खास अक्षय्य तृतीये करता तयार करा आंबा शिरा विशेष थाळी | Mango sheera
Вставка
- Опубліковано 8 тра 2024
- अक्षय तृतीया म्हणजे वर्षातील एक महत्वाचा सण. ह्यावर्षीच्या अक्षय तृतीयेला मी कसा आणि कोणता मेनू केला होता, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. हा मेनू नेहमीप्रमाणेच करायला सोपा आणि चविष्ट असा आहे.
व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, हा मेनू तुम्ही करून बघा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:
आंबा शिरा
२ चमचे तूप
१ वाटी रवा
२ वाट्या पाणी
अंदाजे १ वाटी साखर
१ वाटी आमरस
उसळ
२ टी स्पून तेल
मोहरी
उकडलेले हरभरे
२ चमचे काळ मसाला
लाल तिखट
खोबरं + जिरे + कोथिंबीर घालून मसाला तयार करा
भेंडी ची भाजी
तेल
मोहरी
भेंडी घालून परतून घ्या
लाल तिखट
हळद
चवीनुसार मीठ
गरम मसाला
कोथिंबीर
बडीशोप पूड
आमरस पुरी,आमरस पुरी थाळी,अक्षय तृतीयेचा स्वयंपाक,अक्षय तृतीया मेनू,उन्हाळ्या चा स्वयंपाक,उन्हाळ्या चे पदार्थ , recipes in marathi, how to make summer food, Unhalyatil Amras kase banvayche, Unhalyatil Amras kase banavtat,अनुराधा आजी, घरच्या घरी कसे बनवायचे, maharashtrian recipe,unhalaswayampak,, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
#mangorecipe #yummy #cookingchannel #aamras #mango #puri #amras #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्याचेपदार्थ #उन्हाळ्याचास्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe
--------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- anuradhaschannel
Facebook Channel- anuradha.tambolkares,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
🙏🏻😊Khup chaan kaku.
Ashyaturtaye achya khup khup shubhecha Ambe shira bet chanach
Tumchi saangaychi method saral,sopi aani chan aaste
Mango Shira really tastes very good.
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
आचारी मसाला आवडला
खूप सुंदर पाककृती😊तुम्हाला अक्षय्य
तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
काकी खुपच छान लसुण कांदा विरहित पदार्थ तुम्ही दाखवता तसेच मी करते तुम्ही असे सणाला कांदा लसुण विरहित पदार्थ काय करायच हि प्रश्नच असतो तुम्ही आम्हाला सोप करून देता धन्यवाद काकी ❤❤❤
खूप छान 👌👌
Khup chan kaku
मस्त....
Chhan
खूप छान धन्यवाद धन्यवाद काकू🙏🙏
Khup chan thali
खूप छान थाळी अनुराधा ताई अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks for sharing😋 👌
Khup chan
खूप छान थाळी अनुराधा ताई नमस्कार धन्यवाद ❤🎉😊
Khup chan. Tumhca video pahila ki cooking khup soppe aahe ase watate. Usalicha vegla prakar awadala. Amchyakade South la ashee usal kartat. Bhendit badishep nakki try karen. Thanks for the recipe.
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद काकू🙏🙏
MI aaj bhendi ashich keli.
Khup chhan zali.
Thank u Kaku..
First comment 😊 mastch thali
Kaku khup chan thali Happy अक्षयतृतीया🎉😊
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान थाळी ❤ अक्षयतृतीये निमित्त अनंत शुभेच्छा
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान थाली 😋😋👌 अक्षयतृतीया च्या शुभेच्छा .
जाडा रवा घेतला चालेल आंबा शिरा करताना.
खुप छान थाळी
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खूप छान थाळी
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खुप छान. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मावशी,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा .
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
काकु तुम्हि खुप छान दिसत आहा साडीपण छान साडिचे नाव काय
आम्ही बारीक रवा असेल तर पाणी थोडं कमी घालतो,नाहीतर चिकट होतो,जाड रवा असेल तर मात्र अडीच वाट्या दूध पाणी एकत्र करून उकळून घालतो
काकू खूप मस्त 👌👌❤
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Always use boiling water for Sheera, Upma etc, otherwise it will be sticky...
नक्की लक्षांत ठेवीन
Shira nahi mau lapis vatali
Kaku me Dr Archana Deshpande,mala n kaku kakadichi,kandayachi bharada bhaji karun dakhava na plz
Dudhabarobar aamba khat nahit hmanjech chalat nahi aambyachya gaavachi aahe mi aapali tabyet aadhi mahtwachi syayampak karanahi ulat sulat padharth waparu nayet karan tyamage shstriy karane asatat tabyet sambhalanyache turtas jay Maharastra
Kaku , rava ajun lal Pahije
Ravyat garam pani bharlyavar shira mokala hoto .
पण कदाचित शिर्याचा रंग बदला असता
Yes, Rava was not roasted properly and always use boiling water for Sheera, Upma Or anything otherwise it becomes sticky
काकू, आमरस कसा वर्षभर deep फ्रीजमध्ये टिकवायचा त्याचा विडिओ कराल का? 😊❤
Super 💯
छान...होता आंब्याचा शिरा.....तुम्ही आबा खोबरे barbhi दाखवाल का?
रवा थोडा अजून भाजायला हवा होता असं वाटत.
मग कदाचित शिऱ्याचा रंग बदलला असता
ताई शिरा चिकट वाटतो आहे थोडे तुप पाहिजे होते
त्यांना तुझ्या पेक्षा जास्त अनुभव आहे
Hariom tai,रव्या मुळे असा फरक होतो.
Khup chan thali
खुप छान माहिती दिली ताई🌹🌹