पेरणीच्या 21 व्या दिवशी गोकृपामृत एकरी 400 लीटर. 40-45 दिवसात 200 लीटर जिवामृत. शेंगा पडल्यावर 400 लीटर गोकृपामृत आपली शेती पैलवान बनेल व पुढच्या पिकांसाठी जमिनीत जीवाणूंची संख्या वाढून जमिनी चा पोत सुधारले. बाकी रासायनिक खते आहेतच शेती नासवायला
Sir 10 april chi tarbooj lagvad aahe aani tya madhe jar 25 may la kapus lagvad keli tr chale ka??( 2 bed che tarbooj bed banavale aahe ani avaralelya line madhe kapus lagavad) plz reply me!!!?
डांगे साहेब रासायनिक चे दुषपरिणाम काय आहे ते पण सांगा . रासायनिक मुळे जमिन मृत स्थराकडे चालली आहे माती साठी तरी योग्य सांगावे मला तुमचा खूप आदर आहे ua-cam.com/video/TW1gyCE0xUg/v-deo.html माफ करा साहेब
थोडक्यात मुद्देसूद व महत्वाची माहिती दिल्याबद्दल खास आभार.पत्रकार वसंत कदम,लातूर
खुप छान 10-26-26 चा खूप जबरदस्त इफेक्ट आहे
माहिती खुप चांगली आहे सर
छान माहिती..
छान माहिती आहे
सर नमस्कार खुप छान माहिती दिली आहे🙏🙏
धन्यवाद सर
पेरणीच्या 21 व्या दिवशी गोकृपामृत एकरी 400 लीटर.
40-45 दिवसात 200 लीटर जिवामृत.
शेंगा पडल्यावर 400 लीटर गोकृपामृत
आपली शेती पैलवान बनेल व पुढच्या पिकांसाठी जमिनीत जीवाणूंची संख्या वाढून जमिनी चा पोत सुधारले.
बाकी रासायनिक खते आहेतच शेती नासवायला
खुप छान सर कपाशी साठी खत व्यवस्थापन सांगा सर...
Keep it up Dada
10:26:26 अति उत्तम
छान माहिती धन्यवाद
छान माहिती दिलीत सर
धन्यवाद
Thanku
खुप छान
Good
Sir 10 april chi tarbooj lagvad aahe aani tya madhe jar 25 may la kapus lagvad keli tr chale ka??( 2 bed che tarbooj bed banavale aahe ani avaralelya line madhe kapus lagavad) plz reply me!!!?
Nice
२० . २० . ० . १३ सोयाबीन ला खत पेरणीस कसे राहील ते कृपया मार्गदर्शन करा
🙏🙏
Perni keli khat dile nahi upaya sanga
Ram ram saheb soyabeen sathi 20 20 0 13 ks rahil ani tya sobat kont khat mix krv
सर मला एक विचारायच होतं की शिगल सुपर फासफेटचा सोयाबीन करिता कश्या प्रकारे वापर करावा लागेल
Ram Ram dada
सोयाबीन पेरणी करून एक महिना झाला.अजून डवरा फेर बसला नाही.त्यामूळे सोयाबीन वाढ झाली नाही.आता कोणतं खत दिलं म्हणजे चांगली वाढ होईल.
Sir mi 16 16 16 khat aanle aahe sobat konte khat takave
सर मी सुफरफासफेट दोन गोणी पोटेश दानेदार चालेल का एक ऐकरला
आम्हाला फक्त सोयाबीन तुर यासाठी एकाच खताची हवी कोनत्या पिकासाटी कोनते खत
कोनत्या पिकासाठी खत तयार करायाचे क़पनीचे कार्य आहे
Phasphat taklyanantar konte khat tak
Limboli pend, super fast pet Ani pls replies sulphur chalel ka
Supar fospet takle asel tr naka taku tyat sulphur asat
Takayacha asel tr taku sakata 🙏
14 35 14 सोयाबीन साठी चांगले राहील का??? एकरी बियाणे किती टाकावे.
सर सिंगल सुपर फाॅस्फेट चालेल का एकरी १००कीलो
सोयाबिन पेरल्या नंतर काढणी पर्यंत किती फवारणी कराव्यात ज्याने जास्त उत्पादध मिळेल
सोयाबीन पिकाला 15/15/15/9 हे मिश्रखते वापरली तर चालेल काय❓
20- 20- 00- 13हे खत आपन soyabin ला देउ शकतो का सर
राम राम
Soyabean la khat kase takave??
20.20.013 + ssp ,soyabin pika sathi sanga
छान आहे
11 30 14 chalal ka
सोयाबीन पीकाला शेवटची कोळपणी कधी करावी पिक किती दिवसाचै असावं कळवा
Dange sir sulfur konatya prakash aahe danedar ya powder
Danedar perayala sope jate sir
सोयाबीनला कोणत्या अवस्थेत लागवड टाकावी
इद्रायणी भात पेरणीवेळी कोणती खते वापरावीत
18/46 + sulfer
भवू रिप्लाय द्या 335 कोणते खत टाकायचे
10:26:26
20.20.13
बियाणे कोणती वापरावे आणि कसी पेरणी करावी.
8.21.21 chalel ka
डांगे साहेब रासायनिक चे दुषपरिणाम काय आहे ते पण सांगा . रासायनिक मुळे जमिन मृत स्थराकडे चालली आहे माती साठी तरी योग्य सांगावे मला तुमचा खूप आदर आहे
ua-cam.com/video/TW1gyCE0xUg/v-deo.html
माफ करा साहेब
DAP takla tr chalel nahi ka
20 20 13 शिपल तर चालेल का
कारण ह्याच्या मध्ये सल्फर आहे
20:20:00: 13 व सल्फर मिक्स चालेल का?
कीटक नाषक कुठले वापरावे ते पण सांगावे
मक्याचे खत पेरणी ची माहिती
👌👌👌
20 20 13 soyabean he kad taku sakto ka
20 20 13 कसे आहे ये वापरत असतो आम्ही
भाऊ 20/20/00/13 कसे राहील सोयाबीन पेरणीला
Mahadhan ch mast ahe
20.20.13.Chaltaka
13.13.13.सोबत सल्फर चालेल का😮
सल्फर कुठून आणायचे
मी 14.35.14 वापरतो..
18,18,18हे बर राहील
Fakt SSP+sulfer chalel ka
खुप छान 4:12
8 21 21 चालेल का
24.24. 0चालेले ka
20:20:0:13
20 20 O 13 खत कसे काय खत सोया साठी ते सागा
👆👌👋☔⚡
सल्फर एखाद कसा असतो
सुपर फॉस्फेट कसे राहील सोयाबीन पिकाला दुसरे खत न वापरता.
DAP wapra nahi tar 20-20-0-13 mahadhan wapra ssp shenkhatache kam kartea ani natr aani jamin thand karte nuste ssp taku naka karan ssp
20,20,0,13 चालतं का.?
20-20--0-13 चालेल का सोयाबीन
15.15.15 कसं आहे
१५.१५.१५ कसं राहील
15 15 15 09 caalal kaa
कापसाला कोणता खत द्यावे
ज्याला घरी बायको असू देत नाही त्याने सोयाबीन करावं
शेती हटाव कुटुंब बचाव
सोयाबीनल खत वापरावे
20/20/0/13कसे राहील
२० २० ०१३या खतामध्ये कोणते घटक मिक्स करावे लागतील?
Potash
Super Danedar
Hya madhe sulphur alredy present ahe tya mule tumhala potash 10 kg per acre add karava lagel
Sir aaple gaon konche
Vaijapur,Hingoli
मी सोयाबीन ला खात पेरलेच नाही वर् खत कोणते टाकावे ते सांगा
25.25.25
२० २० ० १३ चालेल का
आम्ही कोणच खत दिले नाही तरी 10चा
20/20/0/13
एकदम छान
❤❤❤ 14 35 14 ❤❤❤
२०,२०,१३हे,खत,चालेल, सोयाबिन ला
12.32 पेरू
सल्फर एकरी किती पेरावे
1ka yakarla 10kg ghya
सर 20-20-0-13 हे खत कसे आहे त्यात दुसरे खत लागेल का कोणते?
V I
महाधन चे 20 20 0 13. 16 16 16
सोयाबीन फवारणी करताना खत कोणते फवारावे व किती घ्यावे
20 ,20 ,0 ,13 हे खत कस राहील साहेब
20:20 13 + 10 सल्फर कसे राहिल सम
20 20 0 13 madhe suphur already ahe . Tumhi per acre 10 kg potash taka
12.32.16 ची चांगली कंपनी कोणती आहे