सिंधुदुर्गातील हा तरुण इंजिनिअर गांडूळ खताची निर्मिती करून कमवतोय लाखो रुपये
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आज आपण भेट देणार आहोत कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावी. या गावात जाऊन एका इंजिनिअर तरुणाने उभारलेला गांडूळ खत प्रकल्प पाहणार आहोत व माहिती सुद्धा घेणार आहोत.
व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास like करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री प्रशांत बाळकृष्ण पेडणेकर
कोकणभूमी मित्र गांडूळखत प्रकल्प
कुंभवडे, ता. कणकवली, सिंधुदुर्ग
7710006677
छान माहिती दिली आहे ❤
Thanks 🙏
Khup chan mahiti
Shivand
Yellow tshirt mulacha hatat mike asla tar awaj tyscha changla aala asta
nice imformative video
सेंद्रिय शेती म्हणजे खरंच शेतकरी बांधवांसाठी काळाची गरज आहे दादा नी खुपचं छान माहिती दिली दोघांचे मनापासून धन्यवाद
Aamba and kaju zhadana changle pik yete ka??
खूपच छान!😊😊😊😊😊😊
धन्यवाद💐❤️
आपला नंबर पाठवाल
खूपच छान झाल्या वड्या
धन्यवाद💐❤️
शशांक ठाकूर खुपच छान👏✊👍 मस्तच विडियो दाखवला धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
धन्यवाद💐❤️
वा फार छान, पुढील पिढी साठी सेंद्रिय शेती करणे आपली जबाबदारी आहे....
हो
भाऊ तुझे व्हिडिओस का येत नाही?
CHAN MAHITI MILALI, THANK YOU SHASHANK
Wah! Khup chaan nuste prakalpa baghna daakhavna naahi tar svataaha te karna hey khup mahatvacha Aahe Kar Kar khup khup shubheecha
धन्यवाद💐❤️
माझे गाव मसुरे मेढा वाडी मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो खुप आवडतात खुप छान दाखता मला मसुरऱ्यात घरासाठी 3 ते 5 गुंठे जागा किंवा एखादे तयार घर असेल तरी चालेल तर तुमच्या बघण्यात असेल तर सांगा
खूप छान माहिती दिलीत सर
ek number zalay video
धन्यवाद💐❤️
Sundar video 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद💐❤️
भारी video hota khup changli info ahe भावा... Best of Luck.. 👍🤝❤
धन्यवाद💐❤️
Wahhh
1 number good information 🥇🎉
धन्यवाद💐❤️
Mala gadulkhat tayar karayche ahe tar gadul milatil Kay dar kay
व्हिडिओस का येत नाही ?
सुदंर
धन्यवाद💐❤️
दादा तुमचा गाव कुठला,तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता,गावाला आल्या सारखे वाटते,
मसुरे, मालवण
Nice sir 👌
धन्यवाद💐❤️
Very nice information bro
धन्यवाद💐❤️
गांडूळ खत किती दिवस स्टरेज करता येते भाऊ
👍👍👍
धन्यवाद💐❤️
आस खय भावाशी
गावात
आपला नंबर पाठवा सर
Marketing kase Karata ani income kiti
सोशल मीडिया वर करा मार्केटिंग
तुमच मो.नम्बर दया साहेब
भाऊ तुझे व्हिडिओस का येत नाही?
👍👍👍👍
धन्यवाद💐❤️