आईकडे होत्या सहा शेळ्या, मुलाने उभारला गोट फार्म | संतोष आग्रेंची यशकथा | Goat Farm | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • आईकडे होत्या दोन शेळ्या, मुलाने उभारला गोट फार्म | संतोष आग्रेंची यशकथा | Goat Farm | Shivar News 24
    शेळीपालन व्यवसाय सुशिक्षित तरुणांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. नोकरीपेक्षाही शेळीपालन नफ्यात येताना दिसत आहे. शेळीपालक संतोष आग्रे (रा. बाभूळगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) हे आधी एका खासगी बँकेत नोकरी करीत होते. मात्र, एवढ्याशा पगारात कुटुंब चालविणे शक्य नव्हते. त्यांना घरी फक्त दीडच एकर जमीन होती. परंतु, आई गावाकडे शेळ्या पाळत असे. आईकडे दोन शेळ्या होत्या. एकदा बाजारात या शेळ्यांपासून मोठी झालेली पिले पन्नास हजारात विकली. त्यामुळे संतोष आग्रे यांनी शेळीपालन करण्याचा चंग बांधला.
    #SantoshAagreBaghulgaon
    #ShivarNews24
    #शेळीपालकसंतोषआग्रे
    #शेळीपालन
    #शिरोहीशेळीपालन
    #उस्मानाबादीशेळीपालन
    #गावरानशेळीपालन
    #GoatFarming
    #Shelipalanmahiti

КОМЕНТАРІ • 15