घराच्या मुख्य दारात दिवा लावताना लक्षात ठेवा हे नियम/दिवा पीठाचा की मातीचा?फुलवात? दिशा,पूजा तेल/तूप
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- घराच्या मुख्य दारात दिवा लावताना लक्षात ठेवा हे नियम/दिवा पीठाचा की मातीचा?फुलवात? दिशा,पूजा तेल/तूप
@DelhikarMarathi
Rules of lighting lamp infront of god
#diya #akhandeep #akhandjyot #akhandjyoti #अखंडदिवा #navratri #dillikarmarathi #rathsaptami #sun
#devhara #देवघर
#lakshmiprapti #moneyproblems #kuldevi
#लक्ष्मीप्राप्तीकेउपाय #लक्ष्मी
दिवा लावण्याचे नियम,दिवा लावणे,दिवा लावण्याचे नियम कोणते आहेत?,देवासमोर दिवा कसा लावावा,देवासमोर दिवा लावण्याचे तीन नियम,दिवा कसा लावावा,दिवा लावण्याचे महत्व,देवाचा दिवा,दिवा लावण्याची विधि,दिवे लावण्याचे नियम,देवासमोर दिवा लावताना,देवासमोर दिवा,देवासमोर दिवा कोणता लावावा,असा लावा देवासमोर दिवा,देवासमोर कोणता दिवा लावावा,दिवा कोणत्या बाजूस ठेवावा,देवासमोर कोणता दिवा लावावा?,देवघरात देवासमोर दिवा कसा लावावा,देवासमोरील दिवा
देवासमोर दिवा कसा लावावा,दिवा लावणे,देवासमोरील दिवा,दिवा कसा लावावा,देवासमोर कोणता दिवा लावावा,दिवा,देवासमोर दिवा,देवाचा दिवा,देवासमोर दिवा विझणं,देवासमोर दिवा लावताना,असा लावा देवासमोर दिवा,देवासमोर दिवा का लावावे,देवासमोर दिवा कोणता लावावा,देवासमोर कोणता दिवा लावावा?,देवासमोर दिवा लावण्याचे तीन नियम,देवघरात देवासमोर दिवा कसा लावावा,देवासमोर दिवा लावताना पाळा हे नियम,दिवा कोणत्या बाजूस ठेवावा,देवासमोरील दिवा विझणं अशुभ असतं का?
#वैभव_लक्ष्मी #delhikarmarathi #लक्ष्मीपूजन #लक्ष्मीप्राप्तीकेउपाय #लक्ष्मी #मराठी #मराठीसण #devichiaarti #devi ##goddesslaxmi #champashashti #खंडोबागाणी #चंपाषष्ठी #षडनवरात्री ##मल्हारीखंडोबाभजनगीत #aarti #devimantra #matarani #devimatasong #कार्तिकी #अन्नपूणामाता #deviannapurna #annapurna #santoshimaa #vishnupriya #marathimahiti #marathikatha #marathi #व्रतवैकल्य#उपवास #उपाय #दत्त #दत्तगुरु #देवदीपावली #देवघर #दत्त #उत्तरपूजा #upay #vastushastra #नैवेद्य #makarsankranti #bhogi #mahashivratri #maghiganeshutsav
गणपतीची मूर्ती कशी असावी,गणेशाची मूर्ती कशी असावी,मराठी गाणी,गणपतीची मूर्ती कशी बनवायची,haldi kunku ani ukhane 2022,haldi kunku ani ukhane ani mandni,haldi kunku mandni kashi karavi,haldi kunku ani ukhane marathi,haldi kunku ani ukhane 2022 पूजा का करावी,सत्यनारायण पूजा कधी करावी,सत्यनारायण कथा,श्री सत्यनारायण पूजा कशी करावी,#पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कशी करावी,श्री सत्यनारायण आरती,सत्यनारायण पूजा विधी,सत्यनारायण पूजा मांडणी,सत्यनारायण पूजा प्रसाद,सत्यनारायण पूजा व साहित्य,पौर्णिमा सत्यनारायण पूजा,श्री सत्यनारायण पूजा प्रसाद,सत्यनारायण पूजेची मांडणी
रथसप्तमी,रथसप्तमी माहिती मराठी,रथसप्तमी 2022,रथसप्तमी कथा,रथसप्तमी रांगोळी,रथसप्तमी ची माहिती,रथसप्तमी का साजरी करतात,रथसप्तमी पूजा,रथसप्तमी कधी आहे,रथसप्तमी ची कहाणी,रथसप्तमी पूजाविधी,रथसप्तमी सूर्यनारायणाचे,सूर्य सप्तमी,रथ सप्तमी,#रथसप्तमी,रथसप्तमी व्रत,रथसप्तमी पुजा,रथसप्तमी 2020,रथसप्तमी महत्व,सप्तमी,रथसप्तमी माहिती,रथ सप्तमी कब है,रथ सप्तमी 2021,रथसप्तमी महत्त्व,रथसप्तमी चे महत्व,रथसप्तमी ची माहीती,मराठवाडा रथसप्तमी
शनिवारी चुकूनही करू नका ही कामे,सूर्यास्तानंतर चुकूनही या ५ गोष्टी कोणालाही देऊ नका,सायंकाळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी,कोणती कामे रात्री करू नये?,घरात पैसा येण्यासाठी काय करावे,कोणी कितीही मागू द्या या पाच वस्तू चुकूनही कुणाला देऊ नका;,सूर्यास्ताच्या वेळी कोणत्या गोष्टी या टाळाव्यात?,पैसा टिकून राहण्यासाठी उपाय,घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय,घरात सुख शांती राहण्यासाठी,आम्ही स्वामीभक्त,घरात पैसा का टीकत नाही,वास्तु,वास्तु पैसा,वास्तूशास्त्र माहिती मराठी
देवघर कसे असावे,देवघर,देवघर कुठे व कसे असावे,देवघर कोणत्या दिशेला असावे,देवघर कसे असावे?,देवघर कसे सजवावे,घरातले देवघर कसे असावे?,देवघर कसे असावे देवघर देवघराची मांडणी,#देवघर कसे असावे,आपले देवघर कसे असावे,देवघर कसे असावे भाग -१,देवघर कसे असावे माहिती,घरातील देवघर कसे असावे,देवघर कसे असावे ते सांगा,देवघर कसे नसावे,घरात देवघर कसे असावे?,घरातील देवघर कसे असावे.?,देवघर कसे असावे केव्हा खरेदी करावे कुठे ठेवावे,देवघर कसे असावे? संपूर्ण माहिती गणपतीची मूर्ती कशी असावी,गणेशाची मूर्ती कशी असावी,मराठी गाणी,गणपतीची मूर्ती कशी बनवायची,haldi kunku ani ukhane 2022,haldi kunku ani ukhane ani mandni,haldi kunku 2022,haldi kunku tips,haldi kunku kase karave,haldi kunku ani ukhane,haldi kunku marathi,haldi kunku kase karave marathi,haldi kunku van
housewifehomelife #marathivlogs #indianyoutuber #मराठीVlogs
#tulsi #तुळस #marathikatha #maghi
#goodtimes #goodtime #वेळ #goodhabits
#दत्त #दत्तगुरु #देवदीपावली #देवघर #दत्त #उत्तरपूजा दारात कोणती झाडे लावावीत,दिवा का लावावा,दिवा कसा लावावा,दिवा लावताना कोणत्या दिशेला व कसा लावावा,दिवा तेलाचा लावावा कि तुपाचा,दिवा तेलाचा कि तुपाचा लावावा,देवाजवळ दिवा कशा प्रकारे लावावा,देवघरातील दिवा,दिवा लावणे,दिवा लावण्याची विधि,देव्हाऱ्यातील दिवा,दारात कोणते झाड नसावे,दारात कोणती झाडे असावीत,मुख्य दरवाजा कसा असावा,घराचा मुख्य दरवाजा कसा असावा,मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा,दिवा लावताना दिव्याची ज्योत किती असावी
सत्यनारायण पूजा,श्री सत्यनारायण पूजा,सत्यनारायण व्रत कथा,सत्यनारायण पूजा की विधि,सत्यनारायण पूजा का करावी,सत्यनारायण पूजा कधी करावी,सत्यनारायण कथा,श्री सत्यनारायण पूजा कशी करावी,#पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कशी करावी,श्री सत्यनारायण आरती,सत्यनारायण पूजा विधी,सत्यनारायण पूजा मांडणी,सत्यनारायण पूजा प्रसाद,सत्यनारायण पूजा व साहित्य,पौर्णिमा सत्यनारायण पूजा,श्री सत्यनारायण पूजा प्रसाद,सत्यनारायण पूजेची मांडणीmarathi,
अतिशय सूंदर आपली पोस्ट असते, आमच्या प्रमाण तुमचे पण कल्यांण हो l मी दिवसा तून दोन वेळा ५ दीपक दान करतो, आपल्या सांगणे प्रमाण पीठाचे दिप दान उत्तम, सर्वात जास्त पुण्य मिळते,
आपल्या पोस्ट मधुन एक शिक्षण मिळlले,
आपल आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद🙏🌷
आपला सपोर्ट कायम असाच राहूद्या🥰
😊😊😊😊😊😊😊
@@DelhikarMarathi जय माता जी
Verynicr
@@DelhikarMarathi llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll😮😮😮😮r . ki ii ft. Ç ft CR ly Zee vo ft se😅z,,,😮 ko bhi ni yu. 😮 CR Zee no by to hu hu hu hu
Khupach chaan❤
धन्यवाद
ताई तुमचे विडिओ खूप छान असतात आणि तुम्हाला कोणता पण प्रश्न विचारला तर तुम्ही लवकर उत्तर देता खूपच छान वाटते ताई असेच छान छान विडिओ बनवत राहा God Bless You tai 🥰🥰
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
जय माता दी
ताई मी video नेहमी pahate, खुप छान माहिती देता, खुप खुप धन्यवाद
मनःपूर्वक आभार
बेहद् की परम शांती 🌹🙏
🧘🙏
Khupch chann माहिती ताई धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली ताई. 🙏 धन्यवाद👍💯🙏🙏
Sheetal tai खुप खुप धन्यवाद तुमचे,. खुपच सुंदर आणि महत्वाचे video आहेत
अतिशय उत्तम आणि सुरेख माहिती मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत मनःपुर्वक धन्यवाद 🙏
🙏🙏
खुप सुंदर माहिती आहे
माहिती चांगली मिळाली धन्यवाद
धन्यवाद
जय माताजी श्री शिवाय नमस्तुभ्यं
खुपच छान माहिती मिळाली दिवे लावण्या बद्दल
खुश छान मला तर खुपच आवडली कहानी धन्यवाद ताई माहिती दिलया बदल
धन्यवाद
मस्तच खुप छान माहिती दिली थंक्यु
हो ताई तुम्हाला आवडली यातच आनंद आहे.
धन्यवाद
छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ🌺🌺🌹🌹🙏🙏🌹🌹🌺🌺
धन्यवाद
जय मातादी जय मातादी ताई तू खूप छान माहिती सांगितली❤
जय माता जी
ऐकून छान वाटलं ताई पण मी चे प्रश्न दिले त्याचे उत्तर मला सांगा
🕉जय श्री मातालम्क्षी🚩🔯🙏🙏
जय श्री लक्ष्मी नारायण आशीर्वाद राहुदया माझ्या संपूर्ण ईच्छा पूर्ण करा 🙏🙏🌺🌺
Aamchi kuldevi Gadhkalika maa aahe aamhala khup varshani aatta samajhne aahe Diwali nantar aamhi Devila janar aahot tumchya devgharat mi photo pahila devila jatana kay nyayche tichi ओटी काय nyaychi mala sanga 🙏 plz
ua-cam.com/video/Fl09sk4_I8E/v-deo.html हा व्हिडीओ पहा ताई.
ओटी तिथेच मिळते मंदिराच्या पायथ्याला.
धन्यवाद
अती उत्तम माहिती....धन्यवाद 😊 🙏
Tai tumache video mala khup aavadatata😊
खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद
जय श्री महालक्ष्मी माता की जय ❤ खूपच छान माहिती श्री स्वामी समर्थ ❤❤
धन्यवाद
खुपच छान माहिती आहे दीवा हा माठा जवळ पण लावायचा का कळवा
हो
मुख्य दरवाजामद्ये दोन्ही बाजूला तांब्याच्या भांड्यात पाणी का ठेवतात, हे एक व्हिडीओ बनवा, 🙏🏼🙏🏼🙏🏼
Ok tai
खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
ताई छान माहिती दिली जय माता दी
जय माता
Khup chan mahiti sangitl dhanyavaad
खरच खुप छान आहे विडीयो,🙏
जय माता दी🙌👏
जय माता दी 🙏🌹🌺🙏
Very good information. Shital dear ..thanks
Jay Mata di. Tai terrace vr kundi mdhe pimpalache rope ahet tr title diwa lawla tr chalel ka please reply Tai.
जय भवानी आई
Tai maze saare kartiki ekadashila varle ahe tr tyache shardy kontya tithila karayche krupa karun shaga
पितृ पक्षातील एकादशी श्राद्ध म्हणजेच 10.11.2023 ला आहे यंदा.
जय मातादी ताई माझं सांगणं आहे की मी दिवारो संध्याकाळी लावते पण तो वरती हटवला आहे कारण खालून खुशी फिरतात त्या वाती कुठेही पळतात म्हणून तर जरा वरती लावलेला आहे आतून बाहेर जाताना डाव्या हाताला आणि आणि बाहेर लटकवलेला आहे तर तो चालेल का ती खाली पण ती लावावी लागेल दिवा लावावा लागेल
वरती लावलेला आहे तर तोच असुद्या.. दुसरा नका लावू ताई।
धन्यवाद
जय माता लक्ष्मी
जय महालक्ष्मी 🙏🪔🙏
आपल्या सांगण्याप्रमाणे संध्याकाळी दारापुढे मी दिवा लावते पण तो कधी कधी उद्या सकाळपर्यंत चालू असतो. किती वेळ दारापुढे दिवा ठेवायचा? की रात्री झोपताना उचलून आत घ्यायचा? कृपया मार्गदर्शन करावे.
बाहेर रात्रभर दिवा चालू राहिल्याने काही धोका होऊ शकतो असे तुम्हाला वाटत असेल तर झोपण्यापूर्वी तुम्ही तो घरात घेऊ शकता.त्याची वात काडीच्या मदतीने थोडी खाली ओढली किंवा शांत होईल. तोच दिवा दुसऱ्या दिवशी लावा. फक्त घरात घेत आहात म्हणून दिवा शांत करताना तो फुंकर मारून विझवू नये..याआधी सांगितलेला पर्याय वापरावा.
धन्यवाद ताई💗🙏
❤ जय माता दी❤ ताई देवासमोर रोज मातीचा पंतीचा दिवा लावला तर चालेल का कारण मी घरात वापरायला मातीची भांडी आणली त्यात chote पणत्या आणि खाली ठेवायला प्लेट पण आणले आहे एक देवासमोर v दुसरा तुलसी समोर लावू शकते का
😢 खुप छान आवडला मला
जसं तुम्ही सांगितलं की चौकटीच्या डाव्या बाजूला दिवा लावायचा.... तसं रांगोळी कोणत्या बाजूला काढावी? ज्या बाजूला दिवा लावतो त्याच बाजूला की त्याच्या विरुद्ध बाजूला? कृपया मार्गदर्शन करावे.
रांगोळी कोणत्याही बाजूला काढली तरी चालेल
खूपच छान माहिती दिली ताई
आभारी आहोत
खूप छान माहिती होती
जय माता दी.
अतिशय चांगला वीडियो होता
धन्यवाद
ताई माझी रोजची पूजा १२वाजताच्या नंतरच होत असते घरची सगळी कामे आटोपून मुख्यतः हा स्वयंपाक आणि घरच्यांचे जेवण आटोपून मी चुकीचे करते काय कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏
नाही ताई तुमच्या च वेळेत करा..उलट शांततेत व्हायला हवी पूजा..तुमचं काम आटोपून मगच करा. महिलांच्या मागे केवढी धावपळ असते सकाळ संध्याकाळ हे समजू शकते मीही
धन्यवाद ताई🙏
खूप छान माहिती दिली.,
जय माता की
Atishay Sundar
Jai mata di chyan mahiti dilit dhanyavad tai ❤
Jai mataji🌹🌹🌹🌹🌹
दिव्या var kach thevla tr chalti ka tai
हो
Khup chan video ❤
जय माता दी🎉🎉श्री स्वामी समर्थ 🎉🎉
Ek prashn ahe maticha diva tar roj lau shakto na karan kay maticha diva roj change karaych
Roj toch lau shakta chalel
ज य मातादी
Daravar badhlela kohla lavkar khrab hot asel tar Kay karave
वातावरणानुसार बर्याचदा खराब होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे या गोष्टीला तुम्ही सकारात्मक पद्धतीने घ्या ना!
असं समजा तुम्ही जिथे कोहळा बांधलाय ,समजा घर असेल /दुकान असेल जे काही ..तिथली नकारात्मक शक्ती,वाईट नजर ते सडून जातंय. खराब झालं की नवीन बांधा
Jai mataji
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
गण गण गणांत बोते
जय जय गजानन महाराज की जय
अतिशय सुंदर आहे
दरवाजावर दिवा लावण्या साठी कदी कोणत्या दिवसा पासुन सुरुवात करणे योग्य आहे सांगा हे माझ नम्र विन॓ति
कधीही करा काही नसते असे
Maza gharacha mukhya darwaja dashin dishacha aahe tar Kay karaye
Jay mataji
Panikeva simpa konta times aani uumart puja keva karaych te saga aaj navin taka jai mata di
सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी
जय माताजी प्रसन्न
Thanks Tai
Tai tumhi ekach goshta khup vela repet karta so tumhi ekda sangitle tari saglyana samjtay so je mukhya tips detay te sanga👏
Ok tai.
Thank you mi yapudhe 1 da ch sangel🙏
जय माता❤❤❤
Jay mata di shri Swami samraat
मुख्य दरवाजा सकाळी व संध्याकाळी बंद आसतो तर मग घराच्या आतील जो मुख्य दरवाजा आहे तेथे लावला तर चालेल का 🙏
दिवा लावतानाचा मंत्र सांगा
जय मातादी🎉🎉🎉🎉🎉
जय माता दि 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay Mata dii..
दिवा वारवार विजत आहे दिव्यात तेल असताना विजत आहे काय कारण असू शकते.प्लिज आम्हाला व्हिडिओद्वारे सांगा
जय मा लक्ष्मी
Jay mata di
जय माता दी!!🌸🌸
जय माता दी
श्री स्वामी समर्थ
Jai mata di
Tulas gharat yetana davya bajula asavi ka ujvya bajula please sanga
कोणत्याही साईडला असली तरी चालेल
🙏🌹जय माता दी,जय लक्ष्मी माता 🌹🙏
जय माँ लक्ष्मी 🙏
Jay mataji thanks Tai
Jar gharatun baher padtana dawayahatala jaga nasel diva lawaychi tar tya chya dusrya bajula lavla yar chalel ka
चालेल
जेय माता जी🙏
Tai mazi tulsi umrdya javl aahe tar diva umrdya cha ki tulsi var
दरवाजाला ओवाळून तुळशीत दिवा लावला तरी चालेल.
तुम्ही तुळस एकदम उंबरठ्याजवळ ठेवण्याचे कारण समजेल का? I mean दुसरीकडे जागा नाही का ताई?
खूप छान
🌹🌹Jai Mata di 🌹🌹🌹
Jai Mata di ki jai jai shree maa Laxmi ki jai
जय माँ लक्ष्मी जय माँ दुर्गा ❤
Jay Laxmi maa
Jay Mata di👏🏻
Thank you Tai
Jai mata de❤