ताई गणपती तील प्राण सकाळी ची आरती झाल्या नंतर काढायचा आहे की गणपती विसर्जन ला जाताने आणि गणपती ची मूर्ती सकाळची आरती झाल्यानंतर हलवायची आहे की विसर्जन ला जाताने
१)गणपती म्हणून पुजलेली सुपारी २)5 विड्याची पाने,5 सुपाऱ्या,पैसे, खारीक,खोबरे,बदाम, हळकुंडे,फळे यांचे काय करायचे ? वर्षभर हे इतर पुजेसाठी वापरले तर चालेल का?
श्री स्वामी समर्थ
Tai Bapaa visrgen kelyavar decoretion anii mi akhaandd diva lavlela hota tar to mi malavlach tar chalell ka ki malauu diva plz tai replay mi❤❤❤❤❤
Tai mi nevdya gaiila dilettt ❤❤❤
Tai ganapati bapaa sobat ichya lihyachya ka mgcya varashi tumhii vidio takala hota tar chalte ka ya vrshiii❤❤❤
हो चालेल ना ताई
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या घरी कृष्ण कमळ त्याला फळ आले तर काय करायचं आहे रिप्लाय द्या प्लीज
गणपती बाप्पा मोरया,🌹👏👏पुढल्या वर्षी लवकर या🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏
ताई गणपती तील प्राण सकाळी ची आरती झाल्या नंतर काढायचा आहे की गणपती विसर्जन ला जाताने आणि गणपती ची मूर्ती सकाळची आरती झाल्यानंतर हलवायची आहे की विसर्जन ला जाताने
सकाळची आरती झाल्यानंतर हलवायची
@@guruparivar काय ताई आता रिप्लाय केला आरती झाल्या नंतर
१)गणपती म्हणून पुजलेली सुपारी २)5 विड्याची पाने,5 सुपाऱ्या,पैसे, खारीक,खोबरे,बदाम, हळकुंडे,फळे यांचे काय करायचे ? वर्षभर हे इतर पुजेसाठी वापरले तर चालेल का?
विसर्जित करायचे ताई
व्हिडीओ एकदा पूर्ण नक्की बघा , सगळी माहिती आहे
@@guruparivar धन्यवाद ताई.
💞💞💞💞💞👌👌🙏🙏📿🌹🌹🌹🌹