👌👌 भाजीची रेसिपी छान आहे.. आमच्या गावाला ही शेवळं भाजी करून खायची असतात हे कोणाला माहितीच नाही.. (गावात त्याला आदल्याचे फोक बोलतात..आदळा म्हणजे शहरात त्याला धामण बोलतात) गावाला शेवळं खुप असतात पण तिथे काकडं नसतात.. त्यामुळे भाजी खाजरी होते... मी मे महिन्यात गेली तर शेवळं सुकवून आणते.. नंतर कधी पण भाजी बनवता येते...
आमच्या गावाला (रत्नागिरी) शेवळाच्या भाजीत घालायला काकडं नसतात म्हणून मी तिकडून मी ती सुकवून आणते.... आणि कधी पण बनवता येते... जास्त खाज येत नाही... तिकडे कोणाला ही भाजी आहे हे माहिती नाही म्हणून कितीतरी रुजलेली असते...
👌👌 भाजीची रेसिपी छान आहे.. आमच्या गावाला ही शेवळं भाजी करून खायची असतात हे कोणाला माहितीच नाही.. (गावात त्याला आदल्याचे फोक बोलतात..आदळा म्हणजे शहरात त्याला धामण बोलतात) गावाला शेवळं खुप असतात पण तिथे काकडं नसतात.. त्यामुळे भाजी खाजरी होते... मी मे महिन्यात गेली तर शेवळं सुकवून आणते.. नंतर कधी पण भाजी बनवता येते...
@@suvarnabhosale2624 ❤️🙏🏻😁
Vere good
@@subhashpawar6905 thank you 🙏🏻
नमस्कार ताई छान रेसिपी करून दाखविलीत
धन्यवाद 🙏🏻❤️
Wow mavshi 1 no bhaji tuza sarkhich zkas❤❤❤
Hahah thank you ❤️❤️
Aamhi tr yellow part pn gheto
Shevlyachi bhaaji navin aahe pan tumhi chhan banvali video khup chhan vatala bhayala maja aali
Thank you ❤️🙏🏻
Kanta mavshi always cook zkas❤
Ho ❤️🙏🏻
Chan bhaji dakhawali
Thank you ❤️❤️
सुके सोडे घालून मस्त लागते
Thank you 🙏🏻
Next time try karto 😍😍
मस्तच 😊
Thank you 🙏🏻😇
Wah👌🏻
Thank you ❤️✨
आमच्या कडे बनवतात पावसाळी भाजी
❤️🙏🏻
मस्त❤
धन्यवाद ❤️🚩
Nice vlog bro ❤
Thank you ❤️🙏🏻
Amhi Shevlachya vadya hi karto
😍❤️🙏🏻
ata aplya ethe yayla lagaliy bhaji
Ho 😁
Amchi karai chi paddat vegli ahe. Amhi tyat kaju ghalto
😍❤️
किती महाग देतात शेवाळ वीस रु जुडी त्यात चारच असतात
Ho magh aste pavsala ala kach bhetai te pan dongrat 😃
रायगड जिल्ह्यात दहा रुपये एक जुडी मिळते .
Mast ahe swasta ahe ❤️
City side la jast bhetat ny mhun magh astil 😊
Ho.. Aaplyakade Raigad Jilhyat far swasta miltat Raan bhajya.❤
Ho aamhi pn raygad varu yetana ghetali hoti swast aahe tikde
Ukdun nahi tel takun bhajun thevaychi
Amchya Boriwalit 100 rs. 3 judya
Tumi karta ka bhaji magh ?
या भाज्या चविष्टच असतात,पण पुण्यात मिळत नाही,पण पुर्वी खाल्ली आहे ती चव आहे जीभेवर
🙏🏻❤️
Punya madhe astil pn kadachit naav vegle asu saktat ani he dongrat jast bhetat 😃
आमच्या गावाला (रत्नागिरी) शेवळाच्या भाजीत घालायला काकडं नसतात म्हणून मी तिकडून मी ती सुकवून आणते.... आणि कधी पण बनवता येते... जास्त खाज येत नाही...
तिकडे कोणाला ही भाजी आहे हे माहिती नाही म्हणून कितीतरी रुजलेली असते...
❤️🙏🏻
शेवला चि आमटी लवकरात लवकर दाखवा ना
Ho nakkich 😁🙏🏻
Pregnant lady khavu shakte ka
Shevlachi bhaji madhe vitamin bharpur astat. Pan ti garam jast aste so khayache echha jhalyas kami pramanat khauu sakta 😃
पुण्या मध्ये नाही मिळत
Bhetat pan astil fakt naav ky tari vegla asu sakto🤓
Tuji mami vavjyachi aahe ka
Ho 😁❤️
आमच्याकडे खूप बायका बसलयात
Ekda gheun try nakki Kara bhaji ❤️🙏🏻
Aloch😂
Lavkar ya 😂❤️
Tumala bhaji aavdli nahi ka? Tumhi plate madhe shilak thevli😅
Me already bharpur ghetli hoti 🤣ani rass rhala asel 😁
मस्त❤
धन्यवाद❤️🙏🏻