1 x 3 | Prashant Damle | Kavita Lad | 12500th Show Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 2 роки тому +31

    कधी पासून कविता लाड मॅडम ची वाट पहात होतो... नाटकातील सुंदर जोडी.. 👍👍👍👍👍

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 роки тому +32

    Evergreen जोडी आहे. दोघांचे tuning perfect 👍👍
    कविता काय विनय येडेकर काय ….प्रशांत दामले यांचे तोडीस तोड सहकलाकार ! नाटकांत पण आणि या सेरीज मधे पण !!❤️
    अशीच उत्तमोत्तम नाटके करत रहा आणि हसत रहा नि हसवत रहा !!!💐

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому +1

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 2 роки тому +76

    या दोघांना स्टेज वर बघणं म्हणजे अपूर्व अनुभव.

    • @aditikulkarni9100
      @aditikulkarni9100 2 роки тому +1

      खूप छान वाटले

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा .......

  • @milindjoshirao6915
    @milindjoshirao6915 2 роки тому +60

    मराठी रंगभुमीचा दर्जा इतका उंच आहे की अनेकांना पुर्वी असं वाटायचं की हे दोघं जणं प्रत्यक्षं आयुष्यातही पती पत्नी आहेत. निख्खळ मैत्री आणि पक्क्या व्यावसाईकतेचं दर्शन ह्या दोघांच्या संवादातुन दिसतं

    • @suhasrajopadhye5091
      @suhasrajopadhye5091 Рік тому +1

      खरे आहें पण त्यांची जोडी chan ahe

    • @akshay_78193
      @akshay_78193 Рік тому

      Ho

    • @sunitashinde3948
      @sunitashinde3948 Рік тому +2

      Mala hi nehmich vatayach dogh navra bayko ahet manun

    • @suhasrajopadhye5091
      @suhasrajopadhye5091 11 місяців тому +1

      मलाही वाटायचे की ह्यांच्यात काहीतरी आहे प्रेम मैत्री

    • @varshachavan5428
      @varshachavan5428 2 місяці тому

      मला तर आज समजले हे खरे पती पत्नी नाहीत

  • @SamarpanGanga
    @SamarpanGanga 2 роки тому +12

    प्रशांत दामले सर आणि कविता लाड ही जोडी तर माझी खुपचं जास्त आवडती आहे. संकर्षण आज आम्हाला मेजावानी दिली.अजुन एक एपिसोड पाहायला आवडेल.👌👌👌👌❤️❤️🥰🥰

  • @ramchandrapandharmise9527
    @ramchandrapandharmise9527 2 роки тому +9

    प्रशांत संकर्षणला दमात घेतो.पण कविताला जरासा घाबरतो.What a loving frindship.Hats off to Loving jodi.

  • @rsbbpt
    @rsbbpt 2 роки тому +58

    प्रत्येक भाग हा एका पेक्षा एक सरस होतोय. क्या बात है!....ही सिरीज कधीच संपू नये असे वाटते ❤. पुढच्या भागाची वाट बघत असतो आम्ही नेहमी 😍.
    रसिक प्रेक्षक म्हणुन मन भरून येते. किती किस्से किती आठवणी सगळेच अप्रतिम! उत्तम सादरीकरण!

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

    • @sulbhaoak456
      @sulbhaoak456 Рік тому

      उत्तम सादरीकरण

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 2 роки тому +13

    संकर्षण...खूप सुंदर योग जुळवून आणलाय..

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 роки тому +23

    I love this pair....We feel that everyone should have such a decent and stable friendship in life whether the person is male or female and married or unmarried. ..The best example of co actors and freinds

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Рік тому +3

    अप्रतिम ॲक्टर गुळसारखे गोड. प्रशांत दामले याचं नाट्यसृष्टी समृध्द करनेसाठी मोठ योगदान.

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 2 роки тому +7

    प्रशांतजी आणि कविताजी यांची जोडी जगात भारी,त्यांची केमिस्ट्री पण अफलातून🎉🌹

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 11 днів тому

    अभिनय क्षेत्रात मराठी रंगभूमीवर इतकी गोड जोडी..... अजरामर भूमिका.. नैसर्गिक जोडी... खूप प्रेम व शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 роки тому +2

    खरच,संकर्षण तुला खूप शुभेच्छा.खूप अप्रतिम सादरीकरण.खूप उत्सुकता असते.

  • @KD-tn1xv
    @KD-tn1xv 2 роки тому +5

    खूप वाट बघायला लावली... किती गोड मैत्री... असेच छान रहा 🌹🌹

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Рік тому +1

    धमाल जोडी धमाल अभिनय!!असेच कायम काम करीत रहा प्रेक्षकांना खूष ठेवा.धन्यवाद

  • @bhagyashreethange3384
    @bhagyashreethange3384 2 роки тому +6

    खूपच लवकर संपवला हा भाग.
    अजून पाहिजे होता वेळ.
    खूप मजा आली

  • @amodpatwardhan2492
    @amodpatwardhan2492 2 роки тому +14

    Please अजून एक भाग करा... कविता लाड आणि प्रशांत सर.. यांचा... या गप्पा फार कमी होत्या... 👌🙏

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому +7

    वा!उत्तरोउत्तर वाढत जाणारा अप्रतिम गंध म्हणजे स्मृतीगंध. संकर्षण जी धन्यवाद.👍

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 9 місяців тому

    खूप मस्त जोडी. ह्या जोडीचे नाटक बघायला खूप आवडतं. समाधान वाटतं.👌👌

  • @ratnagadgil5645
    @ratnagadgil5645 2 роки тому +2

    मजा आली हसत खेळत मुलाखत संकर्षण तुम्ही अगदी व्यवस्थित मधला दुवा साकारता आहात

  • @deepakmondkar4778
    @deepakmondkar4778 2 роки тому +6

    Ever Green Jodi. Thanks for this beautiful show. All the best for 12500.

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 2 роки тому +4

    संकर्षण जी, जबरदस्त मुलाखत घेतलीत आणि प्रशांत जी तसंच कविता जी यांना खूप साऱ्या शुभेच्छा.

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @ashakarhade5992
    @ashakarhade5992 2 роки тому +4

    अतिशय सुन्दर मालिका 👌 एकाहून एक भाग सरस होत आहेत. हा भाग विशेष खास झालाय. प्रस्तुतिबद्दल धन्यवाद.

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому

    Khupa khupsch chan zala mulakhaticha programme. Tyat aavdte kalakar.

  • @jaywant7777
    @jaywant7777 2 роки тому +1

    तिघेही माझे अत्यंत आवडते कलाकार. काय पाहिलस माझ्यात मालिका आनी तुमचे सर्व नाट्यप्रयोग, आमची आवडती जोडी आहात तुम्ही.

  • @kishormandke1929
    @kishormandke1929 2 роки тому +5

    तुमच्या दोघांच्या निर्मळ मैत्रीला सलाम! दोघांनाही शुभेच्छा!

  • @Raju-HP
    @Raju-HP 2 роки тому +4

    अतिशय सुंदर मुलाखत.. 👌👌

  • @thanekar256
    @thanekar256 2 роки тому +7

    खूप छान कार्यक्रम सुरू केला आहे। खूप खूप आनंद मिळतोय तुमच्या सगळ्या मुलाखतींमुळे आम्हाला। धन्यवाद. Gov bless you all.🙏🙏

  • @manikshinde6977
    @manikshinde6977 10 місяців тому

    प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची जोडी खूपच सुंदर आहे

  • @priyankasalunkhe8828
    @priyankasalunkhe8828 2 роки тому +2

    Love this couple.Prashant sir khup sunder kaam ahey tumcha.pls tc of ur health too

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 23 дні тому

    Baapre kithi chhan and 🎯💯🔥🙏 mhttwacha bolt aahat Mayam 😂😂😂😂😂😂🎉

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 2 роки тому +4

    Wah! Ekdam perfect Jodi. Tumha doghanchi chemistry natakat pahatoch. Pan hi maitri khup surekh ,anand denari aahe. Parmeshwar tumhala asech chhan Anandi thevo, hich sadichha🙏🏼🙏🏼. ❤ ❤

  • @sudarshanpise2
    @sudarshanpise2 2 роки тому +12

    Awesome ..पण माझी एक तक्रार आहे .. हा भाग खूपच छोटा होता .. we need bigger episodes .. keep it up ❤️

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 2 роки тому +2

    प्रशांत सर, १२५०० वरून १२५००० पर्यंत जायचंय आपल्याला त्यामुळं कविता मॅडम यांचा सल्ला नक्की ऐकून आरोग्य आणि तब्येत खूप उत्तम ठेवा सर आणि देव आणि देवी आपल्याला उदंड आयुष्य, उदंड प्रसिद्धी, उदंड आनंद, उदंड यश आणि उदंड धनश्री देवोत.

  • @harshalapatil6087
    @harshalapatil6087 2 роки тому +2

    बेस्ट जोडी आणि हिट जोडी आहे दोघांचे ही अभिनंदन 💐💐💐💐 मला ही जोडी फार आवडते

  • @surekhaparulekar5070
    @surekhaparulekar5070 2 роки тому +2

    They both are so cute and very gr8 actors. we all love you'll.Congratz Prashant ji and Kavitaji.

  • @soniyasalvi900
    @soniyasalvi900 2 роки тому +11

    Most awaited episode,just loves seeing both together. With big broad smile.

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 11 місяців тому

    खूप सुंदर जोडी तुमचे संवाद ऐकायला खूप मजा येते.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 2 роки тому +1

    😆 प्रशांत दामले + कविता लाड एकदम झऽकाऽस जोडी अगदी राज कपूर- नर्गीस⚘✌असेच रहा हजारो प्रयोग एकत्र करा. नाट्यदेवता तुमच्यवर सदैव प्रसन्न राहो हिच सदिच्छा व आशिर्वाद 👍🎼🌷

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 2 роки тому

    अतिशय उत्तम गप्पा......
    मिल बैठे तीन यार.
    प्रशांतजी.
    कविताजी.
    आणि संकषर्ण.....
    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @TejaswiniKulkarni-Patil
    @TejaswiniKulkarni-Patil 2 роки тому

    Khup khup chan....I was waiting for this... dream jodi
    Kavita laad.... gorgeous very pretty

  • @shrutioak5818
    @shrutioak5818 Рік тому

    अप्रतिम जोडी आहे त्यांनी कायम एकमेकांबरोबर काम करावे एकत्र काम बघायला आवडते मुलाखत खूपच छान

  • @suruchidarne569
    @suruchidarne569 2 роки тому +5

    I didn't get chance to watch एका लग्नाची गोष्ट or it was housefull so didn't get tickets, but after 20 years a got to watch the beautiful जोडी of Prashant sir and Kavita Madam . Thanks for पुढची गोष्ट..

    • @neetarele4032
      @neetarele4032 2 роки тому

      Do not know when I will get chance to see this Natak.
      Weekdays afternoon shows are not happening.
      Those are convenient for us.

  • @rnishant2
    @rnishant2 2 роки тому

    मी कविता लाड आणि प्रशांत दामले यांना प्रत्यक्षात वैयक्तिकरित्या भेटलो आहे खूप छान व्यक्तिमत्व आहेत दोघेही

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 роки тому

    खूपच आवडते आहात तुम्ही दोघ माझे ,असेंच भेटत रहा, एका लग्नाची, हे तर आवडते नाटक आहेच त्यात तुम्ही दोघ अप्रतिमच, पण शू कुठे बोलायचं नाही , हेही नाटक परत रंगमंचावर पहायला नक्की आवडेल, आणि हो खूप छान मुलाखत नव्हे नव्हे रंजक गप्पा खुप आवडल्या, संकर्षण भावा खूप छान प्रकारे तुम्ही बोलतं करता सगळ्या कलाकारांनां खुप धन्यवाद

  • @pradnyakhandekar6203
    @pradnyakhandekar6203 2 роки тому

    Thanx sankarshan for honouring my request

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 2 роки тому +1

    Excellent interview. मजा आली. We enjoyed watching your drama as well.

  • @subhashhirve290
    @subhashhirve290 2 роки тому

    शानदार सहकलाकार, संकर्षण सुंदर cause दोघांना फॉर्मल गप्पागोष्टीं साठी एकत्र आणणं...

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer 2 роки тому +6

    18:51 Prashant sir to Sankarshan : तू अशी एक actress बघून ठेव, जिला नाटकात interest आहे 😅😅😅 मस्त गप्पा 👌🏻👌🏻👌🏻
    Btw, Sankarshan Prashant सरांची acting भारी करतो 👍🏻

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому +1

    धमाल आली व most awaited pair.
    👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐

  • @snehalnarsale9326
    @snehalnarsale9326 2 роки тому

    अप्रतिम, आतापर्यंतचे सर्व भाग छानच झाले पण हा विशेष आवडला कविता लाडच दिलखुलास बोलणं आणि हसणं मनाला फारच भावल

  • @amk2309
    @amk2309 2 роки тому

    खूप सुंदर आजचा भाग आजचे त्रिकुट खूप छान होते, असेच छान छान भाग बघायला मिळोत.👍

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 2 роки тому

    Khup sunder mulakhat, khup apratim jodi v acting

  • @vrundamayekar3037
    @vrundamayekar3037 2 роки тому

    या दोघांना एकत्र बघायला, ऐकायला नेहमीच खूप आवडते आणि यांचे एकत्र जिवंत नाटक बघणे याच्यासाखे सुख नाही. भारतात नसल्याने आता प्रशांत सरांचे नाटक प्रत्यक्ष बघायला तर येऊ शकत नाही पण त्यांच्या 12,500 व्या आणि पूढील प्रत्येक प्रयोगासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍🏼🌹लवकरच आमचा प्रत्यक्ष नाटक बघायचा योग येऊ दे 🙏🏼

  • @Mamauji74
    @Mamauji74 2 роки тому

    खूप ग्रेट भेट... धन्यवाद,स्मृतिगंध!

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 11 місяців тому

    What a wonderful chemistry ❤❤

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +1

    आतापर्यंत चे सर्व भाग आवडले.पण आज कविता लाड आल्या आणि खुप छान वाटलं कारण ह्या दोघांची नाटक एकदा बघुन समाधान होत नाही प्रत्येक वेळी असं वाटतं परत आलच पाहिजे आणि आम्ही पुन्हा पुन्हा येऊन नाटक बघतो.तसच आज सुद्धा पुन्हा पुन्हा हि मुलाखत बघीतली आहे. खुप खुप आभार .

  • @manisharasal5701
    @manisharasal5701 Рік тому

    तु तिथं मी मराठी मुव्ही शब्दा विना होटातले कळले मला कळले तुला 👌👌👌👌❤❤

  • @vedantkgamer1no
    @vedantkgamer1no 2 роки тому +1

    Khup chan apisod ahe.ani Khup chan ♥ maitri ahe.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 роки тому +13

    Most exclusive n fresh team with all transperancy in all sense.keep it up.all the best wishes for ever ❤ 🤗😂😂👌👌👌🙏

  • @rushikeshm
    @rushikeshm Рік тому

    Best ever ...Jabardast

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 роки тому

    रंगमंचावरची एक आवडती आणि मस्त जोडी 👏

  • @meghadharmapurikar9217
    @meghadharmapurikar9217 2 роки тому

    अप्रतिम... खूप खूप छान वाटले

  • @tanmaygore3907
    @tanmaygore3907 2 роки тому +1

    खूपच मस्त मुलाखत... मजा आ गया😄

  • @aartimapuskar9453
    @aartimapuskar9453 Рік тому

    Amazing...प्रश्नच नाही

  • @sakshigupte3919
    @sakshigupte3919 2 роки тому

    Superb programme.mi sagale episodes pahun ekti hasat hote

  • @nandusawant7949
    @nandusawant7949 2 роки тому +1

    मित्रा शंकरा ! या सर्व एक पेक्षा एक कलाकारांना एकत्र आणून जी धमाल उडवली आहेस👌त्या बद्दल तुझं💐अभिनंदन!पुढच्या प्रयोगाची अर्थात एपिसोडची आतुरतेने वाट पाहतोय. 🙏🏽

  • @medhakulkarni4618
    @medhakulkarni4618 2 роки тому

    The best Jodi.Apratim episode

  • @rekhadangre256
    @rekhadangre256 9 місяців тому

    खूप च सुंदर मुलाखत घेतली

  • @RN-ln2lf
    @RN-ln2lf 2 роки тому

    Apratim. Asech anandat raha.bharpur prayog kara. Stay blessed.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    Khupach Sundar kahich bolayche nwte nuste Thumchaya sglayna.bghache hote baprebap kay jodi aahe aasch rha संकर्षण दादाणे पण खुपच सुंदर मुलाखत घेतलि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏😎😎😍

  • @SanskritinEnglishbyAarti
    @SanskritinEnglishbyAarti 2 роки тому +1

    ही सीरिज खूप सुंदर झाली आहे. "आणि प्रशांत दामले " ह्यांचे अनेक माहीत नसलेले पैलू, त्यांचा शिस्तखोर स्वभाव ६ महिन्यांचे प्लानिंग वगेरे कळले. प्रशांतजी तुम्हाला १२५००व्या😲 प्रयोगा साठी अनेक अनेक शुभेच्छा व अभिनंदन. शुभं भवतु।

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 роки тому

      ua-cam.com/video/Hlh8X-1zfCE/v-deo.html
      एका अभिनेत्याची पुढची गोष्ट
      प्रशांतजी खुप शुभेच्छा ......

  • @arundhateelaghate8644
    @arundhateelaghate8644 2 роки тому +3

    खूपच सुंदर!!! सर्वच मुलाखती!! पण आज असं वाटलं की लौकर आवरती घेतली..
    अजून थोडा वेळ चालायला हव्या होत्या गप्पा...

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 роки тому

    वाहह्ह ही जोडी अस्सल विनोदी धमाल जो डी.. रसिकांना घट्ट जोडून ठेवणारी....! 💐💐💐💐💐💐💐

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 8 місяців тому

    Genuine Artists ❤❤

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 роки тому

    मस्त खुमासदार खुसखुशीत मुलाखत 👍👌

  • @sampadakhot6590
    @sampadakhot6590 2 роки тому +2

    Such decent couple God bless..

  • @amrutabhagwat7302
    @amrutabhagwat7302 2 роки тому +1

    एका लग्नाची गोष्ट हे नाटक ह्या दोघांचच आवडतं अजूनही!

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    Khupach mast aabhiny krch he sgle yepisod lawle na ki bghtch rhawe watthe and aamala itkhe shikayla milthe na ki bs 🙏👏😭😭🎵🥁🎻👨‍👩‍👧😍🎶🌏🏡🔔🏡⛳

  • @rekhadangre256
    @rekhadangre256 9 місяців тому

    कविता मॅडम तुमची भुवनेश्वरीची भुमिका खूप छान आहे

  • @swapneshsawant5023
    @swapneshsawant5023 2 роки тому +1

    Evergreen Jodi and great camaraderie!! Thank you shankarshan

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 Рік тому

    I appreciate very natural talking.

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi711 2 роки тому

    तुमच्या दोघांची जोडी खूपच सुंदर अप्रतिम आणि संकर्षण कऱ्हाडे बेस्ट👍👍👌👌

  • @achutlate1574
    @achutlate1574 Рік тому

    खूप सुंदर मुलाखत

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 2 роки тому

    Sunder episode...samupach naye asa vatat hot ... khup khup Manapasun shubhechha 🙏🙏

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Рік тому

    I Love this Pair...... Superb they are ❤❤ aani Kavita Lad khup chhan sangitlat tumhi busy aslelya Mitra bddl 🎉🎉

  • @asmisavrekar2393
    @asmisavrekar2393 2 роки тому +1

    वडा-पाव मज्जा आली आणि कविता ताई love you

    • @rajanibhiwankar5994
      @rajanibhiwankar5994 2 роки тому

      खूपच छान होत आहेत सर्व भाग
      प्रशांत दामलेचा आदर्श सर्व नटांनी ठेवला पाहीजे

  • @vijaygadgil9487
    @vijaygadgil9487 Рік тому

    मस्त,मजा आली

  • @MyMaddy09
    @MyMaddy09 2 роки тому

    हा भाग खूपच छान झाला....पण अजून मोठा आता तर या दोघांचे अनुभव, मजा मस्ती माहिती झाली असती!

  • @swatigharat4433
    @swatigharat4433 2 роки тому

    All times favourite Jodi.... Prashant and kavita

  • @apteshubhada1
    @apteshubhada1 2 роки тому +1

    Simply amazing, thanks a lot

  • @nilimagune9258
    @nilimagune9258 2 роки тому +1

    खूपच सुंदर मुलाखत

  • @sushantparab7625
    @sushantparab7625 9 місяців тому

    प्रशांत दामले आणि कविता लाड आज ग्रीन पार्क हॉटेल मध्ये आहेत. मी आज भेटलो त्यांना. (20/04/2024) हॉटेल ग्रीन पार्क म्हपुसा गोवा.

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 2 роки тому +2

    Amazing blend of friendship and professionalism means Prashant & Kavita

  • @ramchandrapandharmise9527
    @ramchandrapandharmise9527 2 роки тому +2

    Waiting fr this Jodi again & again.

  • @durvankur09
    @durvankur09 2 роки тому +4

    All episodes are really outstanding !! Treat for eyes to watch and interesting to listen all funny stories during plays. Warm wishes for upcoming episodes. Keep up good work :)

  • @shilpashirsat9791
    @shilpashirsat9791 2 роки тому

    भारीच संकल्पना..धन्यवाद...एक विनंती आहे प्रशांत दामले यांची दिनचर्या विचाराल का

  • @smitaikke2561
    @smitaikke2561 2 роки тому +2

    Most awaited video ❤️❤️

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 2 роки тому +1

    खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Рік тому

    जोडी नंबर १ 🎉🎉 मस्त