खूप आभारी आपण हा व्हिडीओ पहिला आणि कमेंट दिले, कमेंट चांगले असो किंवा निगेटिव्ह , मला नेहमीच शिकवून जाईल, आणि असे काही विषय घेऊन पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील
Mi nehmi shampoo pauch carry krte tyamule mla na kpdyachya sabnachi Kiva kontyach sabnachi grj nai PDT 😂 mi tyacha shampu soap ani kapde pn ya sglya sathi shampu use krte jyach oza pn nai ani carry krych tention nai

आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पाहतांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो
खूप छान माहिती दिली
#Gauravshali_Etihas
खूप आभारी आपण हा व्हिडीओ पहिला आणि कमेंट दिले, कमेंट चांगले असो किंवा निगेटिव्ह , मला नेहमीच शिकवून जाईल, आणि असे काही विषय घेऊन पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील
Khup Chhan mahiti dili khup khup abhar 🙌❤️
दादा संपूर्ण माहिती खूप छान दिली पण त्याहून शेवटी तर एकदम भारी बोला गडकिल्ले जपत रहा इतिहास जपत रहा 🚩🚩🙏🙏
धन्यवाद भावा, तुम्हीच प्रेरणा देत राहा नवीन विषयाला हात घालून तुमच्या पर्यंत पोहचबु
Khupcha chaan mahiti dili.specially bagechi tar mahiti khup upayogi padel
धन्यवाद ताई
धन्यवाद दादा
खूप उपयोगी माहिती दिलीस दादा. ट्रेकिंग करताना काय खावे आणि काय नको यावर ही विडिओ बनावं.
धन्यवाद चेतन.. त्याची लिंक मी पाठवतो , हरिश्चंद्रगड ची त्यामध्ये सांगितले आहे
ua-cam.com/video/5K0n9chS8cI/v-deo.html
Ek number
मस्त माहिती सर्व छोट्या घोट्या गोष्टी नक्कीच हेल्पफुल आहे .. Cotton, electronics nice 👍🏻 joined you 🤟🏻🤟🏻
Many thanks for your valuable comments.. your messages encouraging to do more and something diff..
Nice video 👌
जय महाराष्ट्र... जय जिजाऊ ... जय शिवराय...
जय शिवराय
Mi nehmi shampoo pauch carry krte tyamule mla na kpdyachya sabnachi Kiva kontyach sabnachi grj nai PDT 😂 mi tyacha shampu soap ani kapde pn ya sglya sathi shampu use krte jyach oza pn nai ani carry krych tention nai
Very important information given...thank you😊
Many thanks for your valuable comments.. your messages encouraging to do more and something diff..
Superb share...much informative ! Asha lahan...lahn goshti khuupach mahatwachya astat tya saglya khuupach chaan convey kelyayt! Joined you ! Khuup khuup shubheccha !
Many thanks for your valuable comments.. your messages encouraging to do more and something diff..
very useful tips
मना पासून जय शिवराय भावा 🚩
जय शिवराय भावा🚩
@@rakeshrvm bhawa khudhun ahe
@@hiteshchute5993 कल्याण वरून
@@rakeshrvm ❤❤❤
मस्त माहिती दिली दादा
उपयुक्त व्हिडीओ
खूप आभारी आपण हा व्हिडीओ पहिला आणि कमेंट दिले, कमेंट चांगले असो किंवा निगेटिव्ह , मला नेहमीच शिकवून जाईल, आणि असे काही विषय घेऊन पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील
Rakesh mastach re.... Keep it up
Thanks Dear.. u r also an inspiration
👌👌👌👌😍😍😍😍
खूपच छान माहिती दादा
👌👌👌👌
धन्यवाद बसवेश्वर
एकदम मस्त माहिती भाऊ
खूप आभारी आपण हा व्हिडीओ पहिला आणि कमेंट दिले, कमेंट चांगले असो किंवा निगेटिव्ह , मला नेहमीच शिकवून जाईल, आणि असे काही विषय घेऊन पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील
⛺tent मध्ये 2 लोक आरामात झोपू शकतात...बरोबर दादा
हो तू फिक्स आहे
Good one राकेश.
Many thanks for your valuable comments.. your messages encouraging to do more and something diff..
खुप म्हतवाची माहिती आहे दादा
धन्यवाद उदय
Big fan sir
Many thanks for your valuable comments.. your messages encouraging to do more and something diff..
Mast Bhava..Keep it..Post some more videos..
खूप आभारी आपण हा व्हिडीओ पहिला आणि कमेंट दिले, कमेंट चांगले असो किंवा निगेटिव्ह , मला नेहमीच शिकवून जाईल, आणि असे काही विषय घेऊन पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील
@@rakeshrvm Next Video madhe Trekking Point badal Janun ghene nakki avdel..
Mosquito repellent cream
Me RAJVEER
16:45 बॅग जितकी जास्त भरून न्याल तितका त्रास होईल..... उचलनाऱ्याला😜😜😂😂
👍मस्त
धन्यवाद👍
Bag name link bhejo
Bag name baghto pan link nahiye. He gift hote
सर मला ट्रेकिंग करायचा आहे सयाद्री मध्ये काही मार्गदर्शन मिळेल का...
पावसाळ्यात करणं टाळा
बोला ना भाऊ, माझ्या कडे जे knowledge आहे तेवढं सांगू शकतो
किमंत किती आहे बॅग ची
माफ करा काही अंदाज नाहीये कारण मला गिफ्ट मिळाली होती