सोयाबिन फुलावर असताना या 4 चुका अजिबात करू नका | soybean farming in maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • सोयाबिन फुलावर असताना या 4 चुका अजिबात करू नका | 4 mistakes in soybean crop | soybean farming in maharashtra
    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आपल्या शेतकरी बांधवांना नेहमीच त्यांच्या फायद्याची उपयुक्त अशी माहिती देत असतो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपले सोयाबिन फुलावर असताना कोणत्या चुका करू नये याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.. माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि उपयोगी पडेल अशी अपेक्षा, धन्यवाद 🙏
    तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडिया अकाउंट वर फॉलो करू शकता👇
    Telegram channel : t.me/adhuniksh...
    Telegram group : t.me/joinchat/...
    Facebook page : / adhunikshetianiudyog
    Facebook group-
    कोथिंबीर शेती महाराष्ट्र : www.facebook.c...
    सोयाबीन हरभरा कापुस व तूर उत्पादक शेतकरी : www.facebook.c...
    Instagram:
    आपल्या चॅनेल वरील काही महत्त्व पुर्ण आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ च्या लिंक खालील प्रमाणे :
    १)आधुनिक पद्धतीने कोथिंबीर शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती: • कोथिंबीर शेती विषयी A ...
    २) कांदा लागवड तंत्रज्ञान : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    ३)आधुनिक शेती औजारे - agriculture Machines : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    व्यावसायिक संपर्क:
    Business related enquiry Email address: bolbalablog@gmail.com
    आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता..
    व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल ला Subscribe केलेलं नसेल तर आत्ताच Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन वर प्रेस करून All हा पर्याय निवडा 🙏 आणि व्हिडिओ पहिल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..
    तुमचे शोध याच्याशी संबंधित असू शकतात.
    सोयाबिन फुलामध्ये असताना या चुका करू नका
    सोयाबीन फुल अवस्था
    सोयाबीन फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी
    सोयाबीन फुल अवस्था फवारणी
    सोयाबीन फुल वाढवणे
    सोयाबीन फुटवा
    सोयाबीन टॉनिक
    सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी
    सोयाबीन फुटवा फवारणी
    सोयाबीन फवारणी नियोजन
    आधुनिक शेती
    आधुनिक शेती आणि उद्योग
    soyabean crop
    soyabean flowering stage
    soyabean fawarani
    soyabean favarani
    soyabean dusari favarani
    boom flower
    how to increase branches in soybean
    how to increase flowers in soybean crop
    soyabean information in marathi
    quantis syngenta
    soyabean water management
    coragen
    fem
    adhunik sheti
    adhunik sheti ani udyog
    12 61 0
    TATA bahar
    Disclaimer -
    *****************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.

КОМЕНТАРІ • 61

  • @jagannathdhok7404
    @jagannathdhok7404 Рік тому +6

    ❤ छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @panjabbachate
    @panjabbachate Рік тому +14

    सर तुम्हाला कोणी सांगितले युरीया मुळे सोयाबीन पीकाची वाढ होते. अभ्यास करणे आवश्यक आहे धन्यवाद🌹

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому +4

      मग अजुन काय होते, तुमच्याकडून जाणुन घ्यायला आवडेल 🙏

  • @mohankhune5840
    @mohankhune5840 2 місяці тому

    धन्यवाद सर खुप चांगला माहित दिला बद्दल आभारी.आहेत

  • @MarathiRojgar
    @MarathiRojgar Рік тому +3

    धन्यवाद सर खुप छान माहिती मिळाली

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 2 місяці тому

    उपयुक्त माहीती.

  • @RajuPendor-gi7zt
    @RajuPendor-gi7zt 2 місяці тому

    एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद 💯

  • @mahadevwaghmare4758
    @mahadevwaghmare4758 2 місяці тому

    धन्यवाद सर

  • @ManikRaut-r5i
    @ManikRaut-r5i 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती

  • @nandumadane6966
    @nandumadane6966 Рік тому +3

    चांगली माहिती दिली आहे

  • @narwadearun790
    @narwadearun790 Рік тому +6

    0.52.34.आणि Tata bahar, इमामेक्तीन ,+ प्रोफेनोफोस, साफ बुरशी नाशक ही फवारणी चालेल का..

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому +2

      योग्य प्रमाणात वापर करा

    • @KalyanDeshmukhkb
      @KalyanDeshmukhkb 2 місяці тому

      प्रोफोनोफॉस ने फुले गळतात टाळावे

    • @ranjitdeshmukh209
      @ranjitdeshmukh209 2 місяці тому

      फुलावस्तेत बुरशीनाशक चांगल घ्या....

  • @kishanjawalkar4018
    @kishanjawalkar4018 Рік тому +7

    Khup sunder mahiti.

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 2 місяці тому +1

    👌👌👌👍👍

  • @Satish-Dadarao-Bele
    @Satish-Dadarao-Bele 2 місяці тому +1

    फुला वरती असताना कोनती फवारणी करावे किंवा कोणती करून नाही.

  • @AmolVinkar
    @AmolVinkar 2 місяці тому

    Thankyou sir

  • @imranshaikh-ph2hd
    @imranshaikh-ph2hd 2 місяці тому

    Dada soyabean la kanta kaht dyave

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Рік тому +2

    धन्यवाद सर 🙏🌹🌷

  • @mayurbobade3111
    @mayurbobade3111 Рік тому +2

    🙏🙏🙏

  • @dhananjay0715
    @dhananjay0715 Рік тому +2

    🙏 धन्यवाद

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 2 місяці тому

    फुल अवस्थेत मी इमामऍक्टीन ०.52.34 ची फवारणी केली, खूप आळी पडली होती.

  • @AnteshwarWadje
    @AnteshwarWadje 2 місяці тому

    20. 20.13 फूलत खत टाकले तर चालेल का

  • @rahulkelatkar9326
    @rahulkelatkar9326 2 місяці тому

    दवरणी केली तर चालते का फुल धरणे च्या वेळेत

  • @mahendrasalame3980
    @mahendrasalame3980 2 місяці тому

    Fulavtet konti fawarni karavi

  • @mahadevchate7439
    @mahadevchate7439 Рік тому +1

    छान माहीती दिलात सर

  • @Sonukhan-ww3kz
    @Sonukhan-ww3kz Рік тому +1

    pahila hath mi alika adama cha marla aata ful lagle parntu ali aahe tr konti aushidhi mara

  • @dineshwankhade365
    @dineshwankhade365 2 місяці тому

    फुलाच्या अवस्थेत दावरणे केली तर चालेल का तण खूप झालं

  • @chandrashekharkhade3313
    @chandrashekharkhade3313 2 місяці тому

    फुल अवस्थेत अली असते आणि koragen हार्ड molecule नाही sir

  • @tukaramramrakhe6378
    @tukaramramrakhe6378 Рік тому

    कोथिंबीर भावाची रोज माहिती देत जा

  • @amoljadhav5284
    @amoljadhav5284 Рік тому +1

    कोथिंबीर माहिती दया

  • @sandipbhoyar9769
    @sandipbhoyar9769 Рік тому +1

    profex super chalel ka.

  • @ravichavhan5682
    @ravichavhan5682 Рік тому +2

    सोयाबीन फुलावर आहे तन खुप आहे majurakadun तन कापून घेतल तर चलते का

  • @adityachavan4830
    @adityachavan4830 Рік тому +1

    🚩🙏🙏🚩

  • @kashinathdhamale2053
    @kashinathdhamale2053 Рік тому +1

    10 : 26 : 26 चालेल का ? फुल अवस्थेत,

  • @vipulpatil5683
    @vipulpatil5683 Рік тому +1

    सोयाबीन फुल अवस्थेत आहे आणि त्यात गवत झाल आहे गवत काढले तर सोयाबीनच्या फुलांवर वर काही परिणाम होईल काय

  • @balkrushnagolambe2159
    @balkrushnagolambe2159 Рік тому +1

    पाणी दिले तर चालते क्या

  • @AwesInandar-ov9hr
    @AwesInandar-ov9hr Рік тому

    H,Lloyd bhau

  • @sachindeshmukh6130
    @sachindeshmukh6130 Рік тому +1

    12.61.00 वापरायच नाही?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому

      जर वाढ चांगली असेल तर वापरायची आवश्यकता नाही, जर वाढ कमी असेल तर वापरा 🙏

    • @adpatil8634
      @adpatil8634 Рік тому

      ​@@Adhunikshetianiudyogनत्र12% आहे फक्त वापरला चालते....

  • @vaynkatbirajdar5502
    @vaynkatbirajdar5502 Рік тому +1

    सर कोथिंबीर भाव काय आहे

  • @madhukararbale7882
    @madhukararbale7882 Рік тому +13

    कोथिंबीर भाव दरोज कळवत चला...

  • @dadaravoTayade
    @dadaravoTayade 2 місяці тому

    Khup chhan mahiti

  • @dwarkadasbhutada7248
    @dwarkadasbhutada7248 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर ,धन्यवाद