२१ वर्षाच्या तरुणीने सुरू केला झीरो बजेट गांडूळखत प्रकल्प | vermicompost in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • २१ वर्षाच्या तरुणीने सुरू केला झीरो बजेट गांडूळखत प्रकल्प | vermicompost in Marathi #efarmwala #vermicompost
    शेतकरी मित्रांनो लॉकडाउन हे भारतावरील एक संकट जरी असाल तरी या लॉकडाउने अनेक तरुणांना उद्योजक बनवलं आहे... त्यातीलच एक निशा पवार रा. सांगावं, ता. शिराळा जि. सांगली. या तरुणीने लॉकडाउनमध्ये zero investment पासून चालू केलेला व्यवसाय आज बहरला आहे. त्या स्वतः लाखो रुपये कामवतातच पण त्यासोबत आजूबाजूच्या ८ -१० लोकासाठी ही त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊयात निशा पवार यांची यशोगाथा...
    / @___blooming_beautiful___ या चॅनेल ला subscribe करून निशा पवार याना सपोर्ट करा.
    शेतकरी मित्रांनो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका. ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा. forms.gle/tDCV... _________________________________________
    काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प  • गांडूळखत प्रकल्प ... भात शेती आदर्श शेतकरी  • भातशेती कशी करावी... लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन  • डॉक्टर करतोय पपई... लॉन शेती | शास्वत हरित शेती  • हरित लॉन शेती । ग... पेरू बाग संपूर्ण माहिती  • दोन एकर #ऊस #शेती... ________________________________________ Reach out to us on Facebook: / efarmwala-10. . Instagram: / efarmwala E-mail : efarmwala@gmail.com ________________________________________
    #vermicompostinmarathi
    #vermicompost_kaise_baichey
    #vermi_process
    #compost_kaise_bnayea
    #vermicompost_stepbystep
    #vermicompostathome
    #vermicompostprice
    #howtodovermicomposting
    #vermicomposting
    #vermicompost
    #organicfarming
    #vermicomposting
    #vermicompostbusiness
    #vermicompost_marketing
    #lowInvestmentBusiness
    #vermiculture
    #wormfarm
    #vermicompostingbin
    #गांडूळखत_बेड_कसा_ भरावा
    #गांडूळ_खत
    #गांडूळ_खताचे_फायदे
    #गांडूळखत_प्रकल्प
    #गांडूळखत_निर्मिती
    #गांडूळखत_कसे_तयार_करावे

КОМЕНТАРІ • 32