सत्यघटना (गुरुचरित्र ग्रंथाची ताकद)काळ आला होता. वेळ आली नव्हती.!चौघा मित्रांना आलेला भयाण अनुभव.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2020
  • #Godisgreat
    #Marathimotivationalspeech
    #Powerfulmotivationalspeech
    #Bestmotivationalspeech
    #Marathistory
    #प्रेरणादायीमराठीकथा
    #मराठीstory
    #Godmessage
    #Today'sgodmessage
    #Swamiseva
    #jayjayswamisamarth
    #जयजयस्वामीसमर्थ
    #akklkotswami
    #Swamisarthkatha
    #Swamisamarthanubhav
    #Swami Samarth anubhav in Marathi
    #स्वामीसमर्थ
    #moralstory
    #goutambudhastory
    #गौतमबुद्धकथा Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. (गुरुचरित्र ग्रंथाची ताकद).काळ आला होता... वेळ आली नव्हती...!चौघा मित्रांना आलेला भयाण अनुभव
    नमस्कार,
    god is great या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे,
    Thanks for watching.
    please share the video subscribe to my channel and if you really like the video then the hit like button.
    follow me on facebook page / priyanka-103741771322432
    enjoy and remember to like and subscribe to support me.
    धन्यवाद
    my 2nd channel {swami prasad }
    / @shivbhakti294
    subscribe नक्की करा
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #swamisamarthprachiti
    #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivani
    #gurucharitrgranth
    #dattguruanubhv
    #गुरुचरित्र
  • Розваги

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 роки тому +294

    हा व्हीडीओ व सत्य कथा नक्कीच आवडली आहे कारण ते आमचे गुरूबंधू तथा त्यातला केदार सदगुरु चा सुपुत्र होता ते गुरूमहात्म्य व गुरूचरित्र सतत वाचतात म्हणूंच श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराजानी अलग अलग रूपात म्हणजे गुरूचरित्र पोथी चारचाकीमध्ये विसरणे दोनदा चहावाला बनणे व कोणत्या तरी शक्ति मुले वाचलेले म्हणणे हे सदभाग्य लिए भले हा गहन व वैशिष्टय पूर्ण अनुभव आहे व तो शंभर टक्के खराच आहे व यापूर्वी ऐकला आहे वाचला आहे प्रत्यक्ष भेटून सुद्धा ऐकला आहे धन्यवाद सरजी हा अनुभव ऐकून जो विधीपूर्वक गुरूचरित्र वाचेल व सदाचरणाने राहील तर देव त्याचे पाठीमागे निश्चित उभा राहिल हे निश्चित च धन्यवाद सरजी

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  3 роки тому +10

      जय गुरुदेव दत्त
      श्री स्वामी समर्थ

    • @sudarshandeshpande7428
      @sudarshandeshpande7428 3 роки тому +6

      Jai Gurudev Datt 🙏

    • @suniljadav330
      @suniljadav330 3 роки тому +6

      @@Godisgreat2020 nlnbnlbbbnbblbnnbbnbnn

    • @suniljadav330
      @suniljadav330 3 роки тому +3

      L l. LL blbllbmlblblblbllblnllbmlblmlnllbnlnllbn

    • @suniljadav330
      @suniljadav330 3 роки тому +3

      Nlllll

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 Рік тому +8

    हे दत्तगुरू देवा तुमच्या गाणगापूर च्या पादुकांच्या दर्शनाने आणि अभिषेक केल्यामुळे आमच्या घरातील इडा - पिडा,दरिद्री नाहीशी झाली....हा मला आलेला साक्षात अनुभव आहे🙏🙏🙏🙏🙏🙏जय गुरू देव दत्त🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrajoshi8817
    @rajendrajoshi8817 3 роки тому +41

    ताई गुरुचरित्र ग्रंथाचं अगम्य महिमा आहे. विश्वास ठेवला तर आपल्या पाठीशी सदैव राहणारे श्री दत्त महाराज.श्री गुरुदेव दत्त

  • @minaksheejadhav1743
    @minaksheejadhav1743 9 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @nachiketkarulkar875
    @nachiketkarulkar875 2 роки тому

    Om sree swami Samarth

  • @preetihambir1294
    @preetihambir1294 4 роки тому +71

    अंगावर काटा आला ऐकताना खरच खूपच प्रभावी ग्रंथ आहे गुरू चरित्र🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 4 роки тому +30

    आपण भाग्यवान अहात! दत्त गुरुंची कृपा आपल्यावर आहे.

    • @dilipmore5846
      @dilipmore5846 3 роки тому +1

      खरचं, देवाचे अस्तित्व नक्की च आहे.अणुभव वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 3 роки тому +6

    *🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ*
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    *दगडाचंही सोनं होई पडता श्री स्वामींचा वरदहस्त, कारण भक्तांच्या पाठीशी सदैव स्वामीबळ असत.*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    *🌹स्वामीगुरूमाऊली🌹*🙏🏼

    • @gaurishinde9714
      @gaurishinde9714 Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री w समर्थ महाराज की जय 💖♥️🌺🌺🌷🌹🌹🙏🙏

  • @kalpanaaghav8007
    @kalpanaaghav8007 Рік тому

    Shree swami samarth

  • @user-cm3fg9be8l
    @user-cm3fg9be8l 4 роки тому +5

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त।एक वास्तव डोळ‌यापुढे ऊभे आहे असे वाटत होते।।कितीही मोठ संकट आल तरी धिर आत्मंविश्वास ,श्रध्दा सोडु नयेत,सदगुरुच यातुन मार्ग काढुन देता, गुरुमाऊली सदैव आपल्या सोबत आहे।।ॐ‌ नमो नारायण:!

  • @rameshkambale7721
    @rameshkambale7721 3 роки тому +22

    खरच गुरुदेव दत्त सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी आसतात

  • @vanitaraut9559
    @vanitaraut9559 4 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ranigharat2028
    @ranigharat2028 4 роки тому +70

    खूप छान दर्शन मिळाले , सर्व गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले , दत्तगुरु आणि स्वामींचे माझे ही खूप अनुभव आहेत , मी जेव्हा त्यांना हाक मारते तेव्हा तेव्हा ते माझ्याकडे येतात . माझे लाडके बाप्पा आहेत ते माझ्या वडिलांनसारखे 🙏💗🙏

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 роки тому

      ताई श्री स्वामी समर्थ 🙏आपला अनुभव तुम्ही मला माझ्या 9920375822या व्हाट्सअप नंबरवरती msg ने share करू शकता

    • @sapanashinde2422
      @sapanashinde2422 4 роки тому +1

      WP
      @@Godisgreat2020

    • @tusharbombale9437
      @tusharbombale9437 4 роки тому

      ,fed

    • @jyotiraimokar5600
      @jyotiraimokar5600 4 роки тому

      @@sapanashinde2422 काहीपन

    • @Pawans30024
      @Pawans30024 4 роки тому

      Mala pan share kara ,9922632626

  • @bansidharnaik9238
    @bansidharnaik9238 3 роки тому +44

    ताई पुर्वी ही कथा मी वाचलेली आठवत आहे !माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.कथा ही सत्य आहे.

    • @vivekgadagkar2798
      @vivekgadagkar2798 3 роки тому +4

      If sadguru is with us nothing happen to us. He protect us from an evil. That's why we must chant his name always. We must have faith, belief n trust in our sad guru. We must love him. Then his blessings are always with us., wherever you go. He is great.

  • @user-te6gm8nd3i
    @user-te6gm8nd3i 2 місяці тому +1

    गुरुचरित्र ग्रंथाची अनुभूती 🙏🏼👍🏼

  • @kunalbidkar8812
    @kunalbidkar8812 4 роки тому +14

    🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🌟🌹🏵️🌸🌺✨

    • @rajkumarnaswale3795
      @rajkumarnaswale3795 3 роки тому +2

      गुरुचरित्रामधे खूप मोठी शक्ती आहे .जे या दत्त मार्गमधे आसतात ते वेळोवळी त्यांच्या शक्तीची आनुभुती येते .जय श्री गुरुदेव दत्त👏🌹

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z 3 роки тому +41

    ते ३ गुरुजी म्हणजेच, 🙏🙏🙏गुरूदेवदत्त, अगांवर काटा आला 🙏🙏🙏🌺🌺🌺

    • @hritujapatil9334
      @hritujapatil9334 Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @smita0397
    @smita0397 9 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 4 роки тому +8

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
    जागृत अनुभव खरंच परमेश्वरावर निखळ श्रद्धा व प्रेम केल की तो भक्तांना संकट प्रसंगी त्याचे नक्कीच रक्षण करतो .🙏

  • @snehalkalekar3744
    @snehalkalekar3744 4 роки тому +10

    श्री गुरुदेव दत्त तोचि स्वामी समर्थ ह्यांचा महिमा अपरंपार.

  • @dr.deepeshmahajan2142
    @dr.deepeshmahajan2142 2 роки тому +12

    अंगावर काटा आला ऐकताना, आणि डोळ्यात अश्रू आणणारा , जिवंत अनुभूती! अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!

    • @dnyaneshwarborse8064
      @dnyaneshwarborse8064 6 місяців тому

      Om shri Gurudatta namo namoha ,shri swami samartha Maharaj ki jai ho

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 4 роки тому +66

    स्वामींचा अनुभव ऐकतानाही अंग शहारले,
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dilippatil3939
    @dilippatil3939 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilmajalikar8887
    @sunilmajalikar8887 3 місяці тому

    ही कथा पुर्वी वाचली ही आहे.आणि ऐकलीही आहे.खरचं श्रीमत् गुरुचरित्र ग्रंथाचे महात्म्य किती आहे हे कळतं.माझं नशिब आहे की माझ्या हातुन नृसिंहवाडी या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पारायणं झालीत.
    अनुभव अतिशय चांगले येतात.
    श्री गुरुदेव दत्त

  • @pallavipatil8499
    @pallavipatil8499 4 роки тому +17

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

  • @someshsisode320
    @someshsisode320 4 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ. खुपच छान

  • @SaiVlogs7777
    @SaiVlogs7777 Місяць тому

    Shree swami samrth

  • @sagarkadam9826
    @sagarkadam9826 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ तुम्हाला जसा अनुभव आला . तसा मला पण आला आहे फक्त घटना वेगळी आपण देव माणतो तसे वाईट शक्ती पण आहे . जय बजरंग बल्ली

  • @kedarjoshi4343
    @kedarjoshi4343 4 роки тому +36

    धन्यवाद!! ही कथा मी वाचली होती मला पुन्हा ऐकायला मिळली याबद्दल खूप आभार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ

    • @divinecows
      @divinecows 3 роки тому +1

      मी पण... ! धन्यवाद

  • @rutveerajput5934
    @rutveerajput5934 4 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 3 роки тому +3

    ||Shri Swami Samarth||
    ||Jai Jai Swami Samarth||
    ||Jai Mahakali Aai||
    ||Jai Dattaguru Maharaj Ki Jai||

  • @sumanmalap4115
    @sumanmalap4115 Місяць тому

    श्री swami samarth datt ❤नमस्कार

  • @gajananbhalerao6738
    @gajananbhalerao6738 4 роки тому +18

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू भक्तप्रतिपालक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🚩🚩

    • @ytgaming-gw4iy
      @ytgaming-gw4iy 3 роки тому +1

      On shri guru dattatrey shripad shri vallbhay nam

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 3 роки тому +8

    श्री गुरु सारिखा असता पाठिराखा
    इतरांचा लेखा कोण करी
    ।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏💐🙏

  • @user-jv4qg9kg5e
    @user-jv4qg9kg5e 6 місяців тому

    जय श्री गुरूदेव दत्त

  • @kiranghadvir7233
    @kiranghadvir7233 4 місяці тому +3

    नक्कीच ही घटना ऐकून गुरूचरित्र ग्रंथांची ताकद काय आहे त्याची शक्ती अपरंपरा आहे मलाही स्वतःला असा अनुभव आला आहे मी गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला करतो प्रचिती मलाही आलेली आहे खरंच महाराजांची लीला अपरंपरा आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना शरण जाणे हाच एक कलीयुगातील मार्ग आहे श्री गुरुदेव दत्त

  • @pranjalipatil7384
    @pranjalipatil7384 3 роки тому +5

    खूप छान आहे कथा माझी पण श्रद्धा आहे गुरू वर श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @vijayabagwe4987
      @vijayabagwe4987 3 роки тому

      अद्भुत अनुमती ।माझी पण श्रद्धा आहे गुरूवर श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshpalwe4435
    @sureshpalwe4435 3 роки тому +49

    मी हे वाचले होते माझ्या मिस्टरांना त्यांच्या मित्रानी पाठवले होते जस जसे वाचत होते तस तसे अंगावर शहारे येत होते मला ह्या गोष्टी चा खूप खूप अनुभव आहे मी स्वतः नवनाथ पारायण करते आपण जेंव्हा त्यांना आवाज देऊ तेव्हा तेव्हा ते आपल्या समोर उभे असतात याचा आनुभव आहे मला

    • @subhadrashukla5935
      @subhadrashukla5935 3 роки тому

      👍👍👍👍👌💐

    • @durgab909
      @durgab909 3 роки тому

      ua-cam.com/video/lnPf4W9lae0/v-deo.html(कविता आवडली तर एक like नक्की करा )

  • @astargamingsss7950
    @astargamingsss7950 5 місяців тому

    Shree gurudev dht 🎉🎉

  • @nikhilbhosale3758
    @nikhilbhosale3758 3 роки тому +7

    तेरे नाम से हुआ सवेरा तेरे नाम से निंद खुली तेरी भक्ति जब से पाई जिंवण में हर खुशिं मिली🤗🥰🙃😘माजी 😘😘गुरू माऊली😍🥰😍🤩🥳🤗🙃☺️😊

  • @ujwalapatil4768
    @ujwalapatil4768 4 роки тому +12

    श्री स्वामी समर्थ खरंच खूप नशीबवान आहात गुरुचरित्र हा महान ग्रंथ आह

  • @ganeshdeshpande5780
    @ganeshdeshpande5780 4 роки тому +9

    श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली की जय

  • @narendragambhire2029
    @narendragambhire2029 3 роки тому +5

    श्री. स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shreyakekan1194
    @shreyakekan1194 3 роки тому +7

    मी वाचलेले आहे मलाही अनुभव आहेत माझी स्‍वामी गुरूमाऊली🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshdeshpande5780
    @ganeshdeshpande5780 4 роки тому +48

    औदुंबरातळवटी नृसिंह योगी ।कृष्णा तटी परम शांत सुखास भोगी।।ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे ।अनन्य जो शरण इच्छित देत आहे।।

    • @murlidhartambat8471
      @murlidhartambat8471 3 роки тому

      माधवी तांबट. कथा खुपच आवडली. धन्यवाद नमस्कार ॐश्री स्वामी समर्थ

  • @yaminikulkarni1202
    @yaminikulkarni1202 3 роки тому +7

    हा अनुभव मी वाचला आहे. खरचं खूप छान आहे. 🌺🌺।।Shree guru dev datta।। ।।Shree Swami Samartha।।🌺🌺

  • @sandeepnaringrekar7836
    @sandeepnaringrekar7836 3 роки тому +1

    खुप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ

  • @dhananjaywagh2711
    @dhananjaywagh2711 5 місяців тому

    🙏🙏🙏 Jay jay shree Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @deepakgolande2136
    @deepakgolande2136 4 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @uttamtamhane3547
    @uttamtamhane3547 3 роки тому +7

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त साष्टांग दंडवत शतकोटी प्रणाम.......

  • @anupriyagawade8665
    @anupriyagawade8665 Рік тому

    श्री गुरू देवदत्त 🙏🙏

  • @maheshkulkarni7543
    @maheshkulkarni7543 3 роки тому +3

    अप्रतिम , अद्भुत, अनुभव
    आम्हाला सुद्धा श्री सद्गुरू व सद्गुरू चरित्राची भरपूर प्रचिती आली आहे ..................! 💐

  • @umeshshinde264
    @umeshshinde264 4 роки тому +6

    !! श्री स्वामी समर्थ !!
    खूपच थरारक होता प्रसंग पण स्वामी खरोखर पाठीशी होते... स्वामीं चा मंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

  • @kalpanadhakol7727
    @kalpanadhakol7727 3 роки тому +34

    नुसतं ग्रंथ आपल्याला यवढ ताकद देते तर देव किती देईल

  • @anitarane3099
    @anitarane3099 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🙏🚩💐

  • @mrssujatasdgmail
    @mrssujatasdgmail 4 роки тому +59

    मी हे प्रथम वाचल्या पासुन एक गुरु महाराजाची प्रतिमा कायम सोबत ठेवतो .. जय गुरुदेव

  • @manimandavkar4117
    @manimandavkar4117 3 роки тому +41

    बापरे! मी फक्त ऐकूनच अंगावर शहारे आले. तुम्ही तर अनुभवले आहे. काय झाले असेल तेव्हा तुमचे... खरच स्वामींची लिला अगाध आहे.

    • @dhananjayjaybhay5622
      @dhananjayjaybhay5622 3 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @dhananjayjaybhay5622
      @dhananjayjaybhay5622 3 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ

    • @gauriarondekar1058
      @gauriarondekar1058 3 роки тому +2

      श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @bhushanmahajan3169
      @bhushanmahajan3169 3 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ

  • @ganashreeboys9888
    @ganashreeboys9888 2 роки тому

    Shri swami samarth

  • @surekhavaidya8252
    @surekhavaidya8252 3 роки тому +6

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @pramodparihar8457
    @pramodparihar8457 4 роки тому +24

    श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जाको लाखो साईया मार कसे ना कोय हि म्हण खरी ठरवणारी खरी सत्य कथा. अंगावर काटे उभे करणार असा प्रसंग.

    • @rekhabachhav6281
      @rekhabachhav6281 4 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @alkamogal3920
    @alkamogal3920 2 роки тому

    श्री गुरुदेव दत्त !

  • @mahadevkore5736
    @mahadevkore5736 3 роки тому +4

    !!!स्वामी ओम !!!

  • @smitadhode686
    @smitadhode686 4 роки тому +45

    🙏🌹🕉️श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🚩🌺🌹🙏
    खरच अंगावर काटा आला ऐकताना,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी👏👏

  • @rajendralandge9338
    @rajendralandge9338 3 роки тому

    Shree Guru krupa

  • @milindgokhale9282
    @milindgokhale9282 Місяць тому

    🙏🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🙏

  • @girishkalyankar1627
    @girishkalyankar1627 3 роки тому +8

    मी हि गुरू देवांची रोज संक्षिप्त श्री गुरु चरित्र वाचते तुमचा अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले की श्री गुरु नी तुम्हाला वाचवले वेळ फार अवघड होती पण. जो कोणी श्री गुरुचे नाव घेतो त्यांना श्री गुरुदेव मदत करतात हा माझा अनुभव आहे

  • @aniljamadar851
    @aniljamadar851 Рік тому

    Jay Gurudev Datta

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त.

  • @bhavikapowale6925
    @bhavikapowale6925 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ माऊली

  • @gajananmehare942
    @gajananmehare942 4 роки тому +31

    रस्ता म्हणून ही कथा भी दोन वर्षा अगोदर वाचली तेंव्हा शहारे आले होते
    श्री गुरुदेव दत्त

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव 🙏दत्त

  • @saurabhpatil1033
    @saurabhpatil1033 Рік тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @ayuktabibhishannikam8324
    @ayuktabibhishannikam8324 3 роки тому +6

    Shree swami samarth....

  • @RPCreativity369
    @RPCreativity369 Рік тому +1

    ताई खरच खुप महत्वाचा अनुभव आहे...जय गुरुदेव दत्त 🌷🙏

  • @sangitar6885
    @sangitar6885 4 місяці тому

    Shree Gurudev Datta🙏🙏

  • @dhanshripartake1208
    @dhanshripartake1208 3 роки тому +7

    शहारेच आले अंगावर कथा ऐकून माझ्या मिस्टरानी ही कथा मला पहिलेच सांगीतली होती आणि मी पण आता परत ऐकली

  • @anitadeshmukh7278
    @anitadeshmukh7278 3 роки тому +54

    मी पण जेव्हा संकटात असते तेव्हा स्वामी माझ्या सोबत असतात म्हणून मी बाहेर एकटी बिनधास्त फिरू शकते

    • @sharmilakhambe2701
      @sharmilakhambe2701 3 роки тому +3

      Gurudev datta🙏

    • @sharmilakhambe2701
      @sharmilakhambe2701 3 роки тому +4

      Gurudev datta🙏

    • @nileshsawant6870
      @nileshsawant6870 3 роки тому +1

      MI hi asch vichar krto eka shanat mazi bhiti nighun jaate. gurudre dutt swami samarth guru nursinha saraswati sadaiv mazya pathishi aahet mla tyanchi anybhuti aahe.

    • @santoshdarandale1617
      @santoshdarandale1617 3 роки тому

      Swami sadaiv sevekaryanchya pathishi astat tai... Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhushanbhadke3701
    @bhushanbhadke3701 2 роки тому

    Jay guru mauli

  • @rutujadalvi1756
    @rutujadalvi1756 3 роки тому +1

    Jay swami samarath

  • @tanvishinde6543
    @tanvishinde6543 4 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @namratabane6262
    @namratabane6262 4 роки тому +5

    गुरूचरित्राची ताकद महान आहे याचा अनुभव आला आहे

  • @sanjayranganekar4333
    @sanjayranganekar4333 5 місяців тому +2

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

  • @sunandaramgade1626
    @sunandaramgade1626 2 роки тому

    Jai guru mauli

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 роки тому +49

    ।। श्री गुरुदेव दत्त।।
    गुरू चरित्रातील चौदावा अध्याय खूप परिणामकारक आहे. कितीही भयंकर संकट येऊ दे , हा अध्याय जी व्यक्ती मनापासून वाचते त्याला गुरुमाऊली नक्कीच प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढतात. फक्त आपली श्रध्दा असायला हवी.
    ।। ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमः ।।

    • @santoshdalvi1022
      @santoshdalvi1022 4 роки тому +1

      Koop changli Katha hoti. ..shree swami samarth...

    • @jaywantchavan3156
      @jaywantchavan3156 4 роки тому +2

      I accept this video

    • @anitashinde570
      @anitashinde570 4 роки тому

      अर्चना ताई आपण वाचू शकतो का.. महिला वाचू नको बोलतात.. श्री गुरुदेव दत्त

    • @archanakulkarni779
      @archanakulkarni779 3 роки тому

      🙏🙏

    • @23-atharvalhat41
      @23-atharvalhat41 3 роки тому +1

      @@anitashinde570 बिंधास्त vacha ताई

  • @HealthyNLegalHelplinebyAdvSush
    @HealthyNLegalHelplinebyAdvSush 4 роки тому +10

    अतिशय सुंदर शब्दात सांगितलेला शहारे आणणारा अनुभव खरोखरच संकटातून वाचवतो याची प्रचिती मला सुद्धा आलेली आहे अनेकदा श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @swapnilgade798
    @swapnilgade798 4 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 4 місяці тому

    Shree gurudev datta 🙏🙏

  • @shreyash1650
    @shreyash1650 3 роки тому +3

    अंगावरती शहारे आणणारा,आणि डोळ्यात अश्रू आणणारा आणि गुरुचरित्र वरती अतोनात विश्वास आणणारा हा video .... खूप छान...श्री गुरुदेव दत्त.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय....

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 4 роки тому +6

    Shree Swami Samrth🙏🙏

  • @rajashripatil8339
    @rajashripatil8339 4 роки тому +8

    🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

    • @pradipraut1301
      @pradipraut1301 4 роки тому

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
      आपलाच एक दत्त भक्त
      9881296612

  • @anujachury9443
    @anujachury9443 4 роки тому +12

    Madam ..
    Atishay Sundar.
    Shri Swami Samarth...

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 Рік тому

    श्री गूरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sanskauti7152
    @sanskauti7152 3 роки тому

    jay guru mauli

  • @piyusakat6207
    @piyusakat6207 4 роки тому +7

    खरंच खुप छान होती कथा साक्षात स्वामी समर्थ आपल्या भक्तना कधीच एकटे ठेवत नाहीत ते नेहमी आपल्या बरोबर राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshmane2358
    @nileshmane2358 3 роки тому +7

    ही कथा ऐकून देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे या अणुभवी कथेतून दृढ भक्तीभाव निर्माण होतो. विश्र्वास ठेवल्यास संकटाचेही निवारण तोच करतो. प्रमाणे

  • @user-im9tt5cw6s
    @user-im9tt5cw6s 3 місяці тому +1

    Jay mata di my heart hAmare sabake mata rani ki jay ho 🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺🌺 shree gurudev Datta my heart 🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺🌺

  • @kavitashirsath1871
    @kavitashirsath1871 Рік тому +2

    अंगावर काटे आले बापरे बरं झालं ते गुरू चारित्र्य होते नाही ती मुले घरी पोचली नसती स्वामी नी वाचवलं खुप छान अनुभव आहे 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @nggaming-kh3sj
    @nggaming-kh3sj 3 роки тому +13

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @suvarnakadam0
    @suvarnakadam0 3 роки тому +3

    मी वाचली आहे ही कथा खरच खूप छान आहे, आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे, गुरूचरित्र याचा चांगली प्रचती येते.माझा विश्वास आहे .

  • @sonaligawade4216
    @sonaligawade4216 Рік тому

    Shri Swami samarth