सेंद्रिय कृषीभुषण श्री राजेंद्र श्रीकृष्ण भट यांची मुलाखत | निसर्ग मित्र फार्म | सेंद्रिय शेती
Вставка
- Опубліковано 12 сер 2021
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
सध्या काही दिवस कामानिमीत्त आपण मुंबईत आहोत आणि त्यात सेंद्रिय कृषीभुषण श्री राजेंद्र श्रीकृष्ण भट यांना त्यांच्या बदलापुर येथील बेंडशिळ गावातील निसर्गमित्र फार्म येथे जाउन प्रत्यक्षात भेट घेण्याचा योग आला. आणि त्यांनी या व्हीडीओच्या माध्यमातुन दिलेल्या कृषी विषयक माहितीचा उपयोग आपल्या तळ कोकणातील शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री राजेंद्र श्रीकृष्ण भट
भटवाडी
बेंडशीळ
ता. अंबरनाथ जि. ठाणे
९३२४६०१२७२
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....
नामांकित सेंद्रिय कृषिभूषण श्री. राजेंद्र भट यांच्या कडून शेतीची माहिती ऐकणे म्हणजे शेतक-यांसाठी व सगळ्यांसाठी एक अलभ्य लाभ!!! शेतीच्या वेगवेगळ्या संकल्पना छान स्पष्ट करुन सांगितल्या. शेतीचा माहितीपूर्ण व अतिशय उपयुक्त असा हिरवागार व्हिडिओ. 👌👍
I am an degree holder of agriculture
In the 4 years of my Agricos degree I have not learn anything what this Gentleman said in this 28 minutes video.
Thank you Lucky for this wonderful and very informative video.
लय भारी
Thank you 🙏
सेंद्रिय पिक पोषक घटक रासायनिक खतांचा पयार्य खूपच सुंदर माहिती दिली 😍😍
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
सरांनी खूप छान माहिती दिली. मस्त vlog👌
परिपूर्ण माहिती
निसर्गाने निर्माण केलेली व्यवस्था किती परिपूर्ण आहे हे फार सुंदर वर्णन केले काकांनी धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Very nice information thanks very much
खूपच सुंदर विडिओ 👌👌
एवढ्या हुशार व पारोतोषिक विजेत्या माणसाकडून मिळालेल ज्ञान शेतकऱ्यांना खूप फायदेशीर होईल
वाह खूप आवडला आजचा subject , देव बरे करो
Sundar mahiti dile saheb
खूप सुंदर माहिती मिळाली या व्हिडिओतून ...👌👍
जबरदस्त भावा 👌👌👌 आयुष्यात शेवटी काही उपयोग झाला ही भावना कीती सुंदर आहे
WOW! Superb ... just SUPERB!!
मस्तच लकी भावा.... मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान व्हिडीओ. अतिशय उपयुक्त माहिती पूर्ण👍👍👍👌👌👌
खूप माहितीपूर्ण , छान.
Khup sundar mahiti 👍
Thanks 🙏🏻
Khup chan mahitee dilee bhau
Awesome video
1 number video!! Please Aesch masta masta videos aan!!
खूपच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌
Simply Great informative video.
ViGaMi, very nice information , very nice content and concept , You deliver effective educational videos
खूप सुंदर माहिती
खुप मस्त माहित सांगितली आहे व्हिडिओ पण मस्त आहे 👌👌👌👍👍
Apratim.....👌
Superb and truly great Bhat Sir.... I really like your efforts in unleashing true heroes of society... India really need to promote these farming techniques rather that running behind Israel. All the best bro....
खूपच छान माहिती काकांनी सांगितली धन्यवाद लकीभाऊ देव बरे करो 🙏🙏
खूप मस्त माहिती दीली भाऊ नि 👌👍👍
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि काकांनी एक नंबर माहिती दिली आणि हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता आणि काकांच्या कामाला मनापासून सलाम
व्हिडिओ खरंच फार छान आहे, अतिशय चांगली माहिती मिळाली.
आता तिथे जाऊन प्रशिक्षण घेण्याची इच्छाच झालीय.
👍👍👌👌
छान माहिती मिळाली
अगदी साध्या सरळ भाषेत खूप महत्वपूर्ण माहिती दिली
Chhan video..
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍👍
Khup chaan margadarshan dila
वा लकी फारच छान माहिती मिळाली.
जमिनीचा पोत वाढवण्याची खूप गरज आहे त्यासाठी सर्व शेतकरी यांच्यात जागरूकता निर्माण झाली पाहिजे.
Sach a great interview lucky bhau
शेती विषयक माहिती आवडली. 👍
Wow sir khup talented aahet❣️💯
Dada khup mst video aahe
khup shan mahiti sangitali....
सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, खूप छान माहिती दिली आहे! In-depth Information 👍🏻🙏🏻
मस्त माहिती दिलास भावा...
खुप छान माहिती, काका
खुपच छान होत आजच 👌👌
WA WA WA .........1 NUMBER MAHITI BHAT KAKA
खूप छान मार्गदर्शन केले सर 🙏
धन्यवाद🙏
Chan sir baht kakana namaskar
Khup chan mahiti
👌👌👌 मुंबईक इलस....... पण शेतीच्या विषयावर मस्त माहितीचो व्हिडिओ घेऊन इलस....... 🙏🙏🙏
Bhau khup chan mahiti ahey sundar ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lucky bhava 1 number video 👍 very valuable information , Rajendra sir is very knowledgeable person I already saw his video on DD krushi darshan , salute to your efforts and heartly thank you to share valuable, information to us 🙏🙏🙏,wating for your next informative video and request you to plz share your email with us, take care and all the best 👍
मुंबई ला येऊन पण महत्व पूर्ण विषयावर विडिओ बनवला आहे खुपच सुंदर धन्यवाद मी दापोली कर
Bhat lagwad adhunik pn eco friendly technic video zala tr khup chan
Top class.
नमस्कार दादा🙏
व्हिडिओ खूप आवडला. नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण होता. आम्ही तुमचा हा व्हिडीओ पाहूनच निसर्गमित्र अभ्यासकेंद्रास भेट दिली. काकांकडून त्यांच्या या सेंद्रिय शेतीविषयक खूप मौल्यवान माहिती मिळाली. अतिशय मनापासून धन्यवाद 🙏
👌👍
Thanks lucky🙏🙏🙏
लकी दादा तूम्ही खूप छान माहिती दिली. MH O9 Kolhapurkar
Khup chan mahiti dada
👌👌
Big 👍
👌👌👌👍
👍🙏
छान
Nice video
मुंबई.मध्ये येऊन शेतीविषयी छान माहिती.
bandhu.....changlya vishayala hat ghatlas....chhan
खुप छान माहिती आहे. भट काका म्हणजे शेती विषयक ग्रंथ असेल.
नक्कीच भेट देऊ.
मुंबईत येऊन ही शेती विषयक माहिती पुरवतोयस खूप छान 👍👍
माहितीपूर्ण व्हिडिओ खूप छान
Nice informative video
Sir i am also from badlapur
😊👍🏻
lucky dada .... jasa jasa video baghtoy to ajunch avadtoy mhanun ek comment ajun kela .....ya kakancha ajun interview ghe part 2 ....baki pun tyanna barich mahiti asel gava kiva jivana vishai
Khup chan mahiti sangitli
Vegetable ani fruits amhala miltil ka Mumbai la
Like केलं आहे 👍👍
माझे tshirt कधी मिळणार??
Indore Madhya Pradesh yethe Pivday gavi sampurna sendriy sheti ani pashupalan kele jate ani production chi vikri keli jate.ekda bhet ghe kokanach bhla hoil.near Tadoba 👍👌🙏
आशि माणस भारता चे महाराष्ट्रा चे क्रुषी मंत्री आसले पाहीजेत
ashya mansanna politics nahi jamat ..generally politician honyasathi jaad chaamda lagta ...he kaka far mau vatatat
511👍❤
Ganpati Cha video kadhi yenar 👌👌🙏🙏💟💟👍👍
CHALA ...PURASKAR CHANGLYA KAMALA MILALA
दादा कोकण कान्याळ शेळी पालन वर विडिओ बनव..
Voice sathi mike use kar mira sound khup low yeto
Rasta kankavli janasathi konta changale bombay varun
Which insect controls milibugs ?
I just thought he has not put a video since a while now he had made
धन्यवाद लकी🙏🙏🙏 आम्ही बदलापुरकर असून आम्हाला हे माहिती नव्हतं ,खूप छान माहिती दिली नक्कीच आम्हाला याचा फायदा होईल
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण कोणत्या पिकांचे माँडेल उभी करु शकतो यावरती एक व्हिडिओ बनवा.
मुंबईला कुठे आहेस दादा
Ajachya kalatil rushitulya vyakti vishayi mahiti kalali.far far abhar.
badlapur..bendshil
फार छान माहीती सेंद्रीय शेती विषयी.धन्यवाद.
Hello can anyone help me to set up a 1 acre permaculture farm, I want professional service n ready to pay, pls let me know. Farm in ratnagiri
Dada pls tumcha no. Dya
मस्तच लकी भावा.... मनःपूर्वक धन्यवाद
सरांनी खूप छान माहिती दिली. मस्त vlog👌
Nice video