चंदन शेती मुलाखत विलास दहिभाते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #CHANDAN_SHETI_INTERVIEW_VILAS_DAHIBHATE
    CHANDAN FARM
    JALANA
    कृष्णकमल रोपवाटिका, तीर्थपुरी, जालना.

КОМЕНТАРІ • 42

  • @NilkanthMasaye
    @NilkanthMasaye Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत दादा. फक्त चंदनाच्या बिया कश्या रुजत घालायच्या आणि त्यापासून योग्य रोप कशी बनवायची याबद्दल एखादी विडिओ लवकरच बनवा.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Рік тому

    उत्कृष्ट माहिती . चंदन वृक्ष लागवड साठी कडू निंब हाच वृक्ष योग्य आहे .

  • @dinanathkale5439
    @dinanathkale5439 2 роки тому +2

    मी चंदनाची 1625 रोपे लावली आहेत.

  • @bandworld5560
    @bandworld5560 5 років тому +2

    उत्कृष्ट माहिती

  • @kirandhawle1195
    @kirandhawle1195 5 років тому +1

    Very imp information....

  • @schokhat2894
    @schokhat2894 4 роки тому +4

    विलास आन्ना खरचं जर चंदनाच्या झाडांचे कोटि रुपये होत असतील तर बेशक शेतकर्याना रोप विका पण जर तुम्हि केवळ रोप विक्रिसाठी शेतकर्याना सांगत असाल तर हे चुकिचे आहे कारण पंधरा वर्ष वाट पाहुण जर शेतकर्याच्या हातात काहिच येत नसेल तर हे चुकिचे आहे...तुम्हाला किती रूपय भेटतील एक एटर रोपांची लागवड केल्यास ५० हजार त्यातुन १५ हजार तरी खर्च जाणार ३५ हजार नफा पण शेतकरी किती खड्डयात ३५ ×१५ ...जर होतचं असेल पैसे तर तुम्हि शेतकर्यासाठि देवदुत आसाल.. पण जर पैसे होत नसतील तर सोडुन द्या ..दुसरे बरेच व्यवसाय आहेत...

    • @KG-km8st
      @KG-km8st 4 роки тому

      Khara ahai chandan . Shashrat gold and sandalwood tree mentioned . So it's true . Go for training at IWST BANGALORE .

    • @shubhamjagtap7734
      @shubhamjagtap7734 3 роки тому

      चंदनाचे बिया उगवत नाहीत यासाठी काय करावे

  • @ompathak8231
    @ompathak8231 5 років тому +2

    👍👍

  • @udaykhamkar2450
    @udaykhamkar2450 5 років тому +3

    आण्णा लवकरच भेटू.

  • @vasantdhavalkar4387
    @vasantdhavalkar4387 Місяць тому

    चंदन आणि कडुलिंब या दोन झाडात कमीत कमी किती अंतर ठेवावे

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 3 роки тому

    Nice

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n 13 днів тому

    कोणी म्हणते हलकी जमीन असली तर पाच ते सहा वर्षे पाणी द्या काळीची जमीन असेल तर चार वर्षे पाणी द्या हे तर दोनच दीडच वर्षे म्हणतात मग खरं कोणाचा आहे

  • @digambarghonge1491
    @digambarghonge1491 2 роки тому +1

    चंदनाची रोपवाटिका कोठे आहे

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m Рік тому

    आण्णा , आपल्यालाच चंदनाची लावायाचे , आहे . हो .जरा थोडसी, माहिती पाहीजे. होती हो .

  • @vasantgore1522
    @vasantgore1522 3 роки тому +2

    जरा आवाज मोठा केला तर बरं झाला असता नीट ऐकायला आला असता स्पष्ट साऊंड काळात नाही

  • @akashgavhane1555
    @akashgavhane1555 4 роки тому +2

    The information given in above video is a very good but 100% not true

  • @chatednanu8437
    @chatednanu8437 4 роки тому +1

    Shevri aahi shubhal chaleka

  • @user-lb1ql1nf4i
    @user-lb1ql1nf4i Рік тому

    छान माहिती आहे पन आवाज कमी आहे

  • @rachanatokekar633
    @rachanatokekar633 4 роки тому +1

    chandanachi rope kuthe milatat

  • @s.deshmukh8887
    @s.deshmukh8887 3 роки тому

    Ropancha dar kay ahe??

  • @shriganeshjadhav6144
    @shriganeshjadhav6144 4 роки тому +1

    अंतर किती ठेवावे झाड मध्ये

    • @KG-km8st
      @KG-km8st 4 роки тому +1

      10 × 12 is minimum and 12 × 15 maximum as per IWST BANGALORE GUIDE LINE .

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 5 років тому +2

    Host Kiti antaravar lavayacha

    • @KG-km8st
      @KG-km8st 4 роки тому

      2 to 3 feet nearby

    • @KG-km8st
      @KG-km8st 4 роки тому

      NMK 1 Golden Seetafal is best host .

  • @sanjaybhomle9858
    @sanjaybhomle9858 4 роки тому

    साहेब चनेदनाच टैनिगं कुठे मिडेल सांगा

  • @rajendrapawar4679
    @rajendrapawar4679 5 років тому +1

    Eka ropachi kimmat kiti ahe

  • @umeshkolhe8448
    @umeshkolhe8448 4 роки тому +1

    Vilas bhai dahibhate mobile no. Sanga.

  • @priteshbhosale8756
    @priteshbhosale8756 4 роки тому

    Contact no rope pahijet

  • @kiranpawase5890
    @kiranpawase5890 5 років тому

    AWAJ WADVA