भल्या पहाटेच केली दिवसाची सुरुवात, जिकरीच्या कामात सागरनेही केली मदत | शिऱ्याचा नाष्टा | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 187

  • @sumitrawagh7416
    @sumitrawagh7416 Рік тому +59

    दादा तुम्ही खुप सरळ साध्या मनांच्या आहे देव तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो ❤

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 Рік тому +45

    सागर आनंदाचा गुच्छ आहे ❤
    जीवनात आला क्षण आनंदात साजरा करायच गूज सापडलं आहे हाके परिवाराला.
    सर्वांना खूप प्रेम.

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Рік тому +18

    धनगर समाज हा अतिशय कष्टाळू .. प्रामाणिक .. ईमानदार ..साधी सरळ मानसं. .

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Рік тому +19

    म्हणतात ना माश्याच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही ते आपोआपच शिकते तसेच सागरचे काम आहे सिध्दु दादा तुम्ही सागरला भरपूर शाळा✍️ शिकवा सागरला नका मेंढरं वळायला लावु काळ आता बदलत चालला आहे. 📖📒📔💼🖋️🖊️✏️✒️

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 Рік тому +45

    जास्त अपेक्षा नाही पाडूरंगा आयुष्याचे पुढचे पाऊल मागच्या पाऊला पेक्षा चांगले असूदे🚩 सुंदर व्हिडिओ बनवला दादा❤

  • @जयशिवशंकर-द2र

    असेच शिर्‍या सारखे गोड रहा गोड गोड शुभेच्छा तुम्हाला

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 Рік тому +16

    सागर बाळ खूप गोड आणि निरागस...😘❤️😍

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +34

    सागर असाच तयार होईल आता
    सगळ्यांनीच असं लहानपणापासून आपल्या मुलांना काम शिकवले पाहिजे, घरातल्या प्रत्येक कामात सहभागी करून घेतले पाहिजे.

    • @sushmadube1525
      @sushmadube1525 Рік тому +2

      हेच लिहायला आले होते मी.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +7

    दोघी जस्त बोलतं नाही पणं काम दीसन ते करत राहतात आणि खुप छान जावा जावा छान रहा भाडु नका काही नाही या जीवनात एक दाच यंयाचे आणि एक दाच जायाचे नेहेमी हासत रहा

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Рік тому +4

    Ajcha video aplya servancha avdta sager sati lay bhari

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 Рік тому +30

    बानाई धीट आहेत अर्चना ल कॅमेरा ची सवय नाही 😊 दोघी खूप कष्ट करतात आळीपाळीने सर्व कामे करतात

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Рік тому +11

    दादा खुप छान विडियो सागर पण छान बोलत होता आज अर्चना ताई चाआवाज ऐकायला मिळाला मस्त
    तुमची ही मागणी सहकार पर्यत पोचवा नक्की मदत मिळेल 🙏🙏

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p Рік тому +3

    खूप छान शिरा 👌👌अर्चना खूप लाजाळू आहे सागर नटखट बाळ आहे

  • @satlajsatpute5118
    @satlajsatpute5118 Рік тому +2

    तुमचं कुटुंब खूप छान आहे खूप कष्ट करता तुम्ही तुमचे जीवन सोप नाही तरी तुम्ही सगळे आनंदी असता

  • @lkchougule6055
    @lkchougule6055 Рік тому +19

    जमेल तसं असेल तस वास्तव तरी पण देवावर विश्वास ठेऊन आनंदान जगणारी माणसं मनापासून राम राम

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Рік тому +4

    सागर खूप छान हासतो सागरला गोड गोड शुभ आशिर्वाद

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +13

    वहिनी खूप छान शिरा बनवला 👌👌👍सागर गडी खूप हुशार आहे. मस्त मेंढरांणा कलर लावतोय 😊😊👌👌👍

  • @ratnmalapayghan2551
    @ratnmalapayghan2551 Рік тому +29

    अर्चना वहिनी बाणाई वहिनी कधी बोलताना दिसत नाही का

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Рік тому +4

    किसनची निष्पाप स्माईल सागऱ गडी तर फारच कामाचा आम्हाला फार आवडतो आजचा शिर्याचा बेत एकच नंबर तुमच आयुष शिर्या सारख गोड असू दे

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 11 місяців тому

    Shria mast zala ka hake saheb

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Рік тому +3

    सै दादा वैनी सगळ जीवन सगळे हीडीवो मधे बघतो आमी रोज पुणे ईतुन रोज बघतो छान बंगलायत रहाणरयला सुदा लाज वाटल पहीजे आसा हीडीवो असतात दादा वैनी ला सांगवो पुरा परिवाराला माजी शुभेच्छा शुभ आशीर्वाद गळु नीमगे गुडड मारनीँग दादा वैनी दादा वैनी ला सांगा सारख नजर काडा म्हणा तुमला काहीतरी सरकार मुख्यमंत्री सगळे मिळुन मोठठा बक्षीस देयाला पाहिजे असा मला विश्वास है देतील देयाला पाहिजे असा वाटतोय

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 10 місяців тому +1

    लय गुना चा आहे सागर ❤❤

  • @SumedhaMandhare
    @SumedhaMandhare Рік тому +7

    Sagr Khup aavdine Mast Garam Garam Shira Khat aahe Khup Mast Distoy Agdi Shiryagat God God❤❤😍😍😍😘

    • @mrunali8065
      @mrunali8065 Рік тому +1

      हो ना खुप गोड बाळ आहे सागर 👌👌

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +1

    Aajcha videomadhe mendharana colour aani aushad pajle sagarni pan khup madat keli video khup chhan mast laybhari vatala

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +4

    दादा खूप छान व्हिडिओ खूप धावपळ आहे आज सागर बाळ खूप खुश आहे ❤❤किती गोड आहे पिल्लू शिरा छान बनवला बाणाई ने

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 Рік тому +4

    औषध खरेदीला चिंचवड ला आले होते. दवा बाजारात आले असणार, म्हणजे माझ्या घराच्या पाच मिनिट अंतरावर येऊन गेले तुम्ही. मेंढ्या, बकरी यांना जपायच कौशल्य शिकून घेतले आहे तुम्ही. छान. 👍

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому +1

    Sagar lay bhari kaam kru lagto

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Рік тому +3

    तुमचे कुटुंब समाधानी आहे ,तुमच्या कष्टात देव् आहे ,तुमचे किसन भाऊ अर्चना खुप प्रेमळ आहेत ,सागरची काळजी घ्या ,तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ,धन्यवाद ,

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 місяців тому

    Nice.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому

    Khuapch Chan aahe

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 8 місяців тому

    खूप खूप छान ताई

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 Рік тому +3

    यकदम मस्त ❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому

    खूपच छान व्हिडिओ

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +1

    मस्त झाला व्हीडिओ 👌👌

  • @Happiness394
    @Happiness394 Рік тому +5

    *सागर खूपच Cute n Innocent आहे...नि फारच गोड हसतो.* 😘😘 खूप बोलका आहे..😊

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +2

    सागर बाळाला पण कामाला सुरुवात करावी लागली आहे. सल्युट❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ सागर अगदी बाळकृष्णा सारखा आहे अगदी गोड हसतो ❤❤

  • @SumedhaMandhare
    @SumedhaMandhare Рік тому +10

    Khup Bhari❤💖😍😍😍😍😍

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому

    खुप छान व्हिडिओ

  • @anitababar9877
    @anitababar9877 Рік тому +1

    Shri Swami Samarth. Dada kharach tumchya samajala sarkarne aaushadh. Dele pahije.

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 7 місяців тому +3

    एवढा तेलात बनवला।पण कीती आनंदाने नंबर झाला।इथ गावरान तुपात केला तरी तोंड वाकड.गोडच झाला।असाच झाला।ते करणच नको।अशी प्रेमळ माणस असली म्हणजे आपल्यालापण करायला उत्साह वाटतो समाधान महत्वाच तुमच्याकडे बघीतल्यावर माणसाच्या गरजा कीती कमी आहेत याची जाणीव होते।बाकी सर्व विडीओ नंबर।😅

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Рік тому

    एवढस पोर सागर मोठ्या माणसावणी मदत करतय गुडबाॅय सागर

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Рік тому +1

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Рік тому

    मस्त व्हिडिओ आहे❤❤

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn Рік тому

    Shira mastch

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому

    जय मल्हार

  • @snehamen6835
    @snehamen6835 Рік тому +1

    Khup anandi ani premal kutumb aahe❤

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Рік тому +2

    साधी राहणी उच्च विचारसरणी एकदम मस्त पैकी दादा❤

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Рік тому +1

    Sagar chan bolaila laglai khup smjdar pn aahe.

  • @Bappa619
    @Bappa619 Рік тому

    Khup chan ahe

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +1

    आज शिरा बनवला .छान

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 Рік тому

    छान व्हिडीओ

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Рік тому

    Banai vahini 1no jhala shira mast 👌😘🌹🌷

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому

    खूप छान दादा 👌👌

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +2

    खुप खुप छान आहे तुमचा परीवार 👌👌असेच एकमेकांना आयुष्यभर साथ द्या

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 Рік тому +2

    मस्तपैकी च विडिओ 👌👌👌👌बानाई चा लयच जीव आहे बाळयावर🥰🥰

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 Рік тому +2

    छान कलर लावला सागरने खुप हुशार आहे ❤❤❤

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 Рік тому +9

    असेच शिरया सारखे गोड रहा शुभेच्छा तुमच्या परिवाराला 😊

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +1

    Sagar khup husharine rangwat hota.godh aahe Sagar ❤❤

  • @swatishingote8070
    @swatishingote8070 Рік тому

    Khup chhan

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 Рік тому

    Aaj sagali family khayla ektra basali far zan watle, asech basat ja.

  • @SakshiBiraje
    @SakshiBiraje Рік тому

    Your toking good now

  • @VishalWankhade-dl2wy
    @VishalWankhade-dl2wy Рік тому +1

    Khup Chan ahe dada tumche video mi paht aste

  • @ashokkalarikal6666
    @ashokkalarikal6666 Рік тому

    Nice

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 Рік тому +1

    Khup chhan, jay malhar

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Рік тому

    लहानपणापासून चं सगळं शिक्षण बाळकडु मिळतंय सागरला नक्कीच रंग लावणारं मेंढराला
    पणं लयं चं कामं आहेत बाई माणसाला आणि तुम्हाला ही

  • @aqsakalsekar8930
    @aqsakalsekar8930 Рік тому +1

    Banai tai Archana Tai dada tumhi kisan bhau Khup kashtalu aahat

  • @omkarsawant8080
    @omkarsawant8080 Рік тому +2

    Khup mst 🎉🎉

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 Рік тому +2

    Sagar kiti HusharAahe

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Рік тому +2

    सागर खूप छान 👌

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 Рік тому +2

    खूप छान👌👌

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 Рік тому

    Khup chan shira 🎉

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Рік тому

    Chan shira kela Banai great 👍👍👍🙏🙏🙏

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +3

    सागर बाळ खूप खुश आहे..sira khato chan

  • @akshatashende7210
    @akshatashende7210 Рік тому +1

    खूप छान

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गरमागरम शिरा सागर खूपच हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @sweetys2737
    @sweetys2737 Рік тому +1

    तुमचे व्हिडिओ बघितले की खूप energy मिळते... छान असतात व्हिडिओ...🙏👌👌👌

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    छान 👌👌

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Рік тому +1

    शिरा एकच नंबर .किसन दादांनी मोजक्या शब्दांत योग्य मत मांडले.

  • @shilapalve1752
    @shilapalve1752 Рік тому

    सागर बाळ खूप गोड आहे

  • @shailajachavan3047
    @shailajachavan3047 Рік тому

    शिराबरोबर लोनच आंबाच छान लागत

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Рік тому +1

    ❤. ....छान.......... नंबर एक

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому

    खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा

  • @aqsakalsekar8930
    @aqsakalsekar8930 Рік тому

    Very nice sagar

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh Рік тому +1

    Nice video

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Рік тому +1

    खूपच छान 🎉🎉❤

  • @HarshBhosale-ks4xg
    @HarshBhosale-ks4xg Рік тому

    Aamchya kada charay halaya Pani aahi ya mendhar gevun

  • @bibanmaniyar7049
    @bibanmaniyar7049 10 місяців тому

    Sagar kunacha mulaga hai Archana banayi cha

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому +2

    संघर्ष हेच जीवन🎉🎉

  • @sangitakirdat328
    @sangitakirdat328 Рік тому

    👌👌

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому

    सागर खूप हुशार आहे.मस्त.

  • @nitinparachi843
    @nitinparachi843 Рік тому

    Kautukaspad jiwan ahe tumch saheb

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Рік тому

    Mastch video aajcha..sagar gadi bhari desto ahe…👌👍😇

  • @kalpana2071
    @kalpana2071 Рік тому

    खूप छान आहे शिरा

  • @Vijayvlogsongs
    @Vijayvlogsongs Рік тому

    Dada kisanla pahun mala bapu biru vategaonkar chi aathvan yete

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Рік тому +1

    Chan video Banai Tai dada ❤

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Рік тому +84

    बाणाई आणि अर्चना जास्त बोलताना दिसत नाही..

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 Рік тому

    Khupch bhari

  • @sanjaykawade4599
    @sanjaykawade4599 Рік тому +3

    सागर ला शीरा लई आवडतो बघा सागर येतो का आमच्या घरी