रानभाजी आणि पावसाने केलेली फजिती, gavakadchi vat vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 699

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 роки тому +56

    मला खरच सूनबाईची कमाल वाटते.शेतीची कामे,घरची कामे आणि या रेसिपी.हे सगळ कस जमत.आणि शांतपणे.भाऊ आयुष्यात या माऊलीला कधी दुखऊ नका.अशी बायको मिळायला खरच भाग्य लागत.सलाम दोघानाही.

  • @sopanauti507
    @sopanauti507 4 роки тому +5

    खुप छान निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळ्या रानभाज्यांची पाककृती , आयुर्वेदीक औषधी, गुण सांगून आमचे ज्ञान वाढवता धन्यवाद !

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 роки тому +47

    आजचा व्हिडिओ खूप छान . घाईघाईत बनवलेलं जेवण पावसाचं वातावरण .मुलांची धावपळ बघायला छान वाटल होतं. पूर्ण फॅमिली कष्टाळू आहे. खूप खूप आशीर्वाद.

  • @arunanemade30
    @arunanemade30 4 роки тому +27

    आज ताई ची फारच गडबड झाली पावसामुळे 😃😋👌👌👍👍पण मज्जा आली video पाहतांना

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 3 роки тому +3

    घर तर किती सुंदर स्वच्छ आहे आणि सासू नाही घरी नणंद जाच करी हे भारी वाटलं बाकी कोणताही वैताग न करता छान एन्जॉय करता हे बघून खूप भारी वाटत

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Рік тому +3

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    जय जय स्वामी समर्थ
    👌 👌 👌 ✌ ✌ ✌ 👍 👍 👍

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 роки тому +2

    फारच छान... किती सुंदर वातावरण...सगळंच नैसर्गिक आणि शुद्ध.‌..‌‌हवा, पाणी सुध्दा मस्त.... तुमच्या शेतात यावसं वाटतं !!
    तुम्ही ज्या रानभाज्या दाखवता त्या शहरात कधीच ऐकलेल्या नाहीत.

  • @shriramshinde5605
    @shriramshinde5605 4 роки тому +3

    दादा डोंगराची भारांगेची भाजी आणि शेतातील पात्रीची पण महत्व आणि कशी बनवायची ती पण सांगा

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 роки тому +2

    खूप छान.. पटकन स्वयंपाक केला.... सुगरण aahe.. सुनबाई...... 👌👌👌👌👌

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 4 роки тому +34

    काय सुंदर आहे शेत किती शुद्ध हवा यार कशाला कोण आजारी पडतय निरोगी जीवन एकदम भाजल्या पण मसरत👌👌मला पण खुरपायला यावेसे वाटले खुप खुप सुंदर 👌👌🎉

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 4 роки тому +13

    Woow किती छान वातावरन आहे. आणि चुली वर केलेले स्वयपाकाची चवच 👍👍मस्त 👌 👌

  • @pushkaradhagale9462
    @pushkaradhagale9462 3 роки тому +1

    दादा तुमच्या रेसिपी खूप छान आहे। आणि तुम्हीभाज्याचे फायदे सांगता ते मला खुप आवडते। पण मला तुमाला विचरायचे आहे की तुम्हाला पिताचे खड्यावरचे औषध महायती का किवा तुमच्या गावात या आजु बाजुच्या गावात आयुर्वेदक औषध मिळते का प्लीज सांगा ???

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 роки тому +18

    ह्या रानभाज्यांच्यावर कुठलाही रोग पडत नाही व त्या खाणा-यांना पण कुठलाही रोग होत नाही .नैसर्गिक व शुद्ध शाकाहारी जेवण मस्तच .दादावहिनी दोघांच्या कष्टाला सलाम .

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 роки тому +19

    राम राम.. फारच छान.. बहुतेक किंवा अनेक लोकांना कुंजिराची भाजी माहित नाही.. या भाज्या खाणं फक्त शेतकऱ्यांच्या नशिबात असत.. आपण जास्त विचार करत नाही पण स्त्रीयांना किती कष्ट करावे लागतात.. शेतात काम, स्वयंपाक, धुणी-भांडी.. त्याबद्दल सर्व स्त्रीयांचे आभार मानायला हवेत.. धन्यवाद..!

    • @laxmisirswal6903
      @laxmisirswal6903 4 роки тому +3

      तुम्ही पण बाहेर काम करताच ना !

    • @vivekhonakeri5502
      @vivekhonakeri5502 4 роки тому

      Pp

    • @dipaliwalke9806
      @dipaliwalke9806 4 роки тому +2

      @@laxmisirswal6903 हो पण त्यांना अस म्हणायचं आहे की बायकांना घरातलं करून बाहेरच करावं लागतं

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 4 роки тому +4

    खूप छान व्हिडियो! तुमची आणि आक्काबाईची बोलण्याची पद्धत, तुमचं कॅमेरा हाताळण्याचं कौशल्य, यामुळे मी तुमच्या तिथेच, तुमच्यातलाच एक असल्याचा अनुभव मला नेहमी येतो!
    आणखी एक छोटीशी गंमत म्हणजे आपली मनी होती ती खूप शांत होती. तिचा बिचारीचा आवाज कधी कानावर पडला नाही. पण हे जे साहेब आहेत त्यांचं भरपूर "आवाजी मतदान" सुरू असतं! कायम "म्यांव, म्यांव"! अन् तेही तक्रारीच्या सुरात! कुणाशी भांडत असतात चिरंजीव कुणास ठाऊक!
    पण मन्याच्या तक्रारी, पक्ष्यांचे आवाज, गुरं, श्वानपथक आणि शेतावरची सुंदर दृष्यं, ह्या सगळ्यामुळे मी पुण्यात आपल्या घरी बसलो आहे याचा मला विसर पडतो...

  • @navnathshelke7669
    @navnathshelke7669 4 роки тому

    कृपया saindersoke ची भाजी आणि कसे कुंडीत लावावे ते सांगा.

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 4 роки тому +4

    छानच आयुर्वेदिक महत्वासकट
    मस्तच भाजी झाली,
    पण ह्या भाजीला नेमकं काय
    म्हणतात,
    आमच्या कडे ही सापडत असेल पण नाव वेगळंच असेल.
    मला स्वतःला रान भाज्यांची
    खूप आवड आहे, ह्या भाज्या
    वर्षातून फक्त पावसाळ्यातच
    मिळतात, देवाने दिलेलं वरदानच.
    तुमचं निसर्गाच्या सानिध्यात
    रहायचा हेवा वाटतो खरंच.
    👌👍😋

  • @middh2222
    @middh2222 4 роки тому +12

    दादा , लवकर दुसरा विडिओ आला, छान वाटलं .. आणि मोठा पण आहे👌👍👍 .. छान वाटतं गावाकडच निसर्ग बघायला.. दादा , रानभाज्या दाखवताय खऱ्या पण शहरात कुठे हो मिळणार .? तुम्ही तुमच्या पद्धतीच्या उसळी दाखवाल का ? मला वाटतं उसळी जास्त दाखवल्या नाहीयेत .. आणि त्या त्या कडधान्याचे महत्व पण समजेल . दादा, तुम्ही रोज video टाकलेत तरी चालेल .. रोज vlog बघायला आवडेल ..असाच मोठा vlog दाखवत चला .. आज तुमची दोन पिल्लं पण आलीत .. छान वाटलं .

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 4 роки тому +7

    आपली आजची रेसिपी मस्त नेहमीप्रमाणे पण पावसाच्या मुळे दादा तुमचं घर आतून बघायला मिळाले छानआहे घर

  • @minalgoverkar705
    @minalgoverkar705 4 роки тому +7

    मी कोकणातील आहे पण मला तुमच्याकडचे पदार्थ बघायला फार आवडतात, तुमची बोलीभाषा ऐकायला छान वाटते..

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 4 роки тому

    रानातल्या कुळीच्या भाजीची माहिती आम्हाला सांगा व त्याचे फायदे

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 роки тому

    दादा, टाकळ्या ची भाजी कशी ओळखायची??? आणि केनी कुर्डु ची ???

  • @smitapatil5624
    @smitapatil5624 4 роки тому +7

    एकदम मस्त👌स्वयंपाक पाहुन खाण्याची इच्छा झाली😋पावसात गरम गरम , तुमची काम करण्याची पध्द्त छान वाटते.

  • @amarsinhmane
    @amarsinhmane 4 роки тому

    नमस्कार सर,,
    गुळवेल वनस्पती कशी ओ‌ळखावी
    plz reply

  • @sjmmusic2240
    @sjmmusic2240 4 роки тому

    Dada chamkhil kadnysathi sopa upaay saanga please

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 роки тому +2

    खरंच अस जेवायला मिळालं रोजच तर किती मजा येईल. कष्ट आहेत पण आनंदही दुप्पट आहे. मोकळ निरोगी आयुष्य. God bless you. असच आयुष्य कायम मिळो तुम्हा सर्वांना..

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 4 роки тому

    Khup chan shetat jevnachi majach vegli... Bhau tuzi bayko khup chan kartye jevan sadhi bholi aahe ashech premane raha sukhacha sansar mahtwacha

  • @chhayakatkar9599
    @chhayakatkar9599 4 роки тому +11

    शेतीची अवजारे दाखवा तसेच ती कामे कशी करतात व त्याचे नाव पण सांगा. आम्हाला शेतीची माहिती होईल

    • @VM-tq8ot
      @VM-tq8ot 4 роки тому +3

      फक्त बघुन काहीच होणार नाही. ती कामे कष्ट आणि अनुभवातून शिकता येतात.
      Sorry but it's true'

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 Рік тому

    दादा तुमची व वहिनीची कमाल आ हें. एवढे छान घर असूनही रानात स्वयंपाक ❤❤‌हसतखेळत ❤❤‌आपकी सादगीका जवाब नहीं‌🎉🎉‌मीही रानातच राहते.‌😊😊 वहिनीच्या रेसिपी करुन पाहीन.‌‌‌देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @bhanudassable2012
    @bhanudassable2012 4 роки тому

    मस्त झाला सगळा स्वयंपाक..... पण पावसाने थोडा घोटाळा केला.... तरीही सर्व छान.... तुमच्या गावरान भाज्या आणि ती कशी उपयोगी ठरते ही सगळी माहिती आम्हाला खूप आवडते... तसेच तुमची भाषा देखील खूप खूप आवडते आणि घर पण छान आणि प्रशस्त.

  • @sopanauti507
    @sopanauti507 4 роки тому

    सोलापूर जिल्ह्ातील कुठल्या गावात राहता तुम्ही अजनुही तुमच्याकडे नैसर्गिकतl टिकून
    आहेखुप छान शुद्ध प्रदूषण विरहित वातावरण आहे आपणा दोघांची केमिस्ट्री फर छान आहे तसेच आयुर्वेदाचे पणफर सखोल ज्ञान आहे .आपण वैद्य म्हणून औषधे तसेच आजारांवर मार्गदर्शन करत असाल परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो

  • @shailajachavan3047
    @shailajachavan3047 4 роки тому +7

    आम्ही कुंजीरची भाजी कशी खायची पुणा मध्ये कुठे मिळणार दादा

  • @neetathakare927
    @neetathakare927 4 роки тому +2

    भाजीचं नाव प्रथमच ऐकलं. सगळे कसे छान वाटते.गाव, गावची साधी राहणी. खूप आकर्षण वाटते. आम्हाला मुंबईत राहताना तेवढाच एक गावाला आल्याचा दिलासा मिळतो

  • @manishabhosalejadhav521
    @manishabhosalejadhav521 4 роки тому

    Kiti mast n
    Taji taji bhaji todaychi ni karaychi khupch mast
    Pure organic u r very lucky persons

  • @kunaladahv4038
    @kunaladahv4038 2 роки тому

    नायटा चं औषध सांगा

  • @colourful12300
    @colourful12300 4 роки тому +3

    माझे दादा आई आम्हाला लहानपणी असेच पळवायचे कामं करताना खूप छान वाटले शब्दात व्यक्त करता येत नाही. आई दादांची खूप आठवण येतेय कोरोनानी आम्हाला कोंडून ठेवलं

  • @laybharikolhapurirecipes1810
    @laybharikolhapurirecipes1810 3 роки тому

    Kont gav tumch me yete tumhala bhetayla khupp chan ahe tumch gav tumhi 2gh pn

  • @shivajishinde9522
    @shivajishinde9522 4 роки тому

    मटकी ची पेरणी कोणत्या महिन्यात करावी

  • @manishakashid6429
    @manishakashid6429 4 роки тому +1

    मसाले भात दाखवा plz म

  • @rupaliwani1247
    @rupaliwani1247 4 роки тому

    भाऊ साहेब तरोटा ची भाजी कसी असतें सांगा

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 3 роки тому

    कुंजीर म्हणजे आघाडा आहे का?

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 4 роки тому +23

    ज्या पद्धतीने वहिनी भाज्या कशा बनवायच्या ते सांगतात मला ती पद्धत खूप आवडते. मी नेहमीच तुमच्या नवीन व्हिडिओची
    वाट बघते. तुम्हाला लवकरात लवकर सिल्वर प्लेट बटन आणि गोल्डन प्लेट बटन मिळावे अशी प्रार्थना करते. तुम्ही खूप मेहनती आहात.

    • @tasneemmerchant8394
      @tasneemmerchant8394 4 роки тому

      I am also making good food but didi make better and very tasty keep it up

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 4 роки тому +7

    दादा!आमच्या नशीबी कुठल्या अशा भाज्या? असो, तुम्ही बाकी इतर सिन अतिशय सुरेख एडीट करता.👌

  • @pujapatil6698
    @pujapatil6698 4 роки тому

    Aajcha vidio khup vatla ani tumchi mul pan khup chan ahet dogh ani vahini pan khup chan swaypak karte ani tumhi aaj madat keli chan vatal saglyanchi kam karnyachi paddhat pahun ashech sagle milun mislun rha amcha ashirwad sada tumchya patishi ahe ani to kayam rahil ani ashech chaan recipe dakhvat rha ani mahiti sangat ja tumhi dada ani amhala pan kahi tari parat uttar pathvat ja dada 👌👌👌👍👍👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧💖💖🙌🙌

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 4 роки тому

    Khup chhan tumchya matelahi kadhi kadhi dakhvat Chala tumchya aai mala aavdtaat

  • @mahaveermahaveer431mahavee2
    @mahaveermahaveer431mahavee2 4 роки тому +2

    फार छान. भाउ आम्ही 15 वषार्ंपासून कर्नाटक मध्ये राहतो, मराठीतील भाजाचे नाव इथं समजत नाहीत शक्य असेल तर कन्नड मधे काय म्हणतात ते पण सांगा. फार बरे होईल.

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 4 роки тому

    Mastch video. Suchita n chhotu mast palapal zali balano tumchi. Bhau n vahini khup chan god aahet. No.1 family. Jug jug jiyo. Take care.

  • @tvs55557
    @tvs55557 4 роки тому +1

    Namskar!! Me tumcha channel khup avdine baghate..me sadhya rahyala Americet ahe pan tumche videos baghun mala mazya gavakadchi khup athavan yete..tumchya videos la inspire houn me suddha amchya americatil gharachya magchya anganat khup bhajya lavlay ahet..tumhala tyasathi khup dhanywad 😊keep it up and all the best!!

  • @EnglishwithArchana
    @EnglishwithArchana 4 роки тому +6

    खूप छान😍🥰🥰🥰 वाह डोळ्या ना वेगळाच आनंद भेटतो तुमच्या व्हिडिओज ने🌴🌳🌱🌿😍😍त्यात तुमची माहिती सांगण्याची पद्दत.राम राम मंडळी👍👌
    मराठीतून इंग्रजी शिका माझ्या ह्या यूट्यूब चॅनल कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि प्रेम🙏🥰

  • @suvarnakarande2993
    @suvarnakarande2993 4 роки тому +5

    आमची आज्जी mithachi भाजी करायची,व भाकरीत पण घालायची चिगळ कुन्जिर,कुन्जिर भाजी खाऊन चाळीस पेक्षा जास्त वर्षे झाली vdo छानआजच्या मुलाना bhajiche नाव तरी माहिती असेल की नाही

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 3 роки тому

    Amhala punyatt ashya bhajta milu shaktil ka

  • @madhurilonkar812
    @madhurilonkar812 4 роки тому

    पदर घेऊन काम करतात ताई.. खूप छान वाटतंय बघायला रानात जेवण बनवताना...मला खूप आवडते अस.. Smile तर खूप छान आहे ताईची.

  • @sagardeore3688
    @sagardeore3688 4 роки тому

    मागे बैल च्या गळ्यात जी घंटी वाजते ती गावाकडची आठवण करून देते....

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 4 роки тому +3

    किती शुध्द हवा, गुणकारी रानभाज्या, आणि कष्टाळू फैमिली खूप छान वाटत बघायला खूप शुभेच्छा

  • @lakhanshinde2553
    @lakhanshinde2553 3 роки тому

    खरंच गावाकडची वाट खूप छान कार्यक्रम आहे तुमचे 🙏🙏

  • @guddu.D97
    @guddu.D97 4 роки тому +1

    Dada ... Shankh gogalgai phar zalit ... Dar-roj 100/ 200 phekte pan tarihi kahi phayda nahi... Sapurna zadachi nuksaan zale.. upay sanga please

  • @monalisonawne8027
    @monalisonawne8027 2 роки тому

    Sir tumhi solapur madhe kuth rahata.

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 4 роки тому

    khup chan receipe....tumache gharahi chan ahe....madhe bandhkam chalu hote na?

  • @archanabhalekar2952
    @archanabhalekar2952 4 роки тому

    खुप छान दादा. मला खूप आवडते शेत. दादा पित्ताशयातील खडयांवर काही उपाय असेल तर सांगाल का? 🙏

  • @sharadajavalage1202
    @sharadajavalage1202 4 роки тому

    सोलापूर जिल्ह्यातील कुठ ले आहेत.

  • @kedarkumthekar4214
    @kedarkumthekar4214 4 роки тому

    कोणच गाव आहे तुमच सोलापुर जिल्ह्यात

  • @deepakkalbhor3983
    @deepakkalbhor3983 4 роки тому

    मूळव्याध वर अजून काही उपाय सांगा दादा

  • @shitalbhelkar7209
    @shitalbhelkar7209 4 роки тому

    Hi bhaji amhi lahanpani khaycho gavala pan ata city madhe kuthe😊

  • @madhuria955
    @madhuria955 4 роки тому

    Video khoop chan vatla.. Pavasamule saglikade hirwagaar vatavaran jhalay.. Ekdum bhaari.. Tumcha sagla pariwar Khoop mehanati aahe.. Khoop shubhecha ..asach channel motha hovu de 👌👍🙏

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 3 роки тому +1

    भाऊ तुमच्या बरोबरीने किती मदत करते आमची गावाकडची वहिनी. 👌🏻👍🏻
    आमचा त्रिवार सलाम तिला 👍🏻🙏🏻🙏🏻. 🙏🏻👏🏻❤️😘😘😘

  • @palavimali4377
    @palavimali4377 3 роки тому

    तुमचं गाव कोनत आहे मी सोलापूर मध्ये राहते

  • @pranavkadam9267
    @pranavkadam9267 4 роки тому

    गाव कुठलं दादा तुमचा

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 4 роки тому

    मी आज तुम्ही दाखवले त्या प्रमाणे भरले वांग केले. एक नंबर झाले. धन्यवाद.

  • @monalisonawne8027
    @monalisonawne8027 2 роки тому

    Gavacha name saga.

  • @varshadhale6228
    @varshadhale6228 4 роки тому +1

    आई कुठे गेली भाऊ.

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 роки тому

    नमस्कार तुम्ही ज्या ज्या भाज्यांची नाव सांगता त्याची नावे साधी ऐकलेली नाहीत तर बाकीच्या गोष्टी लांबच हे नैसर्गिक सुख फक्त खेड्यात तुमच्यामुळे खूप माहिती मिळते तुम्ही पण छान समजून सांगताखूप खूप धन्यवाद

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 роки тому +2

    भातात मीठ घातल्याशिवाय तो चांगला लागत नाही.मीठ घालायला पाहिजेच.दुसरी गोष्ट शेतकर्याच जीवन पाहाताना खूप छान वाटते.प्रत्यक्ष शेती केल्यावर समजते ,ऊन ,वारा ,पाऊस याबरोबर शेतीत काय सुख असते.मी केलेली आहे .त्यामुळे माहित आहे.

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 4 роки тому +1

    काळया आई ची सेवा
    अन् गावची हवा
    याची ओढ काही औरच
    खूप छान दादा
    आमची आई पण अशीच काम करायची...
    शेती खूप मस्त हाय🥰🥰🥰🥰💮🌱🌿🌿🌿🌿🌱🌱🌱🌱🌱

  • @sandhyalaturkar809
    @sandhyalaturkar809 4 роки тому +1

    दादा गावाकडचे जीवन तसेच आयुर्वेदिक महत्त्व छान सांगता.मोकळ्या रानात वेगवेगळे पक्षी असतात.जे शेतकरयांना मदत करतात.त्याची माहिती द्यावी.

  • @kalpnasali9733
    @kalpnasali9733 4 роки тому

    gavache nav dist sanga na dada

  • @sss709
    @sss709 4 роки тому +1

    Dada vahini tandul pitachi bakri banun dakwa name Pls thank-you

  • @kavitakute9339
    @kavitakute9339 4 роки тому

    Segle beslele aslayver video shoot kon kerte ani keshat shoot kerta camera ki mobail

  • @samadhanjadhav6652
    @samadhanjadhav6652 4 роки тому

    तुमचे सगळे व्हिडीओ खूप मस्त आसतात आपली ग्रामीण संस्कुर्ती खुपच मस्त जपत आहेत आणि मला पण खूप भारी वाटते आपली संस्कृती जपायचा

  • @suchitamahapure1143
    @suchitamahapure1143 4 роки тому

    Reyali tumche video khupach chaan astaat pahnyachi uchukta vadhte....nice love you all....

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 роки тому +1

    किती छान सहकार्य करता सगळे जण मजा आणता वहिनी खूप छान आहे सुगरण आणि दिसायला ही साधी सुंदर

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 роки тому +2

    दादा आज खुप छान वाटले तुम्ही वहिनींना मदत केली आणि नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खुपच छान आहे मला खुप आवडतो तुमचा साधेपणा असेच राहा नेहमी

  • @jadhav_short
    @jadhav_short 4 роки тому

    ही भाजी कशी ओळखावी शेतात

  • @narayanghule8093
    @narayanghule8093 4 роки тому +1

    ताईनं एक डायलाॅग फार छान मारला,'सासु नाही घरी आन् नणंद जाच करी,' हा डाॅयलाॅग मला फार आवडला. हा डायलाॅग कुणाला उद्देशून होता, पावसाला का दादाला? कारण दादा सारखा सारखा घाई करु लागला होता, 'आवला लवकर,आवला लवकर.'

  • @shubhraushire4838
    @shubhraushire4838 4 роки тому +1

    Dada kadhi Bhatachi Recipe dhakvna ...(rice)

  • @rajendraagarkar5453
    @rajendraagarkar5453 5 місяців тому

    Dada Vahini Tumchya gavache naav tr sanga ki . .

  • @manjirip5284
    @manjirip5284 4 роки тому

    Raan aani paus baghitla ki ekach gana athavta....Chimba pavasana raana jhala abadani.
    Vahini swayampak zabardast zhalay. Dada jevayla ya mhanalat pan kuthe yaycha he tar sangitlach nahit. Kharach tondala pani sutla chulivarcha jevan baghun. Khup abhar itke chhaan vlogs dakhavta. Khup khup Shubhachcha.

  • @gajanansakhare3215
    @gajanansakhare3215 4 роки тому +8

    खुप मस्त आहे रेसिपी आणि तुमचीकाम करण्याची पद्धत

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 роки тому +1

    ताई किती पटकन जेवण केलं . मी जेवल्यावर हा व्हिडीओ बघतेय पण तरीही भाजी भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं.

  • @rkmunde789
    @rkmunde789 4 роки тому +1

    नवीन बांधलेले घर दाखवा

  • @digambarjagtap68
    @digambarjagtap68 3 роки тому

    तुमचे कार्यक्रम खूप छान आहेत तुमचा नंबर व पुर्ण नाव पाठवा

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi 4 роки тому

    तुमच्या आजुबाजुचा परिसर खुपच सुंदर आहे गावाकडची मज्जा च वेगळी असते पावसाळ्यात तर खुप छान वातावरण असते आणि तुम्ही माहिती पण छान सांगतात

  • @ganeshtawate3019
    @ganeshtawate3019 4 роки тому

    Tuja gavacha nav kya ahe

  • @sonalisande9792
    @sonalisande9792 4 роки тому

    Kitti Chan jevan banavta tumhi

  • @asifrasulshaikh
    @asifrasulshaikh 4 роки тому

    Mast khupch chan shetat kam karaych ranatil bhaji taji taji jevn khup mast nice

  • @foodsanjeevini7718
    @foodsanjeevini7718 4 роки тому

    Bhari zala pn swayampak.aaj dadanehi mdt keli taila.he bghun chan vatl.mulannihi mdt keli.khup sundar family ahe dada tumchi.

  • @vaishnavijadhav2726
    @vaishnavijadhav2726 4 роки тому +51

    हा आता कसे बरे ...अशीच मदत करत जावा नेहमी वहिनी ला😄👍🏻

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 4 роки тому

    Kay life ahe bhau tumchi ' MLa tumche video pahayla khup avdtat ' kay majja ahe shetat banun jevaychi ' ti pn ranbhaji 👌👌🤤🤤🤤😇😇😇😇

  • @adv.rekhamule8412
    @adv.rekhamule8412 4 роки тому

    Chan ahe ghar pan ani recipe pan

  • @royalboys2645
    @royalboys2645 4 роки тому

    Khupach chan dada mala tumachya sagalya resipys avadtat ani tumachi sheti tumachi fhamily khupach chan

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 роки тому +15

    स्वयंपाक करताना तुम्ही मदत केलीच पाहिजे असे नाही प्रत्येका ने आप आपले काम छान करावे
    बायकोने केलेले आनंदाने समाधानाने तिचे कौतुक करत खाणे हे सुद्धा बायकांना आनंदाचे असते त्याना प्रोत्साहन मिळते त्याही आनंदी समाधानी रहातात सुखी कुटूंबा साठी तेच महत्वाचे असते असे मला वाटते