दादा तुम्ही जे धनगरी जीवन यू ट्यूब च्या माधमतून दाखवत म्हणून लोकांना समजल तुमचं जीवन किती संघर्ष आहे नाही तर काहीच समजल नसत खूप शिकण्यासारखं आहे तुमच्या कडून निसर्ग प्राणी पक्षी सर्वांना कस प्रेम करता
या वयातही दादा व आई आपल्या सोबत विठ्ठल रखुमाई सारखे आपल्या बरोबर आहे देव तर आपल्या बरोबर आहे मग कितीही संकटे आली तरी आपण सहज संघर्ष करण्याची तयारी असते खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले ❤❤🎉🎉
रोज नवीन जागा नवीन घर नवीन शेतात बकरी चारनं पाणी नवीन एवढं सगळं सोपं नाही बानाई सीदूभाऊ हे कुणाचही काम नाही हे फक्त अन फक्त मेंढपाळ धनगरी लोकांनीच करावं धन्य हे तुमची बाकी सर्व खूप छान 👌👌👍👍👌👌🙏🙏🙏🙏
Avadh Saman bharun sarkhe firayche Tari aanndi Jeevan!mee valsad Gujrathun tumche video pahat aste sarvvanchi nave pan mahiti aahet America la jate tithun pan pahate .
खुप संघर्ष आहे. चार दोन दिवसानी परत बोजा उंचलायचा किती भयानक जिवन आहे, बाणा बाय खूप मेहनत करून चेहर्यावर नेहमीच समाधान आणि एक नंबर सैपाक करते. लय भारी आहे आपला परिवार, मस्तच.
दादा, जो तुमचा मोती आहे ना, त्याचं नाव आमदार बदला कारण तो वफादार, इमानदार आहे. मालकाला कधी धोखा देणार नाही. आमदार या नावाने त्याचा अपमान आहे. कारण खरे आमदार कधीच जनतेशी वफादार आणि इमानदारी ने राहणार नाही. ते धोखा देणारे असतात. त्यामुळे मोती चं नाव बदलून टाका ही माझी हात जोडून विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक धनगर समाजाचा घटक म्हणून माझी शासनाला एकच मागणी आहे की या बांधवांना सोयी सुविधा, संरक्षण, आणि आदिवासी आरक्षण तत्काळ द्यावे. किती दिवस अजून यांनी भटकत राहायचे?

🙏
या वयातही दादा व आई आपल्या सोबत विठ्ठल रखुमाई सारखे आपल्या बरोबर आहे देव तर आपल्या बरोबर आहे मग कितीही संकटे आली तरी आपण सहज संघर्ष करण्याची तयारी असते खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले ❤❤🎉🎉
धनगर समाज्याच रहानिमानच वेगळ,
निसगाॅशी जुळऊन घेऊन आनंदात जगायच प्राणिमात्रावर जिव लावायचा,
जय बाळुमामा
बानाई तुम्ही इतक्या धावपळीचत सुध्दा प्राणी पक्षींची काळजी घेतात , धन्य आहात तुम्ही ❤🎉
75 वर्षाची मामाला बघून फार वाईट वाटलं किती संघर्षमय जीवन आहे धन्यवाद
सोबतीला आणखी 1 बिऱ्हाड आहे हे बर झाले 👌👌👌 रोज नवा सगर्ष तरीही नेहमी आनंदी 🙏🙏🙏👌
खूपच छान आपल्याकडे देवाने दिलेली देणगी आहे की माणसंना आपलेसे करुन घेण्याची
🙏
सिध्दू आई दादाची पण खुप छान साथ आहे तुम्हाला 👌👌🌹🌹
रोज नवीन जागा नवीन घर नवीन शेतात बकरी चारनं पाणी नवीन एवढं सगळं सोपं नाही बानाई सीदूभाऊ हे कुणाचही काम नाही हे फक्त अन फक्त मेंढपाळ धनगरी लोकांनीच करावं धन्य हे तुमची बाकी सर्व खूप छान 👌👌👍👍👌👌🙏🙏🙏🙏
Avadh Saman bharun sarkhe firayche Tari aanndi Jeevan!mee valsad Gujrathun tumche video pahat aste sarvvanchi nave pan mahiti aahet America la jate tithun pan pahate .
अतिशय संघर्षमय जीवन जगत आहात दादा 🙏🏻🙏🏻
ह्या महिन्यात 4 लाख सबस्क्राईबर होवोत ही देवाकडे प्राथर्ना.
एका बाजूने खूप सुंदर दुसऱ्या बाजूने खूप संघर्षमय जीवन जगात आहात.
तुमच्या संघर्षाला सलाम🎉🎉
रोज नवी जागा सतत संघर्ष. सलाम तुमच्या कष्टाला.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा खूपच कष्ट करावे लागतात तरीही तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर कायम हसू आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खुप धावपळ करावी लागते आहे दादा काळजी घ्या आमची सगळ्यांची साथ अशीच राहणार तुमच्या सोबत ❤😊
Tumhi tumacha number send nahi kela oo
दादा तुम्ही किती मोकळ्या मनाने पाणी दिले त्या ताई ला
Dada very hardworking people you all are family hat's off you 🙏
दादा आमच्या डोक्यावर छप्पर असुन आम्ही सामान हालवायला कंटाळून जातो .तुम्ही सहजासहजी सोसता सलाम तुमच्या जिद्दीला
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
किती अवघच आहे जीवन तुम्हीच ते सहन करू शकता
छान परतिचा. प्रवास सुखकर होवो 😊नमस्कार
खुप कष्टमय जीवन आहे तुमचे, तरी कीती आनंदी आणि समाधानी दिसता खुप छान व्हिडिओ 🎉🎉
खुप संघर्ष आहे. चार दोन दिवसानी परत बोजा उंचलायचा किती भयानक जिवन आहे, बाणा बाय खूप मेहनत करून चेहर्यावर नेहमीच समाधान आणि एक नंबर सैपाक करते. लय भारी आहे आपला परिवार, मस्तच.
Dada tumi khup majet raha
Ni swarthi jiwan jagta
ठिकाण वेगळं झालं की त्रास लय होत असणार तुम्हाला.
तुमच्या कार्याला सलाम
दादा, जो तुमचा मोती आहे ना, त्याचं नाव आमदार बदला कारण तो वफादार, इमानदार आहे. मालकाला कधी धोखा देणार नाही. आमदार या नावाने त्याचा अपमान आहे. कारण खरे आमदार कधीच जनतेशी वफादार आणि इमानदारी ने राहणार नाही. ते धोखा देणारे असतात. त्यामुळे मोती चं नाव बदलून टाका ही माझी हात जोडून विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
कंटाळा असा माहीतच नाही तुम्हाला त्रिवार वंदन तुमच्या कष्टाला
जय मल्हार सिध्दू 🙏🙏🚩🚩
सिध्दू व्हिडिओ पाहून छान वाटत 👌👌🚩🚩
Very hardworking dedicated 👏 and your vlogs are very transparent . You all are very loving ❤️ and caring 🎉❤❤❤❤ . I salute you all, and i adore Baina
जय मल्हार दादा ❤
जय श्रीराम,किती मेहनतीचे जीवन आहे तुमच!
बाळु मामाच्या नावे चांगभलं संभाळून
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
आजचा व्हिडिओ खुप छान आहे 👌👌🌹🌹💐💐💐
जय मल्हार पाऊण
Aaichya kopramadhil chandichya vela khup mast aahet
दादा खुप कठीण जिवन आहे. 🙏🙏🥰😍🙏🙏♥️
Such a brave n hard life. But still all are full of happiness. Excellent for all of us to learn.
जय मल्हार दादा
खूप खडतर आहे जीवन प्रवास
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
खूप छान 👍👍🙏
शेतकरी मेंढ्या बसण्यासाठी मागे लागतात कारण,त्यांचे लेंडीचे खत शेतात पडले की पीक जोमात येते.पण तुम्हाला तुमच्यावरच प्रेमामुळे लोक बोलावतात.
खूप छान 🙏🏻❤️
दादा वहिनी किती कष्ट करता तुम्ही आराम करा ❤❤❤❤❤
Very nice video Dada 👍👍👍🙏🙏🙏
कष्टाळू तरीही आनंदी.
जबरदस्त...👌👌
Khup chhan blog.
एक धनगर समाजाचा घटक म्हणून माझी शासनाला एकच मागणी आहे की या बांधवांना सोयी सुविधा, संरक्षण, आणि आदिवासी आरक्षण तत्काळ द्यावे. किती दिवस अजून यांनी भटकत राहायचे?
❤❤❤..... नमस्कार मस्तच
मस्त व्हिडीओ
खुप मस्त व्हिडिओ दादा 👌👌👍🏻
पनवेलमध्ये कुठे वस्ती आहे तुमची.... आणि कोणत्या गावांत आहेत ते पण सांगा.....
आमदार मस्त
Khupch chan video aahespeshal chaha 🎉🎉👌👌❤❤🤗
दादा पुढव्या वर्षी परभणी ला मेंढर घेऊन या खुप कापुस खायला भेटतो
Kharach kamal aahe tumchi
खूप कष्ट आहेत दादा तुमचे
Nice
👌👌
Kayam nisrgasobat kon rhat asel tr tumich karn etka nisrgacha shvasat kunich nahi raht tyabrobr sagharsh pn aahe pn devachi khup mothi sath aste tumala🙏👍👌
Khup bhari 👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
Chan aahe Dada
थंडी आहे ना खूप तुम्हाला थंडी नाही का लागत एक पण जण स्वेटर घालत नाही पण खूप मस्त तुम्ही खूप मेहनत घेतात
खुप छान भाऊ ❤❤
👍
आमदार😂 आज आई नी चालवत चालवलाय 😂😂
तुमची एव्हढी शेती आहे तिकडेच त्यांना चरायसाठी गवत लावयच. म्हणजे सारखं भटकाव लागणारं नाही.
पनवेल मध्ये नेमके कुठे असाल सांगा pleased
शिद्दू दादा आमच्याकडे या ता.भिवंडी.पडघा.पच्छापूर.गाव.जांभिवलि.आहे20दीवस.मि.बसवेन.सगल.लाईट.करीना.तांदूल.चरायला.भरपुर.आहे.
एकमेकांची मेंढरे कशी ओळखता तुम्ही..रोज मोजणी करता का त्यांची..दर वर्षी मेंढरे किती वाढ होते
खूप छान❤🎉
🎉🎉🎉🎉
Chan ❤❤
Jay Malhar 🙏🏻
दादा, तुमचं भुरका मारत चहा पिणं बघितलं, मला माझ्या वडलांची आठवण झाली। आम्ही हसलो घरचे लोक, की ते म्हणायचे - भुरका मारायचा आनंद तुम्ही पण घेऊन बघा 😅😅
हाके दादा,तुमचा आमदार आज पायी चालला आहे....😂😂😂😂
खूप त्रास खूपच होतो😊😊
दादा तुमची छोटी मुले सुद्धा हट्ट न करनार आहे त्या परिस्थितीत राहणारी असतात
दादा खूप छान असतात vlog तुमचे ,पनवेल मध्ये कुठे असणार सांगा
Jay Malahar
Nice ❤
Khup chan
🙏🙏
Video chan astt dada, ahmi vat bagat asto..👌👌 khup menht ahe pan..tumi thakt asnar tari kiti ahndi astt..aai cha tabyet che kalge ghya.dr kade gheyun ja dada 👌😇😊
चोर आले होते असे पहिल्यांदाच ऐकले. तुम्हि सगळे काळजी घ्या. सावध रहा. सगळे एकत्र येऊन चहा पिला खूप छान मस्त.
Very nice number one ❤
Dada Tumi pnvel madhe aalat yacha nater Uran mdhe ya
Dada tumchya utpanacha pramukh stotr konta🙏🙏
राम राम
दादा माझ्या पण मेंढ्या आहेत मेंढ्या खूप गाभडताय काही उपाय आहे का सांग दादा
कधी रात्री साप दिसला आहे का तुम्हाला दादा??
खूप छान व्हिडिओ दादा 👌👌👌👌👌
👍👍🙏
👌🙏
❤
❤❤