राम्या भाड खाव ची अक्टिंग लईच भारी ये राव तसे सर्वच कलाकार फारच खास आहे... "धमाल पुढारी गावाकडचे" .. या vebsirij कडून खूप खूप शुभेच्छा...उत्तमराव पाटील जोंधळे.
सुरज भाऊ एकच नंबर भाग आला काकांचं काम एकच नंबर सर्व कलाकारांचे कैतुक करावेत तेवढे कमीच आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पूढचा भाग रविवारी च टाका धन्यवाद
रेखा बाई लय भारी राव ,काका ने रूपी ला आसला ड्रेस द्यावा काय स्लीव लेस ब्लाउज बगला बघितले की उस कामाला लागतो राव ,रूपा ला केस कपावे शॉर्ट स्टेप कट बॉब कट करावे
@@baburaojadhav7132 Dailogues bolnaichi style lai bhaari aahe ..saglyanaa mazai subechha... Surjyaa ani Akshyai chi Jodi and dailogues bhari aahe ..👍✌️
लाखात एक ऊसातली भानगड 🔥🔥🔥
पाटील तुमच्या ऊसाचा रस जरा दमान पाडा ...
पाखरू परत पण आल पाहिजे❤️❤️
खूप छान भाग होता
पाटील एकदा थुकलेल परत चाटत नाही.
पाटील पाटील असतो.
✌️
@@Sanket_Dambare_ correct
Ek number
काका ला म्हणावं....द्या सोडून आता मागचं......गाडी सर्व्हिस साठी आलेली आहे.....
😜😜
अयो 😂
😀😂😂😂
🔥🔥😋😋😛😛
@@ramdasadsul7269
Hi
राम्या भाड खाव ची अक्टिंग लईच भारी ये राव तसे सर्वच कलाकार फारच खास आहे... "धमाल पुढारी गावाकडचे" .. या vebsirij कडून खूप खूप शुभेच्छा...उत्तमराव पाटील जोंधळे.
भाग 42 लवकर टाका सूरज भाऊ 🙏
सुरज भाऊ एकच नंबर भाग आला काकांचं काम एकच नंबर सर्व कलाकारांचे कैतुक करावेत तेवढे कमीच आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पूढचा भाग रविवारी च टाका धन्यवाद
एक नंबर
हि वेब सिरीज एकच नंबर आलि आहे
मस्त ❤🙏🙏
काका राव आणि ताई या भाऊ बहिणी चे प्रेम पाहून मन प्रसन्न झाले ताईंच्या च्या चेहाऱ्या वरील भाव छान होते ते इंग्रजीत म्हणतात ना nice expression ताई साहेब
Suraj set soled mast jabardast
Kaka सरपंच yanch partr khupch chqn aahe.. अप्रतिम acting
कातडं बाजूला सारून मधली कोई चोकायची..... मस्त डायलॉग 😄😄🍌🍌🍌
अह. ह ओन्ली पाटील नाद एकच एकच फक्त ..........
सर्व कलाकार खूप छान काम करतात
सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
सूरज भाऊ एक नंबर वेप सीरीज ऊसा तली भानगढ़
Kaka aani bhaynich prem khup chan aahe sanglyani aaplya bhahinila prem kra bhavanno....love you sistr💯❤
आई घातली म्हातार आप्पा लय जोरात आहे🤣🤣🤣💯💯
अस्सल गावरान मराठी तडका आहे ही वेबसिरीज खूप छान
म्हातार्याला तोड नाही एकच नंबर
पहिली क्लिप मी बघतोय तुमची कधी पण मला जाम आवडत उसातली भानगड ❤️❤️❤️
Aaj cya yugatil nilu phule aahet. Aappa. 🔥🔥🔥👍👍👍👍👍
सुरज भाऊ खुप छान भाग बनवतात तुम्ही मला खुप आवडतात भाग
करंडे सर ऐक नंबर पण तुम्ही अशी भानगड करू नका खरंच मजा आली भारी
नाद खुळा एपिसोड पुढील भागासाठी उस्तुक
ईला महण्तात वेबसिरीज एकच नबंर 🔥🔥🙏🙏🔥
आरे वा,लयच भारी....मग हाय 🤚
Yekach number jala bhag kakachi acting khup bhari aahe rav.
एकच नबंर सुरज भाऊ चालू राउध्धा आसचं ❤️👌👌
Siriyal ch time vadva khup Chan aye sarpanch Baga tumi pan alay ki tumch pan
जबरदस्त एकच नंबर मॅडम आनंदा
पाटलाचं काम एक नंबर झालय
खुप छान आहे तुम्ही ओके करताय असे टाका आठ्यावड्याला
एक नंबर सिरीयल चालू आहे आपली लय आवडली
लय भारी वेबसिरीज काकाराव एक नंबर
1 ch number machhindra bhau khup entertainment ahe aplya sirial madhye👌👌👌
पाटिल साहेबाचा नाद करायचा नाही एक नंबर
एकच नंबर वाटला हा एपिसोड पाहून ऊसात लय पाणी नीगल आता आपा जरा जोरात छट्का हाणा
तवा तिला कळेल वाळेल ऊसाची ताकद .
मला या सिरीयल मधील कॅरेक्टर खूप आवडतात आणि गाणी खूप छान आहेत मछिंद्र झाडें सर
जुनचं निव्हीजन ऊसात गादी 😂😂🤭🤭 #आप्पा पाटील 🤣🤣😂😂
भावा नंबर 1 .. एक दम मस्त
👌👌👌 RAM bhau jabardast acting 👍👍
काकासाहेब माॅडल तर खुपच भारी आहे की तुम्ही तर छुपे रुस्तुम निघालात
Patil only no 1st ✌✌✌🔥🔥🔥🔥😎😎
आर राम्या तूझ काम छान आहे पाटलांच्या गाद्या पसरून द्यायची काका तू र गाडी सरस्वीगला आली होती की र करायच होत की जय महाराष्ट्र
खुप छान एपिसोड आहे आजचा
काका फारच चवचाल दाखवलाय👌👌👌
ऐकच नंबर सुरज भाऊ पुढील लवकर बनवा
पाटलाचा नाद खुळा
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
नाद खुळा झाला भाग खूप छान
आप्पा एकच नंबर 😃👌👌
@@baburaojadhav7132 राम राम आप्पा मि तुमचा फॅन आहे तूमची एक्टिंग खूप आवडते मला तुमचा फोन नंबर मिळाला असता तर दोन शब्द बोललो असतो
पाटलाचा नाद खुळा ऊस आतून हिरवागार आहे🤣🤣🤣
खतरनाक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 नवीन ट्विस्ट आवडले खूपच छान
रेखा बाई लय भारी राव ,काका ने रूपी ला आसला ड्रेस द्यावा काय स्लीव लेस ब्लाउज बगला बघितले की उस कामाला लागतो राव ,रूपा ला केस कपावे शॉर्ट स्टेप कट बॉब कट करावे
Asech usatle video takat ja
Aapa aani rambhau Kamal chi dheladu aahet👌👌👌👌👌👌👌
Pahili like pahili comment ✌️
Super kaka and pathil
@@baburaojadhav7132 ok
मी पण प्रत्येक series पाहतो पण आणि प्रत्येक series एकच no. असते
काका खुप छान आहेत रावत
एपिसोड जरा मोठा बनवा राव ..सुरज भाऊ ..आक्ष्या कुठंय दिसत नाही
कडक एपिसोड सुरज भाऊ लवकर पुढचा एपिसोड काढा
भाऊ 1 च नंबर राव खुप छान भाऊ लवकर एपिसोड टाकत चला आम्ही जाम वाट पाहतो
एकनंबर सूरज
Kup chan machindra dada
Best of luck
अक्षा , सुरज , काका सोबत असेल तरच सिन बघायला मजा येते..
नादच खुळा काका
पाटिल सुध्दा खूपचं छान मानुस आहे
Yala mhantat patilachi............. 1 no.
काकाचं बोलणं एक नंबर आहे
एक नंबर आहेत पाटील 💐💐💐
👌👌👌
Suraj rav asch chalu rahudaya tumchya mule aamhala navin nyan miltay
एकच नंबर एपिसोड 💥🥰😂 #ऊसातलीभानगड ❤️💎
Kaka bhahin bhavach naatyat khoop godava hota nice job.... Ani baki thodi tya... Ramu kaka and rekha tai thod jastach vangal bolale.. Tumchi sirial khoop jan pahtat baki sarv 1ch no
Ek no story zade bhau💯💯💯💯💯
एकदा चा काढला आप्पाच्या उसाचा रस 😜😂😂😂😂😂🌾
Patil khaare gavaache patilach distaat.. Rubaabdaar performance aahe..
Kaka Rao, Surjyai and Akshyai super jodi aahe ,
Gaav pan sunder aahe.
Mast dhamal story aahe.
@@baburaojadhav7132 Dailogues bolnaichi style lai bhaari aahe ..saglyanaa mazai subechha...
Surjyaa ani Akshyai chi Jodi and dailogues bhari aahe ..👍✌️
Ekdum kadakkkkk aahe. Web series
Ek number episode bhava...🔥🔥🔥🔥🔥
Ly bhari episode direct pani gal l rao
काही पण मना पण पाटील एक नंबर पाटला ऐश आहे
ऊसातली भानगड करण्यापेक्षा जीवनाची भानगडी ची उलगड केली असती तर लय बर झालं असतं
काका कलाकार खूप छान आहे
दुसरा मकरंद अनासपुरे 👍👍
1 st Like 1 st Comment 👌👌👌👌
काही पण म्हणा पूर्ण सिरीयल मध्ये पाटलांची खरी ऐश आहे ,कडक च की एक नंबर 🤩🤩🤩🤩
नाद करायचा नाय राव
1नंबर
Naad khula episode
Kadakkk Suraj bhau
सुरजेच आणि काकाचे बहीनीच प्यार दाकवा
Nice👍👍 लक्ष 👉💸💵👈
aappa ca nad nahi rav😂👌💯
एकदम झकास 🤣🤣😂😂आपा..😅😅😅💪💪
एपिसोड खूप छान आहे
काका 1 च नंबर 😂😂😀
गावाकडचा अस्सल तडका म्हणजे ही वेबसेरीज
3 nabar like mi kele aaj
ऐकच नंबर आहे वेबसेरीज 👌👌👌👌👌👏👏🔥🔥🔥🔥
काका मूळ अन् पाटील मुळे 🔥❤️बघावं
Kadkkkk bhau
एपिसोड च्या शेवट च संगीत खूप भारी आहे राव
NO' 1 SURAJ BHAU 👻
सुर्ज्या भावा मानलं तुला 😘🥰♥️💥💯😅
लय भारी पण थोड़ा मोठा बणवा कि सूरज भाउ
Khuhch Bhari ahe rao
तुमचा व्हिडिओ खूप छान होता पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकत जा सुरज भाऊ
Suraj bhau Kapsache Pote kadak👌👌