Rahul Shewale Vs Anil Desai : दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसैनिकांत 'सामना'; मतदात्यांच्या मनात कोण?
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- #rahulsheale #anildesai #Southcentralmumbai #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024
Rahul Shewale Vs Anil Desai : दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसैनिकांत 'सामना'; मतदात्यांच्या मनात कोण?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
लहान मुलाची घोषणा एकूण तरी वाटल पाहिजे शिवसेना कोणाची..? Only मा.उद्धव साहेब ठाकरे..❤💯🚩
😂😂😂😂😂joke
@@jayuashok9017gujrati aaizawade
@@jayuashok9017अभ्यास कमी असलेल्यानां हा जोकच वाटेल
@@jayuashok9017खूप वाईट वाटलं का?
@@vikaskadam4820 vaite nahiiii vatlaaa hasuuu alaaaa.KITTTIIII BAVLAT SHEELE VADA PAAV AHAT REEE TUMHIII.VIZLELIIII MASHA GHEUN FIRTAY.
HA 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आम्ही एकनिष्ठ सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्र्याच्या अनिल देसाईना मत देणार
कारण आम्ही काँग्रेस ने उपाधी दिलेले वडापाव सैनिक आहोत. 🧠🤏😀
जनाब उबाठ
अनिल देसाई एकनिष्ठ माणुस
काही गोष्टी बाहेर पडत नाही..😂
Kamacha manus shevale saheb
@@shekharchakor6419
पळकुटा आहे तो
मी मावळ मतदारसंघात आहे मी पण मशाल ला मतदान केलं
चेंबूर, धारावी, अनुशक्तिनगर, माहीम मधून मशाल पेटणार❤🔥
Dadar pan🔥🔥
एक नंबर भावा 👍@@surajsawant4241
Sion koliwada pan
श्री अनिल भाऊ देसाई हे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत
राहुल शेवाळे हा घंमेडी माणुस आहे .त्याला वाटत मिच हुशार आहे .अनील देसाई हे सय्यमी आणि अभ्यासु नेते आहेत ?काम करणारा माणुस जमिनीवर चांलणारा माणुस ??
😊😊😊😊
राहुल शेवळेना आता आरामाची गरज आहे
Chumma chumma Dede Karun Thaklay ! Gaddar 🧔🧔🧔🧔🧔🧔🧔
Khup Kam kele tyani kharch need a break 😂
Ekch wagh Anil Desai🎉
Ya Anil BAVLAT ne kaam kelay te sang adhi shilya VADA PAVAAAAA
@@jayuashok9017गुजराती ढोकळा 🤣
@@Mh01587 majjja yete tuzya SARKHYAAAAAA UBA THA CHYA SHILYAA,AMLELYA VADA PAVAAAAA LA KHALII MIRCHYAAA LAGTAT TEVHAA.HA HA 🤣🤣🤣 🤣🤣🤣🤣🤣
लहान मुलांना पन माहिती आहे खरी शिवसेना कोनाची 🚩🚩🚩🚩
मुंबई महाराष्ट्र पासून वाचवायचा असेल तर एकच पर्याय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मशाल सगळ्यांना सांगा मशाल येणार तर मशाल,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
UBA THA CHA ATA JANAB UDDHAV THAKREE ZALAYY😂😂😂
@@shobhashishupal9777 AGA BAI TUZA UBA THA ELECTION ALAAA KI GUJRATI, MARATHI KARTOOOO HE SAGLYAAA MAHARASHTRA LA MAHITIYA.
UBA THA NE ONLINE CM ASTNA KAY DIVE LAVLEYT TE AKKHYA MAHARASHTRA NE PAHILAYYY
Mashal KAYMACHIII VIZNAAARRRR .HA 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@jayuashok9017 bhagu na
@@jayuashok9017 कोरोना काळात वाचला आहेस लक्षात ठेव रे हेच मुख्यमंत्री होते म्हणून वाचला तू म्हणून नसली भाषा बोलायला लागला आहे कॉन्टॅक्ट नंबर पाठव तुला बघतोय रे मग काय आहे ते माझे कट्टर शिवसैनिक दाखवतो तुला आहेस का
❤❤ ओन्ली मशाल हाती घेतले लोकांनी आहे
अनिल देसाई झिंदाबाद 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
उद्धव ठाकरे जिंदाबाद
अनिल देसाई 🔥🚩✌️
उद्धव ठाकरे यांना मुंबईत मराठी माणसांना एक गठ्ठा मतदान करावे.. मुसलमान , उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि इतर भाषिक हे तर ठाकरेंनाच 90% सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे मराठी माणसा तू जागा हो. आणि पेटव मशाल..कारण यावेळेस तुझं कर्तव्य आहे गुजरातच्या दोन गुंडा कडून मुंबई लुटणाऱ्याना धडा शिकवण्याचं...
सुप्त लाट मशाल भगव्याची
लहान मुलांनी एका वाक्यातच सागून टाकलाय. उध्दवठाकरे
मशाल पेटणार 🎉🎉
अनिल देसाई खरे वाघ
मशाल ❤
Only Anil Desai
अनिल देसाई विजयी होतील
उत्तम गायकवाड यांनी मराठी माणसाच्या मनातली सल, खदखद, राग व्यक्त केला. धन्यवाद साहेब.
Right now
उद्धव ठाकरेंचा विजय अहो आणि राहणार..🚩🚩 ओरिजनल शिवसेना
देसाई साहेब 🙏🙏
मशाल मनामनात मशाल घराघरात ❤
उत्तम गायकवाड साहेब, सलाम 🙏🙏
अनिल देसाई❤
Anil Desai saheb ch jinknar!! Shevale sarkha ghan ani charactless manus parat mp honar nahi!!!! Anil Desai educated ani sophisticated manus ahe shevale peksha 10000 patini changla !!!🔥🙌🏻🙌🏻💯💯💯🔥🔥🙌🏻😡😡😡
मुंबईचा खरा वाघ अनिल देसाई साहेब
हुकुमशाहीच्या विरोधात ढाण्या वाघ उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे उभे आहेत त्यांनाच विजय मिळणार.
सगळ्यात भारी मुलखत हि सर्वसाधारण लोकांनी दिली यातच विजय झाला मशाल 🚩🚩
अनिल देसाई ....💐💐
हेच खरे शिव सेनीक जय महाराष्ट्र उद्धवजी
अनिल देसाई साहेब 🚩🚩🚩🚩🚩
मशाल
अनिल म्हणजे वारा अनिल म्हणजे आग आणि अनिल म्हणजेच वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅श
शेळपाटे गुवाहाटीला पळपुटे कधी वाघ होत नाही ते झालेच तर वाघे- मुरुळी होतील पण वाघ अशक्यप्राय आहे
अनिल देसाई च होणार खासदार कारण माणूस सुसंस्कृत आहेत
मशाल🎉❤
Anushaktinagar, Chembur, Dharavi madhe Anil Desai nA lead milel baki thikani 50-50 or 60-40 hoil lead kami asel pan Anil Desai jinkntil!!
लोकांचे मत गद्दारांना कधीच मीळणार नाही, ☝🇮🇳😔
अत्यंत प्रामाणिक सत्य विचार,सडेतोड विचार उत्तम गायकवाड 👍✋✋🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪💪🙏🙏🙏👏👏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✋✋✋🙏🙏🙏💪💪💪💯
मशाल 🔥
भाऊ खर म्हजे सबका साथ सबका विकास म्हजे ऊधव बालासाहेब ठाकरे मर्द मानुस सच्चा महाराष्ट्र ची शान ऊधव साहेब❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️
देशाई साहेबांना मतदान करावे देसाई साहेब आभासु आहेत
Bhiwandi madhe Phakta Balya Mama ❤
🙏हीच ती वेळ.. सर्व मराठी बांधवांनी मिळून मशाल पेटवुया
सलाम सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र
अनिल देसाई साहेब एकच जय महाराष्ट्र
Udhav thakre
पत्रकार महायुती चा आहे का 😂
शोधुन उद्धव यांना पाठींबा देणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती.
Godi media he uddhav media nhi
@@Ganesh_Patil3110 चार तारखेला राहुल शेवाळे कीती मताने जिंकणार सांगा. अनिल देसाई स्पर्धेत पण नाहीत.
@@sunilpadwaldesai4121 ते 4 जून ला कळलेलंच असेल
@@sunilpadwaldesai4121 amchya chembur madhun Anil desai na lead bhetel 4 June la samjel
Jinknar tar Desai cha. Kaaran Gaddar to gaddarach. Jo swatachya faydya sathi bapa la visarto. Tyacha maage dev tari kasaa ubha rahil
Anil Desai Zindabad Jay Maharashtra
उद्धव ठाकरे वर एवढे आघात होवुन सुद्धा ते जनतेच्या मनात कायम आहेत
मनापासुन सांगतो बाळासाहेबांचा वरुन आशिर्वाद उद्धव ठाकरेवर नक्कीच आहे
ठाकरे सरकार ❤
फक्त आणि फक्त मशाल
Mashal only
मी एक विदर्भातील शेतकरी आहे मी संपूर्ण बातमी बघितली असता आणि संपूर्ण कमेंट्स वाचल्या असता एकंदरीत असं लक्षात आलं की अनिल देसाई हे निवडून येणार आणि मुंबईत उद्धव ठाकरे यांची हवा दिसून राहिली त्यामुळे अनिल देसाई 100% विजय होणार
🚩🚩🔥🔥👌
जिथून मोठे झाले त्यांना विसरलेत आणि पळून गेलेत आणि जनतेचे काय घेऊन बसता
Mashal
I have seen this journalist at Shivaji park. He mostly approached UBT sena supporters
परप्रांतीय रस्त्यावर वडापाव, मासे, भाजी, फळे विकतो कोणाच्या क्रुपेने? मी भैय्या विरोधी नाही पण मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी आपले नेतेच जबाबदार आहेत. लोकांची भावना आणि सत्यता ह्यात फरक आहे.
उत्तम गायकवाड सर सैलयुट जो भी बोला दिल खोल के बोला तुमच्या सारख्या निर्भिड लोकांचा सदैव आदर राहील असत्याविरुद्ध लढणाऱ्यांना प्रेरणादायी आदर्श असेल सत्तेच्या प्रवाहात तर सुकलेले ओंडके अनं लेंडकेच वाहून जाणार महापुरे महावृक्ष उनमुळुनी पडती वाचती फक्त लव्हाळे प्रवाहाविरुद्ध लढणारेच खरे योध्दा असतात धर्मा धर्मात तेड निर्माण करणारे झगडे ना लगाके शांती से खाये और दुसरोंको भी खाने दे क्योंकी हिटलर भी पच्छताया था आमचा फक्त माणुसकी धर्म हमेशा जय जिजाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र 🚩
Mashal 🎉
गद्दारांना मत म्हणजे गुजरात ला मत
मशाल ला मत म्हणजे महाराष्ट्र हित ला मत 💯🚩
Aagdi khare Aahe .
Mashal🔥🔥🔥🔥
जय महाराष्ट्र 👍🏻👍🏻
Fakt Ekach ShivSena Uddhav sahebanchi..
शिंदे सोबत १३ खासदार ४० आमदार हे उध्दव ठाकरे यांच्या कामावरले गडी कामगार शिंदे मुनीम गडी हे म्हणतात कि शिवशेना आमची मुनिम गडी मालक होत नसतात आसा कायदा नाही
Only Ani sahab Jay marastar
Jay Maharashtra saheb
अनिल देसाई खरे शिवसैनिक तेच विजयी होणार
बिचारे भोळे भाबडे सैनिक
सैनिक नाही रे, काँग्रेस ने उपाधी दिलेले वडापाव सैनिक आहेत ते😂😂😂😂😂
फक्त महाराष्ट्र मध्ये ठाकरे शिवसेना जिंदाबाद हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गद्दार नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
मराठी लोकांनी हीच एकजुटता दाखवली पाहिजे, कारण एका चॅनल च्या सर्व्हे नुसार ९५% गुजराती मतदान भाजप ला होत आहे
Anil desai🎉
पत्रकार पैसे घेऊन प्रश्न विचारतोय का मशाल म्हटले लय सारखे कारण काय कारण काय 😊😊
ह्या मिडीया वाल्याला काय करायची कारण विचारून, जनतेच्या मनात ले कारण विचारून
वार्ताहर एकच बाजू घेऊन प्रश्न विचारत आहेत अस वाटत. उमेदवार बद्दल विचारा असली कोणाची आणि नकली कोणाची हे जनता जाणते .तेव्हा हा प्रश्न विचारू नका
उद्धव ठाकरे साहेब...जिंदा बाद जय शिवराय...जय महाराष्ट्र..देसाई साहेब चं येणार
खरच आहे ही गोष्ट काका
08:19 लहान मुलांची घोषणा ❤
Shevale ata nagarsevak pan hota nahi😂😂
Only ubt
Only उद्घव साहेब
अरे पत्रकार फक्त विचार मत कोणाला देणार बाकीचे कशाला विचारतो
धारावीत आता फक्त मशाल पेटणार 🎉🎉🎉🎉
🔥
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
नजिम भाऊ धन्यवाद
ठाकरे यांना महबुबा मुफती व फारूक अब्दुला यांची जास्त गरज आहे.
UBT ✌🏻
👍👍👍 GREAT.. HATS OFF TO THESE CHILDREN.
ठाकरे❤
मुलाखत घेणाराच मुद्दे काढून देतो आहे,
Uaddav Saheab❤
Ekdam Mast bolale bhau
खरा वाघ देसाई साहेब राहूल शेवाळेने काम फकत ठकरे साहेबाच्या जिवावंर केली
*अनिल देसाई मशाल निवडून येणार.🎉*