मी कळव्यात राहतो पण मलासुध्दा ही घटना नीट माहिती नव्हती. तुम्ही अगदी सविस्तर घटना क्रम सांगितलात. बाकी मी कित्येकदा रात्री आलोय. मला किंवा अजून कोणाला अशी बाई दिसली नाही. आणि हल्ली भुतांपेक्षा माणसांचीच जास्त भीती वाटते...
He khar aahe tumch ...pan hi horror story nahi ...he khr ghatna ghdli aahe...maze papa tya ch train la hote ...mag bhut disty tich te bghitl nahi aamhi pan kityek lok ghabrun tadayche yen Jan...
Pan ti disli tari konala tras dile la nahi aata khup varsh zali bichari dagha mule jeev gamvava lagla tarun vayat sarva sample ashi vel kon ver he yeu naye
मी ठाण्यापासून जवळच पाये या गावात भिवंडी तालुका. ही घटना मी लहान असताना साधारण 5वी 6 वी त असेन. लॉटरी च्या तिकीटासाठी खुन झाला होता अस ऐकुन होतो.नाव लक्षात नव्हत. आज तुम्ही आठवण करुन दिलीत. धन्यवाद
खुप दिवस हि स्टोरी शोधत होते आज सापडली मी नऊ वर्षाची असताना पेपरमध्ये बातमी आली होती मोठी माणस चर्चा करायची त्यामुळे लक्षात राहिली नावासह भुताच खर की खोट माहित नाही पण मंदा पाटणकर खून खटला त्यावेळी खुप गाजला होता एवढ खर ज्यांना ऐकताना रात्रीची भिती वाटते त्यांनी दिवसा ऐकावे 😊
नेमके रात्रीच्या वेळेला कसे असले डरावणे व्हिडियो टाकता....आम्ही रोज लोकलने प्रवास करणारी माणसं आत्ता मनात नसताना पण ह्या माहिती नसलेल्या मंदा ताई आठवणार.... 😔😔
मी डोंबिवलीला राहते, लहानपणी ऐकलेली ही घटना, काळाच्या ओघात सगळे विसरून पण गेले, तेव्हा देखील इतकी काही भीती वगैरे वाटली नाही, पण भावाशी भांडायचे तेव्हा तुला बोगद्यात त्या ताई कडे सोडून येऊ का अशी धमकी द्यायला आवडायचे😂😂😂, अर्थात तो कधी घाबरला नाही पण माझीच सटरायची, 😂😂😂😂
मी लहानपणी ही घटना ऐकली होती. अशा नराधमांचे हात पाय तोडून जंगलात फेकून द्यायला हवे. अजूनही महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचि संख्या आपल्या देशात कमी नाही. अशांना सरकारने कडक सजा दिली पाहिजे.
हो ही घटना अगदी खरी आहे कारण 3 वर्षांपूवी मी याचा अनुभव घेतला आहे मुंबईत असताना हॉटेलमध्ये मी काम करायचो त्यामुळे घरी यायला रात्री खूप उशीर व्हायचा तर दिनांक 2 ऑक्टोबर 2019 ला मी रात्री माझं काम संपवून 11.30 च्या लोकलने कळव्याला घरी येत होतो त्या दिवशी लोकलमध्ये जास्त गर्दी नव्हती कारण त्या दिवशी सरकारी सुट्टी होती मी लोकलमध्ये बसलो माझ्या सोबत दोन तीन लोकं ही बसली होती मी आपला हेडफोन लावून गाणी ऐकत होतो
मी पण कळव्याला राहायचे आमच्या शेजारच्या आज्जी म्हणजे आम्ही त्यांना अक्कु म्हणायचो, त्या मला ही घटना सांगितलेली की ती येते व प्रवाश्यांशी बोलते व बोगदा आला की गायब होते किंवा तिचा किंचाळण्याचा आवाज येतो स्टोरी ऐकून आठवण झाली... बाकी चिन्मय मस्तच
असंच शनिवारवाड्यातून दर अमावस्या आली की " काका मला वाचवा " असा आवाज येतो म्हणून मुंबई सोडून पुण्यात shift झालो... इतक्या वेळी वाड्यात गेलो आवाज काही आला नाही... आम्ही वेस्टर्नला राहतो तिथे सेंट्रल पेक्षा जास्त भुतं राहतात... मानकाप्या तर खूप फेमस... मला काय अजून दिसले नाहीत कोणी... 😅😅
@@kinpat8825 रात्री कशाला दिवसा सगळी भुतं आपल्या आजूबाजूला दिसत असतात.... स्वतः सकट सगळी भुतं नालायक असतात...आणि सगळे नाही दिसत त्यांच्या अफवा पसरवतात 😝😝
हो ! हे खरय,1970 साली या घटने च्यां चर्चा बऱ्याच चालायाच्या. तुरळक लोकांना ती दिसली,ती सफेद साडीत. आणि ती फक्त लोकलच्या फर्स्ट क्लासच्याच डब्यात दिसायची .किंवा किंचाळण्याचा आवाज यायचा. शक्यतो एकट्याने कुणी रिकाम्या फर्स्ट क्लासच्यां डब्यात चढण्याचे धाडस करीत नसत.
आम्ही कळव्यात राहतो .. आम्हाला विद्या जयसिंग राणे दिसते तिची आम्ही मुंडी कट बघितली आहे तिची अजून पण लिंबू कलर ची साडी आणि तिची मुंडी आठवते तिने आत्त्म्हत्या केली होती .. नवविवाहित होती 2007 का लगीन झाल होत करा आता ह्या वर स्टोरी
मी लहान असताना म्हणजे साधारण 50 वर्षांपूर्वीची घटना आहे.आमच्या घराच्या अगदी जवळच त्यांचा बंगला होता.अगदी आत्ता आत्ता पर्यंत होता. आणि तेव्हापासून ही अफवा चालू आहे. की तीच लोकल जेव्हा त्याच वेळेस तिथून जाते तेव्हा तिचे भूत दिसते .त्या काळातील खूप गाजलेला खून खटला
पुण्यामध्ये एक स्त्री ऑटो रिक्षाला हात करून त्यात बसत असायची आणि एकाएकी त्यातून गायब होत असायची तिचं नाव आदिती होतं ही घटना कितपत खरी आहे? त्या स्त्रीच्या हातामध्ये एक काळ्या रंगाची सुटकेस असायची. ही घटना 1960 मध्ये घडली आहे.
पुण्यामध्ये मुळशी म्हणून एक गाव आहे त्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चालती फिरती haunted bus प्रवास करते असं मी ऐकलेल आहे.. काही वर्षांपूर्वी त्या बस ला आग लागून त्यातली सर्व passengers मरण पावले होते कंडक्टर आणि ड्रायव्हर सुद्धा.. पण जेव्हा बस झाडाला जाऊन आदळली आणि आग लागली तेव्हा त्या पूर्ण बस मध्ये दोन passengers ची जागा खाली होती तेव्हा पासून ती बस कंडक्टर चा भास म्हणून त्या दोन passengers ला घेण्यासाठी त्या रस्त्यावरून प्रवास करते.. असं ऐकलं आहे.. कितपत खर आणि खोटं आहे माहिती नाही मला...!
@@evilghost4894 ..hmm कदाचित ही स्टोरी पण अफवाच असणार मग..मला माझ्या दादा नी सांगितली...त्याला त्याच्या मित्राने सांगितली जो पुण्यामध्ये राहतो..आणि मी इथे share Keli..By the way thanks.. मला आजवर ही गोष्ट खरीच वाटायची तुम्ही माझा गैरसमज दूर केला...!!
asa aikala hota ki awaj yaycha kinchalnyacha kiva gaditun ti gayab honyacha pan sagly train madhe nahi, jya train madhe murder zali hoti tyach train madhe, ani nantar to coach change kela railway ne teva pasun kinchalnyacha awaj nand zala lokana nahi aiku yet.
मेल्यावरती जेव्हा बाईला जाळलं जातं किंवा पुरुषाला जाळलं जातं तेव्हा त्यांना शरीर कुठनं मिळतं आणि साडी कशी काय मिळते किंवा पुरुषांना कपडे कसे काय मिळतात पांढऱ्या रंगाचे कसे काय असतात
Mi 1978 la j j hospital madhe nsg training la aale asatana aamchya changing room madhe mi he barechda roj updown karnarya maitrininchy tondun eikley ki ratri ushira train ne jatana kalva te mumbra kadun jatana ek taruni train madhun khali udi marte aani jorane ki chalate.te eikunhi aamhala bhiti vataychi.mi colabyala rahat asalyane aamhi bus ne pravas kela mhanun asa kahi anubhav aala nahi .pan hospital madhe ase anubhav aalet .hi ghatna khari aahe .
Please confirm exact date of crime. In story, at 1:26 min, mentioned date of crime is 13 September 1969 (Saturday) and at 4:44 min, 13 December is revealed.
मला लहानपणी असे सांगितले होते.की ती बोगदा आली की उडी मारायची पण त्यावेळी जो गार्ड असला तरच ती दिसायची. शेवटी गार्ड ने स्वतः ची ड्यूटी ची वेळ बदलून घेतली कदाचित अफवा असेल
चिन्मय तुझी बोल भिडू वर कथा सांगायची शैली ही फक्त तुझ्याकडेच गड्या ......अख्या बोल भिडू ला तू डोक्यावर घेतले आहे......खरच चिन्मय म्हणजे भिडू का भिडू म्हणजे चिन्मय हे तुझ्या टीम ने सांगावे गड्या 🎉🎉🎉❤❤
Ani vishayach bharivale suddha!arati ovalalyasarake vatate !story ,pudhe kay,ase vatayala lavate.nashib,tya maithily aptisarakhya, choranahi sav dakhavanarya,stories kautukane sangat nahi ahat.
माझ्या आठवणी प्रमाणे ते तीन आरोपी १) नामदेव चांगो भगत २) अनंत म्हात्रे ३) विष्णु सखाराम पाटील हे होते. नामदेव भगत ने कोर्टात सांगितले की माझ्याजवळ जेव्हा पोलिस कुत्रा घेऊन आले तेव्हा मी कुत्र्याला बिस्कीट दिली. त्यावेळी मराठा वृत्तपत्राने या घटनेचे सविस्तर वृत्तांत दिला होता
माझ्या मित्राच्या अंगात मंदा पाटनकर घुसली होती घरी अल्यावर तो दररोज 10 वेला मुठ्ठ मारायचा बिचारा आता देवा घरी गेलाय त्यामुले 9 वेलाच मूठ मारा भावपूर्ण श्रद्धांजलि मित्राला
Story कोणतीही असो..मन एकाग्रतेने ऐकते चिन्मय चे बोलणे..आणि डोळ्यांसमोर उभा राहतो story मधील थरारक अनुभव..😊
मी कळव्यात राहतो पण मलासुध्दा ही घटना नीट माहिती नव्हती. तुम्ही अगदी सविस्तर घटना क्रम सांगितलात. बाकी मी कित्येकदा रात्री आलोय. मला किंवा अजून कोणाला अशी बाई दिसली नाही. आणि हल्ली भुतांपेक्षा माणसांचीच जास्त भीती वाटते...
Correct
barobar aahe
😅khar aahe
He khar aahe tumch ...pan hi horror story nahi ...he khr ghatna ghdli aahe...maze papa tya ch train la hote ...mag bhut disty tich te bghitl nahi aamhi pan kityek lok ghabrun tadayche yen Jan...
Pan ti disli tari konala tras dile la nahi aata khup varsh zali bichari dagha mule jeev gamvava lagla tarun vayat sarva sample ashi vel kon ver he yeu naye
मी ठाण्यापासून जवळच पाये या गावात भिवंडी तालुका. ही घटना मी लहान असताना साधारण 5वी 6 वी त असेन. लॉटरी च्या तिकीटासाठी खुन झाला होता अस ऐकुन होतो.नाव लक्षात नव्हत. आज तुम्ही आठवण करुन दिलीत. धन्यवाद
खुप दिवस हि स्टोरी शोधत होते आज सापडली मी नऊ वर्षाची असताना पेपरमध्ये बातमी आली होती मोठी माणस चर्चा करायची त्यामुळे लक्षात राहिली नावासह भुताच खर की खोट माहित नाही पण मंदा पाटणकर खून खटला त्यावेळी खुप गाजला होता एवढ खर ज्यांना ऐकताना रात्रीची भिती वाटते त्यांनी दिवसा ऐकावे 😊
कल्याण डोंबवलीतील फास्ट लोकल मधील गर्दीत आपल्या स्वतः चच भूत झालेलं असतं, त्यात मंदाताई दिसल्या तरी लक्षात येण्यची शक्यता धूसर आहे!😂
😂😂😂😂
😂😂😂
He right aahe
अगदी बरोब्बर...😂😂
बरोबर 🤦♂️😂😂😂
ही घटना खरी आहे जे पण लोक कळवा इथे राहतात आणि खास करून जुन्या वयस्कर व्यक्तीना नक्कीच माहीत आहे..
Hoy mi pan aikleli aahe Tyaveli mi tyavelela 6 varshacha hoto.
Respect 📈 for Rani
नेमके रात्रीच्या वेळेला कसे असले डरावणे व्हिडियो टाकता....आम्ही रोज लोकलने प्रवास करणारी माणसं आत्ता मनात नसताना पण ह्या माहिती नसलेल्या मंदा ताई आठवणार.... 😔😔
Right
😂
😂
मग तुम्ही सकाळच्या लोकल मध्ये ऐकत जा😂
स्वतःचे रक्षण करायला शिका🙏
Chinmay dada + horror story = majja😂❤❤
खरी आहे रोज नाही पण केव्हा तरी पण ती अभ्यंकर ही होती
😅
आता लोकलमध्ये एवढी गर्दी असते की मंदा पाटणकरच्या भुताला लोकल पकडायला जमल पाहिजे...😂😂😂 आता AC लोकल वाल्यांनाच दिसत असेल मंदा ताई च भुत 😢
😂😂😂😂😂
ye bhi sahi hai😂😂😂
AC डब्यातल्या वासाने परत उतरत असल ती 😂
विनोद करताना थोडे तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा 🙏
tyakali AC train navhti !
चिन्मय भावा तू स्वतःचं चॅनेल सुरू कर.
खूप प्रगती करशील ❤
बोल बेटा
Staring 1:27 13 सप्टेंबर & Ending 4:44 13 डिसेंबर🫡😂😂😂😂
मी डोंबिवलीला राहते, लहानपणी ऐकलेली ही घटना, काळाच्या ओघात सगळे विसरून पण गेले, तेव्हा देखील इतकी काही भीती वगैरे वाटली नाही, पण भावाशी भांडायचे तेव्हा तुला बोगद्यात त्या ताई कडे सोडून येऊ का अशी धमकी द्यायला आवडायचे😂😂😂, अर्थात तो कधी घाबरला नाही पण माझीच सटरायची, 😂😂😂😂
Panvel laa rahta ka tumhi
बोल भिडुची शान आन आणि बान फक्त चिन्मय दादा❤❤❤
मी लहानपणी ही घटना ऐकली होती. अशा नराधमांचे हात पाय तोडून जंगलात फेकून द्यायला हवे. अजूनही महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचि संख्या आपल्या देशात कमी नाही. अशांना सरकारने कडक सजा दिली पाहिजे.
Gele pn te lok varti
@@Bhau7647 त्यांचे भुतं नाही दिसत का रेल्वेत? 😀😀😀
मंदा पाटणकर यांना श्रद्धांजली.
इतक्या वर्षांनी श्रद्धांजली 😂
Headline वाचूनच आपला चिन्मय भाऊच असेल हा अंदाज कधीच खोटं ठरत नाही😂😂
भाऊ,,, यात horror काय.,.
😂😂😂.
उगी सांगायचे म्हूणन पूर्ण घटना सांगितला 😂😂😂
आजच रात्री 12.40 वाजता कळवा स्टेशन ला उतरून चालत घरी आलो आणि हा विडिओ मोबाईल मध्ये आला😢
Manda disli ka😂😂
हो ही घटना अगदी खरी आहे कारण 3 वर्षांपूवी मी याचा अनुभव घेतला आहे मुंबईत असताना हॉटेलमध्ये मी काम करायचो त्यामुळे घरी यायला रात्री खूप उशीर व्हायचा तर दिनांक 2 ऑक्टोबर 2019 ला मी रात्री माझं काम संपवून 11.30 च्या लोकलने कळव्याला घरी येत होतो त्या दिवशी लोकलमध्ये जास्त गर्दी नव्हती कारण त्या दिवशी सरकारी सुट्टी होती मी लोकलमध्ये बसलो माझ्या सोबत दोन तीन लोकं ही बसली होती मी आपला हेडफोन लावून गाणी ऐकत होतो
पुढे काय झालं
@@Reality_watcherमंदा ताई ने फोन खेचून घेतला वाटत त्यांचा.. 😢
@@SandyPatil-qf6ty😂😂😂😂😂😂😂thambuya jara Navin mobile ghetlyavar pudhchi gosht sangitl te
😂😂
😊
चिन्मय भाऊ is back !!!!❤🔥🔥🔥
1:29 13th September 4:44 13th December?!
अशी घटना भविष्यात कोणासोबत घडू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
पण १३ सप्टेंबर की १३ डिसेंबर हे ठरवा.... अजून एक अफवा पसरू नका
🤣
भावा आफवा नाही सत्य तुला जर बघायचं असेल तर जाऊन पहाटे 4:00 वाजता
मी पण कळव्याला राहायचे आमच्या शेजारच्या आज्जी म्हणजे आम्ही त्यांना अक्कु म्हणायचो, त्या मला ही घटना सांगितलेली की ती येते व प्रवाश्यांशी बोलते व बोगदा आला की गायब होते किंवा तिचा किंचाळण्याचा आवाज येतो स्टोरी ऐकून आठवण झाली... बाकी चिन्मय मस्तच
असंच शनिवारवाड्यातून दर अमावस्या आली की " काका मला वाचवा " असा आवाज येतो म्हणून मुंबई सोडून पुण्यात shift झालो... इतक्या वेळी वाड्यात गेलो आवाज काही आला नाही... आम्ही वेस्टर्नला राहतो तिथे सेंट्रल पेक्षा जास्त भुतं राहतात... मानकाप्या तर खूप फेमस... मला काय अजून दिसले नाहीत कोणी... 😅😅
आज रात्री पर्यंत थांब. एक नक्की दिसणार. घरातल्या आरशात
@@kinpat8825 रात्री कशाला दिवसा सगळी भुतं आपल्या आजूबाजूला दिसत असतात.... स्वतः सकट सगळी भुतं नालायक असतात...आणि सगळे नाही दिसत त्यांच्या अफवा पसरवतात 😝😝
😂😂😂
राजकारण मधिल बातम्या ऐकून कंटाळा आला वेगळा विषय खुप छान 👍
real story ahe
Real story आहे हि....अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही....
हो ! हे खरय,1970 साली या घटने च्यां चर्चा बऱ्याच चालायाच्या. तुरळक लोकांना ती दिसली,ती सफेद साडीत. आणि ती फक्त लोकलच्या फर्स्ट क्लासच्याच डब्यात दिसायची .किंवा किंचाळण्याचा आवाज यायचा. शक्यतो एकट्याने कुणी रिकाम्या फर्स्ट क्लासच्यां डब्यात चढण्याचे धाडस करीत नसत.
Rest in peace Manda patankar 😢😢
Shes not Christian
Om shanti mhana..moulana ahe ka?
She will be in good place ... Better than dombivli , diva and mumbra
May your soul rest in peace Manda
भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायला यांना अक्कल नाही 😂
आम्ही कळव्यात राहतो ..
आम्हाला विद्या जयसिंग राणे दिसते
तिची आम्ही मुंडी कट बघितली आहे
तिची अजून पण लिंबू कलर ची साडी आणि तिची मुंडी आठवते
तिने आत्त्म्हत्या केली होती ..
नवविवाहित होती 2007 का लगीन झाल होत
करा आता ह्या वर स्टोरी
😮😮😮😮😮😳😳😳😳😳
भाऊ तूच लिह ना.
मी कल्याण ला राहतो लहान पणी ही गोष्ट ऐकलेली प्रेम प्रकरण मध्ये खून झाला असे आज खरं स्समजल, नावं लक्षात होत माझ्या मंदा पाटणकर
Bhai tu kalyncha koncha gaonwala hy
आरोपींना काय शिक्षा झाली ते पण सांगितले असते तर बरे झाले असते
शिक्षा झालीच नसेल कदाचित, म्हणून अजून पण मंदा ताईचा आवाज येतो लोकांना
चिन्मयानंद स्वामी 👌👌
मी पण आधी कळव्याला रहायची. लोकल मधल्या भूताची गोष्ट तेव्हा खूप ऐकली होती. पूर्ण स्टोरी आज कळली
तुम्ही म्हात्रे आणि आरोपीचे नाव पण म्हात्रे. तुमचा कोणी जवळचा होता का आरोपी 😀
I remember this story & newspaper coverage those days
मुंबई च्या लोकांना जिवंत माणसा सोबत बोलायला वेळ नसतो तर भुत फार लांबची गोष्ट आहे 😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
बोलू भिडू वर चिन्मय सांगणारी प्रत्येक गोष्ट ❤❤❤❤
मी लहान असताना म्हणजे साधारण 50 वर्षांपूर्वीची घटना आहे.आमच्या घराच्या अगदी जवळच त्यांचा बंगला होता.अगदी आत्ता आत्ता पर्यंत होता. आणि तेव्हापासून ही अफवा चालू आहे. की तीच लोकल जेव्हा त्याच वेळेस तिथून जाते तेव्हा तिचे भूत दिसते .त्या काळातील खूप गाजलेला खून खटला
😊
खुन करायची काय गरज होती, पण वाह राणीचं कौतुक आहे ❤.
पुण्यामध्ये एक स्त्री ऑटो रिक्षाला हात करून त्यात बसत असायची आणि एकाएकी त्यातून गायब होत असायची तिचं नाव आदिती होतं ही घटना कितपत खरी आहे? त्या स्त्रीच्या हातामध्ये एक काळ्या रंगाची सुटकेस असायची. ही घटना 1960 मध्ये घडली आहे.
हो मी पण ऐकले आहे हे bund garden येथे घडत होते जुना पुल संपला की रिक्षात बसणारी तरुणी गायब होत असे... ह्या ऐकीव आहे
1960 ch Kaal ani naav aditi😂
पुण्यामध्ये मुळशी म्हणून एक गाव आहे त्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चालती फिरती haunted bus प्रवास करते असं मी ऐकलेल आहे.. काही वर्षांपूर्वी त्या बस ला आग लागून त्यातली सर्व passengers मरण पावले होते कंडक्टर आणि ड्रायव्हर सुद्धा.. पण जेव्हा बस झाडाला जाऊन आदळली आणि आग लागली तेव्हा त्या पूर्ण बस मध्ये दोन passengers ची जागा खाली होती तेव्हा पासून ती बस कंडक्टर चा भास म्हणून त्या दोन passengers ला घेण्यासाठी त्या रस्त्यावरून प्रवास करते.. असं ऐकलं आहे.. कितपत खर आणि खोटं आहे माहिती नाही मला...!
@@anjaligaikwad9872 आमचं गाव मुळशी तालुक्यात आहे , आमचे बाबा खूप छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचे ...पण या घटनेबद्दल काहीच ऐकलं नाही ..कधी
@@evilghost4894 ..hmm कदाचित ही स्टोरी पण अफवाच असणार मग..मला माझ्या दादा नी सांगितली...त्याला त्याच्या मित्राने सांगितली जो पुण्यामध्ये राहतो..आणि मी इथे share Keli..By the way thanks.. मला आजवर ही गोष्ट खरीच वाटायची तुम्ही माझा गैरसमज दूर केला...!!
Forward episode 4min and then see what's story 👍
May God rest her soul in peace.
ते काही असो पण मंदा पाटणकर लोकल ट्रेन ला दिसो न दिसो....पण तुम्ही बोल भिडू मधून मोहिनीताई जाधव यांना गायब का केलात 😢😢
Get her back 🎉🎉
दुर्गेश काळे पण दिसत नाही ना
@@pragati600 तो मरूदे.. काय बोर karyacha तो बोलता पण येत नव्हतं त्याला नीत
@@NITV9 achha mg maru de kashala 🤣🤣🤣 jagu dya ki tyala
@@pragati600😅😅
@@pragati600😅😅
हो अगदी खरे आहे .. तिचा आवाज येतो 👻
असू शकेल.. मंदा पाटणकर माझ्या काकांची student होती..तिचा खून झाल्यावर सुध्दा ती माझ्या काकांना दिवा मुंब्रा येथे भेटली होती असे काका सांगायचे
मि हि लोकल प्रवासात अनुभवल आहे हे पण तेव्हा मला माहित नव्हथ कि ति भयानक किंचाळी मंदा पाटनकरची आहे हे रोज ११ वा राञी कल्यान डोंबिवली दरम्यान ऐकु येते
Are you serious
Kharach ka ? 😮😢
Kahi pan
asa aikala hota ki awaj yaycha kinchalnyacha kiva gaditun ti gayab honyacha pan sagly train madhe nahi, jya train madhe murder zali hoti tyach train madhe, ani nantar to coach change kela railway ne teva pasun kinchalnyacha awaj nand zala lokana nahi aiku yet.
Raani Kutri- The Legend
😂
Horror pics बघून फाटली ना 😢😢
मेल्यावरती जेव्हा बाईला जाळलं जातं किंवा पुरुषाला जाळलं जातं तेव्हा त्यांना शरीर कुठनं मिळतं आणि साडी कशी काय मिळते किंवा पुरुषांना कपडे कसे काय मिळतात पांढऱ्या रंगाचे कसे काय असतात
Last Lokal madye c.s.t la Jatana aase unnatural expreance yetat❤😂😂
RANI is hero of unsung story❤
त्यावेळेस CST नाव नव्हतं...VT असावं कदाचित...
Firangj gorya gharyala lakadi ,matichya,chiryanchya dagadanchihi ghare bandhata yet navati.to kay bharataparyant dagad gheun yenar?bandook,topha gheun alele tya kalache hallekhor.tyani 100 varshe raigad janu adrushyach kela hota apalyapasun.bharatatil hinduna jabardastine va, paishyache amish dakhavun tyanchyach takadicha vapar karu ,tyanchyachkaravi bhakkam raigad fodun ghetala ani tyache dagadach tevachya vt stationchya bandhanis vaparale ,ase drushtotpattis yet ahe. Teva vidhatyane raigadachya kartyache nav dene bhag padale.chatrapati shivaji maharaj turminus.raigadavar khajina ahe ka hehi tymadhun shodhale gele asel.atahi punarbandhani chalu ahe ki khajinyacha shodh gheata jat ahe,kon jane?
Mi 1978 la j j hospital madhe nsg training la aale asatana aamchya changing room madhe mi he barechda roj updown karnarya maitrininchy tondun eikley ki ratri ushira train ne jatana kalva te mumbra kadun jatana ek taruni train madhun khali udi marte aani jorane ki chalate.te eikunhi aamhala bhiti vataychi.mi colabyala rahat asalyane aamhi bus ne pravas kela mhanun asa kahi anubhav aala nahi .pan hospital madhe ase anubhav aalet .hi ghatna khari aahe .
Ek vegli playlist banva ani tyat fakt Chinmay dada che videos taka 😊
Chinmay bhai ke aage koi bol sakta he kya...
Chinmay bhaiiiiiii😅
May her soul rest in peace
आता ची मुंबई वेगळी आहे. त्या काळी कळवा / मुंब्रा वेगळे होते
चिन्मय भाऊ म्हणजे विषय खोल
भाऊ पुन्हा तूच 1 नंबर
च्यायला या चिन्मय दादा च्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पळून आलो राव त्ये भी 44 व्या वर्षी फाटली ना भाऊ😂😂👍
😂😂
😂😂😂
Nice use of AI generated images...👍
Guys...Chilll...अंधश्रद्धा वर विश्वास ठेऊ नका
Please confirm exact date of crime. In story, at 1:26 min, mentioned date of crime is 13 September 1969 (Saturday) and at 4:44 min, 13 December is revealed.
Amazing story telling Chinmay dada, keep it up.
Great real story...
हो. मी ही घटना 54 वर्षी पूर्वी ऐकली होती त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती.
लहानपणी माझी आई मला ही गोष्ट सांगितली होती
मला लहानपणी असे सांगितले होते.की ती बोगदा आली की उडी मारायची पण त्यावेळी जो गार्ड असला तरच ती दिसायची. शेवटी गार्ड ने स्वतः ची ड्यूटी ची वेळ बदलून घेतली कदाचित अफवा असेल
हो माझ्या सोबत जलाए aasa त्या स्टेशन वर माला दिसले aashi बाई अचानक मंदा मुंबर्याला दिस्ले माला
खरंच का ??
Mandatai please give justice to Swapna Patankar😅😅😅 so that morning press conference will be called off 😂😂😂
मला ह्याचा अनुभव आहे... मी कळवा येथे राहतो...
काय अनुभव ये 😅
Chimnya bhau ekdam okk🤝💖
Raani la shat shat pranam.
Rest in peace Manda patankar 🕉️
मला ही घटना चा चांगली आठवते
Chinmay dada cha avaj ek number ❤
Ho lahapani kurla varun ambernath la jayana koni tari bolle hote divya madhe eka baiche booth diste...aaj kalale tya baiche naav manda hote.. thank you..
Bolbindu
May God rest her soul in peace. 😢
आमच्या पालकांनी सांगीतलेली ही गोष्ठ अगदी ठसठशीतपणे आठवते
मुंबई ला शासकीय पदी निवड झाली तर मी नक्की भेटेल मंदा ताईला लोकल रेल्वे मधे😅😅
Ho ho gosht khari ashya anek goshti mi aikun mothi zhali a Karn maj balpan mumbryatch zhal aahe. Mumbryacha bogdyatun yenari vichitr aavaj + khadi cross krtana darvajakde ubhe n rahne as lok sangaychi. Aajkal tr public khupp zhali a traveling krayla mnun khi vatat nhi pn phile 90s mde lockal mdun pravas krne ha task asaycha specially sandyakal zhalya nanatr.
नाही मला कधीच नाही दिसली 😮
चिन्मय तुझी बोल भिडू वर कथा सांगायची शैली ही फक्त तुझ्याकडेच गड्या ......अख्या बोल भिडू ला तू डोक्यावर घेतले आहे......खरच चिन्मय म्हणजे भिडू का भिडू म्हणजे चिन्मय हे तुझ्या टीम ने सांगावे गड्या 🎉🎉🎉❤❤
आम्हला फक्त पाटणकर बाई माहिती आहे..... रात्रीस खेळ चाले मधली 😂😂😂
😅😅
Bol bhidu.. AI image genration cha vapar bhari kela ahe..kdk..Prompts bhari dile ahet...kdk
बोलभिडु हात लयं हलवतोस रे तू गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल😀😀😀😀
Ani vishayach bharivale suddha!arati ovalalyasarake vatate !story ,pudhe kay,ase vatayala lavate.nashib,tya maithily aptisarakhya, choranahi sav dakhavanarya,stories kautukane sangat nahi ahat.
मी त्यावेळी सहा वर्षांचा होतो,ही सत्य घटना आहे.पण त्यानंतर तिच्या भूताविषयी अफवा पसरली होती.
Yes mi pan lahan ch hote 6/7 mi Bhandup te mulund la school jata na pan aaikl aahe 13 years chi jali to paryant
बोल भिडू मध्ये पुणे येथील शनिवार वाड्या विषयी आणि तिथल्या असणाऱ्या आत्म्याविषयीं माहिती सांगा pls 🙏🙏🙏
चीन्या गोष्टी लय मस्त सांगते... मस्त रे भाऊ
Asech horror story sang bhau 👍👍
अरे हिच्या वरून मंदाबई song बनल वाटत
Sad story of Manda Patankar. 😢
माझ्या आठवणी प्रमाणे ते तीन आरोपी १) नामदेव चांगो भगत २) अनंत म्हात्रे ३) विष्णु सखाराम पाटील हे होते.
नामदेव भगत ने कोर्टात सांगितले की माझ्याजवळ जेव्हा पोलिस कुत्रा घेऊन आले तेव्हा मी कुत्र्याला बिस्कीट दिली. त्यावेळी मराठा वृत्तपत्राने या घटनेचे सविस्तर वृत्तांत दिला होता
बरोबर सर तिनही आरोपी डोंबिवली वेस्ट चे होते रेप केला त्यानी
बरोबर भाऊ...
दाढी मस्त आहे तुमची❤
धन्यवाद भावा.. ❤️💐
@@sagarkocharekar1566 कुठचे आहात तुम्ही
ठाणे
तू
ते सर्व आरोपी आता सुटून ऑफ पण झालेत. त्यांना फाशी झाली होती पण नंतर जन्मठेप देण्यात आली. आरोपीचं वय तेव्हा १७-१८ वर्ष होत
अरे चिन्मय दादा कांद्यावा पाणी देतोय राञीची लाईट आहे. काय विडिओ टाकला राव फूल फाटतिये आंधारात.....😢😢
😅
Far chan boltos👍🏻
माझ्या मित्राच्या अंगात मंदा पाटनकर घुसली होती घरी अल्यावर तो दररोज 10 वेला मुठ्ठ मारायचा बिचारा आता देवा घरी गेलाय त्यामुले 9 वेलाच मूठ मारा भावपूर्ण श्रद्धांजलि मित्राला
Dhaval kulkarni tr Cricketer aahe na dada..................4:30
चिन्मय भाऊ म्हणजे विषय खोल.
Thanks Sir