राजगड - तोरणा - रायगड प्रवासवर्णन | Rajgad Torna Raigad | Range Trek । महाराष्ट्र देशा | Raanvata

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @vntbro
    @vntbro 3 роки тому +84

    दादा राजगडावर मोदक....😉 क्या बात हे... तुमच्यासारखे ट्रेकर्स होणे नाही....🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +7

      हा हा हा.. धन्यवाद
      लॉकडाऊन मध्ये सर्वचं काहीना काही बनवत होते
      तर म्हटलं आपण पण ट्रेक वर मोदक बनवून बघूया

    • @vaibhavmhatre2361
      @vaibhavmhatre2361 Рік тому +1

      zop nhi yet mhanun lok old songs aiktat aani mi aaplyavideo aikat zopto

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 9 місяців тому +2

    या लेडीज ताईला आमचा सलाम असा ट्रेक करने ती एक महाराष्ट्र जिजाऊ

  • @sagarrode4762
    @sagarrode4762 3 роки тому +54

    दादा तुमचा आवाज खूपच सुंदर आहे ....भरपूर व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारख प्रवासवर्णन कुठेही नाही 👌👌👌🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +5

      क्या बात!
      धन्यवाद

    • @pradnyaperge4818
      @pradnyaperge4818 2 роки тому +1

      Ho aawaj eikayala mast watat

  • @deepakwaghmare3397
    @deepakwaghmare3397 3 роки тому +118

    आयुष्य खूप सुंदर आहे... फक्त दर रविवार ची सुरुवात अशी झाली पाहिजे🤩😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +18

      खरंय मित्रा..
      आम्हालाही असे व्हिडिओ बनवण्यात फार आनंद मिळतो
      आणि गेले 52 रविवार सलग व्हिडिओ बनवले आहेत आणि पुढेही बनवत राहण्याचा प्रयत्न असेल.
      धन्यवाद

    • @mangalsonawane459
      @mangalsonawane459 3 роки тому

      @@Raanvata07 dada great👍👏😊

    • @rajendrasbihomeloan4918
      @rajendrasbihomeloan4918 3 роки тому +3

      तुम्ही गडकिल्ले Tour Arrange करता जसे की इतर जण करतात....तसे
      खूप ग्रुप आहेत ना ....पण तुमचा व्हिडिओ आणि माहिती ही ऐकाविशी वाटते...एक तर आवाज अप्रतिम आणि त्यात माहितीची साथ..

  • @anupk
    @anupk 3 роки тому +132

    हा नुस्ता ट्रेक चा व्हिडिओ नसून, एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे.
    एखादा vlog कसा narrate आणि navigate करावा, हे खरंच तुझाकडून शिकण्यासारखे.
    व्हिडिओ शूट करताना घेतलेली मेहनत तर दिसतेच. पण ट्रेक करताना आलेला थकवा आणि कंटाळा याचा लवलेशही निवेदनात दिसून येत नाही. व्हिडिओ तेवढाच engaging आणि विषयाला धरून ठेवण्यात हातखंडा आहे.👍🏽👍🏽👍🏽
    असे vlog प्रेक्षकांच्या पसंतीला नक्की उतरतात कारण यात एक story आहे आणि ती story पुढे कशी सरकते याच कुतूहलाने प्रेक्षक जोडला जातो.
    या अनुषंगाने दोन गोष्टी सुचावाव्या वाटतात.
    एक म्हणजे २८ मिनिटांचा मोठा व्हिडिओ बनवण्या पेक्षा. ६ दिसवांचे ६ अथवा ५ vlog बनवले असते तर मागील series प्रमाणे एक ब्लॉग series झाली असती.
    कारण रानवाटा चॅनल प्रेक्षकांच्या भेटीला फक्त रविवारी येते. त्यामुळे frequent uload नसल्यामुळे UA-cam चे algorithm video recomendation मधे देत नाही आणि viewer reach कमी होतो. म्हणून content जरी चांगले असले तरी views मधे रूपांतर कमी होते. याची नोंद घ्यावी.
    आणि दुसरी म्हणजे.. अशा व्हिडिओ मध्ये देबू ची अनुपस्थिती खलते.
    बाकी आपण दिलेल्या माहिती बद्दल आणि केलेल्या मनोरंजना बद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +8

      धन्यवाद AMK Vlogs
      तुमची प्रतिक्रिया नेहमीचं प्रेरणादायी असते.
      बऱ्याचदा आम्ही तुमच्या comment ची वाटही बघत असतो.
      तुमची समीक्षा ही उत्कृष्ट असते.
      आभार

    • @satejbhor6765
      @satejbhor6765 3 роки тому +1

      Khup changli Samiksha keli ahe

    • @govind2901
      @govind2901 3 роки тому +2

      Absolutely correct ...!!! agreed...

    • @adityajagtap1901
      @adityajagtap1901 3 роки тому

      Khup mast 👌👌👌👌

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 2 роки тому +1

      खूपच छान समिक्षा 👌👌

  • @ganeshmakar338
    @ganeshmakar338 3 роки тому +82

    खरच आयुष्यात काही नाहीं केलं तरी चालेल पण ट्रेक नक्की करा जास्त आयुष जगता येईल ❤️

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 3 роки тому +21

    आयुष्यात वाट दाखवणारी माणसं भेटली पाहिजे.....रानवाटा पण तेच करते....अप्रतिम vlog सर 🙏🙏🙏❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      क्या बात..
      धन्यवाद पूजा

  • @saurabhbhuvad8549
    @saurabhbhuvad8549 3 роки тому +12

    हि चित्रफीत पाहून प्रत्यक्ष तुमच्यासोबत ट्रेक वर असल्याचा अनुभव आला,धन्यवाद दादा💐💐👌

  • @advreshm_g8845
    @advreshm_g8845 3 роки тому +30

    एवढच पाहिजे आयुष्यात...भारीच...👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +2

      खरंय..
      पाठीवर बॅग घ्यायची आणि फिरत राहायचं

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 роки тому +65

    स्वप्नील पवार साहेब आपण भेटलो होतो तोरणा किल्यावर तुमच्या बरोबर फोटो काढला होता खूप भारी बनवला आहे विडिओ मस्त छान अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +5

      खूप खूप धन्यवाद
      तुमच्या ग्रुप ला भेटूनही छान वाटलं

    • @yogeshpatil-fe6dv
      @yogeshpatil-fe6dv 3 роки тому +4

      अशीच सह्याद्री मध्ये भेट होते आपल्या सारख्या. भटक्या लोकांची❤️😁

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 3 роки тому +8

    खूप छान प्रवास आणि खूप मेहनती ट्रेक होता हा करण या एवढे सामान बरोबर घेऊन ट्रेक कारण म्हणजे मुश्किल काम होतं ते त्यात ट्रेक करायचा ,तंगडतोड करायची आणि दमल्यावर निवांत बसव म्हटले तर हातानी बनवून स्वयंपाक करून पोटपूजा करणे हे जास्त जिकिरीचे आहे आणि त्यात त्या मॅडमची कमाल करण जिथे ट्रेक करायला पोर नको म्हणतात तिथे ती जिद्दीने ट्रेक करते छान स्वयंपाक करून घालते खूप अविस्मरणीय अनुभव होता खरच घरी बसल्या राजगड तोरणा range trek अनुभवल्याचा फील आला

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @raviauti5223
    @raviauti5223 3 роки тому +1

    तुमचा ट्रेक चा प्रवास थक्क करणारा आहे, एवढी मेहनत घेऊन आमच्या पर्यन्त हा प्रवास दाखवल्या बद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आणि ट्रेक चा प्रवास एवढ्या जवळून अनुभवता आला, खरच खूप छान वाटले video पाहून एक प्रेरणा मिळाली. असेच छान video बनवत जा, आई तुळजा भवानी तुम्हाला बळ देवो हीच प्रार्थना...

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 роки тому +11

    आज हा विडीओ बघुन लक्षात आले की पुरवीची माणस ही काय काय चीज होते आणि त्यांना नेन्तुतव करनारे आपले शिवशंभु महाराज हे तर स्वंयमभु शिवशंकराचे आवतार होते 🕉🚩❤💯

  • @anirudhakulkarni2316
    @anirudhakulkarni2316 3 роки тому +25

    तैयारीची लेवल बघा च्या मारी 😂❤️

  • @ratnakarpatil2823
    @ratnakarpatil2823 3 роки тому +8

    आयुष्य सुंदर आहे फक्त इतकी समान घेणारी पोर सोबत असली पाहिजे.😂 शब्द रचना कमाल, पूर्ण विडिओ भन्नाट..😍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खरंय
      खूप खूप धन्यवाद

  • @dr.manishatpadkar1625
    @dr.manishatpadkar1625 3 роки тому +6

    मी पाहिलेली आतापर्यंत ची सर्वात आनंद दायक विडिओ.
    आयुष्य जगलात् तुमी खरंच.
    मोदक...आळूवडी...घावन....वा...क्या बात.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
      खूप खूप धन्यवाद

  • @BabaBhatkanti
    @BabaBhatkanti 3 роки тому +8

    याच व्हिडीओची वाट पाहत होतो. सिंगापूरच्या नाळेतील तोच धबधबा कमाल आहे, आम्ही संध्याकाळी ५ ला पोहचलो होतो आणि पोहताना वेळचं भान राहील नाही. दापोली गाठायला रात्रीचे १० वाजले कारण किर्रर्र अंधार. आठवणी ताज्या झाल्या !

    • @satishsurve6723
      @satishsurve6723 3 роки тому

      dada tuzya channel vr pn yeude ❤️😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      लॉकडाऊन लागलं तेव्हा वेळ मिळाला एडिट करायला

  • @vinaytambat4800
    @vinaytambat4800 2 роки тому +1

    दादा अक्षरशः त्या वाटांवर नेऊन सोडलत....गडांचा व्हिडिओ बघताना अंगावर काटे येत होते❤️ आणि तुमच्या शब्द रचनेला तोड नाही दादा....सलाम तुम्हा तिघांना❤️

  • @rohansandeeppawar8732
    @rohansandeeppawar8732 3 роки тому +13

    Respect lai lai respect best ..
    Direct paay padto 💯💯🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      हा हा हा.. धन्यवाद

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 роки тому +23

    कॉलेजला असताना तोरणा राजगड रात्रीचा ट्रेक केला होता १० वर्षे झाली, आज तुझा व्हिडिओ पाहून आमचा तो ट्रेक आठवला ❤️🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      रेंज ट्रेक ची मजाच वेगळी..
      आता पुन्हा एकदा ट्रेक चा प्लॅन बनवायला हरकत नाही

    • @swapnilvedpathak8890
      @swapnilvedpathak8890 3 роки тому

      आता स्वप्नीलदा तुझ्या सोबतच येईन म्हणतोय, खूप धमाल येईल ❤️🤗🤝

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 3 роки тому +10

    सह्याद्रीत फिरण्याची मजा काही औरच आणि त्यात तुमच्यासारखे भटके असतील तर सोने पे सुहागा. महागड्या हाॅटेल मध्ये राहून खाऊन सुध्दा जो आनंद मिळणार नाही तो आनंद या डोंगर कपारीत राहून नक्कीच मिळतो. सर खुप खुप आभार सध्याच्या या negative वातावरणात तुमच्या विडिओ मधून positivity दिल्याबद्दल 🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      धन्यवाद आकाश
      तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटलं

  • @travellernilesh9529
    @travellernilesh9529 10 місяців тому +1

    Ek sundar anubhav share kelyabaddal Dhanyawad❤

  • @PrasadAbhang
    @PrasadAbhang 3 роки тому +13

    भन्नाट 🔥 शेफ च्या हाताला चव आहे 😍

  • @pavanm2024
    @pavanm2024 3 роки тому +1

    1 number 😊, कोणताहि गाजवाजा नाही, एकदम साध्या भाषेत वर्णन!!! मन प्रसन्न झाले..... 🙏

  • @prathamkol19
    @prathamkol19 3 роки тому +9

    पुढच्या वेळी lockdown काळात Restaurants बंद असली तर तुमच्यासोबत नक्कीच ट्रेकला येतो. काय भारी पदार्थ करता राव! 😋😅

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      हा हा हा..
      20 किलो ची बॅग उचलायची तयारी ठेवा फक्त

  • @gananjaydesai7863
    @gananjaydesai7863 3 роки тому +6

    स्वप्नील दादा..... तुझ्या प्रवासवर्णनाला तोड नाही🙌 तुझा गोड आवाज, सुंदर videography, आणि ट्रेक मध्ये तुम्ही केलेले जेवणाचे मेनू मनाला सुखद अनुभव देणारे आहेत🙌 . मनीषा ताईंना सलाम🙌 आमचे मित्र अमोल तळेकर यांची entry त्यांच्यासारखी energetic❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

    • @vikastaware2245
      @vikastaware2245 Рік тому

      manisha tai ch instagram handle konala mahit asel tar sanga. khupach energetic vyaktimatva vatla tai ch

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 3 роки тому +6

    Sir,
    तुम्ही incredible आहात....
    आपल्या सुंदर महाराष्ट्र इतकं सारं असताना कशाला आपण बाहेर जातो?
    तुमचे साहस तुमची जिद्द तुमची प्लॅनिंग तुमचे जेवण तुमचा प्रवास तुमचे धैर्य त्याला माझ्यासारख्या एका सामान्य मावळ्याचा सलाम.....

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद!
      खरंच महाराष्ट्र खूपच सुंदर आहे!

  • @ratnaprabhabirmole5160
    @ratnaprabhabirmole5160 3 роки тому

    स्वप्निल भावा तुझे विडिओ एवढे unique असतात ना की त्याला काही तोडच नाही। आजचा विडिओ आम्ही फक्त पहिला नाही तर तुम्हा तिघं बरोबर आम्ही ५-६ दिवस जगलो असे आम्हाला वाटले। आम्ही तुझा विडिओ सहकुटुंब पाहतो त्या मध्ये मी, माझी पत्नी, माझी ९ वर्षाची मुलगी अद्विता माझा ३ वर्षांचा मुलगा विराजस, काही वेळेस माझे आई, बाबा आणि माझी सासूबाई आणि माझा मेव्हणा असे पाहतो। तुझे मराठी खूपच छान आहे पण त्या पेक्षा जास्त छान तुझी बोलण्याची लकब आणि तुझे विचार आहेत । तुझी पोरांनो बोलण्याची पध्दत मला खूप आवडते। लहानपणी श्रीकृष्ण,चंद्रकांता या मालिकांची वाट रविवारी ९ वाजता बघत असु आता अशीच वाट तुझ्या विडिओ ची पाहतो। जमल्यास मोठे विडिओ बनव खूप वाहत जातो त्या विडिओ मध्ये। तू विडिओ like आणि चॅनेल subscribe करायला सांगत जा त्या मुळे तुझे likes आणि subscriber वाढतील। तुझ्या विडिओ मुळे मला JKV चा चॅनेल बघणे साफ सोडले। JKV फार पकवतो। मला तुझ्या सोबत ट्रेक करायला आवडेल जमल्यास कळव आपण ट्रेक ला जाऊ शकतो का ते। तुझ्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा।
    तुझ्या प्रेक्षक वर्गातील एक विद्यार्थी,
    किरण प्रकाश बिरमोळे

  • @SagarPatil-hj8yb
    @SagarPatil-hj8yb 3 роки тому +27

    You are one of the best storytellers :) Enjoyed watching your videos with my family. Thank you so much for creating such nice videos for us.

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole 3 роки тому +1

    खूपच सुंदर. खूपच अप्रतिम ट्रेक केलाय तुम्ही. कुठलाही ऑफ न घेता पूर्ण व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटले. तुमच्या व्हिडिओ च्या आधारे हा ट्रेक निश्चितच पूर्ण करू. 2020 च्या दिवाळीमध्ये आम्ही AMK, कळसूबाई, हरिश्चंद्रगड असा सलग ट्रेक केला होता.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      धन्यवाद
      सह्याद्रीची नशाच वेगळी
      तुमच्या ट्रेक ला किती दिवस लागले?

    • @MeghrajBarbole
      @MeghrajBarbole 3 роки тому

      @@Raanvata07 5

  • @abhijitkatkar7303
    @abhijitkatkar7303 3 роки тому +6

    ट्रेक जगलो ...❣️
    खरंच खूप सुंदर प्रवासवर्णन ...👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @devpujari1
    @devpujari1 3 роки тому

    चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे....वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.....अहाहा काय सुखद वाटलं ऐकताना.... काय सुंदर चित्रण, लिखाण आणि सादरीकरण... अनेक ठिकाणी अगदी मनातलं बोलून दाखवलंय तुम्ही.. १० वर्षांपूर्वी केलेला हाच ट्रेक मनात तरळून गेला पुन्हा एकदा.. फारच भारी 👏👏👏

  • @ABHIKAREVIEW
    @ABHIKAREVIEW 3 роки тому +12

    This Trekking is Hope after Pandemic
    Thank You

  • @KJ-ml1hk
    @KJ-ml1hk 3 роки тому +1

    प्रवासवर्णन ऐकलं नाही तर प्रत्येक Scene ला Feel केलं सर...😍सह्याद्री😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      क्या बात..
      धन्यवाद

  • @SheshadriVyas
    @SheshadriVyas 3 роки тому +7

    अभूतपूर्व पर्वणी होती ! आता अश्याच मोठ्या व्हिडिओ ची अपेक्षा आहे👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा

  • @rushikeshkadam519
    @rushikeshkadam519 22 дні тому

    दादा हा व्हिडिओ मी प्रॉपर 50 वेळा बघितला आहे खरच खूपच भारी रेंज ट्रेक होता मला या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर अशी माहिती देखील भेटली जय शिवराय🚩

  • @sohan.visuals
    @sohan.visuals 3 роки тому +3

    Ha channel evdha underrated ka ahe?
    Khup lokaanparyant ha channel pochla pahije! 🙏🏻
    Khup chan vlog hota dada. Keep it up👍🏻

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs 2 роки тому +1

    तुमच्या कार्याला, धाडसाला, प्रवास वर्णनाला लाख लाख सलाम.🙏 त्याकाळी मावळे कसे फिरत असतील याची कल्पनाच केलेली बरी.

  • @Tubemith
    @Tubemith 2 роки тому +3

    Food menu on the trek was nothing less than a five star hotel menu... Superbly captured and narrated

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +2

    🚩 || जय शिवराय || 🚩
    खुप सुंदर ,, स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला............ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @nustabharimanus6465
    @nustabharimanus6465 3 роки тому +3

    ठाणेकर रॉक्स😍❤️🤘 कमाल प्रवासवर्णन दादा❤️

  • @sagarchavan7143
    @sagarchavan7143 2 роки тому

    तुमच्या आयुष्यात असा ट्रेक जीवनभर लक्षात राहिल
    ह्यालाच खरं जीवन जगणं अस म्हणतात
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @rupeshjangale7138
    @rupeshjangale7138 3 роки тому +27

    कुकरच न्यायचा शिल्लक ठेवलात तुमि तर...

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 Рік тому

    हा एपिसोड कीती वेळा पाहिला हे मलाच आठवत नाही..पण तो जुना झाला नाहीं हे नक्की..तो मी पाहून पाहून जुना होईल असे मला वाटले पण तो काय जुना झाला नाही नी मी पण पहीचे बंद केले नाही...आत्ता तेच पहातोय.... रतनगडाच्या शाळेतली गाणं....कुठल बर...हो.. खडकातल्या झऱ्या रे खडकतल्या झाऱ्या होशील का माझा मैतर खरा❤

  • @DubaikarDadus
    @DubaikarDadus 3 роки тому +4

    सर आज १ में महाराष्ट्र दिन .
    आज तुमचा vdo बगत आहें प्रतेक वेलि असे वाट्टे की तुमचा आवाज़ मराठी डिस्कवरी पाहत आहोत

  • @rohanjadhav8726
    @rohanjadhav8726 3 роки тому +2

    खूप सुंदर ट्रेक आणि मोदक चा प्लॅन मस्त, तुझा प्रवासवर्णन म्हणजे एकदम भारी, असेच छान ट्रेक करा आणि आम्हाला दाखवत रहा. लिंगणा किल्ल्या चा द्रोण शोट अप्रतिम होता.

  • @thebluespoontraveller
    @thebluespoontraveller 3 роки тому +6

    Boht hard Boht hard..
    Adventures of Sahyadri bawa 😍👌

  • @Smoki.95
    @Smoki.95 2 роки тому

    तुम्ही सर्वजण तर खूपच खूप ग्रेट आहात पण महाराष्ट्राच्या लेकिच (मुलीचं ) करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशा खडतर प्रवास करताना इतके सुंदर पदार्थ ही तीने ज्या आनंदाने केले , जो जोश , उत्साह दाखवला त्या माऊलीला सलाम💞 💖🙏❤️🙏💖💞

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 3 роки тому +3

    1no.... छान... कडक...मस्त

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 3 роки тому +1

    Khup chan sir . Tumhi kase 7 divas kadhle bapre pan khup enjoy kelay sir tumhi. 👌👌👌💐💐💐

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      हा हा हा.. धन्यवाद

  • @atharvjoshi.5495
    @atharvjoshi.5495 3 роки тому +9

    The trek was really amazing and it's presentation was really mind blowing.Thank you for this video.The trek mates were amazing.And the various food dishes along the trek were amazing.

  • @arunwedhikar1983
    @arunwedhikar1983 2 роки тому

    स्वप्नील, मित्रा..हा सुंदर ट्रेक, तू सर्वांशी साधत असलेला छान संवाद हे सारं सारं ऐकताना, पाहताना डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू येत होते...तुमच्याविषयीच्या आदराने, प्रेमाने ऊर भरून येत होता...पूर्वी मीही असाच वेड्यासारखा भटकायचो पण आता नाही जाऊ शकत तरीही त्यासाठी "रानवाटा" हा एकच पर्याय मला बेस्ट वाटतो..! खूप खूप आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा!💐🙏😍

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial 3 роки тому +7

    धन्यवाद दादा..खूप खूप शुभेच्छा.. आनंद वाटला

    • @estebanarchie3292
      @estebanarchie3292 3 роки тому

      I know it's kind of off topic but does anyone know a good site to watch newly released series online?

    • @imranpaxton6538
      @imranpaxton6538 3 роки тому

      @Esteban Archie Flixportal =)

    • @estebanarchie3292
      @estebanarchie3292 3 роки тому

      @Imran Paxton Thank you, signed up and it seems like a nice service :) I really appreciate it !

    • @imranpaxton6538
      @imranpaxton6538 3 роки тому

      @Esteban Archie you are welcome =)

  • @gosavipg
    @gosavipg 3 роки тому +1

    अप्रतिम वर्णन ....... राजगड तोरणा ट्रेक केलाय आम्ही. पण तुमचा प्रवास पाहून असं वाटत आता लगेच बॅग पॅक करावी आणि निघावं राजगड कडे...... सुंदर विडिओ आणि खूप छान माहिती.........

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @keshavs6633
    @keshavs6633 3 роки тому +3

    Love this Channel!

  • @rohitdhole2001
    @rohitdhole2001 3 роки тому +2

    किती वर्षांनी फोटोग्राफीचं वर्कशॉप जिथे केला तो वर्ग/घर बघुन खुप छान वाटलं.
    प्रवासवर्णन नेहमीसारखंच अप्रतिम.... आपल्या स्वरात वर्णन ऐकायला मिळणं म्हणजे मी परवणीच समजतो..... छोटासा गॅस छान होता, मी पहिल्यांदा बघीतला...😊
    मनसोक्त पदार्थ बनवले गडांवर....जवळपास 20 कि. ची बॅग भरुन ट्रेक करण सोपं नाही....लॉकडाऊन मध्ये फिटनेसकडे चांगल लक्ष दिलेलं दिसतंय.
    एका पायात बुट आणि एका पायात फ्लोटर...😃😃😃

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद रोहित

  • @keshavs6633
    @keshavs6633 3 роки тому +4

    Food Blog + Travel Blog! :) :)

  • @Gojiri19
    @Gojiri19 3 роки тому

    सर तुमचा विडिओ बगताना आजूबाजूचे भानच राहत नाही..... अस वाटत आपण पण त्या ट्रेक वर चालत आहोत........ खूप छान सर......🙏🙏

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому +2

    😍इतके दिवस फक्त पोस्ट पाहिले होते आता विडिओ पाहू खूप भारी वाटले तुम्ही लोकं खरे backpacker आहात सर तुमच्या कडे सगळ्या सारखे भारी अनुभव आहेत 👍🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      धन्यवाद अमेय

  • @saralagonke3640
    @saralagonke3640 3 роки тому +1

    जय शिवराय 🙏🙏

  • @ankitabandivdekar4930
    @ankitabandivdekar4930 3 роки тому +1

    तुम्ही जे रानवाटा च्या माध्यमातून दाखवले ते भन्नाट आणि अविस्मरणीय असं. 👌🙂

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद अंकिता

  • @mangeshmahajan4445
    @mangeshmahajan4445 3 роки тому +2

    वा वा वा!!
    हे vlog पेक्षा फारच जास्त चांगलं वाटतंय..
    मस्त निवांत edit केलंय.. आणि music चा अप्रतिम वापर 👏🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      धन्यवाद मंगेश!
      तुझं काय चाललंय सध्या?

    • @mangeshmahajan4445
      @mangeshmahajan4445 3 роки тому

      @@Raanvata07 फोटोग्राफी चं काम मिळालंय एक. बाकी ठीक!

  • @vikaspadale750
    @vikaspadale750 3 роки тому +1

    एकच नंबर... राजगडावर उकडीचे मोदक आणि त्यासाठीची तयारी खासच
    इतका सुंदर ट्रेकचा विडिओ पहिल्यांदाच पाहतोय.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      क्या बात..
      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

  • @SwapnilR892
    @SwapnilR892 2 роки тому

    तुमच्या आवाजात जादु आहे.. एतिहासिक वाटतो.. आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की खूप प्रगती मिळेल तुम्हाला.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 роки тому

    Excellent, जीवन जगताना असा काही तरी वेगळा अनुभव, बदल निश्चितच पाहीजे, आपला ग्रुपचा छंद निश्चितच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा आहे .

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 роки тому +1

    Adventure vlog कसा असावा तर हा असा असावा .. काय लिहू, शब्दच नाहीत. असं वाटतंय मी सुद्धा फिरतोय. अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @sagarchaudhari5628
    @sagarchaudhari5628 2 роки тому

    ❤️🔥🔥 एक नंबर दादा.. काल तुमची व्हिडिओ पाहिली. आता घरात रोज रात्री जेवताना टीव्ही वर पूर्ण कुटुंब तुमचे व्हिडिओ पाहतात. ❤️🔥🔥❤️ खुप छान

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +1

    Atta paryant pahilele pravas varnan kharach lay bhari 👌👌

  • @tejaspatil8211
    @tejaspatil8211 2 роки тому

    खुप भारी।। खुपच भारी।। मोदक एकदम अनपेक्षित गोष्ठ।। Hech खरे जीवन🔥🔥🔥😭🙏🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    He pravasvarnan amazing beautiful natural environmental hot shabdat sangata yenar nahi Dada khupch Chan enjoy kela tumhi ❤️❤️❤️👍

  • @indrajeet-8973
    @indrajeet-8973 3 роки тому

    हि कथा बघत असताना खुप छान वटले...आणि कथा संपली त्यानंतर र्ँडमली नेक्ट विडीओ ला शिफ्ट झालो...पन खुप वेळानंतरसुधा हिच कथा डोळ्यासमोर येत होती...असे तेव्हाच होत असते जेव्हा एखादी गोष्ट आपन जगतो...तेही विडीओच्या माध्यमातुन...याचे श्रेय जाते तुम्हा तिघांना आणि या भन्नाट सिनेमॕटोग्राफीला....धन्यवाद for making 30min productive

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं..
      खूप खूप धन्यवाद!

  • @pralhadpandit9899
    @pralhadpandit9899 2 роки тому

    रानवाटा चे काही व्हिडिओ आज बघितले. एकदम मस्त. राजगड, तोरणा रायगड ट्रेक बघताना तुमच्या बरोबर चालण्याचे फीलिंग आले. आता तुमचे सगळे व्हिडिओ बघतो. धन्यवाद आणी असेच व्हिडिओ पुढे बनवा.

  • @anattempt2223
    @anattempt2223 3 роки тому

    तुम्हां सर्वांच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आंनद पाहून मन प्रसन्न होते।
    खूप सुंदर प्रवास वर्णन👌👌

  • @yashodutt
    @yashodutt 2 роки тому +1

    क्या बात है दोस्तों आपकी इतनी कठिन और रोमांचक यात्रा देख कर सचमुच आत्मा को भी आनंद आ गया.. काश कि मैं भी आपके साथ यात्रा मे शामिल हो पाता.. आपको बहुत बहुत धन्यवाद कि आपके माध्यम से हम भी मस्त यात्रा कर के आए. Love you Friends 💓 💓 💓

  • @MrAjit81
    @MrAjit81 3 роки тому +1

    भन्नाट वीडियो सर!! अप्रतिम वर्णन करून घर बसल्या दोन ट्रेक करून आणल्याबद्दल खूप खुप धन्यवाद!👍

  • @pradippawar7119
    @pradippawar7119 2 роки тому

    खुपच सुंदर प्रवास... तितकेच सुंदर प्रवासवर्णन... आणि तुम्ही तिघेही लय भारी... व्हिडिओ बघुनच इतके भारी वाटतेय.. काय मजा आली असेल.. दादा तुमच्या बरोबर ट्रेक करायला खूप आवडेल..

  • @ashokmache100
    @ashokmache100 11 місяців тому

    साहसाला नमस्कार. हे अद्भुत आहे. तुमच्या टीमला धन्यवाद. तुमच्यासारखे ट्रेकर्स होणे नाही..

  • @sunitpendse
    @sunitpendse 2 роки тому

    प्रवासवर्णन मस्तच, राजगडावर मोदक बनवायची कल्पना आवडली! 👌

  • @siddharthkhole4679
    @siddharthkhole4679 2 роки тому +1

    आतापर्यंतचा सर्वात छान explore करणारा तिथल्या गोष्टींची खूप छान माहिती देणारा मराठी vlogger@रानवाटा दादा तुमचे खूप छान vlog असतात 👍👌

  • @shekharrajeshirke
    @shekharrajeshirke 3 роки тому

    राजगड तोरणा रायगड अशी दुर्गसाखळी साधणारे दुर्गभ्रमण माझे अत्यंत आवडीचे. आपले सादरीकरण अतोनात आवडले. पुन: त्याच डोंगरवाटेवरून चालतोय असे वाटत होते. तसेच पोटपुजेसाठीची जी मेहनत घेतली होती ती मला वाटते, गिरीभ्रमणाच्या इतिहासातील पहिलीच असावी. पद्मावतीच्या सानिध्यातील उकडीच्या मोदकांनी मात्र जीव खुपच खालीवर केला.

  • @SathSathwithJyoti
    @SathSathwithJyoti 3 роки тому +2

    Wah kya baat !
    खूप छान वाटले पाहून ha vlog
    भटकंती च्या मिलिंद गुणाजी yanchi athawan aali
    Thanks a lot sir, you are great 👍😀🙏
    I am new subscriber
    And you gave me new energy for marathi Vlogging 🙏🙏😊👍🤗

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @seemaapte4928
    @seemaapte4928 3 роки тому

    भटकंती माहितीपूर्ण असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता होती. धावते समालोचन आवडले.
    अशीच ऊर्जा देत राहा 👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खुओ धन्यवाद

  • @whoabhijeetpawar
    @whoabhijeetpawar 2 роки тому

    खूप सुंदर दर्शन घडवलत.....हा थरार आणि हा अनुभव मिळणं खूप भाग्याचं आहे.....👌

  • @maulikhade5392
    @maulikhade5392 3 роки тому

    अप्रतिम विडिओ मी तर याला विडिओ नाही म्हणणार कारण हा एक प्रेरणा दाई अनुभवी आहे तुमचा माय बाप सह्याद्री च्या कुशीत तुम्हाला राहता आलं हे तुमचं भाग्य आहे .....अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @pratikadam7597
    @pratikadam7597 2 роки тому

    भावा खरंच खूप मस्त होत सर्व .... अगदी सुरुवातीपासून. Plan cancel न करता तुम्ही तिघे जसं निघालात बस आयुष्यात तेवढं जमलं तरी खूप जणांचे trekk पूर्ण होतील. खूप काही शिकायला मिळत आमच्यासारखे नवीन ट्रेक्कर्स ला. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रानवाटा सोबत ट्रेक करता यायला हवा ❤️✌🏻 मनीषा ताई टू न प्रितेश च्या preplanned la पण सलाम 🤟🏻

  • @Vishalpatil_2090
    @Vishalpatil_2090 3 роки тому +1

    भारी....👌
    असेच निवांत ट्रेक करायला भारी वाटत कोणाला कशाची चिंता नाही आपण आपापल्या नादात निसर्गाच्या सानिध्यात एकदम भारी वाटत. सह्याद्रीच्या कुशीत जेवढे फिराल तेव्हढे कमीच वाटते .....
    जय महाराष्ट्र.....

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खरंय..
      सह्याद्रीची नशाचं वेगळी
      जय महाराष्ट्र

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ....खुपच सुंदर चित्रीकरण केलंय.....वाह....मोदक आणि अळूवडी ...दी बेस्ट!!!

  • @shreeshendage3834
    @shreeshendage3834 3 роки тому

    पहिला vlog आहे जो मी एकदा ही skip न करता पूर्ण पहिला 😘❤️❤️❤️

  • @karanraut131
    @karanraut131 2 роки тому

    जबरदस्त...आम्ही एकदिवसीय ट्रेक करणारे ट्रेकर्स पण असा आणि इतका भारी आनंद देणारा ट्रेक तुमच्यामुळे समजून आला. एक दिवस नक्कीच प्लॅन करणार आहे...!

  • @nikhilkashid9380
    @nikhilkashid9380 3 роки тому +2

    खूप मस्त दादाराव♥️😍😅 मी 3 वेळा केलाय हा ट्रेक त्यात SRTR सुद्धा एकदा केलाय 3 दिवसात. क्षणाक्षणाला हे दिवस आठवत होते विडिओ बघताना😍♥️🙌🚩✨ वाहह भन्नाट😍♥️🙌 आणि तोरणा वरून भट्टी मध्ये न उतरता कानंद खिंडीत उतरायचं तिथून 300 मी डावीकडे डांबरीने चालायचं तिथून एक छोटीशी घनदाट जंगलातील पायवाट 35 मिनिटांमद्धे गेळगनी गावात जाते. हि वाट जास्त कोणाला माहित नाही🔥 पण खतरनाक आहे.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      सह्याद्रीत रेंज ट्रेक करणंच खतरनाक आहे
      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @DM-gi1xw
    @DM-gi1xw 5 місяців тому

    अप्रतिम trek, swapnil sir जीवनाचा आनंद कसा घ्यायला हवा हे तुमच्या द्वारे अनुभवता येत

  • @navalekiran697
    @navalekiran697 3 роки тому

    आजवरचा सुंदर ट्रेक जिथे फक्त निसर्ग इतिहास गडकिल्ले आणि सुंदर आवाजात प्रवास वर्णन..👌👌खूप छान ट्रेक होता

  • @mps404
    @mps404 2 роки тому

    असेच या रानवाटांमधे, डोंगर दऱ्यामधे हरवून जावेसे वाटते. खूप छान आहे व्हिडिओ.

  • @vaibhavRamse
    @vaibhavRamse 3 роки тому

    खूप छान..एवढे दिवस सलग ट्रेक करणे सोपे नाही..अवकाशातून राजगड..तोरणा आणि लिंगाण्याचे दर्शन तर खूपच भारी..

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      धन्यवाद
      खरंय.. ड्रोन कॅमेरा ची मजाच वेगळी

  • @Deepa_SS
    @Deepa_SS 3 роки тому +1

    सुंदर चित्रफीत 👌👌अप्रतिम अनुभव !
    निवेदन, छायाचित्रण आणि स्वयंपाक सगळंच भारी जमलंय पोरांना 😊😊👍👍

  • @jamesBond-fy2tl
    @jamesBond-fy2tl 2 роки тому

    खूप खूप छान वाटल्या तुमच्या ट्रेक ,
    असं वाटलं की ,
    आम्ही सुद्धा यायला हवं जणू काय तुमच्या ट्रेकच्या प्रेमात पडलो ,
    रोज बघतोय ट्रेक तुमच्या खूप छान आहेत आणि ह्या ट्रेकच्या ते पनीर बनवले जेवणाची व्हिडिओ सीन 03:47 तर पाहून तोंडाला पाणी सुटलं खूप छान ,
    नशिबाने साथ दिली आणि योग मिळाला तर एक दिवस किमान एक ट्रेक तरी तुमच्या सोबत नक्की करेन ,
    या धगधगच्या आयुष्यातून सुट्टी काढून वेळात वेळ काढून तुमच्या सोबत ट्रेक काढायला ट्रेक करायला खूप आवडेल,
    माझ्या पाठीशी ट्रेकचा अनुभव शून्य आहे परंतु तुम्ही सोबत असल्यावर ट्रेक खूप छान होईल,
    खरा गडाचा थरार तुमच्या ट्रेकमध्ये पाहायला मिळाला आणि तो अनुभवायची खूप इच्छा सुद्धा आहे

  • @shravanparad3824
    @shravanparad3824 2 роки тому

    काय निवांत पण आहे राव आयुष्याशाची खरी मज्जा घेता तुम्ही 👍👍

  • @sarikakindre4505
    @sarikakindre4505 2 роки тому

    खूप आवडला हा ट्रेक विडिओ......यातून मिळणारा आनंद हा खरोखर घेता आला पाहिजे

  • @shekharmali8725
    @shekharmali8725 9 місяців тому

    अप्रतीम vlog sir त्यात तुमचे प्रवास वर्णन ....खूपच सुंदर..28 मिनिटे रमून गेलो vlog मध्ये.❤

  • @vishalskorhale
    @vishalskorhale 3 роки тому

    दादा अप्रतिम व्हिडीओ आहे... मी ११ वर्षापुर्वी केलेल्या तोरणा ट्रेक ची आठवण आली...