ताई आज आपण ह्या व्हिडिओ द्वारे दिसायला साध्या साध्या गोष्टी ज्या दान केल्याने होणारे नुकसान पण आप्रतिम व महत्वाची माहिती देऊन होणाऱ्या नुकसानी पासून सावध केले .अभिनंदन.
खर आहे आपण शुद्ध हेतूने मदत करतो पण नंतर त्या व्यक्तीचा कुटील हेतू लक्षात येतो. काही चींधीचोर व्यक्ती जाणून बुजून ह्या वस्तू आपली लक्ष्मी खेचून घेण्यासाठी हडपतात.
खर्रायं.. माझ्यासोबत हे घडल्या आहेत गोषष्टी... भांडणे होऊ लागली त घरी... ती शेजारची बाई हमखास मंगळवार शुक्रवार.. आमावस्या.. पौर्णिमा.. किंवा माझी रोजची पूजा झाल्यावर, शुक्रवारची पूजा झाल्यावर मागायला यायची.. आलं, दूध, पेन, पीठ, रवी, सुईदोरा, टोमॅटो, पाच रु., हळद, काहीही मागायची आणी मी ते प्रामाणिकपणे द्यायची शेजारधर्म म्हणून... पण आता कळतंय.. कि या वस्तू द्यायच्या नसतात.👍👍👍पण आम्हाला झीप खूप त्रास झाला ताई..😢हसत खेळत घर माझं भांडणे व्हायला लागलीत मुली mr. मी आजारी पडू लागलो..😢😢विस्वास नव्हता पण समजतंय आता. आम्ही ते घरच सोडले.. दुसरीकडे रेंट ने गेलो... तर तिथे पण तेच शुक्रवारची मंगळवारची पाण्याने कळशी मागायलाललागले.. कारण आम्ही अकवागार्ड बसवले. तर तुमचं पाणी स्वसच्छ असते 😢..kay बोलायचं... शेजारचेच असे वागतात पाण्याला कसे नाही म्हणायचे 😢😢कोहळा पण कुजला दत्तच्या देवळातून आणला होता.. आजारपण तर जातच नाहीय... सेविंग्स ही नाहीये होतं.. भहिनीमाडे एवढं प्रेम होतं माझ्या मुलीनं मदे.. आणि आम्ही बहिनी भहिनी तिघी.. तर भांडणेच होतं आहेत..😢😢आई भाऊ भहिनी सगळे माज्या जवळचे होते तर आता ते नाही तसं भडणामुळे बोलत नाही पाहिल्यासारखे..😢तब्बेत तर किती छान होती ताई असमाची चौघाची.. तर इथे रेंट राहून चार वर्ष झालीत.. कुईपच बारीक झोलोय आम्ही...😢मुली भांडतात केस ओढतात.. आह्मी दोघे आजारी पडतोय... काहीच कळत नाही ये ओ. 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खरं आहे हे...!!!! मझ्या मैत्रिणी मझ्या वस्तू घेऊन गेल्या ..मे त्यांना chnglya मनाने दिल्या मझ्या वस्तू आणि त्यांची दैंद्री मझ्या मागे लागली.. मझ जॉब च झालं नाही ,, माझं लग्न रखडलं,, मझी भांडण व्हायची घरात.... खूप prblms मी फेस केले... मला खूप उशिरा अक्कल आली... Mza घड्याळ मी मझ्या मैत्रिणीला दिलं तीच खूप Chngl झालाय.. n mza सगळ rkhdlai.. माझं वय 36 आहे पण अजून mza lagn जमेना.. मी पैष्याला पण खूप जणांना मदत केली.. खूप नकारात्मकता मझ्या नशिबी आलाय
ताई आपण खूप छान माहिती दिली, आनंद वाटला ऐकूण, कृपया वस्तूंची लिस्ट टाईप करून पाठवलं विनंती आहे.संध्याकाळच्या वेळेस पैसे घेतलेले चालतील का उदा: घर भाडे इत्यादी
ताई प्लीज या सांगितल्या तुम्ही प्रत्येक वस्तू ची short reel बनवता येईल का प्लीज फॉरवर्ड करायला. ❤🙏🙏कारण मोठा video घरचे Gents बघत नाहीत . ते short reel असेल तर लगेच बघतात 🙏🙏
माझी सासू आणि मी वेगवेगळ राहतो ते लहान दिरा कडे राहतात पण ते खूप दारिद्र्य येईल असे वागतात त्याचा परिणाम आम्हाला पण होईल का मला आणि माझ्या नवऱ्याला????
खरं आहे हे पण बरं झालं हे सगळं सांगितलं माहिती नव्हतं काही वस्तू माहिती होता हे द्यायचं नाही रुमाल द्यायचे नाही झाडू द्यायची नाही पण इतर वस्तू पण नव्हता माहिती पण तुमच्याकडून🎉❤🎉👍👍🙏🙏
Watch kon tya hand made ghal na best ahe right hand or left hand ani band padle le wrist watch fekun dile tar chalta ka. Thank you for nice information.

🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏काळजी नका करू ताई, स्वामींची सेवा करा, सर्व चांगलेच होईल
खरं आहे हे...!!!! मझ्या मैत्रिणी मझ्या वस्तू घेऊन गेल्या ..मे त्यांना chnglya मनाने दिल्या मझ्या वस्तू आणि त्यांची दैंद्री मझ्या मागे लागली.. मझ जॉब च झालं नाही ,, माझं लग्न रखडलं,, मझी भांडण व्हायची घरात.... खूप prblms मी फेस केले... मला खूप उशिरा अक्कल आली... Mza घड्याळ मी मझ्या मैत्रिणीला दिलं तीच खूप Chngl झालाय.. n mza सगळ rkhdlai.. माझं वय 36 आहे पण अजून mza lagn जमेना.. मी पैष्याला पण खूप जणांना मदत केली.. खूप नकारात्मकता मझ्या नशिबी आलाय
😮
👍
😊😊
Nice
घड्याळ कधीच कुणाला द्यायचं नाही आपल आंपली चांगली वेळ निघून त्यांच्याकडे जाते😢
माहिती छान दिली हे खर आहे ताई
❤ श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद ❤
एकदम छान छान माहिती दिली ताई धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
फार च
फारच चांगली माहिती मिळाली
छान माहिती ताई. श्री स्वामी समर्थ.
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे. पैसे हे नेहमीच कष्टाने कमावले पाहिजे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
🙏माऊली छान माहिती दिली 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai kup chhan aaj pryant aaine pan सांगितले नाही❤❤❤ than k u
@@VijayaKhot-u2m श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राया सुखी ठेव रे बाबा
खरं आहे. मी खुप भोगतोय.. 🙏
खुप छान माहिती दिली तुमचे धन्यवाद
Shri Swami Samarth 🙏 khup mahtwachi mahiti dili khup khup dhanyawad 🙏🙏🙏
खरोखर छान माहिती दिली, खुप छान.
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती मिळाली साठी धन्यवाद
खूप छान माहिती दिली 🎉🎉🎉🎉🎉
Shree Swami Samarth jay Jay Swami Samarth 🌺🙏
ताई आपण खूप छान माहिती दिली, आनंद वाटला ऐकूण, कृपया वस्तूंची लिस्ट टाईप करून पाठवलं विनंती आहे.संध्याकाळच्या वेळेस पैसे घेतलेले चालतील का उदा: घर भाडे इत्यादी
Tai thank you shri swami samarth
खर आहे ताई, तुम्ही बरोबर सांगत आहेत.❤
Khup khup dhanyawad Tai
🙏श्री स्वामी समर्थ🙏
1. Watch
2. Udhare
3. Own old Clothes
4. Evening oil ghee milk products
5. Pen
खरंच मनापासून धन्यवाद दिदी दिलसे सलाम है
एकदम बरोबर आहे ताई❤❤
Chan madam ❤❤
Kupcha chan
ताई माहिती छान सागितले खूप खूप धन्यवाद😮
खरं आहे ताई
अगदी बरोबर आहे 👌👌🙏
Shri Ram 🙏 🙏
Shri Swami Samarth 🙏 🙏
श्री राम समर्थ ❤❤🎉🎉
खूप उपयुक्त माहिती दिलित
Ho अगदी बरोबर आम्ही ही माणुसकी म्हणून पैशा ची मदत केली पण ती मंडळी स्वतः तर देत नाहीच उलट मागितले तरी देत नाहीतर
Khup khup chhan tài
Khup chhan mahiti dili tai
खूप छान माहिती.
Hya sadhya pan khup mahatvacya goshti aamhala mahiti navtya. Kharach tumhala khup dhanyawad tai.
Khup changali mahiti dili Sundar 😅😅🌹🌹
ताई माहिती आवडली धन्यवाद
Khup khup dhanyawad
Ko pahchan mahiti Jay Jay Swami Samarth
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤🎉
Shri Swami Samarth Tai❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai very very imp vidio ok tx tx😊
ताई प्लीज या सांगितल्या तुम्ही प्रत्येक वस्तू ची short reel बनवता येईल का प्लीज फॉरवर्ड करायला. ❤🙏🙏कारण मोठा video घरचे Gents बघत नाहीत . ते short reel असेल तर लगेच बघतात 🙏🙏
धन्यवाद खुप छान माहिती सांगितली.
खुप छान खुप छान माहिती दिली आहे ्
खुप छान माहीती दिलीत ताई बर्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात .
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Navin jodavi gift keli tar chalat astil ki
Shree Swami samarth 🙏🙏❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
माझी सासू आणि मी वेगवेगळ राहतो ते लहान दिरा कडे राहतात पण ते खूप दारिद्र्य येईल असे वागतात त्याचा परिणाम आम्हाला पण होईल का मला आणि माझ्या नवऱ्याला????
Thanks 👍👍
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot lovely didi
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Nice 🙂 one ❤ Buetiful ❤ massage ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ for life ❤
Shree swami Samarth
श्री स्वामी समर्थ माऊली
👌🙏💐 श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Sahi
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samartha 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chan vidio kela tai shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती सांगितली मॅडम
कोणाला मदत करावी. की नाही
Nicely you told good❤ I ❤❤😂❤
👌👌
Gift mahun watch dile tar chalte ka
दिदी दिलसे सलाम है आपको मेरी तरफ से सलाम
उत्तम माहिती
Khop chhhan sangtay tai
Khop chhhan tai
ताई हिरवी मिर्ची कोनाला द्यवी किव्हा ग्यावी का शेजारी कडुन्न आणि संध्याकाली विकट दूध किव्हा दही दुकानातून घेउ शकतो का सांगा
सगळ्यांत चांगलं म्हणजे " एकमेकास साहृय करो अवघे धरू सुपंत'
Navin ghadyal gift kele tari chalte na
Chan
मी पण एकीला मदत मनून दीड लाख दिले आज २ वर्ष झाले पण मला पैसै भेटत नाही हे,😭😭😭😭😭
ताई मी पण भिंती वरचे घड्याळ दिले आहे.ते पुन्हा परत घेऊ का.कृपा करूण मला सल्ला दया
Bhari mahiti thanks 🙏
🙏🏻🙏🏻
खरं आहे हे पण बरं झालं हे सगळं सांगितलं माहिती नव्हतं काही वस्तू माहिती होता हे द्यायचं नाही रुमाल द्यायचे नाही झाडू द्यायची नाही पण इतर वस्तू पण नव्हता माहिती पण तुमच्याकडून🎉❤🎉👍👍🙏🙏
ताई दुसर्याच्या मदत कशि करावी
Band ghadyal dile tr chalte ka
❤❤❤❤❤
Thinks Tai
तर काय करायचे
माहिती खुपच छान सांगीत ल्या बदल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏 ताई मी दुधाचा उघडा हा संध्याकाळचा लावलेला आहे तर ते चालते का
@@komaljadhav8384 मी रोज सायंकाळी दूध घेत असतो.
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌹🌹🌹🌹
Gift mhun New Watch Dile ter Chaltay ka ?
Tai me mazi ghadyal mazya maytrinila dili ahe mazya kade 2 hotya manu tar me aata yavar kay karu shkte
मी खुप दुसऱ्याची मदत करते नेहमी पण माझा सोबत नेहमी चू कीच्च च होते
@@kavitaawkire3623 🥲
Shrí swamí samarth
Click
🚩🙏श्री स्वामी समर्थ🚩🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Watch kon tya hand made ghal na best ahe right hand or left hand ani band padle le wrist watch fekun dile tar chalta ka.
Thank you for nice information.
हो चालेल ताई