Ravindra Dhangekar Live: बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न? रवींद्र धंगेकर आक्रमक का? Pune News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • Pune Road accident | Ravindra Dhangekar Live: बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न? रवींद्र धंगेकर आक्रमक का?
    #pune #puneaccident
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 550

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Місяць тому +609

    धंगेकर असेच जनतेचे प्रश्न लाऊन धरा सर्व सामान्य लोकांचा आशिर्वाद आपल्या सोबत आहे

  • @maheshghongade9743
    @maheshghongade9743 Місяць тому +374

    गरिबांना वाटणारा एकमेव आधार, गरिबांचा कैवारी one and only रवीभाऊ धंगेकर

    • @sushantkhot2381
      @sushantkhot2381 Місяць тому +5

      बरोबर आहे सर..रवी भाऊ देव माणूस आहे❤❤

  • @AkshaayLagade
    @AkshaayLagade Місяць тому +271

    या साठीच धंगेकर साहेब निवडून आले पाहिजेत.

  • @user-rp3di3gp8u
    @user-rp3di3gp8u Місяць тому +271

    वडापाव वाल्यांना तुम्ही दहा वाजेपर्यंत चालू देत नाही आणी पब तुम्ही रात्री उशिरा पर्यंत चालू राहतात हे कुठली दंडेलशाही आहे

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому +3

      हि मद्यशाही.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому

      रात्री दहा नंतर कोण वडापाव खातो? भूरजी, पाया पाव,वजडी.हया हातगाडी चालवायला क्रूपा असतं.

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk Місяць тому

      फुकट शिक्षण आणि वृद्धांना पेन्शन यासाठी मद्य policy गरजेची आहे.

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому +2

      ​@@MG-dd6xkफुकट शिक्षण कुठे आहे
      आणि पेन्शन बंद होऊन जमाना झाला

    • @nileshbhanuse1594
      @nileshbhanuse1594 Місяць тому +2

      वडापाव वाल्याकडून पैसे भेटत नाही ना, आणि दारू वाल्या कडून पैसे भेटतात म्हणून तर, सगळे राजकारणी एकाच माळेचे मनी

  • @sunilbando3842
    @sunilbando3842 Місяць тому +149

    भाऊ तुमची गरज़ आहे पुण्याला

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Місяць тому +196

    या प्रकरणा मध्ये न्याय मिळून दिलात तर तेव्हापासून शेवटपर्यंत धांगेकरांचा कार्यकर्ता बनेल 💯

    • @j.d.lightkunal5762
      @j.d.lightkunal5762 Місяць тому +3

      मि पण ❤❤❤❤❤❤❤

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 29 днів тому

      तो स्वतः कुठल्या पक्षाचा झाला नाही तो काय होणार 😂

    • @maheshultimate5201
      @maheshultimate5201 28 днів тому

      ​@@rusheekaeshsg9201Tujya gandit yevdh ka jalatay....😂😂😂

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Місяць тому +46

    पुणे ला योग्य माणूस भेटला आहे फक्त्त धंगेकर 🙏🌹

  • @surajunhale9861
    @surajunhale9861 Місяць тому +109

    लाज वाटू द्या ,पोलिस प्रशासन आणि गृह विभाग महाराष्ट्र

  • @sunilmohite3578
    @sunilmohite3578 Місяць тому +129

    खरंच यालाच म्हणतात निर्भीड व्यक्तिमत्त्व.....रवींद्र धंगेकर...

  • @omkarkulthe2767
    @omkarkulthe2767 Місяць тому +299

    पोलिस अधिकारी विकले गेले आहेत

    • @mohit4902
      @mohit4902 Місяць тому

      तुरुंगात टाकले पाहिजे

    • @sba2286
      @sba2286 Місяць тому +4

      PI pasun commissioner parynt sagle

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c Місяць тому +3

      Sabko flat mil gaya

    • @rohitmutha319
      @rohitmutha319 Місяць тому

      Position anusar 1/2/3/4/5 bhk ani bungle milale saglyane

    • @PRTK_Official
      @PRTK_Official Місяць тому +1

      @@rohitmutha319evdh nahi det bhai.. konich fakt Paise dile astil. Free dile tri ghenar nhi koni kaaran lgech Suspended kel jaata.

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 Місяць тому +85

    One & only धंगेकर

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl Місяць тому +25

    अतिशय योग्य आंदोलन आणि विश्लेषण...👍👍

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 Місяць тому +50

    खरा गरिबांचा कैवारी, धंगेकर लै भारी

  • @vikasrathod7350
    @vikasrathod7350 Місяць тому +111

    कायद्याची वाट कधीच लागलेली आहे.९०%अधिकारी भ्रष्ट आहे कारण वरपर्यंत साखळी असते् म्हणुन अधिकारि घाबरत नाही.
    कायदा व्यवस्था कधीच सुधरु शकत नाही.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому +1

      हया ला जबाबदार जनता च?

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 Місяць тому +42

    धांगेकर साहेब एक नंबर ❤

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Місяць тому +96

    तो फडणवीस झोपला आहे का ? नुसते दात दाखवतो . काम कर.

  • @khatalraju
    @khatalraju Місяць тому +57

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 Місяць тому +74

    कालांतराने आता लोक कोर्ट पेटवून देतील .कारण लोकाना आपल्या देशात 30- 40- 50 वर्षे निकाल लागत नाहीत. Pan गुन्हेगार दोन दिवसात मोकाट सुटत आहेत याला काय म्हणायचे 😢

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому +1

      सुरवात करा.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому +2

      हया साठी एक विशिष्ट समाज च हे करू शकतो?

    • @maheshgite7516
      @maheshgite7516 Місяць тому

      गुंडागर्दी

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 29 днів тому

      खरे बोललास भावा ! आजकाल कोर्ट पण मॅनेज होत आहे,

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому +35

    सर्व विकले गेले आहे..वककील, पोललिस, कोरररर्ट, राजकारणी... जनतेला कसा न्याय मिळणार...

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Місяць тому +142

    पोलिस दलात एकही सिंघम अधिकारी नाहीय का?

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar Місяць тому +25

      Movie मध्ये असतो फक्त सगळे हफ्ते खातात

    • @paragsunitapramod975
      @paragsunitapramod975 Місяць тому +4

      Ugqch gundanchi pared gheun kahi hot nhi mhnav kayada tasa rabavava lagto

    • @switchblade970
      @switchblade970 Місяць тому +5

      Chingam adhikari ahet sagle. Adhikari mhnje fakt rubab kaam zatbhar nahi.

    • @VNCCE-education
      @VNCCE-education Місяць тому

      अमितेश कुमार बद्दल खुप ऐकून होतो, पुण्यात नियुक्त झाल्यानंतर त्यांनी गुंडाची मीटिंग घेतली होती, पण कालच्या प्रकरणातून कळतंय ते सुद्धा या सिस्टीम चे दलाल आहेत.... #निषेध

    • @prashantlande4046
      @prashantlande4046 Місяць тому +2

      मला तर कालच वाटले होते मोठा डिल होणार खोक्यामधे

  • @pramodghadge2306
    @pramodghadge2306 Місяць тому +33

    कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @maheshvidhate5160
    @maheshvidhate5160 Місяць тому +33

    धंगेकर साहेब सरळ सरळ कुलुप लावा पोलीस स्टेशन ला .

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому +2

      चावी माझ्या कडे ध्या.

  • @vireshadagale2729
    @vireshadagale2729 Місяць тому +42

    भावी खासदार

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 Місяць тому +32

    नेता असावा तर दंगेकर साहेबासारखा

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Місяць тому +70

    न्याय मीळालाच पाहिजे.

  • @kedarpawar8836
    @kedarpawar8836 Місяць тому +62

    Paisa== न्यायव्यवस्था+पोलीस

  • @ajitzalte4828
    @ajitzalte4828 Місяць тому +6

    फक्त रवि भाऊ विजयी होयला पाहिजे, मग फक्त पुणेकर यांचा ............ ठेसल्या शिवाय राहणार नाही..... जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Місяць тому +21

    सर्व अधिकारी वर्गावर कार्यवाही करायला पाहिजे.

  • @suchitagaikar1106
    @suchitagaikar1106 Місяць тому +31

    संपूर्ण येरवडा पोलीस स्टेशन निलंबित करून नवीन नियुक्त्या केल्या pahijet😢

  • @rahuljondhale3143
    @rahuljondhale3143 Місяць тому +29

    टरबुजाची दातखिळी बसली असेल
    .

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 Місяць тому +40

    कठोर कारवाई झाली पाहिजे, पैसेवाला आहे म्हणून काही पण नाही करू शकत

  • @Dinesh.19
    @Dinesh.19 Місяць тому +35

    Dhangekar 🔥🔥

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Місяць тому +59

    मीडिया ने हा प्रश्न लाऊन धरा

  • @ajitpagare2177
    @ajitpagare2177 Місяць тому +10

    धन्यवाद साहेब❤

  • @AdiBade
    @AdiBade Місяць тому +23

    पैसा आणि पद असेल तर सगळे गुनाह माफ होतात 💯🙏

  • @umeshmandwale5810
    @umeshmandwale5810 Місяць тому +13

    माननीय धांगेकर साहेब अधिवेशनामध्ये या प्रकरणाशी निगडित राज्य उत्पादन शुल्क खाते परिवहन खाते, गृह खाते ,महानगरपालिका व इतर परवानग्या यांच्याशी निगडित असणारे याबाबत आपण अधिवेशनामध्ये जाब विचाराल अशी आशा व्यक्त करतो लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्पष्ट भूमिका घेतली याबद्दल आपले अभिनंदन

  • @durveshkhangan1526
    @durveshkhangan1526 Місяць тому +59

    बिल्डर ने जसे सगळ्यांना पैसे वाटले .तीच हिम्मत दाखवून ज्या घरात तरुण मृत झाले त्या परीवरा ची भविष्यातील गरजआ पूर्ण करायला पाहिजे .त्यांचे आश्रु पुसले पाहिजे.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому

      एकाला दिल्याने फायदा होतो तर सगळ्यांना कसं काय....... काहीही!

  • @user-fr6jw3cc7t
    @user-fr6jw3cc7t Місяць тому +18

    Great Dada
    Public apnas full sapot kartil

  • @kpkunal
    @kpkunal Місяць тому +8

    साहेब तुम्ही जरी कॉंग्रेस वाले असले आपल्या कामाला सलाम. मोहोळ साहेब तुम्ही सुद्धा यायलाच हव. Dhangekar साहेब सलाम

  • @tipunadaf3785
    @tipunadaf3785 Місяць тому +7

    धांगेकर साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @user-mv6so9eg7w
    @user-mv6so9eg7w Місяць тому +5

    रवि भाऊ म्हणजे पुण्याचा आवाज

  • @user-dh1ok9hy6o
    @user-dh1ok9hy6o Місяць тому +14

    धनगेकर भाऊंनी फक्त हे प्रकरण लावून धरावें नाहीतर पोलीस आणि तो बिल्डर मिळून पीडित कुटुंबाला न्याय मिळू देणार नाही

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Місяць тому +20

    धंगेकर गरिबांचा देव माणूस❤❤

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 Місяць тому +23

    फक्त एक महिन्याने पाहूया काय करतात ते. न्यायालयाने लगेच जामीन का दिला म्हणून न्यायालयापुढे आंदोलन करायला पाहिजे. पोलिसांना वैद्यकीय अहवाल न मिळताच कोर्टापुढे आरोपीला हजर कसे केले.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому

      होतं असं कधी तरी,

    • @ravibhalerao6042
      @ravibhalerao6042 Місяць тому +2

      @@sharadtawde6846 दादा, जेव्हा जवळच कोणीतरी जातं ना तेव्हा काय भावना असतात त्या स्वतः अनुभवल्या आहेत. २००३ मधे असाच अकॅसिडेन्ट एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाने तेही १७ वर्षाचाच होता रात्री पार्टी करून घरी औंध ला जात होता कार ने. त्याने दारूच्या नशेत आमच्या २४ वर्षाच्या तरुण इंजिनियरला जोरात धडक दिली . आणि तरुण इंजिनियर तडफडून मेला.

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Місяць тому +1

      Main concern police var aahe tyane medical kela naahi paise ghetle builder kadun

  • @sanjaynangare2111
    @sanjaynangare2111 Місяць тому +6

    I feel proud on Ravindra Dhangekar ( Future MP )👆🎉🎉🎉🎉💯👌🏻💯👌🏻👌🏻✍️✍️✍️💯💯💯👌🏻

  • @sagarl728
    @sagarl728 Місяць тому +60

    वडिलांना अटक झाली पाहिजे. जन्मठेप दिली पाहिजे या अशा लोकांना.

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 Місяць тому +4

    मस्त रवी भाऊ

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Місяць тому +6

    श्री. धंगेकर साहेब तुम्ही मध्येय अधिकारी ला शिव्या देत होता ते आता समजलं योग्यच केलं या लोकांची लायकी तीच आहे....

  • @user-hr9zo6kj8p
    @user-hr9zo6kj8p Місяць тому +18

    विकलेत सगळे खाकी अनी खादी पणं, कोर्ट पणं पैसे बगून निर्णय घेत आहेत

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 Місяць тому +4

    तो मुरलीधर मोहोळ कुठे आहे ....माझं मत वया गेल वाटाय 😢😢

    • @P.Tambe777
      @P.Tambe777 Місяць тому +2

      Murli nandi bail ahe javar home minister order det nhi tavar nhi jaat

  • @riteshpardeshi9636
    @riteshpardeshi9636 Місяць тому +7

    साहेब तुम्ही खरेच चांगले काम करत आहात.फक्त पक्ष चुकीचा निवडला गेला

    • @prash516
      @prash516 Місяць тому +4

      मग कुठला पाहिजे ?
      कमळाबाई वॉशिंग मशीन ?

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Місяць тому +1

      मित्रा माणूस mahtvacha असतो

  • @sumitbarad4549
    @sumitbarad4549 Місяць тому +7

    असा नेता पुणे ला पाहिजी..

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x Місяць тому +4

    मानले धगेकर साहेबाना, जर त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून दिला तर त्याचा कायमचा फॅन होऊन जाईल

  • @krish-wg2io
    @krish-wg2io Місяць тому +12

    Fakt dhangekar

  • @RaajGade
    @RaajGade Місяць тому +6

    Good

  • @AnishW-fe9pe
    @AnishW-fe9pe Місяць тому +73

    ब्रम्हा बिल्डर वडगाव शेरी मतदार संघात येतो.... मग आमदार खास मतदाराला मदत तर करणारच ना.

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 Місяць тому +1

      त्या मतदार संघात आमदार कोण आहे

    • @amolkhopde6076
      @amolkhopde6076 Місяць тому

      सुन्या gaddar

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Місяць тому

      ​@@dnyandeoingale8448भ्रष्टवादी चा टिंगल्या

    • @hanumantdalvi7447
      @hanumantdalvi7447 Місяць тому +7

      @@dnyandeoingale8448 Madat kontya goshtit karavi...kahi hi aso 2 jiv gele ahet..tyana kahi tri nyay bhetla pahije na..

    • @Kingman0045
      @Kingman0045 Місяць тому

      Sunil टिंगरे

  • @prash516
    @prash516 Місяць тому +4

    निष्क्रिय आणि भ्रष्ट गृहमंत्रालय !

  • @prashantpandhare361
    @prashantpandhare361 Місяць тому +2

    धंगेकर साहेब आपले आभार मानतो

  • @shantanumote838
    @shantanumote838 Місяць тому +2

    पोलीस जनतेचा भक्षक झाला आहे
    दोघांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @tusharkulkarni4082
    @tusharkulkarni4082 Місяць тому +9

    Great ...we respect you sir. Police department is shemless and highly courrpt..

  • @user-ct2os6ut3k
    @user-ct2os6ut3k Місяць тому +9

    4 दिवसांचा खेळ आहे सगळा नंतर सगळे विसरून जातील

  • @jdeshmukh3528
    @jdeshmukh3528 28 днів тому

    पुण्याच्या नागरिकांना सलाम. असच चांगल्या गोष्टी साठी एकत्र रहा. धंगेकर निवडून आल्यानंतर असच चांगले काम करत रहा. संधी चे सोने करा.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Місяць тому +3

    याच माणसाला निवडून द्यायला हवं होते लोकांनी ...राष्ट्रवादी अजित दादा chya एका आमदाराने रात्र भर जागून बिल्डर chya mulala सोडवले आणि हा आमदार सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायला बसला आहे ...रवी भाऊ तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा होऊन जाऊ द्या खळ khatyak

  • @Kingman0045
    @Kingman0045 Місяць тому +9

    कुठे आहे मुरली मोहोळ

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 Місяць тому +2

    ग्रेट समाजसेवकधंगेकर सलाम तुमच्या कार्याला बाकी पुण्यातील आमदार कुठे झोपलेत का

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Місяць тому +2

    Saheb Thanks 🙏👍💐💪

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650 Місяць тому +12

    Pune police promotion honar
    Congratulations
    पण जेव्हा तुमच्या माई बहिने वर असा विषय होईल ना मग तुम्हाला कळेल
    लाज वाटत नाही यांना 😢
    हे दुसऱ्या राज्यात ले लोक आपल्या जमीन खाऊन श्रीमंत झाले आणि
    दुसऱ्या चा मुलाला जीव मारून सुसाट फिरत आहे
    पुणे polic* ला लाज वाटली पाहजे
    😢

  • @ashrafjerutagi1991
    @ashrafjerutagi1991 Місяць тому +21

    Only dhangekar

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 Місяць тому +16

    Yekdam सत्त्ये बोलताय तुम्ही.मलाई साठी सगळीकडे आसच आहे.फडण 20साहेबाणि विशेश सूट दिलेली दिसते.

  • @rohangharat7817
    @rohangharat7817 Місяць тому +13

    Only dhangekar , garibancha awaj pohchvnara neta.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Місяць тому

      अजून एक नेता होता वसंत मोरे.

  • @Maratha699
    @Maratha699 Місяць тому +6

    Good saheb

  • @jayantbhagat3818
    @jayantbhagat3818 Місяць тому +4

    असा नल्ला गृहमंत्री असला वर काय होणार आजुन

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w Місяць тому +2

    रवींद्र भाऊ धंगेकर आपला हक्काचा माणूस

  • @seemapawar6041
    @seemapawar6041 Місяць тому +3

    Great work dada

  • @deepakthakur5619
    @deepakthakur5619 Місяць тому +6

    कोणीतरी आवाज उठवला त्यांच्या साठी।।

  • @VikramPasalkar
    @VikramPasalkar Місяць тому +4

    Bhau great

  • @gunvantkulkarni4120
    @gunvantkulkarni4120 Місяць тому +1

    सर्वसामान्याचा आवाज म्हणजे .धंगेकर साहेब ❤

  • @MythologicalSagar
    @MythologicalSagar Місяць тому +1

    धंगेकर तुम्हीच आमचे खासदार तुमच्या सारख्या नेत्याची पुण्याला आज् गरज आहे

  • @Innocent_Bird12
    @Innocent_Bird12 Місяць тому +2

    Respect for Dhangekar♥️💯💯

  • @zubershaikh8474
    @zubershaikh8474 Місяць тому +4

    Dhangekar💐👍

  • @topdesiindia7298
    @topdesiindia7298 Місяць тому +3

    Khup bhari kaam karat aahat

  • @user-sr4er6jz1d
    @user-sr4er6jz1d Місяць тому +1

    Ravi bhau tum aage badho. Ham tumhare sath hai

  • @kapilwaghmare2524
    @kapilwaghmare2524 Місяць тому +17

    sagle loka vikle gelet mhnun vote for congress 💯

    • @Hard55555
      @Hard55555 Місяць тому

      NDA 400+ ✅️ 👍
      William Shakespeare 🙏 🇬🇧..

    • @kapilwaghmare2524
      @kapilwaghmare2524 Місяць тому +3

      @@Hard55555 aandhbhakt 😂😂

  • @user-bu3xp8uc4x
    @user-bu3xp8uc4x Місяць тому +3

    One like for dhangekar

  • @ashasawant2401
    @ashasawant2401 28 днів тому +1

    Ravindra Bhai khup chhan
    .

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Місяць тому +6

    वडिलांवर गुन्हा दाखल का झाला नाही आपल्या देशात प्रशासन पोलिस पैसा खाऊ झाले यावर आमदार खासदार मंत्री हे सहभागी असतात

  • @MAHENDRA8551
    @MAHENDRA8551 Місяць тому +1

    मला अभिमान आहे रविंद्र धांगेकराना मतदान केल्याचा

  • @amolchandanshive2480
    @amolchandanshive2480 Місяць тому +2

    Face of Pune, fakth Bhau🎉🎉

  • @AnitaDevkar
    @AnitaDevkar Місяць тому +3

    कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @AppasoChavan-ww1ul
    @AppasoChavan-ww1ul Місяць тому +2

    AK number saheb

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 Місяць тому +28

    टरबूज चा धिक्कार असो

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +3

    खासदार तुम्हीच पाहिजेत भाऊ

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 Місяць тому +2

    We support you

  • @Tinubaba333
    @Tinubaba333 28 днів тому

    तुम्ही जर खरंच माझ्या मित्राला न्याय मिळवून दिला तर आपण आयुष्यभर तुम्हाला support करू

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 27 днів тому

    गरिबांची बाजू गजेतलीत खूप खूप धन्यवाद भाऊ
    हा आवाज न्याय मिळे पर्यन्त असाच राहूद्या

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Місяць тому +3

    मुलाचे बरोबर त्याचे बापाविरोधत गुन्हा दाखल केला असणार फक्त बापाला अटक पूर्व जमिनाचा फायदा व्हावा म्हणून कारवाईत दिरंगाई होत आहे

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 29 днів тому

    धगेंकर साहेब खरेच तुम्हि अन्यायाला वाचा फोडणारा आवाज आहात 🙏🙏
    साहेब सोडू नका त्या बिल्डरच्या पोराला वाचवणार्या आमदाराला आणि पोलीसांना,

  • @vaishaliadhikari0558
    @vaishaliadhikari0558 Місяць тому +2

    Dhangekar ZINDABAD garbacha manus

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Місяць тому +3

    पहिला गुन्हा गृहमंत्री कोण आहे राज्याचा त्याची संपत्ती ची चौकशि करा त्याचा राजीनामा घ्या त्याला फक्त हप्ते घ्यायचे काम जमतय

  • @rahulmirkale7760
    @rahulmirkale7760 Місяць тому +3

    Great leader work is best ❤