Dhananjay Munde यांच्यावर आरोप, पण त्यांची बाजू घेणाऱ्या Namdev Maharaj Shastri यांचा इतिहास काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 651

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k День тому +349

    नामदेव शास्त्री ला धर्म म्हणजे काय हे अजून समजून घेण्याची गरज आहे, नंतर त्यांनी दुसऱ्यांना प्रवचन द्यावी.
    स्वतः कोरडे पाषाण, दुसऱ्यांना शिकवी ब्रह्मज्ञान.

    • @kadamkalyan3114
      @kadamkalyan3114 День тому +10

      अगदी बरोबर

    • @nickpop23
      @nickpop23 День тому

      हा नामदेव महाराज मुंढेच्या पैश्यावर चालतो, एक नंबर घोटाळेबाज आहे ! बीड जिल्ह्यातली दादागिरी, गुंडगिरी ह्या सगळ्या गोष्टीना ह्या नाम्याचा पाठिंबा आहे. निर्लज्ज महाराज आहे हा. मुंढे च्या दादागिरी आणि दहशतीला सगळं बीड जिल्हा कंटाळला आहे !!

    • @user-yi89kleyqa
      @user-yi89kleyqa День тому +1

      गर्वच नाही तर माज आहे हिंदू असल्याचा

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому +3

      @@Kumar5-l5k आपलं शिक्षण किती झालं 😅😅

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC День тому +4

      ​@@vgolhar8ala pooja khedkar cha bhau 😂

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 День тому +123

    नामदेव महाराजांच असाय जिकडं खोबरं तिकडं चांगभलं

  • @akkjsjk
    @akkjsjk День тому +229

    धनु बाळ......म्हंजे .... सज्जन मुलगा ...वा रे नंबरी शास्त्री 😂😂😂

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial День тому +3

      मुंबई तक अन् एबीपी माझा शरद पवारांच्या आदेशाला मानणार चेनल आहे हे पण सांग

    • @vikky847
      @vikky847 День тому +3

      ​@@ravindrashepofficial हे पण भारतातले सगळे channel चे मालक कोणत्या धर्माचे आहेत.

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial День тому +2

      @@vikky847 ते तू शोध अन् सांग तुला माहीत असेल तर

    • @vikky847
      @vikky847 День тому +1

      @@ravindrashepofficial ते पण शरद पवार म्हणजे मराठा धर्माचे आहेत. तुम्ही हे तर मान्य केले biased मीडिया असतो.

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial День тому +1

      @@vikky847जातीचा अन् धर्माचा आधार घेवून राजकारण करतात अन् एकच जात श्रेष्ठ असा पोकळ अव कोन आणतात ते सांग तू

  • @ashokbhapkar2466
    @ashokbhapkar2466 День тому +253

    नाम्या शेवटी जातीवर गेलाच त्याला थोड्या दिवसासाठी रायगडावर पाठवा तिथे गेल्यावर कळेल महाराज कसे न्यायदान करत होते त्यांनी कधीही सोयरे धायरे जात नाही पाहिली जय जिजाऊ जय शिवराय

    • @harad5
      @harad5 День тому +10

      कोणी मोठा केला हा सानप??
      यांचा कोणीच कधी कोणाचेही होवू शकत नाहीत,
      समाज,पक्ष, निष्ठा वैगरे हे काहीही मानत नाहीत.

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial День тому

      @@ashokbhapkar2466 तेवढी औकात नाहि तुझी लोकशाही आहे हुकूम शाही नाही तु किती मोठा देशभक्त आहे हे दिसत आहे

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому +8

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @TechGurukrupa
      @TechGurukrupa День тому +11

      ​@@vgolhar8का खूनी लोकांचं समर्थन करायचं का आता? डोके तपासून घ्या तुम्ही लोकांनी

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      @TechGurukrupa तुमच्या कमेंट नीट बघा यूट्यूब वरच्या त्यात तुमची मानसिकता काय आहे हे कळते, कोणी समर्थन केलं खुनी लोकांचं ज्यांनी खून केला ते जेलमध्ये आहेत व कोणी आरोप केला म्हणून खुनी होत नाही. ..
      या आरोपांची राळ कधीपासून उठली हे पण पहा राजकारण लोकांना आरोप केलेली किती तथ्य आहे नीट बघा

  • @ghodake425
    @ghodake425 День тому +463

    संत व साधू महाराज यांनी राजकारण विषयी बोलू नये .. जर कोणी बोलत असेल तर तो नक्कीच संत साधू किंवा महाराज नसावा 😠

    • @krishnapachpor7471
      @krishnapachpor7471 День тому +7

      Kay bhau 😂😂😂😂 mahnje chalu lokane bolych Kay bhau

    • @geniusscience
      @geniusscience День тому

      सत्य बोलले की तुमच्या बोच्याला मिरची लागते

    • @indian62353
      @indian62353 День тому +10

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 День тому +4

      💯

    • @Drx__GANESH
      @Drx__GANESH День тому +13

      नारायण गडावरचे काय करत होते महंत 😂

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 День тому +247

    महंत च पॅरिस फिरत असेल तर मुंडे ची पाठराखण होणारच ना.. भक्त मूर्ख असतात.. हेच सिद्ध झालं😂😂😂

    • @kadamkalyan3114
      @kadamkalyan3114 День тому +3

      बरोबर

    • @shubham-dt4oc
      @shubham-dt4oc День тому +8

      पॅरिस france madhe nude 🏖️ beach ahet tith enjoy karayla gele astil

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      @kamblesandeep86 आम्ही पाहत आहोत मूर्ख कोण आहेत.

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 День тому +11

      @@vgolhar8 बर आम्ही अडाणी आहोत.. तुझा त्यो महंत पॅरिस ला का गेला होता ते सांगू शकतो का डिटेल मधे.. जनतेला पण कळेल.. पॅरिस मधे कोणत मंदिर आहे तिथे काही अध्यात्म चे कोर्स आहेत की अजून काही.. #मूर्ख

  • @aruntale1126
    @aruntale1126 День тому +57

    महाराजांचे खरे रूप समोर आला😊

    • @readytolearn....841
      @readytolearn....841 День тому +2

      Te अजुन येणारच खूप deep study kartal media wale atta

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому +1

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

  • @SmilingFace-nw6jt
    @SmilingFace-nw6jt День тому +46

    शास्त्री हे आता महाराज नाहीये ते राजकीय नेत्यांचे पोपट झाले आहेत 🦜🦜🦜🦜🦜
    🦜🦜🦜🦜🦜🦜🦜

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 День тому +124

    सामान्य ऊस कामगार लोक निधी देतात... पण हे तर राजकीय लोकांची बाजू मांडत आहेत...

  • @sukhadevmagdum2862
    @sukhadevmagdum2862 День тому +54

    हा तर सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश निघाला.

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde День тому +177

    आम्हाला वाटतं संत महंत माणसांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये जर ते पाठीशी घालत असताल तर त्यांनी स्वतःला संत म्हणाला त्यांना शोभत नाही पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे गुन्हेगार कोण आहे

    • @geniusscience
      @geniusscience День тому +3

      तुमचा फक्त वंजारी द्वेष

    • @indian62353
      @indian62353 День тому +2

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 День тому +1

      💯

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 День тому +5

      Ya madhe koni vanjari ch nav ghetal​@@geniusscience

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj День тому +1

      @@geniusscience yethe koni jatiyavad karat nahi parantu tu evadhe tond var karun boltoy tar tya vanjari samajatil mahant namdev shasrina munde vanjari aahet mhanun te tyana pathishi ghalat aahet ase mhanayache ka?

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 День тому +65

    मग पंकजा ताई लाच का विरोध का होता तुम्हला राजकारण च करायच होत तर नामदेव राव धनु कडून जास्तच निधी भेटला वाटत दोन तासात

    • @Usernz9
      @Usernz9 День тому +1

      Ho na mala pan samjl nahi ,, Pankaja tai la ch ka virodh kela ,, aani tai la bhagwan gadavar hi yeu det nahit

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 День тому

      @@vgolhar8 नामदेव नी कीती माहिती घेतली धनंजय मुंडे बद्दल वक्तव्य करायला तू कीती समर्थक असला तरी हे नाकारू शकत नाही कि कोणताही नेता भ्रष्टाचार केल्या शिवाय राहू शकत नाही अणि वाल्मिक चे अणि मुंढे चे काय संबंध आहे पण हे माहिती आहे पुरावे आहेत सर्व बाकी त्या करुणा बाई च तिच्या बहिणीचे आरोप वेगळे आपण एका गादीवर बसून काय बोलतोय याच भान ठेवायला पाहिजे ना अणि हे प्रकरण कोणत्या जाती विरुद्ध नाही प्रवृती विरुद्ध आहे तरी हा नामदेव बोलतोय जातीवाद होतोय माणसाने एवढ लाचार नसू नये राजकीय नेत्या समोर 😂😂

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 День тому +31

    जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥
    आपघर ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥
    सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥
    तुका म्हणे अस्सल जाती ।
    जातीसाठीं खाती माती ॥३॥
    :- जगद्गगुरु संत तुकाराम

    • @hy72771
      @hy72771 10 годин тому

      ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनी म्हणती साधू ||
      अंगा लावूनिया राख |डोळे झाकोनी करती पाप ||
      दावी वैराग्याचा कळा |भोगी विषयाचा सोहळा ||
      तुका म्हणे सांगो |जळो तयाची संगती ||
      -संत तुकाराम महाराज

  • @Aryangoldi
    @Aryangoldi День тому +48

    काय जाती बघुन गुंड खुन्यांना पाठबळ देनार धन्य झालो जय भगवानबाबा 🙏🙏🙏🙏🙏

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому +1

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 годин тому

      😂😂😂

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 День тому +74

    निळुभाऊंच असं झालय ना, *"मला नाहि आबरू मी कशाला घाबरू" 😂*

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @kshatriy-i2w
      @kshatriy-i2w День тому

      😂😂😂😂बरोबर

    • @IllegalMoves
      @IllegalMoves День тому

      ​@@vgolhar8 ४ पास.. तुला लय कळते का..😂😂

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 День тому +139

    हे कसले महाराज मज्जा मारतो तिकडे जाऊन. 🙆‍♂️

    • @kingisking9917
      @kingisking9917 День тому +2

      तुझाई सोबत

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff День тому +17

      ​@@kingisking9917 tumchyat chalte re te. Aaka tumchya aai bahininna sodat nasel bagh jara ghri laksh de 😂

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 День тому +1

      @@kingisking9917तुमच्या घरी पण आलते का मज्जा मारायला?🤣

    • @rambudhwant93
      @rambudhwant93 День тому

      Marathaani kay kelay sagla mahit nalayak

    • @IllegalMoves
      @IllegalMoves День тому +4

      ​​@@kingisking9917 वाल्मीक कराड जेल मध्ये गेला तर तुमच्या घरचे पाळणे हलणार नाहीत म्हणून...तुम्ही लोक त्याला सपोर्ट करता... 😂😂

  • @user-y410
    @user-y410 День тому +46

    यांची ही भुमिका चुकीचीच आहे शास्रीजींना निःपक्षपाती म्हणून समजत होतो पण ते तर वेगळेच निघाले.

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o День тому +87

    फालतु महाराज आहे तो आमच्या ताई चार विरोधात बोलत होते महाराज

    • @kingisking9917
      @kingisking9917 День тому

      लवड्या फालतू तुझा बाप असेल

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @GSElizabeth
      @GSElizabeth День тому +7

      Tu khra pagal ahes sagli kde ek comment kart ahes 😅​@@vgolhar8

    • @balajikumar64
      @balajikumar64 15 годин тому +2

      ​@@vgolhar8
      अरे तुझा पगार किती , तू लिहतो किती 😅

    • @satishshirke9844
      @satishshirke9844 10 годин тому

      Godi hai ka 😅

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd День тому +123

    हे तर इंटरनॅशनल ओशो निघाले 😂😂😂😂

    • @tusharzanzane9900
      @tusharzanzane9900 День тому +1

      Khar aahe

    • @sudhirraktate3884
      @sudhirraktate3884 День тому +7

      Osho was an intellectual person of a first grade.NM,is nowhere near to him on any count.There is no comparison between these two persons.

    • @pradip546
      @pradip546 День тому +5

      Osho osho hote

    • @maheshkedar5760
      @maheshkedar5760 День тому +9

      ओशो च्या पायाखालची धुळीची पण बरोबरी होणार नाही 😢

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому +1

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

  • @truthseekerma
    @truthseekerma День тому +55

    समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे ही देशासाठी गंभीर, अतिशय घातक बाब आहे😮😮😡😡

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @Abade7729
      @Abade7729 16 годин тому

      पूर्वीच्या काळापासून तुमचा समाज फक्त दुसऱ्यावर आरोप करतो आहे

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 День тому +107

    पंकजा ताई 2014 पासून भगवान गडावर का जात नाहीत

    • @narayantandale9559
      @narayantandale9559 День тому

      Tuza number de mg sangto tula

    • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
      @छत्रपतीशिवाजीमहाराज999 День тому +12

      *नामदेव सानप चां डोळा आहे तिच्यावर पंकु काय हाथी लगणा त्याच्या त्यानं लई वेळा ट्राय केला कुत्र्यांची पैदास अखेर* 😂

    • @JAY-HIND
      @JAY-HIND День тому

      ​@@छत्रपतीशिवाजीमहाराज999 अरे महाराजांच नाव ठेवतो अन तोंडाने गु खातो.... मुगली कुठला

    • @mahadeopawar814
      @mahadeopawar814 19 годин тому

      ​@@छत्रपतीशिवाजीमहाराज999😅😅😅

    • @ADSS_03
      @ADSS_03 19 годин тому

      लाज वाटू दे जरा काय बोलतोस 😂 शिवाजी महाराजांनी नी हे शिकवलं का ???@@छत्रपतीशिवाजीमहाराज999

  • @raosahebmawal6766
    @raosahebmawal6766 День тому +50

    नामदेव महाराज हे ह.भ.प.आहेत पण दुर्दैवाने गादी साठी चुकीचा पाठींबा

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @balajikumar64
      @balajikumar64 15 годин тому +1

      ​@@vgolhar8
      तुझं शिक्षण नक्की बिनडोक दिसते ।। 😅

    • @vgolhar8
      @vgolhar8 15 годин тому

      @balajikumar64 खरं बोललं की मिरची लागते लगेच 🤣🤣

    • @balajikumar64
      @balajikumar64 15 годин тому

      @@vgolhar8
      काय खरं बोलले ।

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 10 годин тому +4

    हा कसला शास्त्री, हा नाम्या सानप राजकीय माणूस आहे 💯💯💯

  • @nambhor5091
    @nambhor5091 День тому +77

    शास्त्री महाराज
    हाताने इज्जत घालून घेऊ नका
    लोक ऐकतात अजून तुम्हाला...

    • @pradip546
      @pradip546 День тому +3

      Geli ka rahili

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 День тому +3

      ऐकत होते..हे बोलणे बोलला आणि त्याला ऐकायचं छंद बंद झाला

    • @nambhor5091
      @nambhor5091 День тому +1

      @@lastmanstanding1266 मागच्या महिन्यातच आमच्या इथे किर्तन झालं होत पण आता कधीच याला बोलवनार नाही

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @lakhankawadepatil6378
      @lakhankawadepatil6378 21 годину тому

      Atta nahi aaiknar

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 День тому +35

    शास्त्रींनी क्लीन चिट म्हणून मूठभर लोकांना आनंद होईल पण संपूर्ण जनतेला आवडणार नाही.

  • @tuneloftime
    @tuneloftime День тому +49

    ईंगलिश बायका याची डोळा याची देही बघून घ्याव्यात अस वाटले असेल महाराजांना. म्हणून गेले असतील पॅरीस ला ..

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 День тому +24

    आता मात्र माझा धर्मावर चा विश्वास उडालाय..... आतापर्यंत आकाचा आका ऐकला होता.....हा तर दोघांचाही महा इंटरनॅशनल बाहुबली आका वाटत आहे...😮😅

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 День тому +17

    धनंजय मुंडे ला बाईचा नाद ह्या बाबनेच लावला ....आई चान प्राजक्ता वहिनीला यानीच पाठवलं होत

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 20 годин тому +9

    हा महाराज .........सारखा दिसतो, याला पहिले गडावरून हाकला हा वंजारी समाजाचे नाव बदनाम करत आहे......

  • @subhashrohom2700
    @subhashrohom2700 День тому +18

    महाराज जन भावना लक्षात घेऊन आचरण करावे.बस बाकी सर्व महंतांच्या स्वाधिन .

  • @Voter-v9i
    @Voter-v9i День тому +36

    हा तर नवा आसाराम , राम रहीम निघाला, 😅😅😅

  • @rahulnikamrn2284
    @rahulnikamrn2284 День тому +11

    टिळा टोपी घालुनी माळा ।
    म्हणती आम्ही साधू |
    दयाधर्म चित्ती नाही ।
    ते जाणावे भोंदू ।
    कलियुगी घरोघरी ।
    संत झाले फार ।
    वितीभरी पोटासाठी ।
    हिंडती दारोदार |
    -
    संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

    • @Abade7729
      @Abade7729 16 годин тому

      संत तुकाराम यांना सुद्धा तुम्ही त्रास दिला आहे. साहजिक अन्याय विरुद्ध आवाज उठवला म्हणून तुमच्या समाजाला त्रास होणारच ना आणि अस ही तुम्ही काहीच नाही केलं गडासाठी या उलट तुमच्या समाजानी संत भगवान बाबा यांच्यावर आरोप केले आणि गडावरून काढून दिले.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 годин тому

      ​@@Abade7729nigh kahi feku nako

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 19 годин тому +7

    बुवांनी गुन्हेगारांची जाती जाती मध्ये वाटणी केली गुन्हेगार जातीचा आहे म्हणून सपोट करणे हे वारकरी संप्रदायाची बदनामी आहे

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 День тому +22

    गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्याला संत म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाही

  • @rahuldhumal5165
    @rahuldhumal5165 День тому +27

    महंत कुठला सुप्रीम कोर्टाचा जज आहे काॽ
    जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा.
    पण महंत या कुठल्याच कसोटी मध्ये बसतात काय

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 День тому +20

    माझा एक मित्र गूटखा खात असत नंतर तो वारसा हक्काने महाराज झाला मग मी त्यांना महाराज म्हणतो

  • @Drx__GANESH
    @Drx__GANESH День тому +25

    नारायण गडावर चे काय करत होते महंत त्यांनी तर नारायण गड़ावर दसरा घोतला होता 😡

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 День тому +3

      तुला अक्कल आहे का , मेळावा घेणे आणि आरोपीला पाठीशी घालतात

    • @TechGurukrupa
      @TechGurukrupa День тому

      मूर्खा तुम्ही तर तुमच्या मेळाव्यात कोयत्याची भाषा केली होती. आम्ही गुन्हेगार व खूनी लोकांचे कधीच समर्थन करत नाही व जातीचा आहे म्हणून करणार पण नाही.

    • @ADSS_03
      @ADSS_03 19 годин тому

      ​@@Vinayakghandge04😂 जातीवाद सुरू जरांगे नीच केलता ना तेव्हा नारायण गडणे त्याला पाठीमाघे घातलं ना मग तुम्ही केलं तर सगळं चांगलं

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 18 годин тому +5

    बाबा जाने मन की बात..
    #जप_नाम

  • @babasahebkharpude4991
    @babasahebkharpude4991 День тому +15

    शाश्री है योग्य नाही,कोन गुन्हेगार हे सर्वाना माहीत आहे,हे गुन्हेगार यांना कुणी पोसलय,करड कुणाचा पित्ता आहे हे सर्वाना माहीत आहे,अण तुम्हि काय बोलताय

  • @Srpm7w
    @Srpm7w День тому +37

    हे बोलयसाठी त्यांची तिजोरी भरली मग ते बोलले

  • @NamdevLandge-b9i
    @NamdevLandge-b9i День тому +10

    नामदेव शास्त्री महाराज गुन्हेगारांना पाठबळ देऊ नका चुकीचं काम करू नका किती मोठा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @Harmony989
    @Harmony989 День тому +10

    संत,महाराज लोकांनी समाजकल्याण ,समाजप्रबोधन सोडून राजकारणात अजिबात पाडू नये..

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 День тому +11

    हम तो डुबेंगे सनम साथ मे तुम्हे भी डुबायेंगे 🤣

  • @king-bz9db
    @king-bz9db День тому +12

    नामदेव महाराज यांनी आपल्या कामाशी काम करावे उगाच काहीं माहिती नस्तांनी बारा भानगडीत पडू नये

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 День тому +19

    चाटू नामदेव

  • @Educating_free
    @Educating_free День тому +9

    शास्त्र्याची' मुत्सद्दी
    धनंजयाचे कारणी वाहे बुद्धी
    विसरे न्यायाची शुद्धी
    तयाची सद्दी जळो-बुडो....

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 День тому +54

    नामदेव शास्त्री❌
    नाम्या✅

  • @PradipPawar-g5d
    @PradipPawar-g5d День тому +5

    धनो बाळ खूप गुणाचा, या महांतलाही बरोबरच घ्या वाल्याचा जोडीला सरकारी पाहुणा करा 🎉🎉🎉🎉

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 День тому +22

    आजकाल कोण पण उठ सूट महाराज बनतेय

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j День тому +37

    नामदेव सानप हे वागण बर नव्ह

    • @subhashpatil2878
      @subhashpatil2878 День тому

      सानप ?

    • @Pratik2334
      @Pratik2334 День тому +2

      ​@@subhashpatil2878हो सानप ,नामदेव् सानप हे त्यांचं पूर्ण नाव आहे , शास्त्री ही पदवी आहे ती यांनी लावली स्वयं घोषित😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 годин тому

      🤣

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o День тому +7

    धनु ने भगवान गड पण manage केला 😂

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 21 годину тому +4

    खंडणीची देणगी झाली
    अभंग देणगीला भुलला
    लोखंडासंगे परिस बिघडला
    शास्त्री हत्यारांचे समर्थक झाले.
    राम कृष्णा हरी,

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 День тому +20

    आज जात जिंकली... तत्त्वज्ञान हरले...

    • @vgolhar8
      @vgolhar8 День тому

      आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂

    • @vgharage
      @vgharage 20 годин тому +1

      ​@@vgolhar8अरे तू सगळ्यांना शिक्षण विचारात आहेस तुझ तर एकदा किती शिक्षण सांग 😂

  • @Rameshd3u
    @Rameshd3u День тому +39

    ऊस तोड मजूर भगवान गडासाठी 10-10 पंधरा पंधरा हजार रुपये वर्गणी देतो . इतकी वर्गणी कोणताही समाज देऊ शकत नाही .

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 День тому +4

      वर्गणी पैसा सोडून काही दिसत नाही वाटत

    • @Shiv-reehs
      @Shiv-reehs День тому +3

      Vargani aani khandani

    • @karantambe2107
      @karantambe2107 День тому +3

      कशाला वर्गणी देतो नामदेवाला पॅरिसला जाण्यासाठी

    • @Rameshd3u
      @Rameshd3u День тому

      @@karantambe2107
      तुला काय करायचीआमचा विषय आमचा आम्ही पाहु
      तू त्या बेवड्याचे बघ अंतरवली ला जाऊन

    • @Puru_7171
      @Puru_7171 День тому

      😂😂​@@vitthaldalimbkar7710

  • @SmilingFace-nw6jt
    @SmilingFace-nw6jt День тому +6

    शास्त्री महाराबद्दल मनात आदर होता पण ते सुद्धा राहिला नाही 🤬🤬🤬🤬

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 23 години тому +4

    नामदेव चा मोठे वलये होते पण आता जाती वादी निघाला हा आमची श्रध्दा राहीली नाही

  • @manerahul4073
    @manerahul4073 День тому +15

    नामदेवे रचिला पाया , धनु झाला सी कळस...

    • @IllegalMoves
      @IllegalMoves День тому +1

      Waa...😂 वाल्मीक चा वाल्या झाला.. मुखी काळं फासल 😂

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 15 годин тому +1

      🙏🙏

  • @pankajs5448
    @pankajs5448 18 годин тому +1

    न्यायाचार्य हे न्यायाला धरून नाही ❤

  • @sameershilimkar3345
    @sameershilimkar3345 День тому +10

    गुरुवर्य नामदेव शास्त्री यांच्याबद्दल आदर आहे. परंतु ते त्याच्याच भुमिकेवरून बदलले हे पाहून वाईट वाटले. ही भूमिका त्याचंही पतन होण्यास कारणीभूत होऊ नये..

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 День тому +5

    दुसर्याला शिके ज्ञान आपन मात्र कोरडे पाषाण नामदेव शास्त्री

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 19 годин тому +5

    हा फुलेंच्या विचारांतून महाराष्ट्र निर्माण झाला आहे 🙏
    पण काही लोक गडाला महत्त्व देतात 😡
    मग तो महाराष्ट्र मधला कोणताही गड असो

    • @Abade7729
      @Abade7729 16 годин тому

      बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सुद्धा फुले यांनी शोधून काढली आणि हे लोक व्यस्त होते गरीब लोकांवर अन्याय केला आणि त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन गावाचे पाटील झाले, विचार करासारखी गोष्ट आहे सगळ्यात जास्त जमीन यांनाच कसं काय होत्या स्वराज्य निर्माण करायला तर बारा बलुतेदार होते त्या जातीतील लोकांना का जमिनी कमी होत्या.सगळ्या जमिनी कोणी घेतल्या मग....

  • @Dr.Riteshpatil
    @Dr.Riteshpatil 21 годину тому +2

    हा इतिहास माहिती असणे गरजेचे होते ❤

  • @NasirJahagirdar-p2g
    @NasirJahagirdar-p2g 20 годин тому +3

    धन्य नंबरी तर 😂 नाम्या दस नंबरी😅

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 22 години тому +3

    नामदेव महाराज म्हणजे अध्यात्मिक माणसांना भुलवायचं धनंजय धनंजय मुंडे हे राजकीय लोकांना भुलवणारे आहेत नाण्याच्या बाजू आहेत दोघेही सारखे सारखे यांच्या बद्दल अधिक काय बोलावं

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 22 години тому +4

    शास्त्री गुन्हेगारांना पाठीशी घालतो

  • @skboysselfdefense4441
    @skboysselfdefense4441 День тому +11

    स्व. संतोष देशमुखाबद्दल चकार शब्दही न काढणारे न्यायमूर्ती थू...

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 21 годину тому +1

    PARALI CHA PARIS ITKA VIKAS KELAY ..... MUNDE PATTERN 💪💪👑

  • @GIRISHLATKE-f9r
    @GIRISHLATKE-f9r День тому +3

    धनंजय मुंडे चुकले, महाराजही चुकले.
    सामान्य माणसाला या गोष्टी आवडत नसतात
    हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @supriyabankar9413
    @supriyabankar9413 День тому +3

    महाराजांचे विचार पटत होते...पण आजकाल कोणावर विश्वास ठेवावा प्रश्न पडतो....

  • @bapumore5533
    @bapumore5533 День тому +7

    राजकारणावर बोलणारा साधू संत नाही

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 19 годин тому +1

    साधू की संधी साधू. राजकारणी आहे.

  • @omkarwarpe1008
    @omkarwarpe1008 День тому +6

    आत्ता भगवानगड शेजारी वाल्मिकगड बांधा आणि मंहत धन्या करा😅😅

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 День тому +24

    ह्या चॅनलला फक्त बीड, वंजारी, मुंडे, कराड हेच कंटेंट उरलय 🤬🤬

    • @AbhijeetHiwrale-k4d
      @AbhijeetHiwrale-k4d День тому +8

      Maharashtra satya mandaya cha adhikar ahe

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial День тому +2

      मुंबई तक अण् एबीपी माझा कोणचा अजेंडा सांगणाऱ्या च्यनाल आहे ते सांग

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 День тому +1

      ​@@AbhijeetHiwrale-k4dमहाराष्ट्रात विचार मांडण्याचा पण अधिकार आहे तो मी मांडला

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 День тому +3

    आदरणीय नामदेव शास्त्री आपण गुंडाची बाजू घेऊन न्यायाचार्य या पदवीचा अपमान केला.

  • @vijaymhatre4495
    @vijaymhatre4495 22 години тому +2

    सॉफ्ट कॉर्नर वगैरे काही नाही, उलट यामध्ये हा शास्त्रीजी पण आला, यामुळे जनता फारच चिडलेली आहे, साधू महंत संत अशा या आधुनिक महाराजांचे बुरखे आता फाटत आहेत!

  • @KiranPatil-i3h
    @KiranPatil-i3h День тому +6

    विमा खाल्ला पंप खाल्ले प्राजू राख खाल्ली

  • @4KUHDclips
    @4KUHDclips День тому +3

    महाराष्ट्र मध्ये police CID SIT LCB यांची गरज काय आहे . कुणी गुन्हा केला की नामदेव शास्त्री यांना विचारायचा ते १००% सांगतील आरोपी दोषी आहे के नाही. 😂🤣😂
    गोर गरीबांचे ७०-८० रुपये घेऊन ७०-८० हजारांचे बुट चप्पल वापरतोय.

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 День тому +3

    एवढे दिवस झोपला होता का ह्यो....
    आज धन्या गडावर गेला आणि बाबा ला इंजेक्शन मारून आला

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 23 години тому +2

    बरेच नेते तरुण पिढीमार्फत गुन्हेगारी करून घेतात. पाप लपविण्यासाठी समाजसेवा, बुवा, बाबा यांना अमाप पैसा पुरवतात. हा मुद्दा जुना आहे.

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 День тому +4

    शास्त्रीने शेवटी चुकीच्या माणसाला पाठी घातला दुर्दैव आहे महाराष्ट्राचे एकीकडे शाहू , फुले ani आणि Dr. आंबेडकर समाज सुधारणा करून आयुष्यं खर्च करून गेले ... किती महान असावेत शाहू महाराज ,फुले ani Dr Ambedkar

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День тому +3

    मुंडे हा नामाला मलिदा देत

  • @rakeshbhingarde7966
    @rakeshbhingarde7966 День тому +3

    आज काल वकील नसलेले सुद्धा क्लीन चिट देतात.

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 День тому +7

    नामदेव चुकलाय

  • @akashpatil5813
    @akashpatil5813 День тому +2

    नामदेव शास्त्री.. नावाने ब्राम्हण आणि जातीने वंजारी.. नाम मी भी घफला...😂😂😂

  • @vijaymhatre4495
    @vijaymhatre4495 22 години тому +1

    रामशास्त्री प्रभुणे यांचा बाणा आठवा शास्त्रीजी! अभ्यास कच्चा आहे तुमचा! हे सिद्ध झालंय!

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 День тому +3

    संतोष देशमुख यांचे दुःख सर्व लोकांना आहे. असे नाही व्हयाला पाहिजे होते पऱंतु ते घडले आहे. यां घटणे चे कोणीही समर्थन करत नाही यामधील आरोपींना कठोर शिक्षा कायद्या प्रमाणेच होईल यामध्ये काही शंका नाही. आणि कायदा कोणालाही सोडणार नाही उगीच या गोष्टीवर लोकांनी राजकारण करू नये यातच समाज हीत आहे

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 День тому +2

    गुन्हेगारांना पाठीशी घालणारा हा कसला संत

  • @Jinks24
    @Jinks24 День тому +2

    आधी शास्त्री चे कॉल रेकॉर्ड करा...हेच आहे मूळ...

  • @TrimbakKohok
    @TrimbakKohok 15 годин тому

    धनूभाऊ नी गडासाठी किती पैसे दिले ते एकदा जाहीर करण्यात यावेत

  • @Ayush_online
    @Ayush_online День тому +3

    ते सर्वजणच आरोपीना अभय देतात. त्यात शास्त्री कुठून सुटणार

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 День тому +2

    स्वतः स्वतःची किंमत, इज्जत घालुन घेणे

  • @digambarmathpati5760
    @digambarmathpati5760 День тому +1

    धनंजय मुंडे च्या दबावाखाली येऊन नामदेव शास्त्री बोलत असतील असा अंदाज जनतेतून व्यक्त होत आहे

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j День тому +2

    नामदेवा यांनी कीती घेतले क्लीन चिट साठी.

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 День тому +1

    या नामदेव शास्त्री यांना अटक करून यांच्या कडून मुंडे कराड यांची पूर्ण माहिती काढून घ्यावी.भगवान गडावर चाललेले व्यवहार याची चौकशी करावी.

  • @anilsukale9153
    @anilsukale9153 День тому +2

    यांच्यापेक्षा मुस्लिम धर्मगुरू बरे आहेत

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g 23 години тому +1

    सत्याच्या असत्याच्या न्यायाच्या अज्ञायाच्या लढाईत कोणी कशाची बाजु घ्यावी हा ज्याचा त्याच प्रश्न आहे...

  • @FightforRight24-y9n
    @FightforRight24-y9n День тому +3

    नामदेव महाराज जरा वाल्मीक यांच्या बद्दल बोला.....

  • @sachinpowar7405
    @sachinpowar7405 18 годин тому

    नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणा मध्ये अजिबात लक्ष घालू नये,नाहीतर पालखी केव्हा होईल सांगता येणार नाही.... राम कृष्ण हरी

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 День тому +13

    कामदेव शास्त्री

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 18 годин тому

    या नामदेव ला सर न्यायाधीश करा. गुन्हेगारांना माफी देवून. बक्षीस घेतील.