चंद्राच्या प्रकाशात भरीत रोडग्याचा आनंद घेताना ,gavakadchi vat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2020

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 4 роки тому +241

    विडीओ जरुर पहा .व तो कसा वाटला जरुर कळवा .धन्यवाद

  • @anjalilad1163
    @anjalilad1163 4 роки тому +9

    खरंय दादा . शहरी जीवन म्हणजे दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवायचे , दगदग करून आजारी व्हायचं आणि कमवलेले पैसे आजारपणात घालवायचे. आपलं गाव ते गाव.

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 роки тому +63

    आजचा स्वयंपाक खूपच छान झाला. भरीत रोडग आम्हालाही शिकायला मिळालं. शहरात असल्यामुळे आम्ही याचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण बघूनही समाधान वाटतं. खूप छान जीवन आहे तुमचं आणि मेहनत खूप आहे. सुखी रहा. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +3

    आरा करून...खासकरून नौसर्गीक रित्या रान-माळरानात वाळलेली आणी विशेष करून गायीच्या पोहाची खांड वापरून केलेला स्वयंपाक लहानपणी खायचो...आठवण आली मन विव्हळले...गेले ते दिन गेले😥😥😥पण खरच खुप सुंदर ..कोरोना कधीच नाही होणार....ऊभयतांना खुप -खुप धन्यवाद 🙏🤗

  • @rajendrabhosale6087
    @rajendrabhosale6087 4 роки тому +4

    देवा , तुमच्या दर्शनाचा योग कधी येईल ..तुम्ही चांदण्यात भरीत रोडगे खात आहात ..मला झोप येत नाही म्हणून पहाटे ४ वाजता पहातोय ..पण एक दिवस गांवी जाऊन कुटुंबासह हे जेवण करुन तुम्हाला video पाठविल ..धन्यवाद ! देव तुमचे विशेष भले करो !!

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 роки тому +7

    वा वा दादा वहिनी आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला तुम्ही खूप खूप नशिबवान आहात पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले. आमच्या सारख्या मुंबईत राहण्यार्रा लोकांसाठी करोनातून सुटका होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा🙏🙏🙏👌👍✌️

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 роки тому

      हो नक्कीच धन्यवाद

  • @karanclass7ckavyarodeclass76
    @karanclass7ckavyarodeclass76 4 роки тому +7

    खरंच नशीब लागत हो असे जीवन जगायला. खूप छान.

  • @prabhachavan6266
    @prabhachavan6266 4 роки тому +30

    मस्त गावाची आठवण आली आरावरच्या जेवणाची खुपच

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 4 роки тому +2

    रोडगा अशा रीतीने बनवतात हे प्रथमच पाहिले पण खूप च अप्रतीम केला आहे वहिनी बाई सुगरण आहे आणि अन्नपूर्णा ही

  • @anjalisudrik2331
    @anjalisudrik2331 4 роки тому +12

    दादा वहिनी छानच झाली एकच नंबर सगळे पदार्थ भन्नाट तोङाला पाणी सुटले होते 😋👌🏻👌🏻👌🏻

  • @sakshimutke8665
    @sakshimutke8665 4 роки тому +11

    संदीप सर खुप छान रोडगा भरीत मी तर पहिल्यांदाच बघतोय आमच्याकडे करत नाही

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 4 роки тому +11

    आजचा मेनू फार फार छान होता पन जेवायला आई बाबा आसते तर आजून छान वाटलं असत

  • @boddhisattva1122
    @boddhisattva1122 4 роки тому +13

    Thank you for such a wonderful experience. That was indeed a visual treat God Bless Your Family and you and thanks for feeding that dog stay well and stay safe

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 4 роки тому +16

    खूप मस्त।बिहार मधे याला लिट्टी चोखा म्हणतात,तो खाल्ला आहे, पण हे आता करून बघीन

  • @utube5584
    @utube5584 4 роки тому +53

    गावाकडे असे आजार ही पसरू नये व गावचा हा आनंदात ही भंग पडू नये हीच इच्छा

  • @vinodkamble3494
    @vinodkamble3494 4 роки тому

    Gaavchi aathvan kadhun dili khup khup sundar video aahe so very nice

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 роки тому +7

    खरच गावाकडचे जीवन खुप छान आहे 🙏👌तुमच्या रेसिपी खुप छान असतात

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 3 роки тому +4

    खुपच छान
    आज तुमच्या मुळे रोडगा म्हणजे काय ते समजले
    गाण्यात फक्त ऐकले होते

  • @amoghsiddha1811
    @amoghsiddha1811 4 роки тому +7

    गावरान रोड्ग्या सोबत गावरान भाषा आवडली .किती सुखी कुटुंब आहे. ना भीती कोरोना ची
    तुम्मची तुम्हाल खूप शुभकामना
    आजचा स्वयंपाक खूपच छान झाला. भरीत रोडग आम्हालाही शिकायला मिळालं. शहरात असल्यामुळे आम्ही याचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण बघूनही समाधान वाटतं. खूप छान जीवन आहे तुमचं आणि मेहनत खूप आहे. सुखी रहा. दादा वहिनीला नमस्कार

  • @aartinaik1024
    @aartinaik1024 4 роки тому +6

    दादा खुप छान दाखवलात पदार्थ. मस्त खरच कोरोणाची भीती नाही. छान वाटल बघुन. आम्हाला गाव नाही. त्यामुळे तुमच गाव बघून आनंद घेतो.

  • @shilpaovhal313
    @shilpaovhal313 4 роки тому +2

    खरच खूप छान वाटलं हा विडिओ पाहून... तुम्ही खूप नशीब वाण आहात.. इतकी सुगरण बायको आहेत तुमची.... आणि रोडगे हा प्रकार मी पहिल्यांदा च पाहिला...

  • @mikuandfriends1406
    @mikuandfriends1406 3 роки тому +5

    दादा मला तुमचे वीडियो खुप आवडतात.... एक तर ते शाकाहरि असते आणि दूसर तुमच प्राणी वर च प्रेम.. त्याना तुम्हि कधि हि हाकलत नाहि... love you म्याउ...

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  3 роки тому

      धन्यवाद

    • @shitalkaneriya4726
      @shitalkaneriya4726 2 роки тому

      @@user-lz4rh8tf3q aamala tumche vidio bghayla khup aavadtat.

    • @shitalkaneriya4726
      @shitalkaneriya4726 2 роки тому

      @@user-lz4rh8tf3q tumchi lekar pn khup chan aahet, aani tumcha mulga khup chan bolto. Aani suchita shant aahe

  • @amolzagade7717
    @amolzagade7717 4 роки тому +131

    दादा आमचं नशीब नाही हो सध्या गावाकडचा आस्वाद घेयला. जमीन घर असून पण या रोगामुळे शहरात अडकलोत धन्यवाद आठवण करून दिलीत तुम्ही मातीची

    • @shalinipatil2371
      @shalinipatil2371 4 роки тому +1

      बर वाटल की तुम्हाला ते फ़िल झाल की गाँवch चांगल 🙏🙏🙏

    • @devrajshilpi8980
      @devrajshilpi8980 3 роки тому +1

      Vaini,tumi,machi,chikana,karata,nayi,ka,

    • @devrajshilpi8980
      @devrajshilpi8980 3 роки тому

      Yekadama,Kara,chikana,

    • @saksh2386
      @saksh2386 3 роки тому

      Kalji nka kru hoil thik sagl bappa ahet aaplya sobat

    • @leenadevi9852
      @leenadevi9852 3 роки тому

      Ll

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 4 роки тому +27

    सध्या सगळ्या जगात तुम्हीच नशीबवान आहात,आम्ही इथे शहराच्या कृत्रिम जगात अडकलोय कोरोना मुळे, धन्यवाद आपल्या विडिओ बद्दल

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 4 роки тому +32

    खूप छान!
    ताईंना मदत करायला कुणीतरी हवे होते

  • @akshaybobade9400
    @akshaybobade9400 4 роки тому +4

    गावातील जीवन सर्वात उत्तम..love from Yavatmal

  • @manojgadhe1595
    @manojgadhe1595 4 роки тому +22

    खूपच छान दादा तुमच्या मुळे गावाकडचे वातावरण पाहायला मिळते खूप छान वाटतं तुमची आणि वहिनीची जोडी खूप छान आहे 😍 तुमच्या जेवण बनवायच पद्दत बघून खूप छान वाटतं अगदी तोंडाला पाणी सुटतं खूप छान असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आऊर्वेदिक टिप्स देत रहा धन्यवाद

  • @kalpanashinee6708
    @kalpanashinee6708 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे रोडगा ह्या शब्दाचा अर्थ कळला.. आता मी नक्कीच बनवून पाहीन 🙏

  • @suvarnyug6782
    @suvarnyug6782 4 роки тому +6

    Khup JABARDAST preparation...kharach Tai tumche special koutuk tumhi khup shantpane pan hit recipe karata .. khup mehnti aahat tumhi...tumche kouyak karav tevdh kami...keep it up god bless you n ur FAMILY...tcr

  • @shirish_singing
    @shirish_singing 4 роки тому +52

    नमस्कार, तुमची आई आणि तुमच्या सौभाग्यवती ह्या अन्नपूर्णा आहेत...त्यांना नमस्कार...
    मी परदेशात असतो पण जेव्हा केव्हा भारतात येइल, तुमच्या इथे भेट द्यायला आवडेल....अर्थात तुमची परवानगी असेल तर...
    धन्यवाद 🙏

  • @rohinidophe7634
    @rohinidophe7634 4 роки тому +14

    ना डिजाइनर किचन ना फॅन्सी भांडी रॉयल फक्त एकच गोष्ट आहे जेवण...... खूप भारी ताई खूप भारी

  • @mangalaborkar4908
    @mangalaborkar4908 4 роки тому +2

    दादा ताई तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर आहे आम्हाला तुमचा हेवा वाटायला लागलाय एवढ्या छान वातावरण गावाकडच्या आणि असं सुग्रास जेवण तुम्हाला मिळते त्याचा

  • @rushikeshrane9514
    @rushikeshrane9514 4 роки тому +2

    Tai khup chhan,god bless you every time

  • @kananchavaan8703
    @kananchavaan8703 4 роки тому +8

    छान 👌बिहारचा लिट्टी चोखा पण असाच असतो

  • @afroztamanna960
    @afroztamanna960 4 роки тому +4

    Wooooooow looking soooooooo beautiful moon night with tasty or delicious dinner 👌👌👌👌👌👌

  • @misbahshaikh396
    @misbahshaikh396 4 роки тому +2

    Nmaskar dada &Vhini bhut accha laga video dekh kar hum ye bana to nhi sakte lekin dekh kar pet bhar gaya
    Bhagwan aap sab ko sda khush rhake.

  • @shubhampatil-cg6zb
    @shubhampatil-cg6zb 2 роки тому

    खुप छान रेसिपी एकदम मजेशीर जेवण.धन्यवाद.

  • @vilasghagare7562
    @vilasghagare7562 4 роки тому +16

    अप्रतिम कोणत गाव तुमच आम्हाला पण तुमच्या गावी येऊन जेवणाची चव घ्याविशी वाटते

  • @petlovers2860
    @petlovers2860 4 роки тому +5

    Pratam MUKHYA PRANYANA dya nanter tumhi jeva. May God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankas533
    @priyankas533 4 роки тому +2

    अशी रेसिपी मी पहिल्यांदा बघितली... खूप छान वाटल

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 4 роки тому +1

    मस्त जेवन आणि गावाकडचे रानातले जीवन...मी अनुभवले आहे..अकलूज जवळ वाघोली गावात.आजोळी....रोज आठवण येते..कुर्डूवाडीला खुप वेळा आले.मामा तिथेच रेल्वेपोलीस होता...आता सगळे शहरात आले..

  • @pattspratik8774
    @pattspratik8774 4 роки тому +3

    हेच खरं सुख....शहरात असं उभ्या आयुष्यात नाही मिळणार

  • @seemagauri
    @seemagauri 4 роки тому +8

    Wahhh .. lahaanpan chi aathwan zaali😋😋😋

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 роки тому

    खूप भाग्यवान आहात तुम्ही नैसर्गिक वातावरणात, चंदरप्रकाशात जेवणाचा आस्वाद घेता...छान👌👌👌

  • @shiprapasi6430
    @shiprapasi6430 4 роки тому +2

    Woow superb hai... Sabse acchi baat aasaman ke neeche beth ke khane Mai delicious ...really life toh gaon mai hai

  • @ketanparmar41
    @ketanparmar41 4 роки тому +12

    जेवायला येतो आम्ही पण ।।।।
    तोंडात पाणी आलाय

  • @meeramore8802
    @meeramore8802 4 роки тому +22

    दादा आपला भरीत रोडगा पाहूनच दाल बाटी बनवली असनार, पण आपल्या रोडग्याची सर नाही त्याला.. 😀

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye 3 роки тому +1

      दाल बाती प्रसिद्ध झाली पण मराठी माणसाला रोडगा खायलाच लाज वाटते हे आपला दुर्दैव. भाकरी सुद्धा हल्ली डॉक्टर सांगतात म्हणून खातात नाहीतर रुमाली रोटी,नान, कुलचा हे सर्वच बोकाळले आहे. मुंबईत तर रोडगा खायलाच मिळत नाही.

    • @meeramore8802
      @meeramore8802 3 роки тому

      @@vandanajadhav2315 बरोबर आहे दादा

    • @anjalikurle8576
      @anjalikurle8576 Рік тому

      ​@@sp-tj9ye ⁹

  • @olambevithal2884
    @olambevithal2884 4 роки тому +1

    खर सुख तुम्ही उपभोगताय, सारेजन पैशासाठी धडपडतात आणि आजारपण ओढवून घेतात तुम्ही नशिबवान आहात अस सुंदर जीवन शहरातील माणसांना कधी जगता येईल असे वाटत नाही तुमच गाव व जिल्हा कळवा.

  • @Sam_441
    @Sam_441 3 роки тому

    Aatishy sunder mahiti vegali milali ok gavi aamhi karun pahu ok thanks good buy

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 4 роки тому +14

    God Bless You And Your Family

  • @mayuriavishkar1076
    @mayuriavishkar1076 4 роки тому +20

    नमस्कार
    खूपच छान पाककृती
    पण त्यापेक्षा तुमची जीवनपद्धती आणि positive approach toward life excellent.
    तुमचे गाव कोणते आणि कुठे आहे

  • @vidhyashivmore8353
    @vidhyashivmore8353 2 роки тому +1

    Khup -khup chan j1 aahe he banvlele phahun aati chan vatle tumhi ani tumchi family hamesha khush raha👌🙏🙏❤❤

  • @manishadhanve6280
    @manishadhanve6280 4 роки тому

    Dada aani vahini tumchi recipe khuch chan aahet aani tumcha shet aani tumchi family khupch god aahe. He bhaghun aamhala hi havala gelya sarkha vatat.Tumhi aasech sukhi raha manmoklya aaushacha ananad ghya .karona tumchya aajubajula hi firku naye hech devala maghne

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 4 роки тому +11

    अरे भाऊ सर्व काम वहीनिलाच करायला सांगतोस जरा मदत केलीस तर बघातला बर वाटेल
    कधी ऐखादे वेळेस आई बाबांना
    पन दाखवना
    बाकी फार छान
    जय भारत

    • @kp0179
      @kp0179 3 роки тому

      Tyanchi mulgi karat aahe na madat.. ani dada ni madat keli tar video kon kadhnar..

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 4 роки тому +3

    We like village life, masquitos are not there,very good dada and good cooking

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 4 роки тому +2

    अहो सुंदर जेवण अस्सल... खायला मिळणे हे पण नशीब लागते...... या ताई किती प्रेमाने... जेवण बनवतात... अगदी नीट समजून सांगतात....

  • @user-uc3cx6xs9x
    @user-uc3cx6xs9x 3 роки тому +2

    खुप छान रेसिपी आहे 👌👌👌👌👍

  • @swamigharatilswamiseva9099
    @swamigharatilswamiseva9099 4 роки тому +5

    God bless you and your family 🎊🎊

  • @patolesicecream6646
    @patolesicecream6646 4 роки тому

    नमस्कार. एकदम भारी आणि प्रचंड पारंपरिक रेसीपी. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात काहीसा फरकाने बनवला जाणारे पक्वान्न. महाराष्ट्रात विशेषतः जेजुरीच्या खंडोबा देवाचे चंपा षष्टी चा नेवैद्य. आजही जेजुरी येतील जुनी जाणकार मंडळी भंडारा खायला या म्हणजे भरीत आणि रोडगा हा प्रसाद होय हे सांगतात.
    यू पी बिहार मधला लिटि चोखा हा खूपच वेगळ्या चवीचा आणि कांदा बटाट्याच्या रस्सा, तूप व चटणी सोबत दिला जाणारा पदार्थ आहे.
    तसेच दाल बाटी हाही खूपच फरक असणारा पदार्थ आहे.
    जुन्या काळी विस्तव चूल यावरच हे पदार्थ होत असत त्यामुळे बघणार्‍याला सारखेच दिसतील, पण चव आणि आकार यात मात्र प्रचंड फरक असतो.

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 роки тому +2

      अगदी बरोबर धन्यवाद ,समजून सांगितले

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 3 роки тому

    किती मस्त आणि त्या माऊली ला किती काम आहे तरी चिडचिड नाही सहज हाताने गरम भांडे उचलून ठेवते रोडग्या ला गरम गरम हातात घेऊन राख झाडते किती सहज सुंदर काम करता तुम्ही वहिनी ना चिडचिड ना वैताग खूप खूप बरं वाटत तुमच्याकडे बघून आमचं पण शेत आहे आम्हीही जातो तिकडे घर आहे आमचं मोट्ठा वाडा आहे पण अजून चुलीवर स्वयंपाक येत नाही थोडा थोडा करते

  • @Blossoms360
    @Blossoms360 4 роки тому +24

    Your village life is too good during this corona epidemic

    • @Theplanate
      @Theplanate 4 роки тому +1

      Not only during this corona epiemic, village life too good for forever..🔥

  • @Ganeshraut5263
    @Ganeshraut5263 4 роки тому +5

    1 नंबर संदीप सर

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 роки тому

    माझी आई शाकाहारी आहे तीला साध जेवण आवडत मला तिच्या हातच जेवण आवडत, ती खानदेशी असल्या मुळे ती हे पदार्थ नेहमी कऱते, मला तुमच कुटूंब व शेतातील वातावरण खूप आवडत,तुमची साधी राहणी मला व माझ्या आईला खूप आवडते

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 роки тому +2

    साध्या सोप्या पद्धतीने चुलीवरचे बनवलेले जेवण निसर्गाच्या सानिध्यात खूपच मस्त वाटतं

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 роки тому +4

    We can't see this thing's all its only in village i love it 👍

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +5

    जेवनाचा बेत खुप छान झाला .एवढी मेहनत घेतली .आपले गाव , तालुक्का . इत्यादी माहीती व्हि.डी.ओ.मध्ये सांगत जा भाऊ .

  • @pratibhameshram6878
    @pratibhameshram6878 4 роки тому +1

    खूपच छान..👌👌अगदी साध्या,पारंपरिक पद्धतीने वहिनींनी केलेले;भरीत, वरण, रोडगे भारीच लागणार..👍शिवाय घरच्यांना चवदार जेवण मिळण्यासाठी हाताला लागणाऱ्या चटक्यांची पर्वा, अस्सल अन्नपूर्णा करीत नाही हे सिद्ध केलंय त्यांनी... 👍💐

  • @sonalimore4523
    @sonalimore4523 4 роки тому

    दादा नमस्कार, एक नंबर तुमचे जीवन आहे .छान असे माळरानावर मोकळया वातावरणात गरम गरम चुलीवरचे मातीच्या भांडयात स्वंयपाक करून वहिनी छान छान पदार्थ करून तुम्हाला खाऊ घालतात व आम्हालाही त्या पदार्थाची रेसिपी दाखवता,यासारखे स्वर्गसुख नाही, दादा देव तुम्हाला तुमच्या कुंटुबाला असेच भरभरून सुख देवो आणि अशाच छान छान पदार्थांची रेसिपी आम्हाला पहायला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते.

  • @Nawaz_Ahmad_Raza
    @Nawaz_Ahmad_Raza 4 роки тому +4

    खरंच गावातलं सुख कुठंच नाही

  • @patilkajal5113
    @patilkajal5113 4 роки тому +9

    खूपच भारी दादा
    वहिनी खुप मेहनती आहे
    तुमी नशीबवान आहात

  • @sp-tj9ye
    @sp-tj9ye 3 роки тому +2

    तुम्हा सर्वांना हा निर्मळ आनंद कायम मिळो. या माऊलीची साथ तुम्हाला सदैव लाभो आणि तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏...... मुंबईहून शुभेच्छा🙏

  • @hetusawant2770
    @hetusawant2770 4 роки тому +1

    Wahhhh khup channn mastac 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @omi77able
    @omi77able 4 роки тому +6

    दादा वहिनि खुपच सुगरन आहे तया तकड् बनवत होया पन तोंडाला पानीि ईकडे सुटत होते

  • @harishbankar3766
    @harishbankar3766 4 роки тому +3

    Tumchi मिनि खुप chan aahe,, aani tumchi रेसपि pan

  • @padmabhatkar8707
    @padmabhatkar8707 4 роки тому +2

    तुम्ही खूप भाग्यवान आहात. खरं जीवन जगतायं. चांदणी भोजन. पदार्थही खूप छान. कमीत कमी वस्तूंपासून एवढ्या पाककृती. ताईंकडे खूप पेशन्स आहेत. छोटी ताईही छान मदत करते. तिला आणि छोटूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तुम्हां दोघांनाही शुभेच्छा!

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 4 роки тому +18

    भरीत रोडग्याची पार्टी मस्त, असं चांदण्यातलं जेवण शहरात कुठं मिळणार, भाग्यवान आहात

    • @rajdaine9116
      @rajdaine9116 4 роки тому +2

      गावातील नवरदेव बघा कि मग 😂

  • @suvarnakarande2993
    @suvarnakarande2993 4 роки тому +10

    आमच्या माहेरी satila करतात भरित rodaga मस्त recipe

  • @sarikakumbhar5991
    @sarikakumbhar5991 4 роки тому

    छान रेसिपी झाली तोंडाला पाणी सुटले मस्त दादा 😋😋😋👌👌

  • @leenamane8032
    @leenamane8032 3 роки тому

    Mast ahat tumhi sagle.watawaran bhgun mn fresh hot.dada ekdum bhari bolta

  • @mink7244
    @mink7244 4 роки тому +3

    Organic food cooked in organic way 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @anandkumar-jh2eq
    @anandkumar-jh2eq 4 роки тому +8

    सर हमारे उत्तरप्रदेश में इसी तरीके से लिटी चोखा बनाते है , कभी आइयेगा तो जरूर आप को खिलाएंगे 🙏

    • @Crimin4L313
      @Crimin4L313 4 роки тому

      आपके यहां लिट्टी चोखा है, एमपी में डाल बाटी है जो मेहमान के लिए खास बनती है, राजस्थान में भी वही है, यहां कुछ फर्क से रोड़गा है। फर्क उसके साथ परोसे जाने वाले व्यंजन है जो अलग अलग होते है।
      🙋🏼‍♂️

  • @Me...priyanka2512
    @Me...priyanka2512 4 роки тому +1

    Khupch mast sagle padarth....

  • @ashabhosale641
    @ashabhosale641 4 роки тому +2

    Mastch navin shikayla milale thanks dada😊😊

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 4 роки тому +8

    हे वांग्याचं भरीत.... एवढं भारी झालं असेल ना.... तुम्ही नशीब वाण आहात.... दादा ..
    आम्हाला तुमच्या कडे जेवायला यायचं आहे....
    संदीप... मुंबई.
    कोल्हापूर

  • @shitalkale4611
    @shitalkale4611 4 роки тому +4

    मस्त वाटला विडिओ खूप आवडला आम्हाला

  • @balajibairagi7537
    @balajibairagi7537 3 роки тому

    Mast astat videos Tumache... gavakadachi aathwan yete..... 👌👍

  • @cuocsongquanhtoipl9313
    @cuocsongquanhtoipl9313 3 роки тому +2

    Cảnh ất đẹp. Tôi thích video. Cảm ơn bạn đã chia sẻ

  • @Blossoms360
    @Blossoms360 4 роки тому +9

    Loveddddddd neat and clean we love all background voice your wifes bangles voice she is too neat n cooks tasty food love ur chanel

    • @dattupakhare3984
      @dattupakhare3984 2 роки тому

      फोडणी त मोहरी टाकली नाही

  • @abhishekmestry06
    @abhishekmestry06 4 роки тому +4

    दादा माझी फार इच्छा आहे वहिनी च्या हातचं जेवाईच आशा छान शेतांत खूपच छान वहिनी सुगरण आहेत

    • @user-ws5go8tm2u
      @user-ws5go8tm2u 3 роки тому

      आपकी बीवी नही बनाती क्या
      वेसे तो खेतमे बनाया हुआ खाना बहोत टेस्टिंग लगा ता हे भाई

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 4 роки тому

    Dada aani wahini khup sunder jewan banawalet jewan banwatana khup mehnat lagte kuni jewanala nawe theu naye gharatil stri Mahan salute wahini tumchya mehanatila mastch jewan Anna he purana brahma

  • @ReshmasArtGallery
    @ReshmasArtGallery 3 роки тому +2

    खूपच छान वाटलं व्हिडिओ बघून🙏🙏🙏👌👌👌

  • @ruparane4513
    @ruparane4513 3 роки тому +3

    Very beautiful.

  • @adityamahadik4189
    @adityamahadik4189 4 роки тому +5

    Perfect location

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому

    छान केला रोडगा व भरीत मस्त मिसेस दिक्षीत

  • @indiatouk29
    @indiatouk29 4 роки тому +3

    *wa khupch mast...aajchi dish thodi dal baati sarkhi watali :)
    foreignchya video sathi Mazya marathi channel India to UK la nakki bhet dya mandali.*

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 роки тому +1

      तुमचे विडिओ खुप छान आहेत

    • @indiatouk29
      @indiatouk29 4 роки тому +1

      @@user-lz4rh8tf3q खूप धन्यवाद..तुमचे व्हिडिओ सुद्धा खूप छान असतात, मी सगळे व्हिडिओ बघते☺️🙏

  • @sanjaykarche659
    @sanjaykarche659 3 роки тому +1

    तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुम्ही गावाकडची भाषा बोलता हे मला आवडलं मी पण गावाकडचा आहे त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ बघतो

  • @arungholap8457
    @arungholap8457 4 місяці тому

    Nice nice nice. vidio aapla vidio aamhala khup aavdla

  • @sahebraowatane4335
    @sahebraowatane4335 4 роки тому +3

    तुमच्या माऊला पण द्याना खायला. बिचारी माऊ. 🐈🐈🐈🐈🐈

  • @sharadakatke8289
    @sharadakatke8289 4 роки тому +4

    सुख म्हणजे काय असतं..... वाह खूप सुंदर

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 роки тому

    मस्तच.शब्दच नाहीत. स्वर्गसुख.