Beed Sarpanch Case: "आम्ही हत्याप्रकरणाचं समर्थन करत नाही!" आणखी काय म्हणाले नामदेवशास्त्री महाराज?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Mahant Namdev Shastri of Bhagwangarh LIVE.Exclusive conversation with Namdev Shastri. Commentary on developments in Beed. Why did you back Munde?
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री LIVE.नामदेव शास्त्री यांच्यासोबत खास बातचीत. बीडमधील घडामोडींवर परखड भाष्य. मुंडेंची पाठराखण का केली?
#beedsarpanchcase #beed #namdevshastri #dhananjaymunde
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
नामदेव सानप हा धन्याचा लाभार्थी आहे
मोठ्ठं पाकीट दिलं आहे असं वाटतं आहे
एखाद्या व्यक्तीला आधार देणे बरोबर नाही सर्वांना आधार देणे हे संत व महंताचे काम आहे पण संत व महंत कोण हे सोप्या शब्दात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले तोचि साधू आओळखावा देव तेथे ची जाणावा
आपले संत कितीं साधे राहत्त होते
हा रंगीला दिसतोय
स्वतःल लैय हुशार समजतो
मला लोक बोलले की आनंद होतो
कितीं निर्लजी आहे नामदेव सानप
शास्त्री तुमची प्रतिमा मलीन होत आहे
मी प्रत्येक दसराला भगवान गडा वर यतो फक्त माच दसराला नारायण गडा वर गेलो होतो तरी पण भगवान गडाला पण आलो होतो पण आता मनात खुप वाईट वाटत आहे की गडावर पण जाती वाद होत आहे 😢😢😢 🙏
नामदेव शास्त्री जातीवादी निघाला आता भगवानगड कोण येणार नाही बाकी धर्म वाले
काही गरज नाही यायची
हा नामदेव शास्त्री दुसरा आसाराम बापू आहे .नामदेव आसाराम बापू आहे
तुमचा कडुन ही अपेक्षा नहुती शास्त्री आम्ही तुम्हाला खुप माणतो 😢 आम्ही प्रत्येक दसराला भगवान गडावर यतो
पण आता खुप वाईट वाटत आहे 😢
महाराज म्हणू नका यांना बाकीच्या चांगल्या महाराजांचा अपमान होतो...
मग तुपल्याआईचा झवत्या मन्या ला महाराज म्हणायचे काय
🤣🤣🤣वाल्याची पैदास... राग आला का...🤣🤣🤣🤣
@@NavnathAvhad-d9oजरागे पाटील आमचे देव आहेत
समजलं का रे केळ्या
Tuzay aaila zhaun gel gav ani patilache ale anv😂😂@@NavnathAvhad-d9o
भोसले तुझ्याय आई पण मन्य जवला होता ka त्याची तू piadas आहेस 😂😂😂
संतोष देशमुख याना पण आधार द्यावा ते पण आपल्याच जिल्यातील आहेत
लाभार्थी शास्त्री, तूम्ही कोण न्याय देणारे , आधार तूम्ही संतोष देशमूखांच्या मूलांना पण द्यायचा ते पन्नास दिवसात आपल्याला दिसले नाहीत का
नामदेव सानप राजकारणात तुमचे अभिनंदन
नामदेव शास्त्री हा राजकारणी आहे
शास्त्रींनी ज्यांच घर उध्वस्त झाल आहे त्यांच्या पाठीशी राहावं अनेक महिलांचे शोषण त्याने केलं आहे.किती खोके तुम्हाला दिले ते सांगा
नामदेव शास्त्री तुमचं राजकारणामध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन
लाभार्थी महाराज
नारायण गडाचे महाराज पण लाभार्थी आहेत का
अरे स्वतःला शास्त्री समजतोस मग 53 दिवसांत एक वेळ तरी देशमुख कुटुंबाला भेट द्यावी असं नाही वाटलं का
@@siddhanathshinde704नारायण गडाचे महंत गेले होते का?
@@jaihind8335नारायण गडाचे महंत खुनाचे अन् भ्रष्टाचारींचे समर्थन पण करत नाहीत
या महाराजाला चापट मारलेले दिसले पण खून केलेला दिसला नाही
सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रतील जनता त्यांच्या कुटुंबासोबत आहे नक्कीच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
गुन्हेगाराला पाठिंबा देतो शास्त्री
एका महंताने राजकीय लोकांना पाठीशी घालणे अथवा पाठिंबा देने चुकीचं आहे, गरीब सर्वसामान्य माणसांना काय न्याय देणार, स्वर्गीय संतोष देशमुखांच्या बाळांना न्याय कोण देईल बाबा
महाराज कसले तूम्ही आणि तूमचे भक्त कसला आशिर्वाद देते आहोत
वारकरी संप्रदायातील लोक विचार करतील 🙏
लोकशाही मध्ये धनंजय देशमुखांनी न्यायालयात न्याय मागावा बाकी कुणाकडे न्याय मागायची गरज नाही.सर्व समाज आपला पाठीशी आहे
महाराज फ़क्त छत्रपती च दूसरे कोणी नाही
😂 😁
ह्याच्यावर चौकशी करा हे दुसरे आसारामापूच आहेत
पहिली गोष्ट समता महंत अशा कुठल्याही भानगडीत पडत नाहीत
महाराज तुम्ही देशमुखांच्या घरी एकदा भेट द्या
Labad maharaj.
बरोबर आहे नारायण गडावर जो राजकीय दसरा मेळावा झाला त्यावर का मीडिया वाल्यांनी उचलुन धरले नाही
समोरचा व्यक्ती पडताळून पहा मग पाठिंबा द्या तुमचं 100% चुकलेला आहे नामदेव शास्त्री अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून
स्वतःला साधू संताच्या भूमिकेत घेऊन जाऊ नका साधू संत असे नसतात
सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती नामदेव शास्त्री च्या जागेवर तुम्ही असतात तरी तुम्ही तेच केले आसते. कारण धनुभाऊची पापीसंपती सर्व नामदेव शास्त्री च्या स्वाधीन केली जाते आणि खुण खंडणी शेतकऱ्याच पीकविमा आसे काळे धंदे पाप मुक्ती करण्याचे महान कार्य आदरणीय शास्त्री करतात
महाराजांनी माहित नाही का काय खरं आणि काय खोटे सर्व लबाडीचा धंदा चालू आहे लबाडी ला कोण कोण साथ देत आहे या सर्व महाराष्ट्र बघत आहे. जय भगवान बाबा 🙏 खोट यांना सजा द्या 🙏
हिरो साधुसंताच्या नावाला महाराज नावाच्या कलंक ह्यो
आसाराम शास्त्री की जय नामदेव आसाराम शास्त्री
एका माणसांचा निर्घृण खून झाला...
यावर बोला
अरे शास्त्री ज्यांचा नवरा गेला ज्यांचा बाप गेला ह्याच्या विषयी बोल ना तू
ताई चा राग राग भाऊ वर जिवापाड प्रेम
संत महंताने कोणाचे समर्थन केले पाहीजेत .
एखाद्या मानसाच्या सहकार्याने खुन केला नाही तर अनेक खुन केले त्याबद्दल आपण दोन महिने झाले काही बोलले नाही आणि ज्याचे सहकारी जे खुनी आहेत त्यांना मारलेल्या चापटीची आपल्याला मिरची लागली हे व्याकूळ करणार आहे. महाराज धन्या ऐक गुंड आहे हे लवकर सिद्ध होईल 🙏
महाराज असल्यासारखा वाटतनाही नामदेवराव शास्त्री
नामदेव महाराज शास्त्री हे एक अभ्यासु महाराज आहेत 🙏
हे कलियुगातील महाराज आहे कोणत्या गोष्टीचा समर्थन करीत आहात त्यांनाही कळत नाही
जाहीर निषेध या महाराजांचा
वारकरी सप्रदयचे नाव घेऊ नये आपण,
अरे बाबा तुम्ही सानप अहात हे मला माहितच नव्हत.तरीच तुम्हाला मुंडेचा एवढा पुळका. गडाला किती देणगी मिळते
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आधार द्यावा असे तुम्हाला का वाटत नाही😂😅
हा म्हणतो संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर महाराजांचा माझ्यापर्यंत सर्व आमचं विषय एकच आहे अरे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज यांची बरोबरी कशाला करतो तू कुठे ते कुठे कहा राजा बोस कहा गंगू तेली जो गाव गुंडांना आतंकवाद्यांना पाठीशी घालतो तो कसला सांगतो तो कसला महंत किती पैसे भेटले महंत साहेब तुम्हाला तमंत म्हणायला नको तुम्हाला तर म्हणतही म्हणायला नको तुम्हाला फक्त शास्त्री म्हणायला पाहिजे शास्त्री मन हे चुकी तुम्हाला काय म्हणावं ते समजत नाही तुम्हाला धनंजय मुंडे चा जो दुसऱ्यावर बोट दाखवतो तो कसला संतान महंत तुला धनंजय मुंडे चा वकील म्हणावं का
Namdeo is not now Mahant he is only Namdeo Sanap . Don't behave like a court.
Right point ☝️
भगवान बाबाच्या पवित्र गडाला बदनाम करू नको शास्त्री तू
ज्या माणसाचा जीव गेला त्या विषयी तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही संतोष देशमुख सुध्धा एक सरपंच होते
सरपंच होने सोपे नाही कारण मंत्री परता अवघड असतो.महाराज
अरे धनंजय मुंडे हत्या करणाऱ्या साथीदार आहे बॉस आहे
सरपंच यांचा विषय न्यायप्रविष्ट आहे असं आपलं म्हणणं आहे आणि हा कराड धनंजय मुंडेचा चा दोस्त आहे आहे आणि कराड हा धनंजय मुंडे साठी काम करतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मग शास्त्रीबुवा आपण असं कसं काय म्हणू शकता
आता गोड बोलन्यात अर्थ नाही नामदेवची प्रतीमा ढासळली
😂😂😂😂😂 खंडणी महाराजा पर्यंत जात होती की काय😂😂😂
महाराज. लोक पण. पैसेवालेला. पाटीबा. देतात. गरीबाला. देत. नाही.
आसे.महाराज
पाकिट मिडिया आली.
याच ज्ञान भ्रष्ट झालं
दुर्जन लोकांना आशीर्वाद
नारायण गडा विषयी एवढा विखार आणि खुन्नस का?
भिक्षुकी मागणाऱ्याला भिक्षुक म्हणतात, भिकारी म्हणत नाहीत
शाश्रीबाबा कुणाला आधार द्यावा हे महत्वाच नाही का ? तुमची भाषा ही संताची ,वारकऱ्यांची नाही.ही भाषा एखाद्या वकिलाला शोभेल
घर लय मोठ आहे,महराजंच लय पैसे वाले
Dhanu bhao aamhi kayam tumcha pathishi ahot ❤
डोकं पागल नाहीस कुणावर आरोप करायला नामदेव शास्त्री महाराज
निवुज 18लोकमत चालन चा आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद बिड चा बिहार केलाय धनंजय मुंडे यांनी आणि नामदेव शास्त्रीला संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी याची कुरूरु पणे खुन केलाय 😂😂😂😂😂
लाभार्थी, कुणाच समर्थन करताय महाराज
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर पहिला दसरा मेळाव्याला विरोध करणारे महाराज पंकजाताई ला विरोध केला यावरूनच लक्षात घ्या पुढे काय होणार होते
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचे कॉन्टॅक्ट घेतलेले आहे की काय बाकी कोणाला बोलण्याचा अधिकार नाही का
स्वय्घोशीत साधू
साधू चोराला पाठिंबा कसा काय देऊ शकतो .तो पण खंडणीखोर आहे याला कसा काय पाठिंबा देऊ शकतो
पत्रकार काही प्रश्न विचारले, समाधानी नाही, सरळ सरळ दिसतो गुणेगार कोन आहे, लोकाना माहीत आहे,
गुन्हेगारांना आधार देण्याचे काम शास्त्रीबुवा करत आहात का आपण
अरे हे खरा राजकारणी ह्यालाच आरोपी करा
महाराजांनी बाकीच्यांन आधार देता येत नाही काय एकट्याचा आधार घेतो
नामदेव शास्त्री हे खूप विद्वान महंत आहे त्यांच्याविषयी खूप आदर आहे पण त्यांनी अशी आरोपीची बाजू घेतली हे काय मनाला पटले नाही😢
Sanap bus gup
आरोपीची मानसिकता हत्या करणयाची झाली का झाली महणतो मग आता देशमुख कुटुंबाची मानसिकता काय असायला पाहिजे त्याचा तर माणुस गेलाय
दोन महिने झाले नामदेव शास्त्री काय झोपला होता की काय
अरे नैतिकता म्हणून तुझ्या भक्ताला धनंजय मुंडे ला राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे होता
नामदेव शास्त्री सारखे कितीतरी लबाड बाबा देशात आहेत.भगवान गडाला एखादा शास्रीने बदनाम करु नये .बेजबाबदार बोलणे टाळावे.
मीडिया ला divert करण्यात आले आहे..मुख्य मुद्दा dhanjay मुंडे आहे. व आरोपी सापडत नाही आहे..तसेच आरोपीचे मोबाईल कोठे गेले...?
मुख्य मुद्दा divert करू नये..
संतोष देशमुख चा खुन कराय आधार देलाय का शास्त्र महाराज
आम्ही हत्येचे समर्थन करत नाही पण हत्यारांच समर्थन करतो...आधुनिक महंत नामदेव शास्त्री😂😂😂😂
स्वघोषित महाराज
शिव्या कोणता आहे हे बघ अगोदर
जय भगवान जय भगवान बाबा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नारायण गडाला भरपूर निधी भेटला आहे. म्हणून काहीच्या पोटात दुखतंय
साधु स्वतालाच म्हणुन घेतो हा सानप आहे हा महंत म्हणुन घेतो याचा निषेध असो
संत कमी लाभार्थी ज्यादा
जातिवाद कुठे आहे तुम्ही संतोष देशमुख यांच्या बद्दल बोलायला पाहिजे होते
खोके भेटले
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानी पाठिंबा दिला याच्यावरून मिरची लागली दुसरं काय
News 18 che reporter war varchad boltoy ha, kal Z 24 tas che sampadak aani mumbai tak chya Anuja Dhakras yani ya maharajachi bolati band keli. Reporter ni thode aggressive and transperent question wicharavet, maharaj mhanun mulahija thevu naye , shevati te media chya pn tappyat aalele aahet aaropina samarthan deun.
नागडा करुन बर्फाच्या लादीवर झोपवा रे नाम्याला,तासभर,, ज्ञानेश्वरी विसरुन जाणार सारी,,,,,,
गोदाम लय भारी आहे
भगवान बाबा ची प्रतिमा मलीन केलीय आपण
❤❤❤
असा जाती वादी आणि राजकारणी महंत असु शकतो का
नारायणगड हीं पोटदुखी आहे तर...