आपल्याला व्हिडीओ बनवायला काहिच लागत नाही कारण आपला व्हिडीओ वास्तव जिवणावर आसतो आपण काही खोट नाट रचुन व्हिडीओ बनवत नाही.म्हणून तर आपले व्हिडीओ ईतके आवडतात. व लाखो लोक चाहतात. आहे त्या परिस्थित विणा तक्रार आयुष कस जगायच व आनंदात कस राहायच हे आपल्या कडुन शिकल पाहिजेत. धन्य ताई.धन्य आपल जिवन.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुक्या प्राण्यांची आपणच काळजी घेतली पाहिजे,जर पोटात चुकीचे खाणे गेले तर त्या प्राण्याला बोलत येते का, काळजी घेतलीच पाहिजे, आणि सागर किती छान मदत करत आहे
बाणाई खरोखर खुप अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या परिवाराचा बाणाई सगळं असून ही काही जण खुप दुःखी असतात तुमी किती सहज सोपी काम करता 🙏🙏🙏🙏सलाम तुमच्या कामाला 🌹 🌹
एकदम भारी व्हिडिओ बानाई ताईंनी बनवला आहे. ताई कशातच मागे नाही हे नेहमीच दिसून येते. आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. परमेश्वर तुमचं आयुष्य सुखमय करो.
खुप सुंदर व्हिडिओ बनवल्याबदल वयनी तुमचे अभिनंदन .. आणि सलाम तुमच्या कार्याला देव तुम्हा सर्वांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 👌❤️🙏
Such a hard working and kind to her animals by taking hard sticks out of their feed, is remarkable. It is a first time I saw her eating meal. She makes one feel very humble. Stay safe. I am in my second childhood too. Thanks for the video to the videographer and lovely crew and kind lady from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

🙏🙏
बाणाई ताईने एकदम छान व्हिडिओ बनविला. बाणाईच हार्दिक अभिनंदन कराव तेवढे कमीच आहे.
जिद्द आणि चिकाटीच एक उत्तम उदाहरण
बानाई किती कष्ट करतात. धन्य आहे माऊली. 👌👌
दादा आणि वाहिनी मि तुमचे व्हिडिओ रोज पाहते ,खरंच खूप मेहनत करता सगळे .त्या बाबांचं खरंच खूप काही शिकवून गेलं .खरंच कोणी नाही समजून घेत कोणी .🙏
ताई तुम्हाला सलाम खुप कष्ट करता तोड नाही तुमच्या कामाला कधी थकत नाही रोज तेवढाच ऊत्साह हसरा चेहरा डोक्यावर पदर सलाम पुणे महाराष्ट्र
प्राणी मात्रावर प्रेम आणि सेवा करावी ती अशी धन्य दादा आणि वहिनी ।फारच कष्टप्रद जीवन आहे 😢😢
🙏
किती आपण कष्ट करीत आहात आपल्या जिवनासाठी. धन्यवाद तुमच्या दररोजच्या कामाबद्दल.
मुक्या प्राण्यांची आपणच काळजी घेतली पाहिजे,जर पोटात चुकीचे खाणे गेले तर त्या प्राण्याला बोलत येते का, काळजी घेतलीच पाहिजे, आणि सागर किती छान मदत करत आहे
दादा बाणाई ताई तुम्ही सगळे ना परमेश्वर खुप खूप आनःदी ठेव हीच ईश्वर चरणी प्रार्थना खुप कष्टाळू आहे
सिध्दू हाके याचे vdo खूपच चांगले असतात बाकी UA-cam वाले काहीही दाखवून पैसा कमावतात
🙏
काका तुम्ही मनाने खुप चांगले आहात , पैशापेक्षा स्वभाव महत्वाचा , तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात म्हणुन काका म्हणाले 😊
गृहलक्ष्मी इतकी कष्टाळू आहे की मेंढीच्या रूपात घरी महालक्ष्मी पाणी भरत आहे.🙏
बाणाई खरोखर खुप अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या परिवाराचा बाणाई सगळं असून ही काही जण खुप दुःखी असतात तुमी किती सहज सोपी काम करता 🙏🙏🙏🙏सलाम तुमच्या कामाला 🌹 🌹
बानाई तु खुप कष्टाळु आहे, खुप मेहनती आहे, हुशार पण खुप आहे,
शेवटची ओळ मनाला चटका लावुन गेली
बैकग्राउंड ला सुंदर मंत्रोचार ऐकू येतोय। 🙏🙏🙏
दादा मी मुंबईत राहते. खरंच खूप मेहनत घेता वहिनी ची रेसेपी खूप छान आसतात तुमी दोघे भाऊ दोघी वहिनी खूप छान.
बाणा ई वहिनी छान बनविला vlog,खूप छान सुंदर पण तितकंच कष्टप्रद आयुष्य,👍👍👌👌🙏💐
बानाई वहीणींनी, एकच नंबर व्हिडिओ बनवला
🌹👌 खूप सुंदर व्हिडिओ सुपर से भी ऊपर.बानाई वहिनी जिगरबाज आहात आपण 👍👍👍🙏🙏🙏
दादा लवकर वाडयावर जा. तिकडे सगळ्यांची गडबड होती तूम्ही नसल्या मुळे
Khupach bhari video
Sagar ani Banai lai lai lai bhari
एकदम भारी व्हिडिओ बानाई ताईंनी बनवला आहे. ताई कशातच मागे नाही हे नेहमीच दिसून येते. आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. परमेश्वर तुमचं आयुष्य सुखमय करो.
खुप सुंदर व्हिडिओ बनवल्याबदल वयनी तुमचे अभिनंदन .. आणि सलाम तुमच्या कार्याला देव तुम्हा सर्वांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 👌❤️🙏
Banaine khup chan video banvla hushar ahe
बाणाई ताईंनी खुप छान व्हिडीओ बनवल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
🙏
बानाई पीठ शिल्लक आहे तोपर्यंत दळण आणायला सांगा भात खाऊन कसा दिवस जाणार खूप कष्टाळू आहात
मस्त व्हिडिओ बनवला आहे बानाई वहिनीने.👌👌👌👌👌
🙏
वेळ ही खुपच वाईट येती दादा
दादा ताई येवढे कष्ट असून पण तुम्ही सगळे कसे आनंदात राहतात. जीवन कसे जगावे हे तुमच्याकडे बघून शिकावे.
बाणाई फार कष्टाळू आहेत. "कसं टाळू" या प्रवृत्तीच्या नाहीत.
🙏
Banai tai Tumcha Parivar Baghun aani tumch prani matrvar prem baghun khup aanand watato sagar bal pan khup hushar aahe tumha sarvana khup khup shubhechha aani sagar balala aashirwad asech aanandi raha
Such a hard working and kind to her animals by taking hard sticks out of their feed, is remarkable. It is a first time I saw her eating meal. She makes one feel very humble. Stay safe. I am in my second childhood too. Thanks for the video to the videographer and lovely crew and kind lady from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
शेवट खूपच छान दादा 👌
👍
🙏
Khup Chan sandesh dilat video chay last made
खुप खुप छान व्हिडिओ मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात दादा 👌 वहिनी एकच नंबर 👍👍🙏🙏🌹🌹
लय भारी व्हिडिओ 👌👍
खरंच महतारपण वाईट आसते
Aajcha video 1ch no vahinisaheb 👌👌👌👌shevat Bhari 👌
Banayi vahini khup chan banvalay video.. 👍👍💐💐
🙏
लय भारी व्हिडिओ बनवला वहिनीसाहेब तुम्ही
बाणाईने वहिनीने छान व्हिडिओ बनवला👌👌👍
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ बनविला भानाई वहिनीने
खुप छान व्हिडीओ ताई तुम्हीं लई भारी 👌👌👌👌
खूप छान विडिओ आहे
No 1 video banaie👌👌
Very nice tai dada like👌👌🎉🎉
खूपच छान व्हिडिओ ताई
यालाच म्हणतात व बोलतात "धनगरी जीवन "
भानाई वैनि एकच नंबर व्हिडिओ
🙏
Khup mast video bnvlay
मेहनती ला सलाम ताई
Banai great 👍 work
एवढे कष्ट आहेत तरीही आनंदाने तुम्हाला साथ देते बांनाई ... नशीबवान आहात
Khup sunder banai 👌👌
बानाई ना खूप छान व्हिडिओ बनवला
Khup chan❤️
छान व्लाग बनवला
Khup sunder👌👍
खूप छान व्हिडिओ कमेड केली ताचा उतर दया तुम्ही प्लीज
Chan video banvla vahini ne
लय अवघड जिवन आहेर देवा आमच........
Mast video 👌👌
आजचा व्हिडिओ खूप खूप खूप खूपच भारी
🙏
खूप छान दादा आणि वहिनी
Salam tumhala
खूप कष्टाचे काम आहे दादा धन्य आहात तुम्ही
जय मल्हार
अडानी असून बानाई वहिनीने छान विडिओ बनवला....मस्तच
🙏
Nice video
वहीनी दादा गावाला गेले मग वीडियो कोण करत वहिनी धन्य आहे तुम्ही मुक्य प्रनी येवढ प्रेम करता धन्यवाद
वहीनी दादासाहेब घरी गेले तेव्हा खुप तारामळझालीतुमची
ताई तुमचा बाबू किती छान आहे
Khoop Chan video banvla aahe 💕🎉🎉unhat rahun kiti mehnat karavi lagtat🤭😔
Dusrana gift denypesha aana gift dil pahije khup mehant kartat
ताई खुप छान
Banae Tai ane Dada tumche khup kasht ahet
100 million kar lavkar dhanagari jivanache..
Nice 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
छान विडिओ
👌👌👌👍
Aarogyachi kalji ghya vegveglya prakarche sarpatnare jeev jantu. Praani yet astaat tunch jeevan khup kathin prasangach aahe. Hya goshti tt tar tumcha aayushya gel. Mhana tari pan apli hitchintak aahe mhanun bollo
आजचा विडिओ सगळ्यात भारी
🙏
👌🙏
दादा पुन्हा एकदा कोंबडी बसवायचा विडियो बनवा please🙏
Are bapre khupach kashta ahe .
mast dada 👌👌👌
Chan👍
Nice
TAI DHANYAVAD
🙏
उन्हाळ् खूप वाढला
लय भारी 👌 बानाई वहिनी 👌
👌👌👌
Very nice
Kayam padar dokya war asato wahinninchya🙏.
Khup chan 👌🏻 Dada
👌🏼👍🙏
खूप कष्टाळू जिवन
Mast
khup Sundar blog banora banai वाहिनी khup kashatalu ahet ani smajutdar ahet mala tya khup awadat