आमरस वर्षभर साठवण्याच्या सोप्या पद्धती | How To Preserve Mango Pulp Naturally | Kanchan Bapat recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2021
  • #mangopreseve #aambakasasathvaycha #आंबाकसासाठवायचा #mango #mangopulp #howtostoaremango #mangostoreprosess #traditionalmarathifood #kanchanbapatrecipes #summerrecipe #आंब्याचारसकसासाठवायचा #आंब्याचापल्पकसासाठवायचा #वर्षभरआंबाकसाटिकवायचा #mangostorerecipe #आंबारस #वर्षभरआंबाकसाटिकवायचा #aambasathavane #mango #aambatikavne #आंबासाठवणे #आंबाटिकवणे
    आमरस वर्षभर साठवण्याच्या सोप्या पद्धती
    How To Preserve Mango Pulp Naturally
    Kanchan Bapat recipe
    कच्चा आमरस
    साहित्य
    कोणतेही चांगल्या क्वालिटीचे आंबे वापरून केलेला ताजा रस - 5 वाट्या
    साखर - 5 tbsp - किंवा आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमीजास्त वापरु शकता #Kanchanbapatrecipes
    कृती
    आमरस आणि साखर एकत्र करून mixer वर एकदा फिरवून घ्या.
    काचेच्या कंटेनरमधे मोजून काढून ठेवा. लेबल लावुन हा कच्चा रस फ्रिझरमध्ये ठेवा.
    नुसता खायला, आम्रखंड, आंबा बर्फी, शीरा, मॅन्गोशेक, मस्तानी अशा अनेक पदार्थांसाठी वापरु शकता #Kanchanbapatrecipes
    काचेच्या कंटेनर ऐवजी प्लास्टिक zip lock बॅग्स किंवा चांगल्या क्वालिटीच्या प्लॅस्टिकच्या डब्यातही ठेवू शकता.
    किंचित आटवलेला रस
    साहित्य
    5 वाट्या - आंब्याचा रस
    अडीच वाट्या साखर
    कृती
    रस आणि साखर एकत्र करून 12-15 मिनिटं मध्यम गॅसवर आटवून घ्यावं. थंड झाल्यावर आवडीप्रमाणे काच किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवा.
    हा रस फ्रिझमध्ये सुद्धा 3-4 महिने चांगला रहातो. जास्त ठेवायचा असेल तर फ्रिझरमध्ये ठेवावा.
    रस साठविण्यासाठी स्टीलचे किंवा इतर धातूचे डबे वापरु नयेत.
    #आंबे कसे साठवायचे #आंबारस
    How to preserve mango pulp, आंब्याचा रस कसा साठवायचा, वर्षभर आंबा पल्प कसा ठेवायचा, Kanchan Bapat Recipes, कांचन बापट रेसिपीज, how to store mango pulp, how to keep mango pulp for a year, mangopulp, mango juice preserve, mango jam,

КОМЕНТАРІ • 141

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 роки тому +5

    मागील दोन्ही वर्षी तुमच्या आमरस साठवण पद्धतीने साठवून ठेवला होता.
    खूप छान टिकला. खूप खूप धन्यवाद
    कांचन बापट तुम्हाला नवनवीन रेसिपीज दाखवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      अरे व्वा छान ! खूप छान वाटलं हे वाचून... Thanku so much !
      Always welcome !

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +12

    आमरस साठवण्याची रेसिपी फारच छान.. धन्यवाद कांचन ताई 🌹

  • @rupalibhambid6597
    @rupalibhambid6597 2 роки тому +2

    Mala khupch aavdli resipi thanks

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 роки тому +4

    कांचन ताई लगेचच ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹नक्की ट्राय करते.परदेशातील मुलांना आंबा मिळत नाही म्हणून मी नक्की करून बघते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      My pleasure 😊 माझ्या video चा तुम्हाला उपयोग झाला तर मला खुप आनंद होईल 🙏 नक्की करून बघा..
      Stay tuned for more interesting videos...
      Thanks !

  • @TaraManoharSingh
    @TaraManoharSingh 3 місяці тому +1

    Very nice and useful tips and storing you showed thank you

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 3 роки тому +1

    Khupc chan upyuk mahiti

  • @singerravindraabhyankar5466
    @singerravindraabhyankar5466 3 роки тому +1

    खूपच उपयुक्त माहिती

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 3 роки тому +2

    Madam, Gr8 ! ! ! !

  • @kavitasapre3127
    @kavitasapre3127 3 роки тому +1

    Easy /mastch

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Рік тому +1

    👍👍

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 2 місяці тому +1

    Thanks 👌

  • @pushpatekawade6178
    @pushpatekawade6178 3 роки тому +1

    आमरस साठवण्याची खूप छान पद्धत आहे 👌

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 3 роки тому +1

    धन्यवाद

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 Рік тому +1

    Mastch 👌👍

  • @shrikantdas1968
    @shrikantdas1968 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिली.

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c 2 роки тому +1

    खूपच छान 🙏🙏

  • @karunashinde8402
    @karunashinde8402 3 роки тому +1

    खूप छान माहिती कांचन ताई 🙏

  • @sudeshpolekar7070
    @sudeshpolekar7070 Рік тому +1

    धन्यवाद 🙏

  • @kaminithorat4260
    @kaminithorat4260 Рік тому +1

    खुप छान माहिती सांगितली

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Рік тому +1

    1 Number

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 3 роки тому +1

    Khup chan tips ani triks sangitlyat.... Thank u so much😊
    Ani ho ambyacha shira far chan zala hota gharche khup khush hote ☺

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      अरे व्वा मस्तच 👌👌👍👍
      Thanku so much !

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Рік тому +1

    खूप आवडल ठेवणयाच पद्धत छान आहे . मला खूपच आवडल. धन्यवाद

  • @aasthapednekar4540
    @aasthapednekar4540 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @anilkavlekar950
    @anilkavlekar950 2 роки тому +1

    Thanks

  • @vrushalimore8231
    @vrushalimore8231 2 роки тому +1

    Mast 👌

  • @shrirambidwai6768
    @shrirambidwai6768 2 місяці тому +1

    Thanks tai

  • @sarojkotwaliwale1621
    @sarojkotwaliwale1621 2 роки тому +1

    Simple easy way to preserve mango pulp.Thanks.

  • @shubhadamoghe2163
    @shubhadamoghe2163 3 роки тому +1

    खूप उपयोगी आणि सोपी पद्धत ! खूप धन्यवाद .परदेशातील नातीकडे जाताना आता घरचा आमरस नेता येईल .👌🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      Thanku so much !! पुढच्या भागाची वाट पहा... त्यात दाखवलेल्या पद्धतीने केलेला रस तुम्ही परदेशात नेऊ शकाल.. Always welcome..

  • @kitchencorner6814
    @kitchencorner6814 3 роки тому +1

    👌🏻👌🏻🙏

  • @vasantisangodkar2576
    @vasantisangodkar2576 Рік тому +1

    Mi kela asa ras 1varshbhar changala rahila
    Thank u very much

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @shreekantpatil2282
    @shreekantpatil2282 2 роки тому +1

    छान च,बॅकग्राऊंडला कोकीळेच्या कुजनामुळे अजून छान वाटलं...अरूणा (पटवर्धन)पाटील

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much 😊👍
      खूप झाडं आहेत आजुबाजुला त्यामुळे पक्षी असतात नेहेमी

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 Рік тому +1

    शिस्त आवडली. लेबलिंग छान. आईडिया पण छान. या रसात अख्खी लवंग , १ अंब्यास १ या प्रमाणात घातली तर रस छान रहातो. मी असेच करते . वीडियो छान. 🎉🎉🎉

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      Thanku so much 👍😊
      लवंग नाही वापरली मी कधी... ट्राय करून बघेन यावेळी

    • @alkachitnis7415
      @alkachitnis7415 Рік тому

      @@KanchanBapatRecipes 🙏 हो . नक्की बघा. फ़रक पडतो

  • @babitnaik2921
    @babitnaik2921 3 роки тому +2

    Tq so much mam 🙏🙏

  • @rashminingnure9888
    @rashminingnure9888 3 роки тому +1

    Khoop chan explain karata karata tumhi😃

  • @geetanjalimhase1112
    @geetanjalimhase1112 Рік тому +1

    Mast👌

  • @ushajadhav4629
    @ushajadhav4629 Рік тому +1

    Very nice 👌
    One query...will the color change (dark) on opening the lid?

  • @pratibharanadive7077
    @pratibharanadive7077 3 місяці тому +1

    Freezer madhe thevaychya kachechya barnya kuthe miltil ani tyana kai mhantat. Kuthchya brandchya yetat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 місяці тому

      मी बर्‍याच बरण्या /डबे femora कंपनीचे घेते... Borosilicate चे असतात ते

  • @rekharane6883
    @rekharane6883 3 роки тому +1

    मि फोडी करून साठवला एक थर फोडींचा तर एक थर साखरेचा अस करून साठविला आहे काचेच्या बाउल मंध्ये मागच्या वेळेस असाच साठवला होता छान राहिला होता

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      अरे व्वा मस्तच ! फोडी कशा ठेवायच्या ते आता पुढच्या भागात सांगणार आहे.. Thanku
      फोडी मऊ होतात ना पण ? किती दिवस छान राहिल्या होत्या फोडी?

    • @rekharane6883
      @rekharane6883 3 роки тому

      @@KanchanBapatRecipes चार ते पाच महिने

  • @piyushazodage4858
    @piyushazodage4858 2 роки тому +2

    Ras kelyawr kahi velat kala pdto . Kala hou naye mhanun kay krave

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      साखर आणि कणभर मीठ घालून मिक्स करा.. हवा लागणार नाही याची काळजी घ्या. यासाठी व्यवस्थित झाकण वापरा. जास्त वेळ ठेवायचा असेल तर cling फिल्म मिळते ती वापरु शकता.

  • @dineshpawar5607
    @dineshpawar5607 3 роки тому +1

    कांचन ताई नमस्कार मला तुमचा सल्ला हवा आहे माझा कडे orpet च्या प्लास्टिक बरण्या आहेत पण तुमचा व्हिडिओ बघून मला माझे किचन चे रेन्युएशन करायचे आहे सर्व काचेच्या बरण्या arrange करायच्या आहेत पण हळू हळू आता lageche काय काय काचेच्या बर्यांमध्ये ठेवायचं

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      नमस्कार !
      खुप छान वाटलं हे वाचून.. काचेचा वापर करण्याचा तुमचा विचार खुप चांगला आहे..
      मसाल्याचे पदार्थ, चिंच, गूळ, लोणची, मुरंबा यापासून तुम्ही सुरुवात करू शकता..
      लवकरच मी माझ्या किचनचा video करेन तेव्हा तुम्हाला अजुन detail कळेल..
      Stay tuned..

  • @jyotsnagodbole1942
    @jyotsnagodbole1942 3 роки тому +2

    काचेचे डबे फ्रीझर मध्ये ठेवले तर काच तडकणार नाही का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      नाही.. हे खास फ्रिझरमध्ये ठेवण्यासाठी असतात डबे

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 2 роки тому +1

    कांचन ताई नेहमीप्रमाणे छान रेसीपी,मी दरवर्षी आमरसात थोडी साखर आणि एक आंब्याची बाठ घालून ठेवते, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत छान रहातो,एअरटाईट कंटेनर वापरते,
    ह्या वर्षी माझ्याकडे आमच्या बागेतील भरपुर आंबै आहेत,आमरस खुप आटवून ही चांगला रहातो पण बाजारात जो आमरसाचा मावा (घट्ट गोळा) असतो तो कसा बनवतात हे माहित असेल तर नक्की सांगा,कींवा साखर घालून gas वर आटवलेला रस फ्रीज बाहेर कसा चांगला राहिल?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !
      आंबा टिकवण्यासाठीचे 2 video आहेत. त्यातल्या दुसर्‍या भागात मी रबडी दाखवली आहे. ती करायला आणि वापरायला खुप सोयीची होते. तो भाग बघा.
      तसच ती रबडी अजुन आटवून आंबा मावा तयार होतो.

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 2 роки тому

      @@KanchanBapatRecipes Thank you Kanchantai

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 2 роки тому +1

    Kachechi batli Kiva barni madhe freezarla aamras thevta yeil ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो टिकू शकेल.. फक्त फ्रीझरमधे ठेवण्याची काच वेगळी असते..

    • @shubhangijoshi1897
      @shubhangijoshi1897 2 роки тому

      @@KanchanBapatRecipes ok

  • @meghadeshpande8355
    @meghadeshpande8355 2 роки тому +1

    Freezer मधला रस travel madhe नेताना साधारण 24 hours baher टिकेल काय?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Insulated बॅगमधे राहील कदाचित..

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 3 роки тому +3

    कृपया आंब्याच्या फोडी वर्षभर साठविण्याची पद्धत सांगाल का ?

  • @archanadhole7970
    @archanadhole7970 Рік тому +1

    1 tablespoon mhanje exact kiti quantity?? Karan mazyakade tablespoon nahi ahe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому +1

      1 tbsp म्हणजे 15 ml...
      Tbsp घ्या पण विकत.. खुप उपयोगी पडतो..हॉटेलमधे स्टीलचा खाण्याचा मोठा चमचा साधारण tbsp असतो..

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 2 роки тому +1

    Payricha ras kasa sathvaycha?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      सेम याच पद्धतीने साठवू शकता..

  • @neetajog5412
    @neetajog5412 2 роки тому +1

    डबल door चा फ्रीज नसेल, तरी चांगला राहिल का रस

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो.. काहीच प्रॉब्लेम नाही.. फक्त light सारखे जायला नको..

  • @vijayakamble514
    @vijayakamble514 2 роки тому

    काचेची भांडी फ्रिझर मध्ये ठेवली तर चालेल का ती क्रॅक तर होणार नाहीत ना आणी प्लास्टिक पिशव्या मध्ये ठेवलेला रस शरीराला अपायकारक तर होणार नाही ना pl sanga

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      मला प्लास्टिकपेक्षा काचेच्या डब्यात ठेवायला आवडतो रस.. त्यासाठी वेगळे फ्रिझरसेफ काचेचे डबे मिळतात. थोड्या प्रमाणात tupperware आणि zip lock वापरु शकता.

  • @manjirisaraf4737
    @manjirisaraf4737 2 роки тому +1

    Freezer safe kacheche bhandi mhnje kay? Te kuthe miltat?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      फ्रिजरमध्ये चालणारे खास डबे मिळतात. चांगल्या crockery च्या दुकानात किंवा online search करा.. जसं microwave सेफ असं लिहिलेलं असतं तसंच freezer सेफ असही लिहिलेलं असतं.. तेच डबे वापरा. माझ्या video मधे मी दाखवले आहेत ते डबे फ्रीजर सेफ आहेत.

    • @manjirisaraf4737
      @manjirisaraf4737 2 роки тому

      Aamba aani jambhalache khup gdbd hote. Hrchya zadache Kadhun freeze krne. Sorry reply krayla ushir zala. Me aamrs kadhun sakhar ghalun modhya brnit plastic chya ; freezer mdhye thevla aahe. Aata to tasach thevla tr chalel ka ke transfer kru freezer safe dabbe aanun?

  • @bhupaliacharya6161
    @bhupaliacharya6161 2 роки тому +1

    Mixer la lavla nahi tar chalel ka ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो चालेल ना.. पण त्या गुठळ्या ताज्या जेव्हढ्या छान लागतात तेवढ्या फ्रीजमध्ये ठेवून नाही लागत.. Hand mixi वापरु शकता.

    • @bhupaliacharya6161
      @bhupaliacharya6161 2 роки тому

      @@KanchanBapatRecipes thanks for the reply.

  • @user-bw6xc8dz1k
    @user-bw6xc8dz1k Рік тому +1

    हे अंब्याचा रस बाहेर च्या देशात नेऊ शकतो का चोविस तास खराब होणार नाही.ना

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      24 तास नुसतं नाही टिकणार.. Ice box किंवा बॅग मध्ये नेऊ शकता..

  • @neelampokharkar5734
    @neelampokharkar5734 2 роки тому +1

    खाण्यापूर्वी किती वेळ बाहेर काढावा?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      गरम हवा असेल तर 3-4 तास पुरेसे होतात.. थंड हवा असेल तर आधी 4-5 तास फ्रीजमध्ये काढून ठेवा.. नंतर 3-4 तास बाहेर ठेवा.

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544 2 роки тому +1

    आमरसामध्ये साखर नाही घातली तर चालेल का ? मी फक्त रस तयार करून ठेवलायं !

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो चालेल.. पण preservative म्हणून पण साखर काम करते.. साखरेमूळे रस जास्त चांगला राहतो

  • @netragavatalkar8122
    @netragavatalkar8122 2 роки тому +1

    chañ

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 3 роки тому +1

    काचेच्या बरणीत भरुन ठेवायचं का? Steel डब्ब्यात चालेल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому +1

      Steel शक्यतो नको.. काच सगळ्यात छान.. Or प्लास्टिक

    • @rannndommm875
      @rannndommm875 3 роки тому

      @@KanchanBapatRecipes freezer madhe kach tadkanar nahi na

  • @vasantikulkarni2445
    @vasantikulkarni2445 Рік тому +1

    आंबे धुवून घ्यायचे कां?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      हो.. धुवुन, पुसून कोरडे करुन घ्यायचे.

  • @reshmapatil6674
    @reshmapatil6674 2 роки тому +1

    Maza fridge defrost karava lagato ,mag chalel ka ras tyamadhe thevala tar

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      नाही.. फ्रीज defrost केला तर नाही टिकणार.. त्यापेक्षा तुम्ही माझा दुसरा भाग बघा याचा. त्यात मी अजुन काही पद्धती दाखवल्या आहेत त्याप्रमाणे साठवलेला रस फ्रीजमध्ये ठेवलेलाही चालतो.

    • @reshmapatil6674
      @reshmapatil6674 2 роки тому

      Okay thanks...

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 3 роки тому +2

    चिंच वर्षभर कशी साठवावी

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому +1

      सांगेन लवकरच..

    • @tanvigunjal48
      @tanvigunjal48 2 роки тому

      अगदी सोप आहे 👍, चिंच पूर्ण पिकली की फोडून त्यातील चिंचोके काढून घ्या 👍 आणि त्यात जाड मीठ (मोठं खड्याच) घालून 2,3 दिवस उन्हात वाळवावे , बरणीत भरावे🙏 3,4 वर्ष टिकते

  • @priyanarawade2698
    @priyanarawade2698 Рік тому +1

    Steel cha daba chalto ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      नाही.. स्टीलशी रसाचा संपर्कही होऊ द्यायचा नाही.. काळा पडतो रस..

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 3 роки тому +1

    साखरेमुळे रंग बदलतो का काळपट होतो का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      नाही... उलट साखर घातल्यामुळे चांगला रहातो रस..

    • @manjireemehta1614
      @manjireemehta1614 3 роки тому

      @@KanchanBapatRecipes Thanks

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Рік тому +1

    काचेचे डब्बे फ्रीझर मध्ये ठेवल्यावर सेफ राहतात का??काचेची बरणी किंवा डबे तुटत नाही का??

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      फ्रीजरसाठीचे डबे वेगळे असतात.. त्यासाठी खास काच असते..

    • @tusharkharat8661
      @tusharkharat8661 Рік тому

      खूप छान पण आमरस उकळी ना मारता १टिप्स तुम्ही दाखवली तसा केला तर पूर्ण १years टिकतो का

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +1

    आमरस साठवण्याची रेसिपी फारच छान.. धन्यवाद कांचन ताई 🌹

  • @jaiprakashsawant5342
    @jaiprakashsawant5342 2 роки тому

    Thanks