अजिबात काळा न पडणारा,ओरिजिनल चवीचा आमरस बनेल झटपट, दाटसर वापरा या टिप्स| आमरस रेसिपी | Aamras Recipe
Вставка
- Опубліковано 15 кві 2023
- अजिबात काळ न पडणारा, ओरिजिनल चवीचा आमरस बनेल झटपट, दाटसर वापरा या टिप्स| आमरस रेसिपी | Aamras Recipe
उन्हाळ्यात आमरस बनवणे हा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बनवलाच जातो . आंब्याचा सिझन सुरू असल्याने आज आपण आमरस कसा बनवायचा ते पाहूया. बऱ्याचदा हा आमरस लवकर काळा पडतो, टेस्ट हवी तशी येत नाहींम्हणून नि काही साध्य सोप्या टिप्स सांगणार आहे. ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
लाईट, मिक्सर शिवाय दाटसर आमरस👉👉
• लाईट, मिक्सर शिवाय दाट...
आमरस, aamras, aamras recipe marathi, aamras recipe, खाद्यप्रेमी, अक्षयतृतीया विशेष, आमरस अक्षय तृतीया, how to make aamras without mixer, how to make aamras without electricity, लाईट किंवा मिक्सर शिवाय आमरस कसा बनवायचा, आमरस मराठी रेसिपी, आमरस कसा बनवायचा, perfect aamras recipe, thick aamras recipe in marathi, aamras puri, aamras thali, आमरस पुरी, आमरस थाळी
#aamras #आमरस #खाद्यप्रेमी #आमरसमराठीरेसिपी #aamrasrecipe #aamrasrecipeinmarathi #aamrasthali #aamraspuri #akshaytrutiya special #अक्षयतृतीयाविशेष #mangopulp
लाईट, मिक्सर शिवाय दाटसर आमरस👉👉
ua-cam.com/video/ZtMu31UbZCA/v-deo.html
कोणतेही पिकलेले फळ दुधा सोबत चालत नाही,
पण आंबा त्याला अपवाद आहे, उलट आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस खाल्ल्यानंतर वरतून दूध पिले पाहिजे, अशी आजी सांगत होत्या, म्हणजे मुलांची पोट दुखत नाही(माझे वय 65 वर्ष) म्हणजे जुन्या लोकांची पद्धत बरोबर✅🙏👍
म्हणून आंब्याच्या रसात दुध मिसळून खाल्ले तरी चालते👌
नवीन (विज्ञान)पद्धत सुद्धा आंब्याच्या रसाबरोबर दूध चालते हे सांगते(आयुर्वेद पण सांगते दूध चालते)
👍😊 thank you...Tumche anubhaw share kelet
अप्रतिम 👌👌👍
Wow very nice mangos juice thanks
खुप छान पध्दत दाखविली 🙏🙏
Verry nice recipe aahe tai 😋😍
खूप खूप छान रस केला आहे ❤❤❤❤
आजच करणार या पद्धतीने
👌👌🙏🙏 धन्यवाद
Vry delicious n mouthwatering
खूप छान माहिती दिलीत 🙏👌 गेल्या वर्षीची रेसिपी पुरणाच्या चाळणीतून आमरस काढणे ही सुद्धा खूप छान होती मी पण ट्राय केलेली. आमरस खूप चवदार होतो. 🙏🙏😋 हडपसर
Chan tips dilyat
खुपच छान
Khup chhan👌👌
खूप छान.
सुंदर रेसिपी 👌
खूप छान ❤🎉
Sakhar na ghalta gula ghalun khup Chan banto
Very nice tempting
छान रेसिपी आहे
Thanks for your video 😊😊😊😊😊 The process for extracting juice from mangoes is very nice. ❤
व्वा फारच छान ,मी सुध्दा अशाच पध्दतीने आंब्याचा रस बनवते
छान छान
छानच
Khup 😊chan
Idea chan ahe
आमरस रेसिपी खूप छान
Nice video thanks.
आंबा चॉईस छान आहे
Perfect
आंब्याचा गर काढण्याची पद्धत चां आहे.मस्त रस झाला.
आम्ही असाच बनवतो
ताई रस काळा पडू नये म्हणूनच पद्धत खूप आवडली. मी लगेच तुमच्या पद्धतीने आमरस करीत आहे. खूप छान सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद ❤
Thank you
Chan.
Very good 👌👍👍
Very nice ❤❤
Very very nice 👍
Nice 👍
Mast 👌👌
मस्त ताई
Chan
Testy
Nice.
👌👌👌
आंब्याचा गरकाढणयासाठी छान पध्दत दाखविली 🙏🙏
👌👌👌👍👍👍
Very nice
Mi tumchya sarv recipe baghte..Tumcha kanda lasun masala try kela khup chan zala .. tumhi pn tumcha brand chalu kra ..Thank you tai
Thank you so much
माहिती छान आहे. परंतु असा रस किती काळ ठेवता येईल ते सुद्धा कृपया सांगावे.
Yar amrasapekshya amba akha khanat maja aahe rao......
👌👌😋😋
मस्त आमरस 😋
Mast👌❤
Mast
Yummy 😋
Mi pn asech aamras banvte
Mast mast
Thankhumsfsm
Yummy
Masta
👌👌👌👌👌
खुप छान .
👍
❤❤
Chhan
खूपच सुंदर आमरस बनवला ताई आणि रंग पण सुरेख आहे रसाचा
Nice recipe 👌👌👌
Thanks
🙏🙏
खुपच छान 😊
आमरस जास्त दिवस साठवून ठेवणया साठी काय कराव लागत ते सांगाल का प्लीज
🎉
Mast 👌
Very nice thanks
खूप छान टिप्स
Tujha recipe mast astat me nehmi try krte
Mstch
Thank you
Kesari mango la ras kami asto.instead Hapus & Payari mango.
शक्यतो दूध टाळावे..आमरस. दूध टाकल्याने ते मँगो मिल्क शेक बनते. बाकी रेसिपी सुंदर आहे.
Milk gives the amras creaminess. Otherwise it is just watery. Please add milk
@@MsSierra9.ननज्ञज्ञज्ञ उस णथथयज्ञयक्षधलृवौ
Amras thali mam
❤
very nice
First impression is last impression
Aamhi asech karto pn dudh nahi takat aso 👌👌
Gar kadnyachi khuph chan paddt aavdli mala
Maza avdta aamras
👌👌👌💯💯💯🤗🤗🤗🤗
खूप खूप धन्यवाद🙏🏻 कृपया रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा😊🙏🏻🙏🏻
Tai tumch gav konta
malavni घावण,माईन मुळा लोणचे,तेल पुरणपोळी,कोल्हापूरि तांबडा पांढरा रस्सा,पारंपरिक लग्न रुकवता साठी बनवली जाणारी कुरवड्या / कुरडई,बटाटा रस्सा भाजी,ताकतली कढी,घरगुती मसाला, रवाळ तूप, अंबड्याची भाजी,गावरान सुकी चिवळीची भाजी dakhva
हो नक्कीच🙏🙏
9
Gar kadhnya sathi kath naslela glass vaparla tar ajun lavkar kam hote
👌👌 mast idea......Thank you
आपण हे 6 महिन्यांसाठी ठेवू शकतो ?
Thankhu? Madam
Tai hapus ambyacha ras shakyato karat nahit naa
Me nehmi asach krte
😅
आंब्याचा गर काढण्याची पद्धत छान... ते आंबे मऊ करून रस करण्याची पद्धत मला देखील आवडत नाही
Velachi powder Takali pahije
Mala nahi avdat tai...Tumhala avdat aslyas taku shakta.
आंब्याला स्वतःचा असा सुगंध असतो , वेलची ने तो स्वाद बिघडतो असे वाटते.
दूध आणि मिक्सर चा वापर करू नये हे चुकीचं आहे.
बर्फ टाकला वर आमरस पातळ नहीं होणार का ??
Nahi
पण असा आमरस मिक्सर मधून करून घेतला तर आंब्यामधील फायबर नष्ट होतात
Nahi hot
Tai tumhi video editing konte app ne karta anni thumbnail sathi konta app vaprta krupaya sagu shakal ka?
Power director for video & canva for thambnail
Mi nehmi asach kadhate ...vel vaya jat nahi hyani