गणपतीची मूर्ती कशी निवडावी? गणेशमूर्ती दुकानातून आणताना या ३ चुका टाळा, गर्भवती महिला,सुतक नियम काय?
Вставка
- Опубліковано 5 лис 2024
- गणपतीची मूर्ती कशी निवडावी? गणेशमूर्ती दुकानातून आणताना या ३ चुका टाळा, गर्भवती महिला,सुतक नियम काय?
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
====================================================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #swamisamarth #गणेशचतुर्थी #ganeshchaturthi
खुपच सुंदर माहीती सांगितली ताई 👌👌
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती सांगता तुम्ही ताई.आम्हाला छान पुजा करता येते.असेच व्हिडिओ टाकत चला.आम्हाला यथासांग पूजेची माहिती मिळते.धन्यवाद.
खूप छान
छान माहिती दिली ताई
खूप छान माहिती सांगितली ताई
Dhanyvad Jay Swami Samarth JaySwami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गणराया
Shree swami smarth plz tai ek problem zalay murti antana ticha ek haat nikala ahe visarjan kele ahe pn manat bhiti watey ahe ...plz tai sanga kahi upyaay ajun. khi honaar ter nhi na
Shree swami samarth tai,mazyakdil shreeyantrawaril kamalgattyachi mal tutli aahe mala khup bhiti wattey tutlelya malech kay karu sang plZ
काही काळजी करू नका ताई
सगळे मणी असतील तर परत घरीच ओवून घ्या
Shree Swami samarth 🙏🙏
Chan mahiti ❤
Shree Swami Samarth
छान माहिती
Hii tai mi pn pregnant ahe aamhi mummy papa javal ch maheri rahto mazya mummy papa ne pn ganpati bappa bsvle ahet tr te ganpati bappa visarjit kru shaktat ka? Nkki reply dya pn
हो ताई माहेरच्यांनी विसर्जित केला तर चालते, सासरी नाही विसर्जित करता येत, वर्षभर तसाच ठेवून पुढच्या वर्षी विसर्जित करायचा
Thank u tai @@guruparivar
श्री गणपती बाप्पा मोरया
Shri Swami Samartha tai❤🙏
Mazi mulgi pregnant ahe mg ti ganpatila aamcha kad ali tr chalel ka...aami Ganpati basvato 5 divas...
हो चालेल ना ताई
Taai kitihi saagitla Tari lokaanna je paahije tech kartaat. Aajkaal Ganpati la Koli lokaan pramaane banavtaat aani khekdyaa var baslelaa daakhavtaat. Aani lok ti murti book pan kartaat . Aataa Gauraai chi murti suddhaa Long gown frock ghaalun basavleli paahili . Kaay bolnaar aataa. Aani pregnancy chya velecha upaay saglech naahi paalnaar kaaran 1 year ghari Ganpati Baappaa thevle tar nonveg khaanaare ajibaat aiknaar naahit. 😊😊😊😊😊
Tai pitalchi mahadev parvati aani ganpati bappa akatra asleli tighanchi murti devgharat nahi thevaychi ka
नाही ताई
जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
जय सामी समर्थ 🙏🏻💐जय सामी समर्थ 🙏🏻💐
Ganpatine..chandrala..shaap..maatheraan..yaa .thikaani..dilaa..hota..umesh..maaruti..chavan..
ताई आम्ही विठ्ठलाच्या रूपात गणपती बाप्पा आणले चालेल का
हो चालेल ताई
Tai sond bappanchya davi kade aasave ki aaplya davi kade asavi pls sanga
ताई व्हिडीओ मध्ये बाप्पांची मूर्ती आहे side ला , त्याप्रमाणे पाहिजे, बाप्पांच्या डाव्या बाजूला
ताई आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केला आहे आणि मला असं सा वाटतय की मी प्रेग्नंट राहू श्कते ह्या वेळी जर 31 ऑगस्ट ला माझी पिरियड्स डेट मिस झाली तर .. पण मला नक्की 6/7 सप्टेंबर लाच कळेल की प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह अहे की नाही असं सा ...मग मी कसे करु...?
Hi...preganews madhe kalel na..😊
छान गणपती बाप्पा मोरया 🌷🙏
ताई गणपती बसवावे काय गेल्या वर्षी महालक्ष्मी आरतीचा टाइम ला आमचा सखा चुलता वारला होता
🌹🌹
हो चालेल ना ताई
💞💞❤️❤️👌👌🌺🌺🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ
दगडू शेठ मूर्ती बसवतो
खुपच छान माहिती सांगितली ताई