खूप महत्त्वाचा विषय घेतला आहेस मित्रा..मी स्वतः समुपदेशक असल्याने सध्या याची किती गरज आहे हे रोजच्या सेशन्समधून पहाते आहे.. डॉक्टरांनी खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आहे..😍🙏👍
खूपच महत्वाचा ,वास्तववादी प्रश्न व तुमचे मार्मिक मार्गदर्शन डाॅ.साहेबांचं मिळिलं .सध्याच्या पीढीसाठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलात सर .तुमचे लाख लाख आभार 🙏🙏
अतिशय सोप्या भाषेत डॉक्टर शेंरे यांनी मानसिक ताणतणाव यांची शास्त्रीय कारणमीमांसा उलगडून दाखवली सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच उपयोग होईल KZ च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
खूप चांगले dr आहेत हे. मी स्वतः treatment घेतली आहे. त्यांनी मला एकच वाक्य सांगितला जस इतर आजारांवर उपचाराची गरज असते तशीच मनाला कधीतरी उपचाराची गरज असू शकत इतका सोप्प आहे हे😊
सद्य काळातील अतिशय महत्वपूर्ण विषयावर इतक्या सहज सोप्या भाषेत समर्पक विवेचन केल्या बद्दल आपण उभयतांचे शतशः आभार.. 🙏🙏 आज अनेक परिवारात ही समस्या दिसून येते. वृध्द व्यक्तीं च्या वागणुकीमुळे परिवारातील इतर सदस्य दुखावतात आणि मग त्यांच्या पासून लांब होतात. खरं बघता अश्यावेळी त्या वृद्ध व्यक्तींना मदती ची गरज असते पण वेळे अभावी जो तो आपापल्या जवाबदारीत गुंतलेला असतो ऑफिस चे टेंशन,फॅमिली मुलांचे शिक्षण त्यामुळे वृध्दां साठी इच्छा असूनही काही करू शकत नाही. अशा वृद्धांची मदत करणारऱ्या संंस्था असायला हव्यात. 🙏🙏
प्रचंड इच्छा अपेक्षांमागे धावणारा आजचा समाज आणि दुर्दैवाने अधिक प्रमाणात तरुणाई या नैराश्य भावनेत हल्ली जास्तच अडकताना दिसतो...त्यात सामाजिक समज याविषयी नुकसानच करते....हा विषय निवडुन त्याविषयी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
Khup chhan margdarshan kele Dr sahebani abhar Lokana manovikarbaddal Mahiti naslyamule anekache Sausar modale divorce zale Je lok bare hotil tyana lok Manovikar tadnyakade net nahi Ajun aplya deshat yachi jagriti yabadda nahi Zali pahije
सर, मुलाखत अतिशय सुंदर घेतलात. पण प्रश्न असा की अशा वेळी आहार कोणता घ्यावा. डॉ. शेर तर देव माणूस आहे त. त्यांची पर्सनॅलिटी पाहून व अतिशय मायेचे बोलणे ऐकून. अर्धा आजार कमी होतो. रत्नागिरी त सर ग्रेट आहेत.
विषय चांगला घेऊन अतिशय सुंदर समर्पक असं वक्तव्य आहे. मुलाखत अगदी परस्पर पूरक आहे. खूप माहिती मिळाली. 🏵️ पण एक प्रश्न अनुत्तरीत आहे तो असा की कधी कधी असे मानसिक रुग्ण आपली चूक मान्य करत नाहीत आणि डॉक्टरला भेटायला यायला नकार देतात. अशा वेळेस आपण काय भूमिका घेतली पाहिजे ते सरांनी स्पष्ट केलं तर फार बरं होईल. 🏵️ सरांचा फोन नंबर मिळावा ही नम्र विनंती. म्हणजे सरांशी सविस्तर बोलता येईल. एकंदरीत प्रश्नोत्तरे खूपच छान 👌 असेच नवनवीन विषय ऐकायला मिळालेत हीच सदिच्छा 🙏 खूप खूप शुभेच्छा.
पूर्वी Frustration किंवा Dipression कमी होते याला मूळ कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे. यामध्ये सर्व कुटुंबातील सदस्य लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सांभाळून घ्यायचे. आताच्या भाषेत counselling ही करायचे. सावरायला मदत करायचे.मन मोकळं करता येत होते. अर्थात आता स्पर्धा, महत्त्वाकांक्षा वाढली आहे.
डॉ ,नी खूप सुंदर पद्धतीने नैराश्य येण्याची कारणे आणि त्यावर उपाय पण सांगितले आहे, त्यांनी सांगितले की ह्यात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, खरं आहे,पण हल्ली मुलांच सगळं पालकंच करतात, त्यांना मित्रांची गरजंच पडु देत नाही,ह्यांन काय होते मुलं मोठी झाल्यानंतर काही गोष्टी पालकांना सांगु शकत नाही, आतल्या आत कुढतात आणि नैराश्य येते.पूर्वी खूप मुलं असल्याने पालकांना एवढा वेळ नसायचा मुलांच सगळं करायला,मुलं स्वतांचे प्रश्न स्वता सोडवायचे, त्यामुळे ते खंबीर व्हायचे. बाहेरच्या जगात सगळं मनासारखं घडत नाही म्हणून हल्लीची मुलं ते पचवु शकत नाही आणि नैराश्याने ग्रासतात.
सर, एखाद्या व्यक्तीला सायकॅट्रीक्ट ची गरज आहे असे स्पष्टपणे दिसत असते.पण ती व्यक्ती म्हणते मला उपचारांची गरजच नाही.मी डॉक्टरकडे जाणारच नाही. अशावेळी नातेवाईकांनी त्याला कसे डॉक्टर कडे न्यावे ? प्लीज सांगा
खूप महत्त्वाचा विषय घेतला आहेस मित्रा..मी स्वतः समुपदेशक असल्याने सध्या याची किती गरज आहे हे रोजच्या सेशन्समधून पहाते आहे.. डॉक्टरांनी खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आहे..😍🙏👍
धन्यवाद ताई @Pradeep
Qqqqqq✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨💐
फोन नंबर द्या हे डॉक्टर कुठे आहेत
Description बघा. त्यामध्ये नं आहे
खूपच महत्वाचा ,वास्तववादी प्रश्न व तुमचे मार्मिक मार्गदर्शन डाॅ.साहेबांचं मिळिलं .सध्याच्या पीढीसाठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलात सर .तुमचे लाख लाख आभार 🙏🙏
खूप छान विषय, उत्तम मार्गदर्शन, शेरे सरांचे कॉन्फिडन्स पूर्ण व्यक्तिमत्व सर्वच उत्तम 🙏🏻
अतिशय सोप्या भाषेत डॉक्टर शेंरे यांनी मानसिक ताणतणाव यांची शास्त्रीय कारणमीमांसा उलगडून दाखवली सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच उपयोग होईल KZ च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद!!🙏🏻
सहजपणाने प्रश्न आणि सहज पणे माहिती ,,,खूप छान मुलाखत
खूप छान माहिती मिळाली दादा. तुमचे आणि डॉ. काकांचे खूप आभार 🙏😊
कितीतरी दिवसांनी एक अत्यंत दर्जेदार असा कार्यक्रम पाहिला. असेच दर्जेदार कार्यक्रम देत रहा. मन:पूर्वक शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻
😗
खुपच महत्वाचा विषय....सर आपला अनुभव व ज्ञान प्रचंड आहे.
सुख दुखाचे समायोजन करता येणे काळाची गरज आहे.
खूप चांगले dr आहेत हे. मी स्वतः treatment घेतली आहे. त्यांनी मला एकच वाक्य सांगितला जस इतर आजारांवर उपचाराची गरज असते तशीच मनाला कधीतरी उपचाराची गरज असू शकत इतका सोप्प आहे हे😊
Yanch clinic kuthe aahe dada
अप्रतिम सर...आजच्या पिढी साठी खूपच गरजेची मुलाखत...काळाची गरज..
खूप सुंदर माहिती सांगितली डाँ नी. खूप आवडले.
अप्रतिम डॉ रांची मुलाखत.छान डॉ रांचा सल्ला.दोघांचे ही आभार. धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली,मनातील न्यूनगंड कमी झाला.दोघांचे आभार🙏🌹
सरांचे मार्गदर्शन खुपच चांगले आहे. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सरांची खुप मदत होते.
Kuthe Bhetil he sir
खूप छान अतिशय कमी वेळात खूप सध्या,सोप्या भाषेत माहिती मिळाली .मोजके शब्द .
धन्यवाद
खूपच महत्वपूर्ण मुलाखत आहे Dr.खूप छान सोप्या भाषेत ह्या आजाराचे विश्लेषण केले. धन्यवाद.
खूप मदत झाली सर, आपलं बोलणं ऐकून. मी नक्की करेन हे.
धन्यवाद 🙏🏻
सद्य काळातील अतिशय महत्वपूर्ण विषयावर इतक्या सहज सोप्या भाषेत समर्पक विवेचन केल्या बद्दल आपण उभयतांचे शतशः आभार.. 🙏🙏
आज अनेक परिवारात ही समस्या दिसून येते. वृध्द व्यक्तीं च्या वागणुकीमुळे परिवारातील इतर सदस्य दुखावतात आणि मग त्यांच्या पासून लांब होतात. खरं बघता अश्यावेळी त्या वृद्ध व्यक्तींना मदती ची गरज असते पण वेळे अभावी जो तो आपापल्या जवाबदारीत गुंतलेला असतो ऑफिस चे टेंशन,फॅमिली मुलांचे शिक्षण त्यामुळे वृध्दां साठी इच्छा असूनही काही करू शकत नाही. अशा वृद्धांची मदत करणारऱ्या संंस्था असायला हव्यात. 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Phone no pahije
Best one..khrch thank u...ashech video kra je daily life mdhe imp ahe..... thank you both of you
खुप छान माहिती दिली
प्रचंड इच्छा अपेक्षांमागे धावणारा आजचा समाज आणि दुर्दैवाने अधिक प्रमाणात तरुणाई या नैराश्य भावनेत हल्ली जास्तच अडकताना दिसतो...त्यात सामाजिक समज याविषयी नुकसानच करते....हा विषय निवडुन त्याविषयी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
अगदी खरंय... मनापासून धन्यवाद सर!...
खूप उपयुक्त माहिती अतिशय सोप्या भाषेत मांडणी 😊
सर ,खुप छान माहिती दिलीत.मनापासून धन्यवाद,
खूप छान माहिती सांगितली. ❤
अगदी समर्पक चर्चा. एक महत्त्वाचा विषय चांगला चर्चिला आहे. साधे उपाय सुचवून घरात नैराश्य कसे दूर ठेवता येईल याविषयी चांगले मार्गदर्शन केले आहे.
खुप छान स्पष्टीकरण 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
खूप छान,पण खूप अनेक प्रश्न असतात.जे आपणच निर्माण केलेले असतात. पण मुलाखत छान झाली धन्यवाद
जीवनाला समतोल करणारे विचार आहेत खूप छान माहिती
खूप छान विश्लेषण अनेक नवीन गोष्टी समजल्या यासंदर्भात अधिक जनजागृती व्हायला हवी...
Last part is very important for minimization of frustration.
Thanks
फारच सुरेख माहिती 🎉
ऐकून माझे समाधान झाले
खूपच सुंदर मार्गदर्शन सर. खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
मनापासून धन्यवाद
डॉक्टर, नेहमी सारखंच सहज सुंदर!
ईतक्या गहन विषय घेऊन हि चर्चा करून त्यावर सोप्या भाषेत समजुन सांगीतले खरच खुप धन्यवाद सर 🙏
मनःपूर्वक धन्यवाद!!🙏🏻❤️
खूप छान मार्गदर्शन 👌🙏
Khup chhan samjavale aahe.
खूप छान माहिती मिळाली
खूपचं छान मार्गदर्शन केले. मनापासून धन्यवाद.
खूप धन्यवाद
Excellent video for the person who is having Depression
Excellent programme
Khup mahatvachi mahiti dili dhanyawad
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर
Khupa chan mahiti milali
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही.मला.आज.खुप.गरज.होती.
Khup sunder.subjet.
खुपचं छान.उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.
Very good guidance from doctor
मुलाखत विचार करायला लावणारी आहे. डॉक्टर साहेब रत्नागिरीत ग्रेट आहेतच.पण ते रत्नागिरी करांच्या ह्रदयात सेट आहेत.धन्यवाद सर
Thankh you sir. Very fine information. 🌹🙏
It is very nice sir, important information
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chan
Khup chaan thanks
Great information,need more mulakhat
Thanks. Very good.
ग्रेट 👍
Khup chaan mahiti doctor shere
खूप छान माहिती दिली सर
Useful information
छान माहिती दिलीत सर
Very nice guidance for frusted people
Prayer is very important for usual routine.
Thanks Dr.
Thanks a lot
Khup chan mahiti milali dhanyavaad🙏🙏
खूप आभार. नक्की शेअर करा
खूप छान विचार मांडलेत तुम्ही
Very nice knowledge 👌
Khup chaan video banavlaa
खूप छान होती माहिती👍
खुप छान
Khup chhan margdarshan kele
Dr sahebani abhar
Lokana manovikarbaddal
Mahiti naslyamule anekache
Sausar modale divorce zale
Je lok bare hotil tyana lok
Manovikar tadnyakade net nahi
Ajun aplya deshat yachi jagriti yabadda nahi
Zali pahije
खूप सोप्या भाषेत माहिती दिलीत सर, प्रत्यक्ष अपॉइंटमेंट मिळवाची आहे कॉन्टॅक्ट नो व पत्ता मिळेल का?
❤
Khup chan mahiti milali dhanyawad
सर, मुलाखत अतिशय सुंदर घेतलात. पण प्रश्न असा की अशा वेळी आहार कोणता घ्यावा.
डॉ. शेर तर देव माणूस आहे त.
त्यांची पर्सनॅलिटी पाहून व अतिशय मायेचे बोलणे ऐकून. अर्धा आजार कमी होतो.
रत्नागिरी त सर ग्रेट आहेत.
देव भले करो!!!
Excellent information... thanks a lot Sir...🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद
Very Nice explanation
Very nice.
Very nice i liked verymuch dhnyvad dr
Thankyu very much Doctor
Sunder vivechan, Ase karyakram varchevar ghene
पुढच्याच रविवारी नवीन येतो आहे
डॉ. शेरे यांची मुलाखत खूप छान झाली. डॉक्टरांची विवेचन करण्याची पद्धत खूप छान आहे. डॉक्टरांचा पत्ता आणि फोन मिळाल्यास संपर्क साधता येईल.
संतुलन हाॅस्पिटल, नाचणे रोड, एम. एस. ई. बी ऑफीस समोर रत्नागिरी..
विषय चांगला घेऊन अतिशय सुंदर समर्पक असं वक्तव्य आहे.
मुलाखत अगदी परस्पर पूरक आहे.
खूप माहिती मिळाली.
🏵️ पण एक प्रश्न अनुत्तरीत आहे तो असा की कधी कधी असे मानसिक रुग्ण आपली चूक मान्य करत नाहीत आणि डॉक्टरला भेटायला यायला नकार देतात.
अशा वेळेस आपण काय भूमिका घेतली पाहिजे ते सरांनी स्पष्ट केलं तर फार बरं होईल.
🏵️ सरांचा फोन नंबर मिळावा ही नम्र विनंती.
म्हणजे सरांशी सविस्तर बोलता येईल. एकंदरीत प्रश्नोत्तरे खूपच छान 👌
असेच नवनवीन विषय ऐकायला मिळालेत हीच सदिच्छा 🙏
खूप खूप शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद.. नक्की शेअर करा..
Dr.Thanks.....मोठ्या आशा....झटपट प्रशिधी...पालकांच्या आपेक्षा....मी आणि माझा....मी वेगळा....सवंगडी....ह्या गोष्टी करणी भूत ....jai MH
Very useful & informative 👍
Thanks a lot
Uttam 👍🏻
पूर्वी Frustration किंवा Dipression कमी होते याला मूळ कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे. यामध्ये सर्व कुटुंबातील सदस्य लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सांभाळून घ्यायचे. आताच्या भाषेत counselling ही करायचे. सावरायला मदत करायचे.मन मोकळं करता येत होते.
अर्थात आता स्पर्धा, महत्त्वाकांक्षा वाढली आहे.
अगदी खरंय
Correct
Kup chan
मला वाटतं आजच्या काळात प्रत्येक घरात एक माणूस असा आहे असं वाटत्😮 याला कारण सद्याची परिस्थिती /वातावरण 😢
😊😮
हो सर.छान
Thank you so much sir
Nice information 👌 👍
Stay connected.. thank you
Fine sir
डाॅ. शेरे सर खूपच छान माहीती दिली आहे खूपच आवडली माहीती डाॅ. शेरे सर तुम्ही डाॅ. आकाश शेरे यांचे कोण आहात वडिल कि काका
डॉ ,नी खूप सुंदर पद्धतीने नैराश्य येण्याची कारणे आणि त्यावर उपाय पण सांगितले आहे, त्यांनी सांगितले की ह्यात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, खरं आहे,पण हल्ली मुलांच सगळं पालकंच करतात, त्यांना मित्रांची गरजंच पडु देत नाही,ह्यांन काय होते मुलं मोठी झाल्यानंतर काही गोष्टी पालकांना सांगु शकत नाही, आतल्या आत कुढतात आणि नैराश्य येते.पूर्वी खूप मुलं असल्याने पालकांना एवढा वेळ नसायचा मुलांच सगळं करायला,मुलं स्वतांचे प्रश्न स्वता सोडवायचे, त्यामुळे ते खंबीर व्हायचे. बाहेरच्या जगात सगळं मनासारखं घडत नाही म्हणून हल्लीची मुलं ते पचवु शकत नाही आणि नैराश्याने ग्रासतात.
Very nice 👍
Very nice
Best information sir
Thank you
Great
फोन नंबर मिळेल का
सर,
एखाद्या व्यक्तीला सायकॅट्रीक्ट ची गरज आहे असे स्पष्टपणे दिसत असते.पण ती व्यक्ती म्हणते मला उपचारांची गरजच नाही.मी डॉक्टरकडे जाणारच नाही. अशावेळी नातेवाईकांनी त्याला कसे डॉक्टर कडे न्यावे ? प्लीज सांगा
Very useful information sir
Excellent information.
सर आपला फोन नंबर कळवा. आपली माहिती आवडली.
Thanks for watching.. कृपया शेअर नक्की करा
👍
Nice information
Thanks