मी रत्नागिरीतलाच. आणि गोळवशीत तर माझी सख्खी बहीण दिलेली आहे.. माझी एक आत्याही तिकडचीच.. मला बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत.. एक पत्रकार म्हणून उत्सुकता म्हणून गोळा केलेली माहिती बस्स.. पण माझ्या बहिणीच्या घरात किंवा वाडीत बायंगीचा उच्चारही करीत नाहीत अशी सहिष्णू माणसे आहेत ती! लोकहो video आणि चिन्मयच storytelling छानच पण या विषयाच्या जास्त खोलात जाऊ नका. ज्या वाटेवर जायचच नाही. त्याचा पत्ता कशाला विचारायचा? कारण हे एक दुष्टचक्र आहे.. त्यात अडकलेला माणूस सहीसलामत बाहेर पडत नाही.. अस जाणती लोक सांगतात..
My mother and grandmother used to tells these kind of stories.. And also one well known tantrik Rajarshi Nandy also gave some hints about these things.. it's basically kind of forcing soul to do your works..and get prosperity
साधारण १० वर्षांपुरवी माझा माझ्या ऑफिस च्कया कलीग बरोबर वाद झाला होता कारण तो सुरत ला कुठ तरी तांत्रिक कडे जायचा आणि मी त्याची त्यावरून थट्टा उडवली होती तेवा त्याने मला आव्हान दिला होत १०००० दे तुला भूत आणून दाखवतो, त्यानंतर आज कळले तो १०००० रुपयात कुठलं भूत आणून दाखवणार होता ते
@@vijayankush5434 मित्रा कुठे विश्वास ठेवतो असल्या गोष्टींवर, त्या भूता मध्ये इतकी ताकद असती तर आपल्या सरकार ने प्रत्यकी १०००० खर्चून आपल्या सिमे वर पाठवल असत, गोष्ट म्हणून ऐकायचं आणि सोडून द्याच
मी स्वतः लांजा गावातील आहे लांजा तालुक्यात दोन ठिकाण आहेत बायंगी देण्याची त्यातील सगळ्यात फेमस ठिकाण तुम्ही सांगितलं, आता बोलू बायंगी विषयी तर हा विषय काही अफवा नाही तर जे व्हिडीओ मध्ये सांगितलं ते तंतोतंत खरं आहे फक्त किती किंमतीला मिळत ते माहिती नाही पण त्या गावात कुणाकडे जायच ते माहिती आहे
काय केलं आज तुम्ही तिघांनी हे tumhla पण माहित नाही.... खरच आज तुम्ही तरुण पोरांना पण रडवल खरच रामभाऊ ... बाळासाहेब....सुभाषराव....काय बोलू माझ्या कडे शब्द पण नाहीत....आता hospital ला जायची गरजच नाही...एखादा एपिसोड लावायचा बस पेशंट ठणठीत ...🙏🙏🙏🙏🙏
Last week ch gosht ahe junglat la .... tuyapar village Kairalanji Tahashil Balaghat District Madhya Pradesh......are mi tethil gaon walyana mi vicharlo ki evda junglat kon madat mangat ahe teva tyani mala sangital ki ...yethil junglat eka mulicha murder zala hota...ticha aavaj hoy...25/10/2023 ratri 10 vaje pasun... Pahle mala vatal ki koni sound system lavala ahe pn gavatun 3 te 4 km dur junglat sound system kon lavnar....
Mi ratnagirichi ahe chalit rahte as mhantat amchya ghar malkakade baingi ahe as sangtat sgle ki baingi dete pn ts jhal nahi tr ti sgl vasul pn krte tich jam kadak ast as mhantat khar khot devch jane
हो हे खरय पण मी बायंगी हे नाव पहिल्यांदाच ऐकल आमच्या कडे या प्रकाराला चाळगती किंवा चालगती म्हणून ओळखतात ...ही जो स्वतः कडे आणतो पहिल पहिल त्याची भरभराट होते सगळ चांगल होत जात आणि तो तिच्याकडून दुसर्यांच वाईट सुद्धा करवून घेऊ शकतो .वाईट म्हणजे करणी देवस्की आपल ज्यांच्याशी पटत नाही त्यांचे मृत्यू पण जर त्या चाळगतीच देणं तिला दिल नाही तर ती आणणार्याच्या घराचा सत्यानाश करते...🙄
हा असला विषय आणि चिन्मय भाईकडून कथाकथन..... सोने पे सुहागा..... 👍👌👏
बोलभिडू टीम तुम्ही MPSC सिल्याबस नुसार सिरीज चालू करा 😂
बघा कसा उदंड प्रतिसाद मिळतोय 👍👍👍
😅😂
😂😂
Specially mpsc group-C mains ya varshi khup motha lot aahe
खरच ना😂😂😂😂
असले विषय फक्त चिन्मयच सांगु शकतो त्यामुळेच thambnail न पाहताच video पाहायला चालु केला
निसर्गाच्या विरुद्ध एखादी गोष्ट केली की त्याचे परिणाम वाईटच होतात 💯🙏
आमच्या सांगली-कोल्हापूर या विभागात बायंडीला चिटकुळ म्हणतात..
Mi sanglicha ahe pan kadhi aikal nahi yabaddal
Tumhi kahi mahiti sangu shakta ka yabaddal
Bayangi. Vegal. Ani. Chitakul. Vegal. Ahe
@@mehulwakadkar4202 tumhi mahiti deu shakta ka
Kon det ho
हे खरं आहे कुणाला पाहिजे असेल तर जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा गाव गोळवशी चिन्मय भावा कुठून शोधून काढला तू हे गाव.
Storytelling skills ❤🎉
चिन्मय भाऊ तुमच्या कडून अशा गोष्टी ऐकायला खूप मजा येते.😂😂
खर आहे कष्टात च देव आहे आणि समाधान आहे .असेल करून भिकेचे डोहाळे येतील
Ekdum बरोबर बोलला भाऊ...
जादू टोना करणी करणाऱ्या लोकांचा शेवट अतिशय खतरनाक भयंकर कष्टदायक असतात
@@sunilsk4858 फक्त मांत्रिकासोबतच असे होते की मांत्रिकाकडे जाऊन करणी करवणार्या लोकांसोबत पण असेच होते
काही होत नाही उलट ते सुखाने जगतात आणि निर्दोष लोक नरकयातना भोगतात
Kahi nahi hot masta jagatat
खूप छान , ऐकताना भीती वाटते.चिन्मय तुमचे सादरीकरण मस्तच असते.
मी रत्नागिरीतलाच. आणि गोळवशीत तर माझी सख्खी बहीण दिलेली आहे.. माझी एक आत्याही तिकडचीच.. मला बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत.. एक पत्रकार म्हणून उत्सुकता म्हणून गोळा केलेली माहिती बस्स.. पण माझ्या बहिणीच्या घरात किंवा वाडीत बायंगीचा उच्चारही करीत नाहीत अशी सहिष्णू माणसे आहेत ती! लोकहो video आणि चिन्मयच storytelling छानच पण या विषयाच्या जास्त खोलात जाऊ नका. ज्या वाटेवर जायचच नाही. त्याचा पत्ता कशाला विचारायचा? कारण हे एक दुष्टचक्र आहे.. त्यात अडकलेला माणूस सहीसलामत बाहेर पडत नाही.. अस जाणती लोक सांगतात..
मोहिते राव 😜, उभ्या महाराष्ट्राला कळलं बायंग
भाऊ तुझा नंबर देना, रिक्वेस्ट करतो तुला
Konkan mde kuthe
@@FunfactsOPpahije ka tumhala
मोहिते भाऊ नंबर दे ...
भावा तुला असे वाटत असेल की हा विषय फक्त तिकडेच होत असेल तर हे खोट आहे ही गोष्ट सगळीकडे आहे फक्त सुम राहते ✌️
My mother and grandmother used to tells these kind of stories..
And also one well known tantrik Rajarshi Nandy also gave some hints about these things.. it's basically kind of forcing soul to do your works..and get prosperity
The skill of telling stories is very good
चकवा असतो.. मी स्वतः फसलो आहे, आम्ही एकूण तिघे अडकलो होतो. आणि बायंगी सुद्धा खरी बात आहे.
Mg baher kase padlat
Kut milate
1. पहला साबर मंत्र : ।।ओम गुरुजी को आदेश गुरजी को प्रणाम, धरती माता धरती पिता, धरती धरे ना धीरबाजे श्रींगी बाजे तुरतुरि आया गोरखनाथमीन का पुत् मुंज का छड़ा लोहे का कड़ा हमारी पीठ पीछे यति हनुमंत खड़ा, शब्द सांचा पिंड काचास्फुरो मन्त्र ईश्वरो वाचा।। Hya mantrache Dakshin dishela tond karun mhanayche ha sidh Shabari mantra kitipan moth sankat asude dur hoil fhakt Nathanvar vishwas aani rambhakt hanumantavar shrdha theva aani mhana mantra Aadesh alakh niranjan
Jar tumhala bhiti vatat asel tar Gayatri mantra mhana ani om ham hanumate Namaha he mhana
साधारण १० वर्षांपुरवी माझा माझ्या ऑफिस च्कया कलीग बरोबर वाद झाला होता कारण तो सुरत ला कुठ तरी तांत्रिक कडे जायचा आणि मी त्याची त्यावरून थट्टा उडवली होती तेवा त्याने मला आव्हान दिला होत १०००० दे तुला भूत आणून दाखवतो, त्यानंतर आज कळले तो १०००० रुपयात कुठलं भूत आणून दाखवणार होता ते
Tyane tyacha use krun rich jhala ka?
@@vijayankush5434 मित्रा कुठे विश्वास ठेवतो असल्या गोष्टींवर, त्या भूता मध्ये इतकी ताकद असती तर आपल्या सरकार ने प्रत्यकी १०००० खर्चून आपल्या सिमे वर पाठवल असत, गोष्ट म्हणून ऐकायचं आणि सोडून द्याच
म्हणूनच 10 वी 12 वीला कोकणाचा रिझल्ट जास्त लागतोय 😂😂😂
😂😂😂😂😂
Bc😂😂😂
मी समजत होतो पोरं हुशार असतील😅
😂😂😂
अरे अभ्यास करतात पोर
या वरती तर एक लघुपट बनवायला हवा ... बाकी चिन्मय भाऊ आपलं स्टोरी टेलींग एक नंबर
Tumbbad Bagha same story aahe
भावा सोयाबीनच्या खळ्यातून 10-30 ला बघतोय वीडियो 🔥😱
💀💀☠️👻
👍
मी मला 3.27 ला पहाटेच्या..!💀
Waa re dada😂🙌
😂😂
same types of stories my granny used to tell me.. and she call it as "chetuk".. which will work for his owner for his success..
फुकटचं पचत नाही आणि घामाचं सरत नाही....
चिन्मय sir ; यक्षिणी हा नक्की काय प्रकार या विषयी सविस्तर पणे माहिती सांगा !!
गोळवशी 😂 अभ्यास एक नंबर आहे भाऊ तुझा😅
चिन्मय भाऊ आपलं स्टोरी टेलींग म्हंजे भूत स्वता ऐकायला येनार🤪🤪🤪
Chinmay bhau intro khatrnak 🔥
🎃 हानी सिंग ने ही असे भूत वापरले होते तेही अमेरिकी भूत🤭 आणि मरतात मरता वाचला आणि आता शंकर देवाला मानू लागला💐💐🙏 हार हार महादेव
He khar ahy ka kuth vachal?
@@vijayankush5434मला 2012 पासून माहित होत आता तो स्वतः मुलाखतीत सांगत आहे आणि आतली राज तो खलिस्तानी आहे आणि प्रतेक पंजाबी सिंगर
इल्लूमिनाती आहे तो बहुतेक आणि इल्लूमिनातीमध्ये सगळी अशीच लोकं आहेत
इल्लूमिनातीचा मेंबर आहे हनी सिंग
Honey Singh and maximum successful Bollywood celebrities are member of illuminati organisation , this is the sad reality of india..😢
शेवटी कष्टाला पर्याय नाही
नेहमी प्रमाणे असला भन्नाट विषय चिन्मय साळवी कडे
इंटरेस्टिंग गोष्ट आहे आईकायला मजा आली🙏
सर्व लोक देवा पांडुरंगाची च गोष्ट करता पण मी आज परंत मी आई रूखमीनी बद्दल कोणी काही बोलत नाही
Content पाहूनच विचार केला चिन्मय भाऊ च असणार ,,, फट्टे स्टोरी 😅😂
साताऱ्यात प्रतापगड पाशी एक कमान लागते तेथून आत गेलं २ तास प्रवास केला की भेटेल बग ती बायंगी विकणारी माणसे आला तर लाइव्ह कर मी पण येतो 😂😂
Discount milel kay 😂😂
@@FactsMaaza free madhe gheun ja 🤣🤣
@@FactsMaazabhutavar discount😂😂
@@FactsMaaza२वर १ फुकट मिळेल
हॊ 50,000/- 8 वर्ष
अतिशय सुंदर आवाज आहे
Bhava kon karun denaar. Asel tar sang
Tula pan 10 k deto
आपलं कोकण म्हणजे भुतांचा हेडक्वार्टर 😮😮
😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂भुतांच हेडकॉटर,,
सगळी भुताट की च 😂😂😂😂😂
मी स्वतः लांजा गावातील आहे लांजा तालुक्यात दोन ठिकाण आहेत बायंगी देण्याची त्यातील सगळ्यात फेमस ठिकाण तुम्ही सांगितलं,
आता बोलू बायंगी विषयी तर हा विषय काही अफवा नाही तर जे व्हिडीओ मध्ये सांगितलं ते तंतोतंत खरं आहे फक्त किती किंमतीला मिळत ते माहिती नाही पण त्या गावात कुणाकडे जायच ते माहिती आहे
Sir tumcha number dya
Sir tumcha numbar sangal mala bayangi havi ahe
Sir tumcha number milu shakel please sir mala garaj ahe bayangi chi
@@PrashantNerkar-j1t आमच्या समोर कुटुंब उध्वस्त झाली आहेत यामुळे हे प्रत्येकाला पचनी पडत नाही
Hi
हीच स्टोरी विषय भारी vr 7 महिन्यापूर्वी सांगितली आहे
बायांगी म्हणजे लहान मुलाचे भूत...आता पण गावी गेलो कि ता. संगमेश्वर जी. रत्नागिरी मध्ये गेलो कि काहीतरी नवीन ऐकायला मिळतं...
चिन्मय दादा आणि भुतांच्या गोष्टी..... वाह क्या बात है 😊😊😊
Chinmay bhai...❤
कसली स्टोरी सांगतो 😂 आणि सगळे भूत काय कोकणात च असतं का रात्रीस खेळ चाले 😂😂😂
apla kokan ahech tasa 😂😉
तुमच्या शहरात polution झाल्यावर ती भूते पळून कोकणात येतात फिरायला.. आणि इथेच राहतात निसर्गाच्या सान्निध्यात 😅😊😂
@@Rohan..00777🙅♀️🙅♀️
😂😂
असतात अशी भूत
दादा MPSC साठी ची इतिहास मराठी व्याकरण भूगोल इंग्रजी व्याकरण सीरिज चालू करा कारण बोलण्याच आणि सांगण्याच कला चांगली आहे तुमची ❤
आमच्या कोकणात कष्ट करून एखादा धनिक झाला तरी लोक म्हणतात की त्याने बायंगी आणली असेल.
☠️☠️☠️
कुठे मिलते
बाबू भैय्या : च्यामायला , ये तो एकदम अलादीन के चिराग जैसा है रे राजू 😂😂😂🙏🙏🙏🙏
काय केलं आज तुम्ही तिघांनी हे tumhla पण माहित नाही.... खरच आज तुम्ही तरुण पोरांना पण रडवल खरच रामभाऊ ... बाळासाहेब....सुभाषराव....काय बोलू माझ्या कडे शब्द पण नाहीत....आता hospital ला जायची गरजच नाही...एखादा एपिसोड लावायचा बस पेशंट ठणठीत ...🙏🙏🙏🙏🙏
रशियन 6000 ला ✖️
बायंगी 10000 ला ✔️
😂😂😂
M tu bayangi la lavnar ka🥵
भाई....लय हसलो 😂..११:३० वाजलेत रात्रीचे घरातले जागे झाले....अश्या खतरनाक कॉमेंट रकरता 😂😂
Russian kuthe milte 😅
🤣🤣🤣bekkar zo
विदर्भात याच भुताला कुसरीन म्हणतात😊
कुसरीन कुठे मिळेल? अकोला की अमरावती?
Chinmay Bhau WWE wrestling Aani eke kal chi Hava ya var ek video Banwa
हे बायांगी भूत विकत घेता येते... पण त्याचे परिणाम देखील तितकेच भयानक असतात.... आमच्या भावकीतले अनुभवत आहेत... 💀💀💀
Kharach 🥺
खरच 😊
Kiti la bhete bayangi
@@vijayankush5434 it depend on your problem... But its consequence are very dangerous
@@iamganeshghanekar ok bro I think I should sleep now😱
हडळ काय असते? यावर एक video बनवा🙏
पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला चेटूक म्हणताता..ह्या वर पन वीडियो बनवा
उदगीर हे गाव प्रसिद्ध आहे
🙏🏻
उदगीर मध्ये खूप फसवणूक होते...
सांगायचं म्हणजे आमच्या कोकणातली भूत देवाला घाबरतात,म्हणजे आस्तिक आहेत नाहीतर देव न माणनारी असती तर कोकणातून पोबारा करावा लागला असता,,
परफेक्ट अभ्यास केलाय भावा #गोळवशी एकदम करेक्ट
chinmay mast narration kartos bhau
सर मी लांजा राजापुर मधील आहे.
आणि हे खर आहे.
अजून पण देतात का विकत दादा?
हो देतात पाहिजे का तुम्हाला .
पण माझं आयका ते कधीच चांगलं नसतं...
@@vishalkarambelkar2981 नाही पण आपण सांगा ना कुठं देतात ते आपण adress देवू शकत काय
Mala bayangi havi hoti
@@vishalkarambelkar2981 हो
मला ह्याबद्दल सर्व माहिती आहे.... व हे सर्व सत्य आहे.....
No द्या तुमचा
@@ganeshbapupatil khar ahe he milat
Bhau no.dya tumcha
रानातला सोयाबीन काढायला बाया भेटत नाहीत. बायंगीच आणावी लागेल एक १५-२० वर्षासाठी. Credit card var milte ka ?
Last week ch gosht ahe junglat la .... tuyapar village Kairalanji Tahashil Balaghat District Madhya Pradesh......are mi tethil gaon walyana mi vicharlo ki evda junglat kon madat mangat ahe teva tyani mala sangital ki ...yethil junglat eka mulicha murder zala hota...ticha aavaj hoy...25/10/2023 ratri 10 vaje pasun...
Pahle mala vatal ki koni sound system lavala ahe pn gavatun 3 te 4 km dur junglat sound system kon lavnar....
आमचे इथे भूतांवर २०% discount मिळेल...😂😂😂😂😂😂😂😂😂
Discount कशा वर ?????
@@amolyadav3207खरेदी वर 😂😂😂😂😂😂
Aamchya ekde 35% aahe bhava
@@rahulmhatre-r7k bhava tevdhi tar kharedi pn nhi...parvadayla pn pahije na..😂😂
एका पिशवीत भरून द्या😂😂
Jyane anubhavly tyana shradha ani jyane anubhavl nahi tenchya sathi andhshradha❤
तामिळनाडू मधील ऑटो शंकर सिरियल किल्लर वर 1 व्हिडिओ बनवा
जर कुणी जाप मारलं असेल तर त्यातून सुटका कशी मिळेल?
खरं आहे
Te chetuk kai asty te pn sanga.....
मार्केट मधी काय पण असू त्याचा फायदा घेऊन खर मार्केट तर चिन्मय भाऊ गाजवतोय आणि सर्वाना पण मार्केट मधी काय राडे चालू आहे समजत बाकी विषय नाद असतो तुझा
गजाल एक नंबर हा भावाशी...😅 मी मालवणी...❤❤
कंदील लाइटवर चालू आहे काय??
nice video made, camera confidence is awesome....
चकवा अनुभवलाय भाऊ आपण खरंच..😢
काल भी उसका क्या बिगडे जो भक्त हो महाकाल का, जय श्री महाकाल, जय भोलेनाथ...
आमच्या नागपूर जिलह्यातील खेडेगावात हिला देवाल म्हणतात, लहानपणी ऐकल होत की अमुकाच्या घरी देवाल आहे 😮
खर आहे
Tula kas mahit🥺
हाथ घालू नका जळून जाशाल 😢😢😢😢 एक कोकणकर
म्हणजे
Mhanje
🧟♀️🧟♀️
Tumhi baghitla ahe ka
चिन्मय बाबा की जय हो 🙏😂😂
End khup Jabardast hota
आमच्याकडे बईंगी असुन् पण आमचा मुंबई गोवा रस्ता अजून पूर्ण होत नाही उपाय सांगा
किडा उठला epic 😂😂😂
चैतन्य तुझं नरेशन खूप छान असते
Only Chinmay Bhai ❤
Hats off Rohit🙌🏻
आमच्या विदर्भात याला मुंजा म्हणतात
एकदा मुंजा उभा झाला तर माणूस आडवा होतो म्हणते. 😂
@@sunilsk4858 जरा या मधील फरक सांगावा साहेब
बरोबर आहे बायंगी आंनी मुंजा वेगवेगळे आहेत
Mi ratnagirichi ahe chalit rahte as mhantat amchya ghar malkakade baingi ahe as sangtat sgle ki baingi dete pn ts jhal nahi tr ti sgl vasul pn krte tich jam kadak ast as mhantat khar khot devch jane
चिन्मय भाऊ एक नंबर मांडणी करतो राव
कोंकण करांच्या नाद नको.. नारळ, अगरबत्ती, विडा, सुपारी बस्स तुमचा गेम ओव्हर.
Bhau आमच्या बाजूला आहे गोळवशी गाव लांजा❤
ते पित्र म्हणजे काय तेवढं सांगा की
चिन्मय दाद आहे म्हणजे must watch
कुणाला 3 पत्ती मधे लागोपाठ गेम लागले तर बोलतात बायंग आणलाय गाव राजापूर (पाचल)😅
Dak padhat badal pn video banva
खतरनाक इन्फॉरमेशन भावा... 😁
सिंधुदुर्गात आहे
Story telling ❤
Right information sir
Kandil n story 😅 mast combination
कंदील तेवढा पद्धतशीर ठेवलाय 😂
हो हे खरय पण मी बायंगी हे नाव पहिल्यांदाच ऐकल आमच्या कडे या प्रकाराला चाळगती किंवा चालगती म्हणून ओळखतात ...ही जो स्वतः कडे आणतो पहिल पहिल त्याची भरभराट होते सगळ चांगल होत जात आणि तो तिच्याकडून दुसर्यांच वाईट सुद्धा करवून घेऊ शकतो .वाईट म्हणजे करणी देवस्की आपल ज्यांच्याशी पटत नाही त्यांचे मृत्यू पण जर त्या चाळगतीच देणं तिला दिल नाही तर ती आणणार्याच्या घराचा सत्यानाश करते...🙄
Kahi anubhav astil tr share Kara na in short
खरा असा ह्या
@@chinmayghogale3996 tumhi baghitla ahe ka
amchya ghary sodlay vayangi bhoot koni tary as baherun sangitlay tr te ks kadtayet samjel ka plizz
काय द्यावं लागत त्याला
राणे कडे हे भुत आहे.अशी अफवा खुपदा कोकणात ऐकलीय😂
त्याची पोर आहेत रे ते😂😂😂
ह्या वीडियो वर लिंबू फिरवणार आता कोकणातले .. सीक्रेट लीक करता हो .. कोकणची प्रगती चे गुपित 😂😂😂
कुठे विकतात ते
Bayangi yuddh jinkau shakte ka.