सोयाबीन ला टाका हे खत लागतील भरपूर शेंगा...🌱💪. / सोयाबीन खत व्यवस्थापन
Вставка
- Опубліковано 11 чер 2022
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
🙏भारी माहिती दिली भाऊ 🙏
🔴आपल्या इंस्टाग्राम पेजला फोलो नक्की करा.👇
instagram.com/shetkariputra_?
Thanks bhau 😇💜😍
Super dada,🙏🙏👌👌
खुप छान माहिती दिली आहे मला वांगे पंचगंगा आहे खंत रासायनिक व्यवस्थापन माहिती पाहिजे 🙏🙏
धन्यवाद अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली👌
🙏🤗💐💫
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
🙏❤️🤗💞
Best information
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏❤️🤗
👌👌🙏
Soyabin perani kiti divasani konati favarani ghyavi Yachats chart milel kay
Preemergance herbicide goal चालेल का ऊसा मध्ये bbf वर लावले आहे सोयाबीन
18.18.10 ani super signal phosphate chalel ka
युवा शेतकरी 💫
❤️🤗💪🌱
Mop danedar aslyas chalel ka bhaiya
Ziron khtachi kimmat sanga
SSP Ani salfar kel t chale ka
Dada 30 divs zale kds726 aahe tr ata kont khat dyav 20,20,0,13
6BA soyabean madhe vaparl tr chalel ani kadhi vaprave
Soyabean pikala pahili fawarani kiti divasani karavi aani dusari fawarani kadhi karavi
सर तुम्ही खूप छान मार्गद्श करता..
Bbf ची 2 लाईन मधील अंतर किती ठेवावे..
2 बी मधील अंतर किती tevave..
दोन लाईन मधील अंतर दीड फूट दोन दाण्यातील अंतर 4 इंच भारी जमीन असेल तर हे अंतर ठेवावे अन्यथा कमी ठेवावे
@@shetkariputra_ मेडीयम जमीन..
खुप हलकी नाही खुप मुरमाड नाही .
10:26:26 sobat kont khat vhapravet sir
नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस कोणत्या पिकाला किती टाकला पाहिजे याची pdf मिळेल का
मका पिकावर पण माहिती सांगा
9:24:24 Madge ankhin kay add kel pahije....soyabin pika sathi plz sanga sir
नाही गरज
16,16,16, Bansal
10-26-26 + sulfer 10 kg / aker chalel ka?
दादा खूप छान माहिती दिली. मी पेरणी सोबत तर खते नाही वापरली माझी सोयाबीन 15 दिवसाची आहे आता कोणती खते वापरली पाहिजे.
20:20:0:13 वापरा
जमिन काळी आहे आणि पाणी धरनारी चिभडी आहे कोणती खत ठाकावी
Soyabean sathi FMC cha Authority herbicide changle ahe ka
हो
मी BBF यंत्राने ४ लाइन paiki ३ री लायीन पूर्ण बंद करुण KDS ७२६ फुले संगम पेरनी करनर आहे. पहुयात काय रिज़ल्ट देते. 🤞🤞🤞
Bhiya 16=20=0=13 ya khata sobt Mop danedar 25kg ghetla tr chalel ka Ani sulphar ghenyachi garaj ahe ka plz. Reply
हो चालेल सल्फर वापरण्याची गरज नाही.
22 divas jal ki konate khat ani aushad favarave
नमस्कार अनिकेत भाऊ सोयाबीन खत व्यवस्थापनाविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ . भाऊ मका पिकाविषयी संपुर्ण माहिती चा व्हिडिओ अपलोड करा . मकाची लागवड करत्यावेळी कोणते खत द्यावे???? धन्यवाद .... 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️🤗💞
Can u tell m Yara product is good for soyabean
Good 👍
Ziron Kay rate aahe
Stronger stongar muva per lela hai pursuit waparta yahi ka
भाऊ singl super phosphate nai salfar वापल त चालेल का
हो चालेल
14/35/14 असेल तर त्या मध्ये काय मिक्स करावे
Bhau ha vishay jhala pan mala mkka la dap anlel ahe tar potysh prati goni kiti kilo kiti vapraych dap sobat
1 बॅग
bharat bio fertilizer powar tonic product ksa aahe dada soyabin karita mi aanle please result sanga
छान आहे
10-26-26
10:26:26 kiti divasani dyaichi sir 🙏🏻
सर सोयाबीन ला दुसरे खत कोणते द्यावे कळवा आणि युरिया कीती दिवसांत टाकावे
Zincated SSP 2 bag प्रती acre.. यासोबत अजून काय द्यावे
पोटॅश 30kg
He khat keva vapraych
सोयाबिन् करिश्मा आणी
ग्रीन गोल्ड 3344 या दोन जाती पैकी चांगली कोणती
शिगल सपर फासफेट व 12.32.16 आता वाढ होनयासाठी कोनते खत वापरावे
10 26 26 चालेल का
सोयाबीन ला पेरणी वेळस खत टाकले नाही तर कीती दिवसा पर्यंत खत टाकावं आणि 10.26.26 टाकलं तर चाले का
टमॅटो विषय माहीती द्या सर....
सर सोयाबीन थोडी दाट झाली तर अवरेज मधे काही फरक पडेल का जर पडत असेल. ते काय करावं
Bed var soyabean लावलेले आहे 10 दिवस झालेले आहे आता कोणते खत द्यावे लागेल
Drip साठी चे schedule द्या सर
Ok
भाऊ तुमचा कृषि सेवा केंद्र आहे का व नाव कर आहे कुटे आहे
12.32.16 एक bag+sspएक bag+सल्फर 5 किलो ही सगळी खते मिक्स करुन वापरली तर चालेल का?पाणी सुटणार नाही ना ?
हो चालेल
Karishma soyabean ani 612 soyabean yapaiki best variety konti...
Karishma चांगली आहे
Thank u
20 20 0 13 सोबत ICL चे Polysulphet खत पेरल्यास चांगले राहील का ?
हो चालेल की
लोहोळ्याचे (nut grass, मोथा घास)
तणनाशक सांगा
रिझल्ट मिळत नाही
मका करा व सेम्प्रा mara 100 % result
@@gopalgangurde1467 konta spray maraycha
@@saurabh_shinde sempra
सर स्फुरद आणि fhosprs मध्ये काय fhrk आहे
एकच आहेत दोन्ही
15 15 15 +s s p १ bag + sulphar 10kg याच कॉम्बिनेशन घेतले आहे सोयाबीन साठी योग्य आहे का दादा प्लिज सांगावे
हो 👍
महाधन चे 10:26:26 पेरणीच्या वेळी नॉर्मल वापरायचे की स्मार्टटेक ?🙏
कोणते पण वापरू शकता
123216 हळदी साठी चालते का
दुसरा डोज खताचा कोणता देऊ
कधी वापरावं
सर, मी आपल्या सल्ल्यानुसार टोकन पद्धतीने लागवड केली आहे, मी 9 इंचावर 2 बियाणे टाकले आहे अन् 12:32:16एक आणि सल्फर 10kg वापरले आहे. पण मी 3 बिया नाही टाकल्या दोनच टाकल्या तर काही नुकसान होईल का❓
नाही होणारं
Thank you sir ❤🙏
15:15:15 khat chalel ka.tyachyasobat konat khat perave
सोबत सल्फर 10kg
SSP 1 बॅग
Bhau 10=26=26 sobat sulfhar takle tar chalel ka
हो चालेल
Tannashak konte changale 15 diwasa nantar 72 Tass purvi
Strogarm
सोयाबीन ला वरून 15-1515 टाकला तर चालेल का
Aamcha कडे soyabin la khat kadhich takat नाहीत tari pa 10 te 13 avrese yato
Ssp kiti devsani lagu hota ta adhi fekun dela ta chalele ka
हो चालेल 45 दिवसांनी लागू होते
12.32.16...25. Kg...
Superfosfet.. 25 kg
10 kg sulfer....
1yekara
हो चालेल
भाऊ सदरची खते पेरणीच्या वेळी टाकायचे की नंतर टाकायचे ते सांगा🙏🙏
पेरणीच्या वेळेस..
Nantar takle tar chalnar Nahi ka
निंबोळी पेंड वापरू शकतो का
फक्त 20 20 0 13 हे खत टाकल्यावर चालेल का ?
सर तुम्ही मागच्या वर्षी टोकन पद्धत केली होती किती ऑवरेज मिळाले
15
20 20 ..13 बरोबर 1 ssp आणि अजून काही खत देता येईल का
नाही गरज बाकी काही वापरण्याची
भाऊ माझ्याकडे २०:२०:०:१३ शिल्लक आहेत.
आणि झिरॉन पन आहेत,
दोन्ही वापरले तर चालेल का?
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
Soyabeen aani khat doni ekdam perle tr chalel ka
बियाण्याच्या 4 इंच खाली खत जायला हवे
20 20 00 13 बरोबर कोणते खत वापरावे
पेरणी सोबत आम्ही पोटॅश चे खत दिले नाही त्यासाठी कोणत्या फवारनीतून पोटॅश देता येईल? सर.
19:19:19 वापरा
तन नाशक व कीटक नाशक एकत्र फवारणी केली तर चालते का?
Alika + fusiflex +zink
नका
Dada hi khate पेरानीचा अगोदर वापरायची आहे का
हो
10 26 26
Ziron price kiti
मी DAP मोजक कंपनी चे व सिंगल सुपर फास्पेट मोजक कंपनी चे केमेक वापरून सोयाबीन पेरणी केली चालेल
हो चालेल
मुगासाठी खत व्यवस्थापन सांगा
सोयाबीन प्रमाणे खत व्यवस्थापन करावे
Drip ne khat kase dyave video taka.
झेरॉन ब्यग काय किंमत आहे
Perni sobt ki nantar.....kiti divsani
पेरणी सोबत
सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया घातला तर चालेल का
हो चालेल
Ziron+bensalf sulphate =💯💯
👍🏻
अनिकेत दादा 10:26:26 हे IFFCO कंपनी च चांगल आहे का
हो चालेल
10:26:26+10 kg sulfer chalel ka
हो चालेल
10.26.26 salfr kse rahil
हो चालेल
Dada dap+ konat khat takav
10:26:26 किंवा पोटॅश + युरिया देऊ शकता
Ekri kiti bag avshak aahe khatachi १२ :३२:१६ super फॉस्फेट सल्पर मार्गदर्शन करावे🙏
प्रत्येकी एक बॅग वापरावी
20,20,13 bapar Kel tar halelka
हो चालेल
DAP
पोटॅश 30kg
सल्फर 10kg
सर कापूसाला पहिले खत महाविराच जिरान टाकलें तर चालते का कळवा आणि तुमचा फोन नंबर देण्याची कृपा करा धन्यवाद
हो चालेल