म्हणून मला प्रशांत दामलेंची हि गोष्ट आवडत नाही.. | Kavita Medhekar | Prashant Damle | KBC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 15

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому +5

    बापरे काय भाग आहे हा अति सुंदर आणि आति महत्तवाचा तुमच्या तिघानचेहि सिनेमे बघतच मोठि झाले आणि आणि हि ईतकि हिट जोडि आहे ना कि बस्स आमचे सर आणि सचिण सर तुम्हि तर ईतके मोठे हिरो आहात ना कि बस ईतके सुंदर सिनेमे आहेत तुमचे.कि बस आदर म्हणुन सांगत आहे तुम्हि तिघहि माझ्या स्वपनात आलात आणि आमचे सर तर आनेक वेळा आलेत आणि तुम्हि हे परत करोडपति सुरु केल ते ईतक बर झाल ना कि बस्स आणि तुम्हि खुप सुंदर सादर करता आणि या दोघांणा येकञ बघा किंवा येकट बघा हासायेलाच येति आशि हि आपलि जोडि आहे चला भेटु आमच्या टि स्कुलला आणि म्याम मालिका तर काय विच्यारुच नका आभिनयाचि आवड शालिय जिवणापासुनच 🙏👏😭🎵🎵🥁🎻👨‍👩‍👧😍🎶🔔🏡⛳⛳

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Рік тому +1

    मस्त, मस्त, मस्तच जोडी आहे.दोघही उत्तम माणसं आहेत.प्रशांतला मी वाशीच्या भावे नाट्यगृहात अलीकडेच भेटले होते,तशाच वर्षा उसगावकर ही भेटल्या होत्या.त्यांच नाटकही छानच होतं.खूप खूप वर्षांपूर्वी ब्रम्हचारी नाटकाच्या वेळी व अलीकडे साखर खाल्लेला माणूस च्या वेळीही प्रशांत खोपोलीत आले होते तेव्हाही भेट झाली.पण आमच्या खोपोली करांचं दुर्दैव खोपोलीतील राजकारण्यांमुळे इथलं चांगलं थिएटर बंद पडलं.त्यामुळे इच्छा असूनही चांगली चांगली नाटकं बघता येतं नाही.वेळ जमलाच तर वाशीला वा पुण्याला खास नाटक पहायला मिळतं.तेही सकाळ / दुपारी असलं तरच.😔

  • @subhashphadke8878
    @subhashphadke8878 Місяць тому

    छान

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 10 місяців тому +1

    कदाचित लिहून दिलं असेल पण सचिन खेडेकर यांनी प्रस्तावना सुंदर केली

  • @shubhechachamankar1861
    @shubhechachamankar1861 Рік тому +1

    खर म्हणजे ह्यां जास्त रक्कम मिळायला हवा होत कारण ते नेक कामासाठी वाफरणार होते 😊

  • @shivangikulkarni5244
    @shivangikulkarni5244 10 місяців тому

    Prashant Damle sir you are great.

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Рік тому +1

    Best pair❤❤❤

  • @maheshbhambid6681
    @maheshbhambid6681 10 місяців тому

    Mazi avadti jodi,prashant sir and kavita mam

  • @v.k.4119
    @v.k.4119 10 місяців тому

    Kavita Saadi madhe khup sunder distes ❤❤

  • @komalkamble3922
    @komalkamble3922 Рік тому

    Favorite jodi mumbai pune mumbai movies made aai vadil mhanun hi jodi pahayla avdali asati

  • @joystanakulkarni1056
    @joystanakulkarni1056 10 місяців тому

    ह्यांना पाहन ऐकन निख्खळ आनंद

  • @ManikZende-bc3hp
    @ManikZende-bc3hp 10 місяців тому +1

    Tumchi avad dusrayvar ladhu naka

  • @shwetamore5299
    @shwetamore5299 10 місяців тому

    हे सर्व नकली वापरून तरुण होतात.
    केस बघा .इंडस्ट्रीत सर्व कलाकार even serial मधील सुधा original कमी कृत्रिम जास्त असतात. खेडेकर स्वतः तरुण आणि original आहेत. प्रशांत दामले नाही.