ऊसातली भानगड|भाग # ३०|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 30|Marathi Web Series.
Вставка
- Опубліковано 24 чер 2022
- GO AND DOWNLOAD RUMMY CIRCLE NOW-
bit.ly/3Akma9d
#enmay
ऊसातली भानगड|भाग # ३०|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 30|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Jalindar Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
Music By
Shailendra Nisargandha
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade . - Фільми й анімація
GO AND DOWNLOAD RUMMY CIRCLE NOW-
bit.ly/3Akma9d
#ENMAY
Surjya cha mobile number dya
Hi
🔥🔥
55655
ञ
आपल्याला तर पाटील चा ATTITUDE आवडतो 🔥🔥🔥
Patlacha nadh ch veghla astho
Pooja ek number aahe 😍
❤️
Kashat
,❤️
Are ti khushboo kashid ahe
@@sangrambansode8740 usat ka😂😂😂
सर आपली वेब सिरिस खुपच छान आहे, त्यात पूजा यांची ही भूमिका खुपच छान सादर केली आहे आपण, पूर्ण मराठी संस्कृती आपण आजच्या स्त्रियांना दाखव त आहात, साडी मध्ये पूजा हे कॅरक्टर व्यस्थित दिसत आहे. खुपच छान सर, पूजा मॅडम आपली भूमिका ही प्रेक्षक यांना आवडत आहे.
❤❤❤🙏 खूप खूप धन्यवाद
❤️🥰🥰
Super
मी ज्या दिवशी ही भानगड पाहिली.त्या दिवशी मी सगळे episode बघितले.मला लई आवडले.त्या दिवशी २९ वा भाग बघण्यासाठी मी लई प्रयत्न केले पण तो भाग अपलोड झाला नव्हता.नंतर कळले. त्या दिवसापासून मी आतुरतेने वाट पाहात असतो.सगळ्या टीम ला हार्दिक शुभेच्छा
❤❤🙏 मनापासून खूप खूप धन्यवाद असेच प्रेम राहू द्या
प्रेम तर आहेच हो पण प्रेमाखातर Episode ची taymig वाढवा जरा ... किती वेळा सांगायचं तुम्हाला. वेळेवर पण टाकत नाहित एपिसोड तूम्ही... जी लिंक लागलेली असते ती तुटून जाते..
@@shobhafilmsproduction3300 I
सरपंच बाई ला आण लका खूप मिस करतोय 😘💋💘💝
Ha yar
""!! जय महाराष्ट्र !!""
प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
🥰
Right bro your righting great lines
उसातली भानगड च्या सर्व टीमला शुभ सकाळ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज 1 तास लवकर व्हिडिओ अपलोड केला. खुपच भारी धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला तर आप्पाच आवडतात खरे पाटिल राम राम आप्पा
Surjya अन अक्षय ची जोडी च लै भारी आ कट्टर मैत्री आहे जय विरु
पहिलि गोष्ट म्हनजे पाटलाचा चेक अनि दुसरि गोष्ट म्हनजे सरपंच काका ईस बेस्ट
आयु. मछिंद्रसाहेब, आंधळीपांगळी बायको मागणाऱ्या सुरजाला आपण इतकी सुंदर बायको दिली, आश्चर्यच आहे ना!तुमच्या चुकीबद्दल बायकोने दाखवलेला कडकपणा मस्त आहे. बायको नवऱ्यावर मनापासून प्रेम करत असते, नवरोबांनी ही तसाच मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. एकमेकांना समजून घ्यायला हवं. machindrasaheb, best wishes for future. keep it up. jai shivrai, jaibhim.
एपिसोड खूप छान झाला 😀🔥🔥👍
पुढचा भाग लवकर आणण्याचा प्रयत्न करा सर
आमचा सपोर्ट आहे तुम्हाला😀😀🙏
Every critical situation 1 solution - father 🌍🖤
🥰❤️❤️❤️
This web series best love it
Pooja lay bhari disat aahe mala khup
आवडली
अतिशय सुंदर एपिसोड आहे सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन!!!!
Thank you
Nice
🥰❤️❤️
@@rupaligorad4539 🥰❤️❤️🥰
आप्पा चा नाद करायचा नाही 🔥🔥🔥
देवा देवा ।।।। विषय असा पण होतो हे आज कळलं नाद नाही तुमचा ।।एक no😍😍😍😍😍
अर्ध्या तासाचा भाग टाकत जावा सुरज भाऊ....💔💔💔💔💔💔💔
Ha bhau
भेटलेले सूरजला पूजा पण सरपंच बाईला लवकर आना खूप एपिसोड छान आहे
Pooja acting is brilliant🙏🙏🙏🙏
ऊस आतली भानगड नादच खुळा❤️😊👌
Pujya vahini ek nambhar ahe👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️
भाग 30 मिनिटाचा करा राव किती दिवसापासून आतुरता असती
पाटलांच काम आणि Dialogue एक नंबर
Expression तर कडकच आहेत
आता भोसले सस्पेंड होणार बगा... 😅
Ek Number serial. Pooja kadak
आप्पा ला एखादा चेक आम्हाला पण द्या म्हणाव..करिअर सेट होऊन राहिल लगे आमचं 😂😂😂😂
PSI ho mag deil patil
अतिशय सुंदर एपिसोड आहे...✨😘
हात पकडताना दोन्हीकडून विश्वास असावा लागतो, मग प्रेम असो वा मैत्री..!!❣️
सुरज दादा आणि पुजा ताई यांनी खुप छान पफोमंस केलाय...
तसेच अक्षय भाऊ तुझं बोलणं इतकं मनाला भारी वाटतं ना भावा लय भारी...💞🌎
अक्षय भाऊ आणि सुरज दादा खुप मस्त वाटते तुमची मित्रता बघुन..👬❤️
#सर्व_कलाकारांचे_खुप_खुप_अभिनंदन..💥💯🔥
मनापासून धन्यवाद ❤️ असेच प्रेम राहू द्या कायम
कला आमची दाद तुमची🙏
@@onetake1755 #Thnk Uhh So Much_😘💞👬
Akshay bhau tujha channel ahe ka hai...@one take
Patil's Brain is faster....
Patil is so osm👌👌👌👌👌👌
सुरज भाऊ
एक विनंती
पाटलाला रोल जास्त दया
त्यांच्या अभिनयाचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
निळं फुले ला ही लाजवेल असा ठसा आहे त्यांचा .
डोळ्याच्या भुव्या ही अभिनय करताना साथ देतात.
Barobar ahe
Aksha ani surja 1 ch number ani pooja pan lay bhari ahe🥰
Suraj chya wife jo roal kela aahe ti actor really beautiful aahe i love her❤️
Puja 1no
पुढचा भाग आता लवकर येऊ द्या सुरज भाऊ . 🙏 पार्ट ३१
खुप खुप सुंदर एपिसोड आहे पन कमित कमी 30 मिनिटाच तरी टाका सूरज दादा ,,,,आणी वाहिनी तर खूपच सुंदर आहेत ,,सूरज दादा झाला वेडा करण आता वाहिनी येणार घरी
सर्व कलाकारांच अभिनंदन खुप छान सूरज भाऊ पुजाताई सर्वाना नमस्कार 👌👌🙏💐
सुरज अक्षय तुमचा नादच खुळा
Pooja vahini cha surjala DUM denn Chan scene hota....atta surjachi Sade sati sampnar....Suraja lay mast episode hota..khup Chan all the best
Vahini laych kadak bolati rao 👍🏻👌🏻🥰
हा भाग खुप भारी होता पूजा वापस आली ते भारी वाटले... पन episode चा वेळ जरा वाढवा, एवढीच एक विनंती..... बाकी तुमच काम खूप भारी आहे ......
याला म्हणतात पाटिल..🔥🔥🔥
Are Bapre Bhai Re Bhai Kasla Bhari Aahe Ha Bhag Ek Number Suraj Bhau Lai Bhari ⚡💥🔥👑🤟💪💯😈
Khup bhari khushi
मला या भागात फक्त शेवट आवडला आप्पा खतरनाक माणूस आहे 20 लाखात भोसल्यांच्या बद्दली चा कार्यक्रम राबवत आहे
नाही तर दुसरी हत्यार काढणार
Mast Episode pouja kadak
सुरज्या - पुजा वहिनींना घेवून ये रे बाबा💯🙋😘✌️
गोरड पाहुणे मस्त एक्टिंग
Puja ali mhanlyav ek nambar
कडक पुजा लई भारी। सर्वाच अभिनंदन खुप छान अभिनय 👌👌
पूजा एक नंबर काम केले आहे
वेब सिरिज चांगला come back 👍👍👍
पार्ट थोडे मोठे करा ना एक तर डायरेक्ट sunday to sanday ला येतोय एपिसोड
सुरज भाऊ आता पुढचा भाग हा ३० मिनिटाचा झालाच पाहिजे बगा....
Patil ekdam zakkas
भाग ३१ लवकर टांका🤩
पाटलांची एक्टिंग फारच खतरनाक आहे..,.. एक नंबर
सरपंचीन बाई कुठे दिसेनात.,.
एक नंबर सिरियल आहॆ
अकशा च बोलन पण छान आहे . 👍
Khup chan suraj Dada aani tumchya team la best of luck for next episode
पूजा खूप छान दिसतेस लयच भारी
Aaj khupach lovekar uploaded kela part 30 thanks all teams
अप्रतिम भाग I'm big fan this web series
पाटलाचा नादच खुळा.......!
एकच नंबर पाटील
,🔥🔥 पाटला मोर नाद नाय कराया चा
नाद करायाचा तो फक्तस्त पाटला न ,💯💯💯
खुप छान
ek number Pooja vaini very nice
Next episode chi vat Bhagtoy..😍
ओलं द बेस्ट सर्व टिबला सुपर एपिसोड होता 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
खुप भारी राव , एकदम पाहायल मज्जा येते राव, कि एकदम संपतया राव
Superrrrrrrrrrrrrrrrrr 😍
Ek numberrrrrrrrrrrrrrrrrrrrr 😍
👌👌👌👌👌खरच मुलांवर कीती मोठे संकट येऊदे त्या संकटांना सामोरे जाणारी व्यक्ती म्हणजे वडील👌👌👌👌👌 आप्पा चा नाद नाही करायचा👌👌👌👌👌
कडक, खतरनाक 💖
Nice episode 💕
Super 😘😘😘👍👍
Fakt aani fakt aapa.... 1 nadar..... Shot aahe aapache... Kupach Chan....
अप्रतिम अभिनय
खोपच छान 👌👌👌👌👌🤩
Pooja khup Chan disty cute girl 🥰🥰🥰🥰🥰🥰
Pooja lay kddkkkk
पुढला भाग लवकर पाठवत जावा सुरज भाऊ ✌️♥️🔥
pooja jasta tu bolu nako surjaya la pls tumchi hya web series tumchi jodi chan distes nako tya bichara la trass nako deu yaar
ही वेब सीरीज लय् भारी आहे आसेच आजुन वीडियो येऊद्या दर रविवारि
Akshay bhau ek no.. 🤘
Puja khup sundar ahe
Saglya acters peksha 1no acting patil chi aahe jabardast ... 🙏
Puja ek no ahe
सरपंच बाईला खूप मिस करतो सर
लय भारी
😍😍😍
आप्पासाहेब ऐकच नबर
Khup ch bhari 🥰
Super bhava
Kdakkkkkkk✌️
1no👌
Khi mna pn पाटील साहेबांची अक्टिंग लय भारी
Awesome series surja
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन