Vermicompost Business Maharashtra: मराठवाड्यातल्या या शेतकऱ्याने जिवंत गांडूळ ओमानला कसे पाठवले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • #bbcmarathi #vermicompost #vermicomposting #vermicompostbusiness
    छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडगावचे शेतकरी गोरखनाथ गोरे हे 2003 सालापासून गांडूळ खताची निर्मिती करताहेत.
    गोरखनाथ यांच्याकडे 10 एकर शेती आहे. सुरुवातीची 4 वर्षं डाळिंबासाठी आणि मग 2007 पासून त्यांनी शेवगा पिकासाठी गांडूळ खताचा वापर सुरू केला. त्याचा परिणाम त्यांना या पिकांच्या उत्पादनावर दिसून आला.
    पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर गांडूळ खताची विदेशात निर्यात करण्यातही त्यांनी यश मिळवलंय.
    क्रेडिट -
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - गणेश वासलवार
    एडीटींग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 10