यायला पाहिजेत

  • @maheshpimparkar2043
    @maheshpimparkar2043 11 годин тому +3

    माधव भंडारी यांना राज्यसभेवर पाठवायला पाहिजे

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 11 годин тому +1

    Sanghatan Me Shakti hai ...
    Sanghshakti Kali Yuge!
    Jay Hind VANDE MATARAM

  • @YaswantLeley
    @YaswantLeley 20 годин тому +4

    सध्या माधवराव सक्रिय दिसत नाहीत वाटत नाहीत
    मी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता आहे
    मला माधवराव यांचे डिबेट आवडते प्रवक्ते पण सुध्धा❤

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 14 годин тому

      माधवराव यांच्या सारख्या व्यक्तीने रोजच्या रोज प्रसारमाध्यमांवर येऊन मूर्खांच्या नादी लागु नये आणी ते तेच करत आहेत.

  • @satya5197
    @satya5197 13 годин тому +2

    माधव भांडारींसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी, संयमी, हुशार व्यक्तीला चांगले पद देण्यात यावं आता तरी

  • @narasimhashenoy424
    @narasimhashenoy424 16 годин тому +2

    He deserves to be in Rajya Sabha.

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 День тому +5

    Excellent 🎉

  • @vrv4762
    @vrv4762 8 годин тому +3

    देवा भाऊ भंडारी साहेबांना आमदारकी द्याच :त्यांच्या वरील आतापर्यंत झालेला अन्याय दूर करा .

  • @bhagwatkolhe7394
    @bhagwatkolhe7394 12 годин тому +2

    असे अभ्यासू प्रवक्ते आणि विचारवंत भाजप चा खंबीर कणा आहेत, ह्याचा उलट काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्षाकडे अश्या अभ्यासू लोकांची कमतरता आहे.

  • @YaswantLeley
    @YaswantLeley 20 годин тому +1

    जबरदस्त मुलाखत🎉

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 День тому +4

    Deva bhau 🚩🚩🚩🚩

  • @sudhirkarandikar4135
    @sudhirkarandikar4135 12 годин тому

    संतुलीत आणि उत्तम विश्लेषण.

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 18 годин тому +1

    माधव भंडारींना पाहुन खुप छान वाटले काही वर्षापूर्वि ते पुण्यात रहात होते शनवार पेठेत आपटे घाटा जवळ कोल्हारकर देशपांडे वाड्यात माझ्या शेजारी रहात होते त्याना माझा नमस्कार जरुर सांगणे

  • @yogeshgaikwad9436
    @yogeshgaikwad9436 13 годин тому

    खूप दिवसांनी माधव भंडारी यांना पहायला ऐकायला मिळालं...

  • @PrabhakarGulave-c2m
    @PrabhakarGulave-c2m День тому +6

    भा ज प ने उद्धव ठाकरे वर यु ती करू नये

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 18 годин тому +1

    समतोल इंटरव्ह्यू.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 День тому

    खूप दिवसांनी माननीय माधवजी भांडारीना एकायची संधी मिळाली. खूप खूप आनंद झाला. माधवजी सारखा कसलेला वक्ता असताना त्यांना इतके फुसके आणि जर तर चे प्रश्न विचारले त्यात मुलाखतकाराच्या मर्यादा ठळक झाल्या.

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 6 годин тому +1

    हिंदुत्वावर पुढील निवडणुका होणार व भाजप सेना राष्ट्रवादी महाराष्ट्रात भरगोस यश मिळवणार

  • @aparnadesai6893
    @aparnadesai6893 23 години тому

    Mast VDO

  • @prakashaher6533
    @prakashaher6533 День тому +2

    शेवटी चहा बिस्किट पत्रकार ची झलक. माधव भंडारी हे भारतीय जनता पक्षाचे तसेच संघाचे प्रखर प्रवक्ते आहेत. 😂😅

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 День тому

    ❤❤❤❤❤🎉🎉

  • @rajendraparulekar7076
    @rajendraparulekar7076 День тому

    BARECH DEVSANI SHRI MADHAV BHANDARE YANA PAHILE SHRI BHANDARE YANA UDAND AYUSHY LABHO

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 15 годин тому

    भंडारी साहेबांनी जे मुद्दे समजाऊन सांगितले, त्या मुद्द्यप्रमाने च ही विधान सभेचे यश सत्ताधारी ने मिळविले लोकांनी विरोधी झहरी टीका पाचली नाही तिचा विपरीत परिणाम फार मोठ्या विरोधी ना अपॅश मिळाले

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 10 годин тому

    भाजप शासनात कधी बहुजन CM होईल असे वाटत नाही... शिंदेंना दिलेले CM पद फक्त एक राजकीय आवश्यकता...गरज संपली की काढून फेकून दिले...

  • @gsp2042
    @gsp2042 День тому

    Yala ata Vidhan Parishad fix! 😂

  • @VinaykDeshmukh
    @VinaykDeshmukh 19 годин тому

    Madavrao jabardast bjp che pravakte man samman zala pahije changle pad daya

  • @subhashdegavekar5718
    @subhashdegavekar5718 9 годин тому

    Ajinahi Virodhi Paksha PARABHAV MANYA KARAT NAHI. EVM Baddal ELECTION COMMN. Ne GODSAMAJ Dur Kelyavar RAHUL GANDHI NE Belagavi Yethe Aaplya NASALELAYA Akaleche Tare Todale KI MAHARASHTRA NIVADNUKIT 72 LAKH MATE GHUSADVINYAT AALI. RAHUL GANDHI NE YA NIMITTANE CONGRESS CHI PURVAPARAMPARA SANGITALI. AKUN KAY AAPLE NALAYAK NETRUTVA LAPAVINE CHALU AAHE.