प्रशांतजी, संदिपच्या बोलण्यावरून जाणवते की तुम्ही केवळ नटच तयार नाही केलेत तर त्यांना माणूस म्हणून ही घडवलं आहे. अभिनय, अर्थकारण, नात्यांची गुंफण हे दृष्टीकोन सुध्दा दिले. ग्रेट!!!
सतिश तारे म्हणजे the man, the myth, the legend. सतिशजी म्हणजे उस्फुर्तता. खूप छान आठवणी आणि किस्से ऐकायला मिळाले. रिमा ताई, सतिश तारे दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. असाच एक धमाल, उस्फुर्त माणुस आणि प्रशांतजींचा खूप सुरवातीचा सहकलाकार प्रदीप पटवर्धन. आज ते असते तर नक्कीच इथे येऊन गेले असते.
प्रशांत दामले यांच्यासारख्या कलाकारांबद्दल खूपच आदर वाटतो, याची अनेक कारणे आहेत. 1. त्यांचं काम सुंदर असतं. 2. ते कलाकार म्हणून निर्मात्यांचा विचार करतात. 3. आणि विशेष म्हणजे श्रोत्यांचा विचार जो अतिमहत्त्वाचा आहे तोही करतात.
काही मोजक्या मराठी संवेदनशील कलाकारांपैकी एक आणि माणूस म्हणून प्रशांत दादा हे सध्याचे उत्तम उदाहरण आहे...कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य खूप कमी लोकांना माहिती असेल 🙏...तसेच संदीप आणि संकर्षण यांनी उत्तम आदर्श घेतला आहे...☺️
आजच्या जगात दिखावा आणि पैशालाच नको तितकं महत्त्व आलेलं असताना प्रशांत दामले ह्यांचा साधेपणा आणि शिस्त, कामाप्रति असलेली निष्ठा हे गुण खरोखरच कौतुकास्पद आहेत. असे कलाकार माणूस म्हणून ही चांगले असतात
ह्या मुलाखती मध्ये आपण तरुण पिढीने शिकण्या सारखे काही मुद्दे आहे.... फक्त नाटक आवडणाऱ्यांना च नाही तर इतरांना देखील... *आणि प्रशांत दामले* .... ग्रेट विचार ,कडक शिस्त, विनोदी , तेवढेच हाती असलेल्या कामाचे गांभीर्य .... जरूर जरूर ऐकावे आणि आचरणात आणावे
खूपच भारी.....प्रशांत सर.....'शू कुठे बोलायचे nahi'. हे नाटक मी कालच you tube वर बघितले....आणि जेव्हा ते प्रभात चॅनल वर यायचे त्यावेळी ही प्रत्येक वेळी बघितले आहे.....पोंक्षे सोडले तर बाकीचे तुम्ही सगळ्यांनी हे नाटक पुन्हा करा....तीच ऊर्जा परत बघायला खूप आवडेल....
सर्व भाग पहिले.खूप छान किस्से आणि आठवणी.नाटक पाहून छान वाटते पण हे किस्से प्रेक्षकांना माहित नसतात .या गप्पांनी पण नाटका इतकाच आनंद दिला. खूप खूप धन्यवाद संकर्षण जी आणि सर्व पाहुणे. प्रशांत दामले यांना काय म्हणणार ? आम्ही खूप लहान आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे. शतशः वंदन.
Very true, I have seen this! Very proud to be the daughter of Chittaranjan Kolhatkar, who was working on stage for more than sixty years with all such rules and regulations!🙏🙏🙏
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
Omg.....kasle bolle Prashant sir waaah maja ali Lokanna padleli nai...2 mobile...mahagda ghadyal...loka just come to see YOU AND YOUR PERFORMANCE YOU PUNCH LINES Waah.... great learning 🙏🙏
प्रशांत सर मी मिस करते तुम्ही मला 97 ला नाशिक ला प्रयोग झाला तेव्हा मी स्कूल मध्ये शिकत होते आणि तुम्ही मला एकच विचारलं होत करशील का तू नाटकात काम? आणि मी नाही म्हणाले होते कारण आमच्याघरी माझे बाबांनी मला तेव्हा allowed केले नसते.पण आता खरच मला चान्स मिळाला तर खरोखर माझी इच्छा आहे नाटकात काम करण्याची.आता जरूर डॉ. आहे पण एक संधी मिळावी अशी इच्छा आहे.
मि पण बरका नाटक नाटक नाटकाचि आभिनयाचि आवड वेड शालियजिवणापासुण आहे चिलयाबाळ भोजेणा ऊखळि कुटे चांगुणा खोट खोट रडायेला सांगितले आणि ति सगळि कहाणि सांगणार आहे प्रक्टिकल करुण दाखवणार आहे मला तर चतकुर शुण्यातुन ऊभ रहायेचय 🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍
प्रशांतजी, संदिपच्या बोलण्यावरून जाणवते की तुम्ही केवळ नटच तयार नाही केलेत तर त्यांना माणूस म्हणून ही घडवलं आहे. अभिनय, अर्थकारण, नात्यांची गुंफण हे दृष्टीकोन सुध्दा दिले. ग्रेट!!!
सतिश तारे म्हणजे the man, the myth, the legend. सतिशजी म्हणजे उस्फुर्तता. खूप छान आठवणी आणि किस्से ऐकायला मिळाले. रिमा ताई, सतिश तारे दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. असाच एक धमाल, उस्फुर्त माणुस आणि प्रशांतजींचा खूप सुरवातीचा सहकलाकार प्रदीप पटवर्धन. आज ते असते तर नक्कीच इथे येऊन गेले असते.
प्रशांत दामले यांच्यासारख्या कलाकारांबद्दल खूपच आदर वाटतो, याची अनेक कारणे आहेत.
1. त्यांचं काम सुंदर असतं.
2. ते कलाकार म्हणून निर्मात्यांचा विचार करतात.
3. आणि विशेष म्हणजे श्रोत्यांचा विचार जो अतिमहत्त्वाचा आहे तोही करतात.
विक्रमादित्य.. यशाच्या शिखरावर असलेले तरीही जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेले प्रशांतजी.... Hats off तुम्हाला
कलाकार सतीश तारे यांच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल संदीप पाठक आणि प्रशांत दामले सरांचे आभार...मजेशीर किस्से होते ✌🏻✌🏻👌🏻👌🏻
काही मोजक्या मराठी संवेदनशील कलाकारांपैकी एक आणि माणूस म्हणून प्रशांत दादा हे सध्याचे उत्तम उदाहरण आहे...कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य खूप कमी लोकांना माहिती असेल 🙏...तसेच संदीप आणि संकर्षण यांनी उत्तम आदर्श घेतला आहे...☺️
पाठकांनी सांगितलेले प्रशांत दामलेंचे गुण नवीन कलाकारांनी घेतले पाहिजेत.
संदीप पाठक ने कार्यक्रम आणखीनच उठावदार केला.किस्से ऐकताना मजा आली 👍🏼🌷🌷
आजचा भाग खुप खुप छान..
संदीपजी मनापासून बोलले आहेत.याचा दुसरा भाग बघायला नक्की आवडेल
आजच्या जगात दिखावा आणि पैशालाच नको तितकं महत्त्व आलेलं असताना प्रशांत दामले ह्यांचा साधेपणा आणि शिस्त, कामाप्रति असलेली निष्ठा हे गुण खरोखरच कौतुकास्पद आहेत. असे कलाकार माणूस म्हणून ही चांगले असतात
ह्या मुलाखती मध्ये आपण तरुण पिढीने शिकण्या सारखे काही मुद्दे आहे.... फक्त नाटक आवडणाऱ्यांना च नाही तर इतरांना देखील...
*आणि प्रशांत दामले* .... ग्रेट विचार ,कडक शिस्त, विनोदी , तेवढेच हाती असलेल्या कामाचे गांभीर्य .... जरूर जरूर ऐकावे आणि आचरणात आणावे
Liked this episode with Sandeep Pathak...Can we please have one more episode with Sandeep Pathak with his memories of Satish Tare and Prashant Damle
सहमत, संदीप पाठक ह्यांच्या सोबत फक्त आठवणींचा एक episode करा.
खूपच भारी.....प्रशांत सर.....'शू कुठे बोलायचे nahi'. हे नाटक मी कालच you tube वर बघितले....आणि जेव्हा ते प्रभात चॅनल वर यायचे त्यावेळी ही प्रत्येक वेळी बघितले आहे.....पोंक्षे सोडले तर बाकीचे तुम्ही सगळ्यांनी हे नाटक पुन्हा करा....तीच ऊर्जा परत बघायला खूप आवडेल....
पोंक्षे का नको?
प्रशांत दामले ह्यांची सकारात्मक विचारसरणी खूपच आवडली.नवीन कलाकारच नाही तर नव्या पिढीला सुध्दा खूपच प्रेरणा दायक आहे.
Sandip Pathak is the only person who sipped tea for the first time.
तारे खूप सुंदर अभिनय करायचे
त्यांचं timing अप्रतीम होत
आपल्या दुर्देवाने ते खूप लवकर गेले
सर्व भाग पहिले.खूप छान किस्से आणि आठवणी.नाटक पाहून छान वाटते पण हे किस्से प्रेक्षकांना माहित नसतात .या गप्पांनी पण नाटका इतकाच आनंद दिला. खूप खूप धन्यवाद संकर्षण जी आणि सर्व पाहुणे.
प्रशांत दामले यांना काय म्हणणार ? आम्ही खूप लहान आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे. शतशः वंदन.
नाट्यक्षेत्रात येणाऱ्यांसाठी फारच छान मार्गदर्शन
Very true, I have seen this!
Very proud to be the daughter of Chittaranjan Kolhatkar, who was working on stage for more than sixty years with all such rules and regulations!🙏🙏🙏
Great to know🙏
Prashanji Damale hmanjechamachya maitrinichya group madhey yaana aamhi gondas hmanat asu navhe hmanato hasarya cheharyache hey kalaakar yaanche pay ajunhi jameeniwar aahet junya sobat navya kalakaaranahi samabhalun ghet aapali kame karatat
असेच छान छान प्रयोग करा. आणि आम्हाला हसंवत रहा. व स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. देव तुमचे सदैव रक्षण करो.
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
Khup sundar! Khup manapasun bolala Sandeep ani hasavalahi khup!
संदीप पाठक भन्नाट बोलतो. मजेशीर आहे.
गॉड ब्लेस यु प्रशांतजी संकर्षण जी आणि संदीप पाठक
One more vid frm sandeep pathak please s natural .....thoroughly njoyed
Bhari!!!! Sandeep Pathak yachya barobarche urvarit gamti ekayla aavadtin.....
खूप छान मुलाखत.
तारेंचे किस्से ऐकून जाम मजा आली.
Omg.....kasle bolle Prashant sir waaah maja ali
Lokanna padleli nai...2 mobile...mahagda ghadyal...loka just come to see YOU AND YOUR PERFORMANCE YOU PUNCH LINES
Waah.... great learning
🙏🙏
मस्त 🙏🏻🙏🏻😃
शुद्ध आणि निखळ!
तिघेही खूप छान कलाकार 👍🙏🏻
आतापर्यंतचे सगळेच भाग अप्रतिम झाले, पण हा भाग एकदम टॉप!!!
तिघे भन्नाट, प्रशांत great,सर अस त्यांना म्हणावंसं नाही वाटत, सगळे एपिसोडस छान, छान कार्यक्रम करा 👌👌😘👍
Mast episode 👍👍Sandip Pathak,👌👌👍
प्रशान्त दामलेची इतके कौतूक ऐकून अजून त्यांची अशीच उत्कर्षाची वाटचाल अशीच वाढत राहो हेच aashirvad
पार्ट 2 पण हवा!!!!
हो
Please part 2
Yesss part 2 pan hava...solid majja ali...hats of u Sandip...❤️❤️
Yes.. If umesh kamat episode can be of 1 hour then why not with sandeep.. He himself said he has lot of things to share..
हो...पार्ट २ हवा
खूप छान उपक्रम रोज एक मुलाखत ऐकते. सगळ्यात छान हा भाग .खूप खूप उच्च लय भारी
खूप चांगले अनुभव
Sandeep is full of energy 😍🤟🔥
Aajchi mulakhat saglyat interesting zali 😊sandeep pathak....awliya kalakar 👍👍masta 👌👌😀😀hasun hasun purevat zali 😂😂
प्रशांत दाम ले एक वेळ होऊ शकतं पण प्रशांत दम ले तर काही होणार नाही...
१२५०० साठी खूप शुभेच्छा!!
Khup mast. Sagale interview ni mann bharale.
We need second part for this 😁❤️❤️❤️ awesome..!! Thanks
फक्त किस्से ऐकवण्यासाठी प्रशांत सरांबरोबर अजून एकदा पाठक सरांना बोलवा
खरंच खूपच मजा आली मस्त मस्त मस्तच
Absolutely great episode.. Itke talented kalakar n cha gappa kisse mastach
Part 2 with this absolutely entertaining person...sankarshan ka thambvat hotas tu tyala...maja yet hoti kisse eikayla... please part 2
Absolutely 👏🏼👏🏼 felt like double time was needed 👌🏻
संदीप पाठक म्हणजे फुल एनर्जी..... अतिशय स्वच्छ निर्मळ मनाचा कलाकार खरंच खुप एपिसोड पाहिला.👌👌👌
अजून एक भाग व्हायलाच पाहिजे
एक नंबर 👌खतरनाक झालाय हा एपिसोड👍
Best episode.. Satish tare nakkich best hote.. absolutely great kisse
2 कलाकार पण डझनभर किस्से एकदम भारी,मज्जा आली
The best video.happy to see sandeep with satish tare memories too.
The best interview I had seen so far in this series.
सगळ एकत्र करा. लय भारी मस्तच 👌👌🙏
फारच मोकळी मुलाखत झाली
खुप सुंदर आठवणी खरंच पोटभर हसले 😃😆👌👌🙏
सुंदर मुलाखत. प्रशांत दामले, संदीप आणि संकर्शन अभिनंदन 🌹👍
नागपुरला मी सतत दोन वर्ष , दोन वर्षे , स्पर्धे साठी सोबत होतो. खुप छान वेळ गेला.
संकर्षण जी,हा भाग म्हणजे "अभिजात गप्पाष्टके".फारच सुरेख.👍👌
अप्रतिम..खूपच छान
Atishay Sunder... Prashant Siranche vichar je audience sathi te boalale about their travel... Te khrey...
👌👌👏👏👏👏👏👏👏👏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏 दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा
कमाल धमाल episode....👌 शिकण्यासारखंही खूप 👍
Sarvat Chan episode..... Satish tare baddal ajun aikayche ahe
What an episode.. Epic.. Kamal.. Vinodi kishyanchi khan ahe.. Hyacha Part II pan kara.. Asach ekhada chhan programme kara na.. Sanjay Mone, Sandeep Pathak, Anand Ingale, Sankarshan Karhade hyani ektra yeun ekhada kishyancha programme karava..
Maza khup aavdta actor aahe sandeep pathak.jabardast comedy..
Mast zali mulakhat..
17:20 very important message
किस्से ऐकतानाखुपच आनंद milala
Prashant ji hat's off to you Sandip ji you are also awesome and Sankarshan you rock khup chhan episode khup hasle parat second part jaroor kara
khup khup chhan kisseye
Thank soooooo much, enjoyed all 4 episodes and now wondering who would be the next guest.
गजानन महाराजांच्या पोथी इतके पावित्र्य आहे ' प्रशांत दामले ' नावाच्या पुस्तकाला ! असे आजच्या भागात जाणवले ! अभिवादन !!
Yes part 2 pahije
Ek number episode ... Ajun kisse hawe ahet !!
Sandeepji Great 👍
One more episode!!!
👍👍👍
Part 2 with sandeep pathak.....
Khup chhan interview
2 3.more episode with Sandeep dada...!!!
संदीपजी उत्तम mimicry artist आहेत हे माहित होते पण सतीश तारेंची mimicry म्हणजे कमालच...
खरंच Part 2 हवा... 🙏🙏
संदीप पाठक मुळे कार्यक्रम खूपच रंजक झाला
Please Part 2
सर्वच कलाकार आवडतात.
Bhari episode.
Part 2 hava
Sankarshan khup chan episode hota aahe part 2 aalach pahije 🎉😂
सर्व प्रथम प्रशांत सर तुमचे अभिनंदन
प्रशांत दामले जी किंग ऑफ नाटक
खूप सुंदर अनुभव..
marathi sample pl
Jabardast ... Maja ali ikayla..
Yacha Part 2 gheun ya... Best hota ha episode.
अजून एक एपिसोड हवा तुमच्या या एपिसोडचा
प्रशांत सर मी मिस करते तुम्ही मला 97 ला नाशिक ला प्रयोग झाला तेव्हा मी स्कूल मध्ये शिकत होते आणि तुम्ही मला एकच विचारलं होत करशील का तू नाटकात काम? आणि मी नाही म्हणाले होते कारण आमच्याघरी माझे बाबांनी मला तेव्हा allowed केले नसते.पण आता खरच मला चान्स मिळाला तर खरोखर माझी इच्छा आहे नाटकात काम करण्याची.आता जरूर डॉ. आहे पण एक संधी मिळावी अशी इच्छा आहे.
1no episode.
Part 2 haway Sandeep Pathak yanchya barobar
ग्रेट दामले 🙏🙏🙏
आम्ही पण बसलोय रांगेत, सरांसोबत काम एकदा तरी करता यावं ही इच्छा मणी बाळगून
Pleaseeee....part 2 hava ahe ....😊🙏
Pathak sir, please kissyanchi series kadha. Sagale baghtil
One more episode with Sandeep Pathak please
मि पण बरका नाटक नाटक नाटकाचि आभिनयाचि आवड वेड शालियजिवणापासुण आहे चिलयाबाळ भोजेणा ऊखळि कुटे चांगुणा खोट खोट रडायेला सांगितले आणि ति सगळि कहाणि सांगणार आहे प्रक्टिकल करुण दाखवणार आहे मला तर चतकुर शुण्यातुन ऊभ रहायेचय 🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍
What an episode... we want more