सबस्क्राईबरने बानाईला मानलं बहीण, भावासाठी बानाईने बनवली पूरी भाजी | Puri Bhaji | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2023
  • सबस्क्राईबरने बानाईला मानलं बहीण, भावासाठी बानाईने बनवली पूरी भाजी | Puri Bhaji | BanaisRecipe
    माऊली भाऊंची पहिली भेट - • Mutton for Subscriber ...
    #puribhaji
    #पुरीभाजी
    #banaisrecipe
    #puribhajirecipe
    ##rakshabandhan
    #siduhake
    #marathirecipe #banai #dhangarijivan

КОМЕНТАРІ • 281

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  11 місяців тому +148

    दोन्ही डोळ्यांनी अगदी कमी प्रमाणात दिसत असताना माऊली भाऊ पहिल्यांदा आम्हाला सोधत असे आले होते भेटायला ❤🙏
    ua-cam.com/video/GzIDr2NQfgc/v-deo.html

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 11 місяців тому +150

    भगवान श्री कृष्ण देवाने द्रौपदी बहिण मानली होती देवाची करंगळी कापली तेव्हा पदर फाडून बाधली तशी माऊली ची बहिण बानाई खूप छान वाटले

  • @Abhidnyamulay2811
    @Abhidnyamulay2811 11 місяців тому +107

    एक तर माणूस मनाने श्रीमंत असतो नाहीतर पैशाने पण तुम्ही दोन्ही बाजूंनी श्रीमंत आहात या धकाधकीच्या आयुष्यात तुमचे व्हिडिओ बघताना जे सुख लागतं ते शब्दात मांडूच शकत नाही 🎉

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 11 місяців тому +91

    बहिणीची झोपडी असली तरी भावाला महालच वाटतो सिध्दु भाऊ

  • @rupalisupekar4388
    @rupalisupekar4388 11 місяців тому +66

    बानाई ताई आणि दादा तुम्ही लोकांचे मन सहज पणे जिकलेत आणि बानाई ताईला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही या तुमच्या निर्मळ आणि स्वच्छ विचारांना सलाम

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 10 місяців тому +19

    अशी बहीण प्रत्येक भावाला पाहिजे बाणाई सारखी 🥰🥰👌👌🙏🙏

  • @marathi.dyan.mahiti
    @marathi.dyan.mahiti 11 місяців тому +52

    मला जर काही टेंशन असेल तर मी तुमचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ पाहिल्यानंतर मनाला खूप आधार मिळतो❤❤

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 11 місяців тому +20

    आजकाल रक्ताची नाती असलेले भाऊबहिनींना अशा प्रेमाच्या सणांना एकमेकांकडे जायला वेळ नाही.हे माऊलीदादा खास बहिनींकडे राखी बांधायला आले.. बहिणीच्या घरी आवडीने जेवले... खुप आनंद वाटला...
    भरजरी ग पितांबर दिला फाडुन,
    दौपदिसी बंधू शोभे नारायण ..
    ह्या गाण्याच्या ओळी अगदी सार्थ वाटतात

  • @vandanasomwanshi3615
    @vandanasomwanshi3615 3 місяці тому +6

    बाणाई चे व्हिडीओ मी पाहते. एवढी समंजस, सोज्वळ रूप पाहून असं वाटत बाणाई साक्षात लक्ष्मी चे रूप आहे. 👌👍💐

  • @bhagyshreekoli598
    @bhagyshreekoli598 14 днів тому +1

    असा भाऊ सर्वाना मिळो .❤😢😢🙏

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 11 місяців тому +17

    खरंच दादा तुमच्या व्हिडिओ नी वेडं लावलं बाबा
    सरळं साधं जीवन संघर्षमय जीवन प्रवास खूप भावतो हे मनाला

  • @user-gr2cv5ig9r
    @user-gr2cv5ig9r Місяць тому +2

    बाणाई आहेच गुणाची कुणालाही आवडेल अशी.माझी पण बाणाई always favourite ❤

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 11 місяців тому +34

    खूप नशीबवान आहे तुम्ही इतके चांगले माणसं तुम्हाला युट्यूब मध्ये मिळाले ❤😊

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 11 місяців тому +10

    खरंच बानाई ताई तुम्ही किती नशीबवान आहात असे सबस्क्राईबर तुम्हाला भाऊ म्हणून मिळाले. बहीण कितीही गरीब का असेना भावाची माया त्याच्यापेक्षा श्रीमंत असते.❤❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +11

    बहिणी च्या घरची कांदा , भाकरी पण भावाला पुरण पोळी बरोबर असते बर दादा. धन्य ते माऊली भाऊ दुरून आले आपल्या बहिणी कडे याला म्हणतात खर प्रेम आणि कृष्णा ची छबी दिसली माऊली भावा मध्ये. बाणाई खरोखर तु ग्रेट आहेस बया. नशीब लागत असे भाऊ भेटायला आणि ते तु मिळवले आहे. सल्युट बाणाई, ❤❤❤❤❤❤सागरच्या तब्येतीची काळजी घ्यावी. सागर ला गोड पापा🍨🍨🍨🍨🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 11 місяців тому +23

    माऊली खुप प्रेमळ व दिलदार आहेत. मला वाटतं पाठीमागे सुध्दा ही व्यक्ती आपल्या घरी आली होती. व जेवण करुन गेले आहेत. खुप छान.असंच प्रेम राहु द्या
    .

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 місяців тому +5

    नेहमी प्रमाणेच बानाई चं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं.

  • @mahadevsalavane1616
    @mahadevsalavane1616 11 місяців тому +6

    माऊली भाऊ खरंच तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला बाणाई ताई सारखी बहिण मिळाली तुमचं हे भाऊ बहिणीच नातं असंच राहो हिचं ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 місяців тому +5

    भारी जेवणाचा बेत केला म्हणायचा बानाईनं भावा साठी धन्यवाद सिध्यूबाळा आभारी आहे

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 11 місяців тому +4

    सिद्धू भाऊ, खूप छान पाहुणचार केला आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
    आज आपले सर्व सबस्क्राईबर आपल्या सुख दुःखात सहभागी होत आहेत कारण ते कायम प्रवासात तुमच्या सोबत आसतात. जीवनातील हवा असणारा आनंद तुमचया सोबात शोधताना सर्व जण एकरूप होऊन जातात. हे केवळ तुमचे यश आहे. माणुसकी हा धर्म सर्व श्रेष्ठ आहे.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 11 місяців тому +18

    दादा रोजच व्हिडिओ टाकत जा मी रोज तुमचे व्हिडिओ बघते बाणाई ताईला व दादा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 4 місяці тому +1

    बाणांनी तुमचे पदार्थ मी नेहमी पाहते आनंदी वातावरणात लगेच धावत येवून जेवावेसे वाटते इतके आनंदी कसे राहू शकता नागपूर कडे कधी येणारभेटावेसे वाटते

  • @varshaabnave6313
    @varshaabnave6313 11 місяців тому +22

    खूप नशीबवान आहे भाऊ तुम्ही तुम्हाला बाणाई सारखी बहीण मिळाली ✌️🙏😘😍😍👌👌👌

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 3 місяці тому +1

    Delicious purebhaje for Rakashabandhan thanks

  • @vasantkale6549
    @vasantkale6549 11 місяців тому +6

    साक्षात अन्नपूर्णा आहेत बाणाईताई.खूप छान झाला पुरी भाजीचा बेत....

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 11 місяців тому +10

    ❤❤❤बानाई सर्वांचीच बहिण आहे.

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 11 місяців тому +6

    बानु ताई गवारीच्या भाजीचा तुमचा व्हिडीओ पाहिला आणि त्याप्रमाणे गवारीच्या शेंगांची भाजी बनवली खूपछान झाली🌹🙏🏻

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Місяць тому +2

    Kiti Chan ❤
    Shabd nahit bolayla ❤

  • @meenapathan1
    @meenapathan1 11 місяців тому +22

    Very nice recipe thanks for sharing, brother and sister relations is very precious.

  • @sumantambade1537
    @sumantambade1537 11 місяців тому +8

    सिद्धू बेटा व बाणाई तुम्हा दोधाना आशीर्वाद माझ्या सून मुला सारखे आहे नासिक

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 11 місяців тому +8

    दादा खरच तुमचा आम्हाला अभिमान आहे किती गरिबी आहे पण त्यात पण तुम्ही आनंदी सुखी समाधानी आहोत आणि विशेषकरून किती किती धार्मिक प्रेमळ सहकारी असा तुमचा samaj आहे जगात असे चित्र कुठेही बघायला मिळणार नाही आणि bomai अर्चना खूप अन्नपूर्णा देवी आहे त देव तुमचे सतत रक्षण करो सुखात ठेवा सुरक्षित रहा संघटित राहा काळजी घ्या सर्वांना नमस्कार धन्यवाद

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 місяців тому +12

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 11 місяців тому +4

    दादा,राखी पौर्णिमेचा बेत फारच भावुक करणारा आणि सुंदर.ऋणानुबंध असतात.👍💐

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 9 місяців тому +2

    सौ बानाई ताई तूमच्या सारखी बहिण प्रत्येक भावाला मिळू दे

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 10 місяців тому +4

    मलाही बानाई ताई च्या हातुन राखी बांधून घ्यायची इच्छा आहे. पण परमेश्वर कधी आमची भेट घडवुन आणतोय काय माहीत 😢😢🙏🙏

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 11 місяців тому +9

    मस्त पुरी भाजी चा बेत ,छान जेवन ,पाहुने पन खुश ,खुप शुभेच्छा ,सर्वानि काळजी घ्या ,

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 11 місяців тому +5

    Banaitai tumhi khoop premal aslya mule sarvana avadta....tumchya Dadana Namaskaar....you are so innovative....using Tambya instead of vaati....really great❤

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 11 місяців тому +4

    खूप छान दादा❤❤❤❤ तुमचे बहीण-भावाचे नाते असेच टिकून राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे

  • @user-eg7cm1lr8j
    @user-eg7cm1lr8j 10 місяців тому +2

    फारच सुंदर पदार्थ करता बानाई तूम्ही.

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 11 місяців тому +2

    किती ते सुंदर नात बहिण भावाचे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 місяців тому +5

    वहिनी जेवण खूप छानच एवढ्या गडबडीत पण पाहुण्यांचा पाहुणचार खूप छान केला 👌👌👍👍
    सागर गडी छान औषध पितोय खूप हुशार आहे.बाळ🤗 💗💗👌👌👍

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 10 місяців тому +3

    शिकलेल्या लोकांपेक्षा भारी तुम्ही.

  • @user-sf5ke3cd2d
    @user-sf5ke3cd2d 8 місяців тому +1

    Banai, tula koti koti bhau milo det.

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 11 місяців тому +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पुरी भाजी माऊलीभाऊ पहिल्यांदा पण आले होते राखला तेव्हा गावरान चिकन केले होते खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 11 місяців тому +21

    भाऊ येता घरी,, बहिनाई आणि अर्चनाने बनवली अपूर्व भाजी - पूरी 😊🙏

  • @viddyullatabapat5600
    @viddyullatabapat5600 10 місяців тому +4

    पुरी भाजीचा बेत मस्त झाला ❤🎉

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 11 місяців тому +8

    सिद्धू दादा आजेचा व्हिडिओ खुप खुप भावनिक होता. बानाई चा आनंद दिसून येत होता. खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤

  • @user-rs5my1sl2e
    @user-rs5my1sl2e 11 місяців тому +11

    लय भारी भाजी पुरी

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 11 місяців тому +2

    सुंदर नातं कृष्ण द्रौपदीला सखारे मिळाला वेड्या बहिणीची वेडी माया

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 11 місяців тому +5

    भारीच पाहुणचार झाला दादा🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 11 місяців тому +1

    जय गुरू माऊली 🙏🙏

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 11 місяців тому +11

    पुरी बरोबर गुलाचे गूलवणी थोडेसे बनवीले असते ,तर भारीच बेत झाला असता आणखीन .👍👍👌👌🤗😃✔

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 11 місяців тому +1

    खुपच भारी पुरी भाजी बनवली बाणाईने 👌👌👍

  • @RohiniKulkarni-l3j
    @RohiniKulkarni-l3j 21 день тому +1

    Gavhache pithech puri chan lagte tasty

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 11 місяців тому +2

    एवढया घाई गडबडीत पण पुरी भाजी बणवलीयं खरचं खूप भारी आहात तुम्ही,, कारण पुऱ्या बणवायला खूप वेळ लागतो

  • @mayureshkarande8164
    @mayureshkarande8164 10 місяців тому +2

    छान व्हिडिओ....❤❤❤❤❤

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 11 місяців тому

    किती छान.असा भाऊ ,अशी बहिन खूप छान नाते आहे.असे दुर्मिळच

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 7 місяців тому

    वा, वा, किती सुंदर प्रसंग आहे! छान बनवला आहे व्हिडिओ

  • @Vijayvlogsongs
    @Vijayvlogsongs 11 місяців тому +3

    Khup sunder rakshabandhan

  • @suraj_918
    @suraj_918 9 місяців тому +2

    किती साधे जीवन देव करो तुमची खूप प्रगती होवो.

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 11 місяців тому +2

    अती सुंदर पूरी भाजी एकदम मस्त

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw 10 місяців тому +3

    सागर धनगरांचा वाघ आहे माझा नातू तसाच आहे मी ही धनगर आहे अभिमान आहे

  • @aakarinterior7460
    @aakarinterior7460 3 дні тому

    Dhanya dada

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 11 місяців тому +3

    बाणाई कडून खुप शिकता येते पुरी 👌👌👌 बनवली बाणाई पाहुणचार 👌👌👌 केला

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 11 місяців тому +2

    बाणाई खूप छान वाटले भाऊ इतक्या लांबुन आले खूप आनंद वाटतो आपल्या साठी पे्माने आले डोळयात पाणी येते

  • @Siya982
    @Siya982 11 місяців тому +5

    खूप सुंदर आस नात आहे भाऊ बहिणीचं मला पण 1 भाऊ आहे .माझा भाऊ army मध्ये आहे नेहमी राखी भाऊबीज ला खूप आठवण येते माझ्या भावाची 😊😊😊 कधीतरी भाऊ दिसतो राखी ला 😊😊

  • @varshakadam2651
    @varshakadam2651 11 місяців тому +3

    Tumche video khup sundar astat manala ek veglech samadhan milat

  • @parveenpatel5359
    @parveenpatel5359 11 місяців тому +2

    Khup Chan bahin bhavache nate nice celebration 😊

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 11 місяців тому +2

    Very beautiful sharing

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 11 місяців тому +1

    Chan pahunchar zala mast rakshabandhn

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 11 місяців тому +9

    खूप छान ❤❤🎉🎉

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 11 місяців тому

    खुप छान नात भाऊ व बहिणीचे ❤❤असेच आनंदी रहा

  • @shardakatke873
    @shardakatke873 11 місяців тому +2

    🇮🇳🚩🔱😍नशिब वान आहे ,ताई

  • @maliniwani207
    @maliniwani207 11 місяців тому +2

    बानाई खुप छान बेत बहीण भावाची खुप छान जोडी,

  • @kalpana2071
    @kalpana2071 11 місяців тому +8

    खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤

  • @sagarshinde146
    @sagarshinde146 11 місяців тому +2

    जय मल्हार दादा

  • @virajhake4636
    @virajhake4636 11 місяців тому +2

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @satishpadyar5892
    @satishpadyar5892 10 місяців тому

    खुप छान भावू आहे असा भाऊ भेटायला नशीब लागते

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k День тому

    Ashi premal bahin saglyana milo❤😊

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 11 місяців тому +1

    Kharch Annpurna ahe Banai vahini .👌👌🙏🙏khup chan video hota bhau bahinicha 👌😘

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 11 місяців тому +1

    Chan rakhi progam...puri baji 👌👌

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 11 місяців тому +2

    Kup Sundar batatabhji rsedsr Sadi sopi

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 11 місяців тому +2

    किती सुंदर जेवण बनवलं बाणाई

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 11 місяців тому +8

    🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
    खूप -खुप छान
    बानाई ताईस रक्षाबंधन च्या हादिऀक शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 місяців тому +1

    Kiti chan Bhau ahla..Krishna sarkha 👌❤️😇

  • @nivruttichandekar8986
    @nivruttichandekar8986 10 місяців тому +1

    Kharch bapre ...banai tai tuza kadun khup kahi shikala milte ...Kay te nirmal manani saglyasathi jewn banwti na tras karta ..tula baghun na khup bhari watay..

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 11 місяців тому +1

    खूप छान बेत बनवला बानाई 🙏धन्यवाद 🙏

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 11 місяців тому +3

    खूप छान मस्तच

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 11 місяців тому +2

    Banai amchi pan Tai ahe

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 11 місяців тому +2

    Khup chan 👌🏻 mast

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 11 місяців тому +2

    Khup Chan video ❤❤

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 11 місяців тому +3

    सीधु भाऊ ऐकच नंबर भाऊ

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 11 місяців тому +1

    Khup Chan video dada baghtana dholya Pani aale

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 11 місяців тому

    Happy raksha bandhan. Very nice video 👌👌

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 11 місяців тому +1

    भावा बहिणींच्या प्रेमाला सलाम

  • @sunitaranjane3683
    @sunitaranjane3683 11 місяців тому +1

    Banai Tai mast rakshabandan jagat bhari as nat asach kayam tikun rahu dya❤❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 10 місяців тому

    Khuapch Chan aahe postik swadist recipe

  • @varunshelar5786
    @varunshelar5786 11 місяців тому +2

    खुप छान 👌

  • @aaradhyajadhav8602
    @aaradhyajadhav8602 11 місяців тому

    Khrach khupch bhari hota video Dada ani banai vahini😊😊👌🏻👌🏻

  • @suniljadhav7477
    @suniljadhav7477 11 місяців тому

    Sidhu bhau abhiman aahe tumhi aaplya purandarche aaslyache 👌👌😍😍