Sheena Bora Murder Case नक्की काय आहे ? Iindrani Mukherjee म्हणते तसं शीना बोरा आजही जिवंत आहे का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024
  • #BolBhidu #sheenaboracase #indranimukherjee
    २१ ऑगस्ट २०१५ चा दिवस. खार पोलीसांनी एका ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका ड्रायव्हरची हालचाल संशयास्पद होती. आपल्या कंबरेला तो काहीतरी वस्तू लावून होता. पोलीसांच्या चाणाक्ष नजरेनं ही गोष्ट हेरली. तेव्हा त्याच्याकडं ७.७५ बोअरचं पिस्तूल आणि जिवंत काडतूसं आढळून आली. खार पोलीसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतलं. ड्रायव्हरकडे पिस्तुल कुठून आली, त्यानं ही पिस्तुल कशासाठी वापरली..
    चौकश्या सुरु झाल्या आणि त्यानं एक चकित करणारं नाव सांगितलं... इंद्राणी मुखर्जी. हे नाव ऐकल्यावर तुम्हाला, मला सगळ्यांनाच फक्त एकच गोष्ट आठवते, शीना बोरा केस. शीना बोरा जी जिवंत असल्याची चर्चा आजही होते, फक्त इंद्राणी मुखर्जीमुळे. पण हे प्रकरण आहे काय ? पोलिसांनी हे प्रकरण उलगडलं कसं ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 102

  • @jayshelke5096
    @jayshelke5096 11 місяців тому +31

    या शिना बोरा हत्याकांडात कोण कोणाची आई आहे , कोण कोणाचा बाप आहे , कोणाचा जन्म कोणापासुन झालाय याचा काहीही ताळमेळ नाही......😮

    • @krushnahatagle4832
      @krushnahatagle4832 11 місяців тому +1

      या कहानीत interest असेल तर yotube वर अर्ध्या किंवा 1 तासाचे videos आहेत...त्यात पूर्ण detai आहे...

  • @swatimogale
    @swatimogale 11 місяців тому +30

    सर एक नम्र विनंती
    ऑगस्ट महिन्यात झालेल्या तलाठी भरतीचा निकाल अजूनही लागला नाही
    त्यांनतर ही अशा खुप परीक्षा झाल्या पण कोणताही निकाल लागल नाही
    एवढं असूनही अजूनही नवीन भरती चालू आहे आणी पहिला निकाल लागला नसल्याने मुलं परत फॉर्म भरत आहे याचा फायदा फक्त सरकारला होत आहे आणि नुकसान विद्यार्त्यांचे
    पण या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही
    पण
    कृपया यावर आवाज उठवा

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 11 місяців тому +29

    ही हायप्रोफाईल केस आहे 8 मीनीटाच्या video मध्ये सांगण्यासारखी नाही ....कुणाच्या लक्षात पन येणार नाही...यावरचा Detail video 1 तासाचा पाहीलेला आहे...

    • @sanketjori1981
      @sanketjori1981 11 місяців тому

      Kahani crime ki - youtube channel.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 11 місяців тому +11

    तुझा आवाजात नाद वाटली केस ❤

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 11 місяців тому +4

    मागच्या वेळी वेळी एका व्हिडिओ मध्ये पाहिले होते पोलिसांना कॉल आला होता म्हणून ही केस फुटली

  • @khandunikalje8967
    @khandunikalje8967 11 місяців тому +3

    ही केस आमच्या तालुक्यात घडलेली .. सगळी घटना माहित होती.. पण चिन्मय आहे म्हणून vdo पुर्ण पाहिला ..

  • @sumitovhal1375
    @sumitovhal1375 11 місяців тому +45

    काही वर्षांपूर्वी ह्याबद्दल लेख वाचला. तेव्हा डोके दुखू लागले. 😮

  • @AmitDileepKulkarni
    @AmitDileepKulkarni 11 місяців тому +2

    Mast present karto Chinmay !

  • @prasannamohite379
    @prasannamohite379 11 місяців тому +4

    Chhan sangitale Chinmay bhau.❤❤❤
    Crime petrol madhye pan hyacha em episode ahe.

  • @NRR344
    @NRR344 11 місяців тому +22

    तलवार दाम्पत्य चा पण असाच एक किस्सा आहे तो पण सांगा😮😮

  • @sachubenure3875
    @sachubenure3875 11 місяців тому +11

    खुप जुनी माहिती सांगितली आज....

  • @nirljj
    @nirljj 11 місяців тому +2

    एक विडिओ अदानी वर बनवा ❤

  • @rohankanthale
    @rohankanthale 11 місяців тому +1

    Kahani crime ki चॅनलने आधीच explain केली आहे

  • @hoshingpranav-ih1ug
    @hoshingpranav-ih1ug 11 місяців тому +5

    बुरारी केस वर एक व्हिडिओ बनवावा

  • @namitamarathe6400
    @namitamarathe6400 11 місяців тому +1

    Please jara changle topic gheun ya. June vishay ugalun kay tp kartay

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 10 місяців тому

    आज तू सांगितल्यावर ही केस पहिल्यांदा पूर्ण कळली.

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 11 місяців тому +6

    मी ही स्टोरी क्राईम पेट्रोल मध्ये पाहिला

  • @mandarkotkar3057
    @mandarkotkar3057 11 місяців тому +3

    @BolBhidu स्व. राजीव दिक्षीत यांच्यावर व्हिडियो बनवा की राव

  • @rushidoke182k
    @rushidoke182k 11 місяців тому +2

    Chinmay bhau mhatal ki viahayach hard❤

  • @omkargouraje6243
    @omkargouraje6243 11 місяців тому +17

    " बोल भिडू, भाऊ, कृपया हत्याकथा, खुणी चरित्रांची अशी निरर्थक कथा बंद करा. तुमचं प्रस्तुतीकरण सर्व मराठी चॅनेल्समध्ये श्रेष्ठ आहे, ते नकारात्मक गोष्टींवर खर्च करू नका. तुम्ही तुमच्या प्रतिभेचं वापर करा, अशी नकारात्मक कथा वापरू नका. मि आता लगेच unsucribe करणार नाही."

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 11 місяців тому +24

    माणूस पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.. नातीगोती पण विसरून जातो. हे जिवंत उदाहरण म्हणजे शिना बोरा हत्याकांड..

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 11 місяців тому +2

    26/11 वर व्हिडिओ बनवा

  • @Timepass-qg9rk
    @Timepass-qg9rk 11 місяців тому +1

    Rajiv Dixit ji vr video banva

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 11 місяців тому +2

    Thanks 👍

  • @Xavier-bv4yn
    @Xavier-bv4yn 11 місяців тому +1

    Video thoda late zala kahi divsa agodar ardhya tasacha detail made video bagitla ya vishayavar

  • @Rupalirecipe14
    @Rupalirecipe14 9 місяців тому

    चिन्मय भाऊ कुठ गेलेला तुम्ही तुमचे बोलणे आवडते..........🎉

  • @shubhamshingare1426
    @shubhamshingare1426 11 місяців тому +2

    Chinmay 🎉🎉

  • @happy......_5488
    @happy......_5488 10 місяців тому

    Osso var eak व्हिडियो बनवा

  • @manojBombayteam
    @manojBombayteam 11 місяців тому +3

    Ek bai
    3 husband
    2 lekar
    Baboo....
    Khatarnaak........

  • @Jy_02
    @Jy_02 11 місяців тому +4

    Disha saliyan chi hatya kashi zali asa video bnav na

    • @Subodh9417
      @Subodh9417 11 місяців тому +1

      Bhau tya peksha pramod Mahajan hatyakand very interesting

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 11 місяців тому +11

    जुनाट, भंगार विषय.
    पण चिन्मय दादाचा पगार चालू.😅

  • @kishan7650
    @kishan7650 11 місяців тому

    चिन्या भौ म्हणजे कडक विषय

  • @ajaykadam3538
    @ajaykadam3538 11 місяців тому +3

    ही बातमी खुप वेळा बघितली

  • @sagarvidhate-b8i
    @sagarvidhate-b8i 11 місяців тому +17

    हे सर्व ठीक, परंतु शीना ही बोरा कशी काय झाली ? इंद्राणी चां पहिला नवरा दास, दुसरा खन्ना आणि तिसरा मुखर्जी

    • @rinpoche945
      @rinpoche945 11 місяців тому +3

      पहिला नवरा दास ह्याची पहिली बायको बोरा होती म्हणून मुलीचं नाव बोरा

    • @radhikasose1092
      @radhikasose1092 11 місяців тому

      ​@@rinpoche945aaji aani ajoba yach sirname hote indrayani che aai baba'ch sirname😊😊😊

    • @shivajijadhav489
      @shivajijadhav489 10 місяців тому +1

      इंद्राणी चे वडील चे आडनाव बोरा होते आणि त्यांनी शीना हिला adopt केलं होतं म्हणून तीच नाव शीना बोरा होत

  • @manojauti8081
    @manojauti8081 11 місяців тому +7

    आरुषी तलवार दिल्ली हत्याकांड यावर एक व्हिडिओ बनवा

  • @AJIT_Rikshawala
    @AJIT_Rikshawala 10 місяців тому

    दृश्यम movie सारख scene झाला आहे वाटत 😂😂

  • @kittysurya12345
    @kittysurya12345 11 місяців тому +8

    छगन भुजबळ साहेबांच्या सभेमधील गर्दी होत नाहीये यावर पण बनवा एखादा व्हिडिओ जर वरून आदेश असेल तर

  • @tushargaikwad9317
    @tushargaikwad9317 11 місяців тому +1

    चिन्मय भावा तु लय भारी बोलतोस

  • @chaitanyapatil7915
    @chaitanyapatil7915 11 місяців тому +4

    Watch "Dark Chocolate" movie... Yach stories var ahe

  • @xyzbis.n
    @xyzbis.n 11 місяців тому

    तुम्हाला कितीवेळा सांगितलं यार अश्या केस चे व्हिडिओ 15 मिंटचा पाहिजेत

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 11 місяців тому +2

    गागोदे च जंगल भयानक आहे ... स्म्शान शांतता... रातकिड्यांची किर्रर्र...

  • @maheshmarathi
    @maheshmarathi 10 місяців тому

    Swata mhanat ahe ki tine confess kela ani ata shevati swatach sangat ahe ki ticha against kontach proof nahi😂😂😂😂😂😂

  • @rishi7093
    @rishi7093 11 місяців тому

    Ha episode crime petrol var Bghitla hota

  • @mandar8557
    @mandar8557 11 місяців тому +1

    Corporate movie... Business wars ..... Here extra personal complected relations ..

  • @kshitijghormade584
    @kshitijghormade584 10 місяців тому

    Dangerous driver hota bhava

  • @CURIOUS_MINDOFPRIYA
    @CURIOUS_MINDOFPRIYA 11 місяців тому +3

    sheena n indrani cha DNA match zalela hota that was sheena only

  • @pankajnakle1245
    @pankajnakle1245 11 місяців тому

    चिन्मय सावळी ❤❤🎉🎉

  • @sandeshkamble260
    @sandeshkamble260 11 місяців тому

    bhai kahani crime cha saglya story tumhi marathi madhe translate karta tum ha way madhe

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 11 місяців тому +10

    हिचे किती नवरे आणि किती जणांची पत्नी होती काय माहित ते मला अजून समजलं नाही😅

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 11 місяців тому +2

      7 official navre ani 37 unofficial

  • @rahulralph1
    @rahulralph1 11 місяців тому

    I seen your video in 1.5xspeed

  • @HappilySensitive
    @HappilySensitive 11 місяців тому +2

    This is half truth Chinmay....😊
    And false version created by rascal Peter...
    She never married Siddhartha Das fyi.
    Sheena never came searching for Indrani. Indrani was financially supporting her kids.
    Pls don't spread hearsay news for the sake of views, kindly investigate properly.
    Like ur videos but not this.

    • @chinmaywingkar1
      @chinmaywingkar1 10 місяців тому

      So is sheena bora alive as claimed by Indrani ??
      If yes,why she first confessed of her murder ??

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 11 місяців тому

    Kuku fm varun copy paste 😂

  • @Sp093
    @Sp093 11 місяців тому

    चॅनेल च नाव बदलून crime petrol ठेव

  • @vikaspatil9352
    @vikaspatil9352 11 місяців тому +1

    ही सेम स्टोरी क्राईम पेट्रोल वर आहे

  • @shabdkiran9079
    @shabdkiran9079 11 місяців тому

    आता तुम्ही बोल भिडू नाव बदलून क्राईम सीन नाव ठेवा 😊

  • @bhushangaikwad9494
    @bhushangaikwad9494 10 місяців тому

    Crime petrol ne dakhavlay ha episode

  • @pratikbuchade3989
    @pratikbuchade3989 11 місяців тому +3

    काही दिवसापूर्वीच मी comment केली होती या विषयावर video Bol bhidu चा यायला हवा आणि आज video आला.
    Thank you Bol bhidu

  • @sohelshaikh4654
    @sohelshaikh4654 11 місяців тому +1

    Chinmay bhau🔝😎

  • @DermDocAjay
    @DermDocAjay 11 місяців тому +1

    Old pension scheme war bola...lok sampala geli ki sarkar ne maganya manya kelya tyanchya...Punjab chya 45000 crore income warn 15000 crore pension war challe...sarkar ne garibanche baghayche ki hya paise khanarya sarkari naukar lokanchae pot bharaych ankhin...raghu ram rajan yanche pan mhanne ahe ki कॉंग्रेस chuk karat ahe mag maharaashtra sarkar bjp cha asun pan tech ka karat ahe...evdha budget middle Ani uper middle class च्या lokana Dil tar garibanni kay karaych..hyana pagar pan fuktat an pension pan fuktat...

  • @nikitamuley7691
    @nikitamuley7691 11 місяців тому

    Chimany yrrr❤❤❤❤❤❤❤❤

  • @surajgavit9544
    @surajgavit9544 11 місяців тому

    story telling.... shams tahir khan peksha lai bhari❤

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 11 місяців тому

    केस ची हवा काढून घेतली हाय प्रोफाइल लोकांमुळे मारिया सरांची बदली लगेच होमगार्ड महासंचालक पदी केली

  • @MyJourney9
    @MyJourney9 11 місяців тому

    तुम्हाला हल्ली काही विषय दुसरे मिळत नाहीत का

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 11 місяців тому

    बेस्ट बेकरी प्रकरण या वर विडिओ बनवा.

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 11 місяців тому

    Durlahb kashyap story वर व्हिडिओ बनवा चिन्मय भाऊ

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 11 місяців тому +9

    दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत च्या खूनाचा आरोपी आदित्य ठाकरे वर पण एक व्हिडीओ बनवा जमलं तर,,,,

    • @dineshs7953
      @dineshs7953 11 місяців тому

      बहुतेक ते नाही बनवणार

    • @monsteraregion
      @monsteraregion 11 місяців тому

      भाजपने फक्त खोटा आरोप केलाय त्याला बदनाम करण्यासाठी. पोलीस आणि CBI चौकशी १० वेळा करून झाली आहे.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 11 місяців тому

      @@Package_wala_chu cbi la purave sapdalet na pn taychay virodhat... Rajkarnaycha mulga he mothay taymule kon laksh dayna

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 11 місяців тому

      @@Package_wala_chu सुंदर तरूण असला तरी तो वाईट वागला असेल तर त्याला शिक्षा भेटायला पाहिजे आणि सुंदर असणं आणि तो गुन्हा नाही करू शकत असं होत नाही

  • @samuelsp204
    @samuelsp204 11 місяців тому

    इंद्राणी लई बाराची होती

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 11 місяців тому +2

    वक्फ बोर्ड वर vdo बनवा बोलभिडू

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 11 місяців тому

    शशी थरूर 😂

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 11 місяців тому +2

    Indrani chi bail zaali 😜

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 11 місяців тому +1

    पगार वाढला का तुझं

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 11 місяців тому

    Aata hya Prakarnala 9Varsh zali
    Aata Hyavar VDO Karun TulaeKay Sangayach
    Aahe
    Sarv Gost Sarvana Maheet Aahe
    Indrani Maza Marte
    Jise ki Marder Karun Free Houn Mza Martat 😢😢😢😢

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 11 місяців тому +1

    तरी लोक म्हणतात पोलिस गाड्यांची तपासणी का करतात...😅

  • @Aryan63830
    @Aryan63830 11 місяців тому +1

    पैशासाठी आणि फेक feminism साठी काही पण करतात🙏

  • @babasahebmarkad239
    @babasahebmarkad239 11 місяців тому

    Land .. ughadl 😂

  • @shrisaideshmukh9808
    @shrisaideshmukh9808 11 місяців тому +1

    First comments
    Second Like