शेळीपालन शोकगाथा बघाच यशोगाथा भरपूर बघितल्या असतीलच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    शेळीपालन बरेच शेतकरी करतात पण मगं चुक कुठे होती व का शेळीपालन शेकडा बंद पडतात.
    शेती जोडव्यवसाय मध्ये शेळीपालन खूप फायदेशीर ठरते पण काम फसते कुठं.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala #deepakbunge
    #शेळीपालन
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 16

  • @manishdeshmukh4613
    @manishdeshmukh4613 Рік тому +5

    चांगली माहिती दिली भाऊ तुम्ही
    यशोगाथा सर्वच सांगतात पण अपयश सांगत नाही
    आपल्या या प्रयत्ना मुळे आपण खूप चांगला संदेश शेतकरी वर्गाला देत आहात

  • @ramsableims4620
    @ramsableims4620 Рік тому +6

    जितक्या जास्त शेळ्या जीतके जास्त आजार वाढतात ते नियोजन पण खुप महत्वाचे आहे.

  • @sambhajimuley9723
    @sambhajimuley9723 Рік тому +1

    छान माहिती दिली

  • @vinodwakekar7110
    @vinodwakekar7110 Рік тому +1

    Khup chhan mahiti

  • @anilsalunke3966
    @anilsalunke3966 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे.

  • @Ramesh-qu5xq
    @Ramesh-qu5xq Рік тому +6

    माझ्याजवळ 85+ शेळ्या आहे. लहान मोठ्या

    • @rk-uu3qc
      @rk-uu3qc Рік тому

      Tuja kasa chalay udyog tula kay problem aletka

  • @naturesbeauty9262
    @naturesbeauty9262 Рік тому

    Niyojanshunya sheli palan

  • @appajigurav184
    @appajigurav184 Рік тому +2

    शेळिची जात सांगा

  • @rk-uu3qc
    @rk-uu3qc Рік тому

    Sar tumcya shedch video banva

  • @ashokwagh6995
    @ashokwagh6995 Рік тому +1

    शेळीपालन करताना जे व्हड्या शेळ्या कमी ठेवाल तेवढे जास्त लक्ष्य देता येते

  • @sitarambunge5878
    @sitarambunge5878 Рік тому +1

    तूमचं सगळं नियोजन आहे का ❤️👍

  • @krishnarupnar8772
    @krishnarupnar8772 Рік тому +1

    सर तुमच्या फार्म चा व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @appajigurav184
    @appajigurav184 Рік тому +1

    नाव पत्ता फोन व नळीची जात
    सांगा

  • @azahrpatel4688
    @azahrpatel4688 Рік тому +2

    First comment