नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • काळ्या मातीत हिरव्या डोलणाऱ्या रानात चार घटका मस्त मुराद भटकायला कोणाला आवडणार नाही ?
    पण तसं छान फुललेलं शेत शिवार हवं असेल तर स्वतःच जमीन कसायला कोणी सांगितलं तर तुमच्या माझ्यासारखी मंडळी निश्चितच अडखळतील.. आपला व्याप सोडून शेती करायला जाणं आपल्याला बुवा शक्यच नाही असं म्हणत स्पष्ट हात वर करून मोकळे होतील..
    मात्र, शहरातल्या चकचकीत दुनियेला, स्वतःच्या छान करिअरला सोडून आपल्यातलेच दोन तरूण मात्र करिअर म्हणून शेती करू लागले ही कपोलकल्पित कथा नाही तर हे सत्य आहे.
    समीर आणि सचिन अधिकारी हे ते जुळे बंधू .
    पेशाने अभियंते असलेल्या या बंधूंनी शेतीची वाट कशी निवडली ही कहाणी मोठी रंजक आहे. या विषयातलं चक्क शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यांनी ही वाट चोखाळली आणि 2016 पासून त्यांनी आपल्या शेतीच्या आवडीचे रूपांतर चक्क एका नफा मिळवून देणाऱ्या उत्तम व्यवसायात केले. मुंबईपासून केवळ शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहरन फार्म्स या त्यांच्या शेतावर कृषिपर्यटनासारख्या प्रकल्पाची सुद्धा त्यांनी सुरवात केली आहे.
    तर असे हे जुळे बंधू आज आपल्या मंचावर आपल्याशी संवाद साधणार आहेत, शेती- समृद्धीची एक पायवाट या विषयावर ....
    #Netbhet #Netbhettalks #Farming #NaturalFarming #SachinAdhikari #SameerAdhikari
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    • Industry 4.0 भविष्याती...
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    • आपणच अर्जुन आणि आपणच व...
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    • सहज शिक्षण आणि जीवनमूल...
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    Credits - Mohraan AV - Feel'ms Productions.

КОМЕНТАРІ • 40

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  2 роки тому +3

    समीर आणि सचिन अधिकारी हे ते जुळे बंधू .
    पेशाने अभियंते असलेल्या या बंधूंनी शेतीची वाट कशी निवडली ही कहाणी मोठी रंजक आहे. या विषयातलं चक्क शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यांनी ही वाट चोखाळली आणि 2016 पासून त्यांनी आपल्या शेतीच्या आवडीचे रूपांतर चक्क एका नफा मिळवून देणाऱ्या उत्तम व्यवसायात केले. मुंबईपासून केवळ शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहरन फार्म्स या त्यांच्या शेतावर कृषिपर्यटनासारख्या प्रकल्पाची सुद्धा त्यांनी सुरवात केली आहे.
    तर असे हे जुळे बंधू आज आपल्या मंचावर आपल्याशी संवाद साधणार आहेत, शेती- समृद्धीची एक पायवाट या विषयावर ....
    #Netbhet #Netbhettalks #Farming #NaturalFarming #SachinAdhikari #SameerAdhikari
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    ua-cam.com/video/kXRpYTimhLA/v-deo.html
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    ua-cam.com/video/4MhXlw_L4h4/v-deo.html
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    ua-cam.com/video/JO5SN8H1VhA/v-deo.html
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    ua-cam.com/video/4KKiiQlyNH0/v-deo.html
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    ua-cam.com/video/ItdDMzIxYXE/v-deo.html

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому

      Thank you so much for all the support ❤️

    • @ashasawant948
      @ashasawant948 2 роки тому

      उरलेले दोन ,त्वरीत दाखवण्यात यावे.खूप ऊतसुकता आहे.

  • @ashasawant948
    @ashasawant948 Рік тому +1

    खूप छान व्यक्त होत आहेत. खूप कौतुक.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 роки тому +2

    नैसर्गिक, शेतीचा, धाडसी, महत्वाकांक्षी, प्रयोग. खूप छान विचार.,जीवन रहाणी, खूप आवडलं. धन्यवाद.

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому

      धन्यवाद मॅम

  • @kalpanatapkire4934
    @kalpanatapkire4934 2 роки тому

    Sachin ani Sameer la aikoon khoop khoop chaan vatle

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar Рік тому

    मलाही असेच वाटते 👍

  • @umeshchoudhary4152
    @umeshchoudhary4152 2 роки тому

    सर आपल्याला आरुष ऍग्रो टुरिझम खांदारे मुरबाड यांच्या कडून खुप खुप शुभेच्छा अशीच जनजागृती झाली पाहिजे,🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 2 роки тому +1

    Khup chaan 👌👌👌

  • @kamdhenoovastuseva4353
    @kamdhenoovastuseva4353 2 роки тому +1

    God bless you sir
    Beautiful lifestyle

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 2 роки тому

    Very inspiring

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому +1

      Thank you so much for your support

  • @dr.bibhishankkasture6972
    @dr.bibhishankkasture6972 2 роки тому

    खूप छान

  • @MadhuriinAmerica
    @MadhuriinAmerica 2 роки тому

    Inspiring 👍

  • @vspvidyanagari7530
    @vspvidyanagari7530 2 роки тому

    Inspirational thoughts

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 2 роки тому

    खूप सुंदर सचिन सर व समीर सर

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 роки тому

    उरलेले,मुक्तांगण, व शेट्टी यांचा संवाद त्वरित दाखवण्यात यावे. वाट पहात आहोत.

  • @tejaswineegore5261
    @tejaswineegore5261 2 роки тому

    Hats off!!! Really envy these guys... And kudos for such courage!! 👏👏👏

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому

      Thank you so much🌳❤️🌳

  • @avinashT350
    @avinashT350 2 роки тому

    A very informative and truly insightful talk. I am sure it will inspire many to embrace this unique farming lifestyle. I am inspired! Grateful to Sachin and Sameer for sharing their knowledge.

  • @manojgaikwad7415
    @manojgaikwad7415 2 роки тому

    Very Nice..Sameer and Sachin are doing great

  • @SB-qi7wb
    @SB-qi7wb 2 роки тому

    Superb Adhikari brothers

  • @hareshgholap1869
    @hareshgholap1869 2 роки тому

    लय भारी sir👍👍👍👍

  • @vinodansulkar105
    @vinodansulkar105 2 роки тому

    it was really very simple n to the heart, experience sharing by both brothers👍 ,truly inspirational, 🙏

  • @jagdishgaikwad4820
    @jagdishgaikwad4820 2 роки тому

    Doing same

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому

      ❤️

    • @samatagandhe4898
      @samatagandhe4898 2 роки тому +1

      आपत्तीतून संधी शोधलीत अन पर्यावरणपूरक जीवन पद्धती स्वीकारीत राष्टपिता महात्मा गांधींच्या खेद्याकडे जा हा मंत्र अंमलात आणलात हे प्रेरणादायी आहे.दोघांचे अभिनंदन, शुभेच्छा!💐💐

    • @mohraanfarms
      @mohraanfarms 2 роки тому

      @@samatagandhe4898 धन्यवाद मॅम