खुप छान माहिती सोबीन चे भाव ईतखाली गेले की सोयाबीन पेरणे पापच सरकार किती कठोर झाले. 81 कोटी जनतेला स्वस्तात धान्य देते केंद्र सरकार तरीही शेतमालाला भाव लागुदेत नाही
10 kg token.....8 te 9 quintal utpadan yeil......magchya varshi m 9kg token kel hot....mla 7 te 8 quintle ch utpadan aall....... Actually 18 te 20 kg token kele pahije.....12 te 13 quintal utpadan yeil...
सर आम्ही पुणे जिल्हयातील आहोत.सोयाबीनची माहीती नाही.व्हिडीओ मधे शेतीची मशागत,बेड कसे टाकावेत, बेडवर लागण कशी करावी,खते देण्याची पद्धती,पाणी पद्धती,औषधे नियोजन,आंतर मशागती,पीक काढणी इ. बाबत माहीती द्यावी.बियाणे कोणते असावें ?
YELLOW MOSSAC VIRUS HA PANDHRYA MASHI MULE HOTO MHANUN PANDRYA MASHICHE NIYANTRAN KARNE KHUP MAHATVACHE AHE. TUMHI JYA FAVRNYA GHETA TYAT NIM OIL 10000 PPM ADD KARAT JAVA JENE KARUN PANDHRI MASHI CHA PRADHURBHAV HONAR NAHI. ANI JAR KHUP PRAMANT PRADURBHAV ZALA TAR RONFEN/ TAG FLI CHI CHI FAVARNI FAVARNI GHYA . SHET TAN MUKTA THEVA .
मोज़ाक ला कोणातेही औषध नाही तो फक्त येन्यापूर्विच थंबवावा लागतो प्रत्येक फवारनी वेली गैस पॉइज़न औषध घ्या जेनेकारून पसरवानरी कीटक मरतिल प्रत्येक २० दिवसला फवारनी करा (किटकनाशक + बुर्शिनाशक) कम्पल्सरी वापर पहिली फवारनी १५ दिवस झाले की दूसरी ३०, तीसरी ५० आणि शेवटची ७० दिवसाला. आणि पीवले हीरवे ठीपके असलेले झाड़ मणजेच मोज़ाक ज़र तंबस ठीपके अस्तील तर करपा samjava
खुप छान माहिती
सोबीन चे भाव ईतखाली गेले की सोयाबीन पेरणे पापच सरकार किती कठोर झाले.
81 कोटी जनतेला स्वस्तात धान्य देते केंद्र सरकार तरीही शेतमालाला भाव लागुदेत नाही
10 kg token.....8 te 9 quintal utpadan yeil......magchya varshi m 9kg token kel hot....mla 7 te 8 quintle ch utpadan aall.......
Actually 18 te 20 kg token kele pahije.....12 te 13 quintal utpadan yeil...
एकच फवारणी केली आहे.
सर आम्ही पुणे जिल्हयातील आहोत.सोयाबीनची माहीती नाही.व्हिडीओ मधे शेतीची मशागत,बेड कसे टाकावेत, बेडवर लागण कशी करावी,खते देण्याची पद्धती,पाणी पद्धती,औषधे नियोजन,आंतर मशागती,पीक काढणी इ. बाबत माहीती द्यावी.बियाणे कोणते असावें ?
ua-cam.com/video/wD8Jv9zqwoU/v-deo.html
ua-cam.com/video/D3w4FWKaR7s/v-deo.html
ua-cam.com/video/Nc71lMiLNEM/v-deo.html
Biyane vikayacha dhanda aahe jago grahak jago
तीन लाख subscriber पुर्ण झाले तर काही special
तुम्हीच सांगा काय करायचं ते ?
@@agripower_store आमच्या नरखेड तालुक्यात भेट दया
@@agripower_store काही giveaway देता येईल का? किंवा काही खरेदीवर डिस्काउंट मिळेल का?
@@agripower_store ..
प्रकाश कामतकार
सरांचे
Video का कमी येत आहे.
फक्त तुमचेच का सारखेच video येतात.दर दोन ते तीन दिवसांत सचिन सर
माहिती द्यावी.लवकर
Sir eka acre madhe 125lajh. ItNemulsutRa jastijazt 12 yel
Sir 2feet .adhe 11 kiwa qwwar utara yet nahi
कोरड वाहु बेड वर सोयाबिन होईल का
Per acre input expenses kept in suspense,why not told?provide full information.
निवल बनवा बन्वि आहे 🙏🏻🙏🏻
एकरी किती झाले सोयाबीन...
भाऊ आमच्या कारजा घाडगे परिसरात कोणतेही बीयाणे पेरली कि पिक जोमदार येते पण दाणे भरते वेळी मोझॅक वायरस येते आणी उत्पन्न निम्यावर येते कोणते औषध फवारावे
8459722496 वर संपर्कात राहा भाऊ कळवतो
YELLOW MOSSAC VIRUS HA PANDHRYA MASHI MULE HOTO MHANUN PANDRYA MASHICHE NIYANTRAN KARNE KHUP MAHATVACHE AHE. TUMHI JYA FAVRNYA GHETA TYAT NIM OIL 10000 PPM ADD KARAT JAVA JENE KARUN PANDHRI MASHI CHA PRADHURBHAV HONAR NAHI. ANI JAR KHUP PRAMANT PRADURBHAV ZALA TAR RONFEN/ TAG FLI CHI CHI FAVARNI FAVARNI GHYA . SHET TAN MUKTA THEVA .
मोज़ाक ला कोणातेही औषध नाही तो फक्त येन्यापूर्विच थंबवावा लागतो प्रत्येक फवारनी वेली गैस पॉइज़न औषध घ्या जेनेकारून पसरवानरी कीटक मरतिल प्रत्येक २० दिवसला फवारनी करा (किटकनाशक + बुर्शिनाशक) कम्पल्सरी वापर पहिली फवारनी १५ दिवस झाले की दूसरी ३०, तीसरी ५० आणि शेवटची ७० दिवसाला. आणि पीवले हीरवे ठीपके असलेले झाड़ मणजेच मोज़ाक ज़र तंबस ठीपके अस्तील तर करपा samjava
❤😂🪷💗🙏हाय सचिन। ईंगोले मि sachin Kumar kale
चांगले प्रकार चे बियाणे कोणते घ्यायला पाहिजे मी सोयाबीन पहिल्याध लावू लागलो
Pik gharat ala ki video takja
Fule kimaya madhe tur lavli tr chalel ka
हो
दिलेल्या नंबरवर फोन लागत नाही, उगीच नंबर कशाला देता
ata call lava saheb...
आता कॉल करा भाऊ , कधी कधी खेड गाव असल्या मुळे 2 2 दिवस लाईट जाते त्या मुळे मोबाईल बंद पडतात
सवा महीती कोटी कारण कि १४ते१५ किट हे बरेबर
फुले दुर्वा ही छान वेरायती पण हा वन किडीला जास्त बळी पडत आहे
त्या किडीला सगळ्या सारख्याच बळी पडतात भाऊ
200 शेंगा आहेत तर उत्पन्न 40 क्विंटल आले असेल.
nahi yet yevdh 12-13
बरोबर आहे
१२, १३वरी येत नाही
Sir mala tumhala bhetaycha ahe
या न दारव्हा ला
जमिनीत पाणी थांबत नसेल तर बेड करावी की नाही
बेड वर पानी खुप पाहीजे
सोयाबीनला हरणाचा तास चालू आहे उपाय सांगा
झटका मशीन घ्या भाऊ
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@agripower_store
Farmgaurd patil biotech company che aushadh aahe te favara badani
Sachin bhu mo n dya
be konte aahe
992 दुर्वा
Thimethoxane Ani tricoderma sobat vapru shakto ? Organic Ani chemical
फक्त या बाबतीत चालते
नही
एकरी उत्पादन कीती झाले?
शेतकऱ्याला विचारा भाऊ.
@@agripower_store tumhi mulakhat ghetli
सर हा प्लॉट किती तारखेला लावला होता हिवाळी होता का उन्हाळी हे सांगा
पावसाळी
अग्रीपावर.मार्फत.बियाणे.मिळेल.का.आणी.भाव.
काय
नाही डायरेक्ट त्यांनाच कॉल करा
बीज कोणते आहे?
शेतकऱ्याला विचारा भाऊ.
@@agripower_store rudely reply pratekala
992so. Rog jaste yate
बियाने काय किलो आहे
शेतकऱ्याला विचारा भाऊ.
एकरि 2.५किलो बियाणे आपल्या लावणि प्रमाणेच लागते .
Pls. Send mobile no ingole sir.
Rir konti verayti aahe biyane milel ka mo no dya
त्यांचा नंबर विडिओ मध्ये दिला आहे भाऊ ,
🙏🙏
Tumch number comment please 🙏
शेतकरेचा नंबर द्या
व्हिडिओ पूर्ण पहा दिला आहे
Fule.durwa